राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना या वर्षी करण्यात आली

  1. [Solved] राष्ट्रीय महिला आयोग खालीलपैकी कोणते कार्य क
  2. राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
  3. राष्ट्रीय महिला आयोग की स्थापना कब हुई थी?
  4. महाराष्ट्रात राज्य महिला आयोगाची स्थापना ________ या वर्षी करण्यात आली .
  5. "गेल्या २ वर्षात राज्यात महिला आयोगाची स्थापना नाही"
  6. इ.९ वी इतिहास ,राज्यशास्त्र


Download: राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना या वर्षी करण्यात आली
Size: 49.17 MB

[Solved] राष्ट्रीय महिला आयोग खालीलपैकी कोणते कार्य क

Question Download Solution PDF राष्ट्रीय महिला आयोग खालीलपैकी कोणते कार्य करतो? 1. महिलांसाठी घटनात्मक आणि कायदेशीर सुरक्षा उपायांचे पुनरावलोकन करणे 2. उपचारात्मक वैधानिक उपाययोजनांची शिफारस करणे 3. प्रकरणांची सुओ मोटो (स्वेच्छा) नोटीस आणि तक्रारींचे निवारण सुलभ करणे 4. महिलांवर परिणाम करणाऱ्या सर्व धोरणात्मक बाबींवर सरकारला सल्ला देणे योग्य सांकेतिक उत्तर निवडा: योग्य उत्तर 1, 2 ,3 आणि 4 आहे. राष्ट्रीय महिला आयोग कायद्यांतर्गत जानेवारी 1992 मध्ये राष्ट्रीय महिला आयोगाची वैधानिक संस्था म्हणून स्थापना करण्यात आली होती: • महिलांसाठी घटनात्मक आणि कायदेशीर सुरक्षा उपायांचा आढावा घेणे; • वैधानिक उपाययोजनांची शिफारस करणे; • तक्रारींचे निवारण करणे आणि प्रकरणांची सुओ मोटो नोटीस सुलभ करणे • महिलांवर परिणाम करणाऱ्या सर्व धोरणात्मक बाबींवर सरकारला सल्ला देणे. म्हणून, सर्व विधाने योग्य आहेत. ​ आयोग खालीलपैकी सर्व किंवा कोणतेही कार्य करेल: • तपास आणि परीक्षण: संविधान आणि इतर कायद्यांनुसार महिलांसाठी प्रदान केलेल्या सुरक्षा उपायांशी संबंधित सर्व बाबींची चौकशी आणि तपासणी करणे • अहवालांचे सादरीकरण: केंद्र सरकारला दरवर्षी आणि आयोगाला योग्य वाटेल अशा वेळी संरक्षक उपाययोजनांच्या कार्याबद्दल अहवाल देणे • शिफारशी: संघ किंवा कोणत्याही राज्याद्वारे महिलांच्या स्थिती सुधारणाऱ्या संरक्षक उपाययोजना असलेले अहवाल देणे आणि शिफारशी करणे. • सतत पुनरावलोकन करणे, राज्यघटना आणि इतर कायद्यांच्या सध्याच्या तरतुदी ज्या स्त्रियांना क्लेशकारक असतील, त्यात बदल विहित करणे आणि बदल लिहून घ्या आणि अशा कायद्यातील कोणताही भंग, अपुरेपणा आणि अक्षमता पूर्ण करण्यासाठी उपचारात्मक वैधानिक उपाय सुचवणे. • उल्लंघनाची प्रकरणे: ...

राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली?

राष्ट्रीय महिला आयोग स्थापना ही भारताच्या संविधानातील तरतुदीनुसार भारत सरकारने १९९२ मध्ये स्थापन केलेली वैधानिक संस्था आहे. १९९० च्या राष्ट्रीय महिला आयोग कायद्याद्वारे तिची स्थापना करण्यात आली भारतीय महिला आयोगाने विविध कक्षाची स्थापना केली आहे यामध्ये अनिवासी भारतीय कक्ष, ईशान्य भारत कक्ष, महिला कल्याण कक्ष, महिला सुरक्षा कक्ष आहेत. आयोगाच्या स्थापनेसंबंधी कायद्यानुसार. आयोगात एक अध्यक्ष (चेअरपर्सन) आणि पाच सदस्य असतात. चेअरपर्सन आणि सदस्य हे तीन वर्ष कमाल मुदतीसाठी केंद्र सरकारमार्फत नियुक्त केले जातात. या विषयात आस्था आणि कार्य केलेल्यांची नियुक्ती यासंदर्भात केली जाते. पाचपैकी किमान एक सदस्य अनुसूचित जाती आणि एक अनुसूचित जमातीतून नियुक्त केला जातो. एक सदस्य सचिवही आयोगावर केंद्र सरकारमार्फत नियुक्त केला जातो. सदस्य सचिव हा नागरी सेवा किंवा केंद्र सरकारच्या कोणत्याही नागरी सेवेतील व्यक्ती असतो आयोगाची कार्यकक्षा जम्मू आणि काश्मीरचे राज्य वगळता संपूर्ण भारत आहे. आयोगाला जरूरीनुसार कार्यालय, कर्मचारीवर्ग आणि इतर सुविधा पुरवण्याची जबाबदारी केंद्र सरकारवर आहे. राष्ट्रीय महिला आयोगाचे मुख्य कार्यालय नवी दिल्लीत आहे. श्रीमती रेखा शर्मा या आयोगाच्या अध्यक्ष आहेत. २०१४ पासुन ललिता कुमारमंगलम या अध्यक्षा आहेत.

राष्ट्रीय महिला आयोग की स्थापना कब हुई थी?

राष्ट्रीय महिला आयोग की स्थापना 31 जनवरी, 1992 को हुई थी। राष्ट्रीय महिला आयोग (NCW) की स्थापना राष्ट्रीय महिला आयोग अधिनियम, 1990 के अंतर्गत एक सांविधिक निकाय के रूप में की गयी। भारत सरकार द्वारा 1974 में 'भारत में महिलाओं की स्थिति पर समिति' (The Committee on the Status of Women in India : CSWI) का गठन किया गया। इस समिति ने महिलाओं के सामाजिक-आर्थिक विकास में तीव्रता लाने तथा शिकायत निवारण सुविधा की निगरानी के लिए एक राष्ट्रीय आयोग की स्थापना करने की अनुशंसा की। इसके साथ ही महिलाओं के लिए राष्ट्रीय परिप्रेक्ष्य योजना (National Perspective Plan for Women) सहित महिलाओं से संबंधित समितियों, आयोगों और योजनाओं ने महिलाओं के लिए एक शीर्ष निकाय के गठन की अनुशंसाएं की थीं। तदनुसार महिलाओं के अधिकारों और हितों की रक्षा, प्रोत्साहन और संरक्षण के लिए राष्ट्रीय महिला आयोग का गठन किया गया। Tags :

महाराष्ट्रात राज्य महिला आयोगाची स्थापना ________ या वर्षी करण्यात आली .

p. 1- 1 [Multi Choice Question] Description: This is a Most important question of gk exam. Question is : महाराष्ट्रात राज्य महिला आयोगाची स्थापना ________ या वर्षी करण्यात आली . , Options is : 1. 1984, 2. 1990, 3.1993, 4. 2001, 5. NULL Publisher: upscgk.com & mympsc.com Source: Online General Knolwedge महाराष्ट्रात राज्य महिला आयोगाची स्थापना ________ या वर्षी करण्यात आली . This is a Most important question of gk exam. Question is : महाराष्ट्रात राज्य महिला आयोगाची स्थापना ________ या वर्षी करण्यात आली . , Options is : 1. 1984, 2. 1990, 3.1993, 4. 2001, 5. NULL Correct Answer of this Question is : 3 Online Electronics Shopping Store - Buy Mobiles, Laptops, Camera Online India Electronics Bazaar is one of best Online Shopping Store in India. Buy online Mobile Phones, Laptops, Tablets, Cameras & much more at best prices. Buy Now! online shopping Electronics india, online shopping in india, online shopping store, buy electronics online, online electronics shopping, online shopping stores, electronics online shopping, online electronics store, online electronic shopping india, online electronics store india • 📝 >प्रथम पंचवर्षीय योजना में सर्वाेच्च प्राथमिकता किसे दी गई थी ? • 📝 >प्रकाश के मापन से संबंधित भौतिकी की शाखा को क्या कहते हैं ? • 📝 >यह किसका मत है कि ‘जो एक स्कूल खोलता है वह एक बन्दीगृह बन्द करता है’ ? • 📝 >चीन द्वारा प्रक्षेपित चोंगशिग 11 किस प्रकार का उपग्रह है ? • 📝 >भारत में शून्य के संप्रत्यय सहित दशमिक संख्यात्मक प्रणाली की खोज कौन-से राजवंश के दौरान हुई ? • 📝 ...

"गेल्या २ वर्षात राज्यात महिला आयोगाची स्थापना नाही"

मुंबई : साकीनाका येथील पीडित महिलेवर बलात्कार करुन तिच्या गुप्तांगात लोखंडी सळई घालण्याचा प्रकार घडला. या अत्याचारानंतर महिलेला अमानुषपणे मारहाण देखील करण्यात आली होती. शनिवारी त्या पिडीतेचा मृत्यू झाला. यानंतर सर्व देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला. यानंतर आता राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्यांनी पीडितेच्या परिवाराचीही भेट घेतली. यावेळी महिला आयोगाच्या टीमने मुंबईत येऊन राज्य सरकारवर घणाघाती टीका केली आहे. राष्ट्रीय महिला आयोग सदस्य चंद्रमुखी देवी यांनी यावेळी सांगितले की, "गेल्या २ वर्षांपासून महिला आयोगाची स्थापना नाही. महाराष्ट्रात बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पीडितेच्या कुटुंबियांची आम्ही भेट घेतली असून पोलिसांकडून संबधित घटनेची माहिती घेतली आहे. पीडितेवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचाही देखील जबाब नोंदवण्यात येणार आहे. यासोबतच पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून विस्तृत माहिती जाणून घेऊ. त्यानंतर यावर चर्चा करता येऊ शकेल," "राज्य महिला आयोग ही महत्वाची संस्था आहे. संपूर्ण देशात प्रत्येक राज्यात राज्य महिला आयोग आहे. महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षापासून राज्य महिला आयोगाची नेमणूक करण्यात आलेली नाही. अशा वेळी कोणतीही पीडित महिला राज्य महिला आयोगाकडेच मदतीसाठी जाते. येथे अशी कोणतीच संस्था नाही जिथे महिला आपली बाजू मांडू शकतील. मला हे कळत नाही, की सरकार इतके असंवेदनशील कसे आहे? त्यांनी महिला आयोगाची स्थापना केलेली नाही," अशा शब्दात महिला आयोगाच्या सदस्यांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

इ.९ वी इतिहास ,राज्यशास्त्र

३ ही शकै ्षणिक रचना भारतात दरू दर्शनचे आगमन झाल्यावर ‘कंट्रिवाइड १९७२ मध्ये स्वीकारून १९७५ मध्ये दहावीची क्लासरूम’ या कार्यक्रमाचे आयोगाच्या वतीने पहिली शालान्त परीक्षा घेतली. दूरदर्शनवरून प्रसारण करण्यात आल.े कोठारी आयोगाने सांगितलले ी शिक्षणाची उद्‌दिष्टे शिक्षणाचे आधनु िकीकरण माहीत आहे का तमु ्हांला? लोकशाहीचे शिक्षणाची सामाजिक व १९६५ मध्ये महाराष््टरात सरं क्षण व सवं र्धन उद‌् दिष्टे राष्ट्रीय एकात्मता कलाशिक्षणाचे धोरण आखण्यासाठी व ते कलाससं ्थांद्वारे अमलात आणण्यासाठी कला संचालनालयाची स्थापना करण्यात आली. शालये शिक्षण व सामाजिक, नैतिक, पातळीवर घते ल्या जाणाऱ्या ‘ड्रॉइगं उत्पादकता आध्यात्मिक मूल्यांची ग्रेड’ परीक्षांचे आयोजन करण्याची जबाबदारी या विभागाने घेतली. उच्च शिक्षण जोपासना स्वाततं ्र्योत्तर कालखंडातील शिक्षण : भारत नशॅ नल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च स्वतंत्र झाल्यावर १९४८ अँड ट्रेनिंग (NCERT) : १ सप्टबें र १९६१ रोजी मध्ये कदें ्र सरकारने दिल्ली येथे या ससं ्थेची स्थापना करण्यात आली. डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन कंेद्र सरकारला शालेय शिक्षणाच्या बाबतीत, सर्वंकष यांच्या अध्यक्षतखे ाली धोरणासंदर्भात आणि शकै ्षणिक योजनांच्या विद्यापीठ शिक्षण अमं लबजावणीत मदत करणे हा या ससं ्थेचा मखु ्य आयोगाची नियकु ्ती केली. उद्देश आहे. शिक्षणविषयक सशं ोधन, विकास, आयोगाकडे आर्थिक प्रशिक्षण, विस्तार, शकै ्षणिक कार्यक्रम, शालये अनदु ान, विद्यापीठाचं ा अभ्यासक्रम व पाठ्यपसु ्तकांची पनु रर्चना यांची दर्जा व समन्वय ही कामे जबाबदारी NCERT कडे सोपवण्यात आली. या डॉ.सर्वपल्ली राधाकषृ ्णन देण्यात आली. ससं ्थेने कदंे ्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सहकार्याने शालेय अभ्यासक्रम व पाठ्यपसु ्तकांची...