रायगड किल्ला कुठे आहे

  1. रायगड (किल्ला)
  2. Information Of Raigad In Marathi
  3. रायगड किल्ल्याची संपूर्ण माहिती मराठीत Raigad Fort Information In Marathi » मराठी मोल
  4. राजगड
  5. रायगड किल्ला माहिती मराठी
  6. Raigad Fort information in Marathi
  7. रायगड किल्ल्याची संपूर्ण माहिती Raigad Fort Information in Marathi


Download: रायगड किल्ला कुठे आहे
Size: 70.1 MB

रायगड (किल्ला)

रायगड किल्ला हा भौगोलिक स्थान किल्ले रायगड हा ह्याचे प्राचीन नाव ‘रायरी’ हे होते. युरोपचे लोक त्यास ‘पूर्वेकडील जिब्राल्टर’ असे म्हणत असत. जिब्राल्टरचे ठाणे जितके अजिंक्य तितकाच रायगड अजिंक्य व दुर्गम. पाचशे वर्षांपूर्वी त्यास गडाचे स्वरूप नव्हते व तो नुसता एक डोंगर होता, तेव्हा त्यास ‘रासिवटा’ व ‘तणस’ अशी दोन नावे होती. त्याचा आकार, उंची व सभोवतालच्या दऱ्या यावरून त्यास ‘नंदादीप’ असेही नाव पडले. निजामशाहीत रायगडाचा उपयोग कैदी ठेवण्यापुरता होई. मोऱ्यांचा प्रमुख यशवंतराव मोरे जावळीहून पळून रायगडावर जाऊन राहिला तर प्रतापराव मोरे विजापुरास पळाला. महाराजांनी सभासद बखर म्हणते - “ राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चखोटा. चौतर्फा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे दिड गांव उंच. पर्जन्यकाळी कडियावर गवत उगवत नाही आणि धोंडा तासीव एकच आहे. दौलताबाद पृथ्वीवर चखोट गड खरा, परंतु तो उंचीने थोडका. दौलताबादचे दशगुणी गड उंच असे देखोन बहुत संतुष्ट झाले आणि बोलिले, तक्तास जागा हाच गड करावा. ” याच दुर्गदुर्गेश्वराला १५ विविध नावांनी संबोधिले गेले आहे.:- १.रायगड २.रायरी ३.इस्लामगड ४.नंदादीप ५.जंबुद्वीप ६.तणस ७.राशिवटा ८.बदेनूर ९.रायगिरी १०.राजगिरी ११.भिवगड १२.रेड्डी १३.शिवलंका १४.राहीर आणि १५.पूर्वेकडील जिब्राल्टर. 'देवगिरीच्याहुन दशगुणी, दीड गाव उंच, प्रशस्त जागा. पर्जन्यकाळी कड्यावर गवत उगवत नाहि. उभ्या कड्यावर पाखरू उतरावयास जागा नाहि' हे बघून महाराज खुशीने म्हणाले… 'तख्तास जागा हाच गड करावा'. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या शब्दाचा उल्लेख बखरीत आहे. रायगडाचे स्थान लक्षात घेऊन या किल्यावरच राजधानी बसवण्याचे महाराजांनी निश्चित केले. रायगडाचे जुने नाव रायरी, गडाचा विस्तार प्रचंड असून समुद्रसपाटीपासून किल्याच...

Information Of Raigad In Marathi

रायगड किल्लाहाभारताचामहाराष्ट्रराज्यातील एक डोंगरी किल्ला आहे. या किल्ल्याची स्थापना १०३० रोजी झाली. इथे अलीकडे पर्यटकांचा संख्येत वाढ झ़ाली आहे. किल्ल्याची उंची ८२० मीटर/२७०० फूट एवढी आहे. किल्ल्याच्या जवळचे गाव महाड आहे. तसेच सह्याद्रीच्या डोंगररांगा सुद्धा आहेत. शिवराज्याभिषेकहा रायगडाने अनुभवलेला सर्वश्रेष्ठ प्रसंग आहे. महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे,महाराष्ट्राच्याचनव्हे तरभारताच्याइतिहासातील एक लक्षणीय घटना आहे. किल्ले रायगडहामहाराष्ट्रातीलरायगड जिल्ह्यातीलसह्याद्रीच्या पर्वतरांगांतअसूनसमुद्रसपाटीपासूनसुमारे ८२० मीटर (२७०० फूट) उंचीवर आहे. प्राचीन नाव ‘रायरी’ हे होते. युरोपचे लोक त्यास ‘पूर्वेकडील जिब्राल्टर’ असे म्हणत असत. जिब्राल्टरचे ठाणे जितके अजिंक्य तितकाच रायगड अजिंक्य व दुर्गम. पाचशे वर्षांपूर्वी त्यास गडाचे स्वरूप नव्हते व तो नुसता एक डोंगर होता, तेव्हा त्यास ‘रासिवटा’ व ‘तणस’ अशी दोन नावे होती. त्याचा आकार, उंची व सभोवतालच्या दऱ्या यावरून त्यास ‘नंदादीप’ असेही नाव पडले. निजामशाहीत रायगडाचा उपयोग कैदी ठेवण्यापुरता होई. मोऱ्यांचा प्रमुख यशवंतराव मोरे जावळीहून पळून रायगडावर जाऊन राहिला तर प्रतापराव मोरे विजापुरास पळाला. महाराजांनी६ एप्रिल१६५६रोजी रायरीस म्हणजेच रायगडास वेढा घातला व मे महिन्यात रायरी महाराजांच्या ताब्यात आली. तेथे असताना, कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद खजिना घेऊन विजापूरकडे निघाल्याची बातमी महाराजांना समजली. त्यांनी तो खजिना लुटून रायगडावर आणला व त्या खजिन्याचा उपयोग गडाच्या बांधकामासाठी केला. रायगडाचा माथा राजधानी बनवण्यास सोयीचा व पुरेसा आहे. शत्रूला अवघड वाटणाऱ्या प्रदेशातले ते अधिक अवघड ठिकाण आहे. सागरी दळणवळणासही हे ठिकाण जवळ आहे. म्हणून महार...

रायगड किल्ल्याची संपूर्ण माहिती मराठीत Raigad Fort Information In Marathi » मराठी मोल

Raigad Fort Information In Marathi हा किल्ला महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात डोंगरावर वसलेला आहे. हा किल्ला महाराष्ट्रातील पर्यटकांसाठी एक ठिकाण आहे. रायगड किल्ला चंद्रराव मोरे यांनी बांधला. रायगड किल्ला समुद्रसपाटीपासून २७०० फूट उंचीवर आहे. आज आम्ही तुम्हाला रायगड किल्ल्याची संपूर्ण माहिती मराठीत देणार आहो. आम्हाला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडेल. रायगड किल्ल्याची संपूर्ण मराठीत माहिती Raigad Fort Information In Marathi रायगड किल्ल्याचा इतिहास मराठीत Raigad Fort History In Marathi रायगड किल्ल्याला सर्वप्रथम रायरी या नावाने ओळखले जात होते. या किल्ल्यावर जाण्यासाठी १७३७ पायऱ्या चढाव्या लागतात. छत्रपती शिवरायांना ८ किल्ल्यांची रचना मिळाली, त्यापैकी एक या किल्ल्याचा समावेश आहे. रायगड किल्ला १६८९ मध्ये झुल्फिकार खानने ताब्यात घेतला आणि मुघल शासक औरंगजेबाने नेराईगड किल्ल्याचे नाव बदलून इस्लामगड असे ठेवले. रायगड किल्ला १७६५ मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने सशस्त्र मोहीम म्हणून ओळखला होता. आणि रायगडचा किल्ला ९ मे १८१८ रोजी इंग्रजांच्या ताब्यात गेला. आता रायगडचा किल्ला प्रवाशांना परिचित झाला आहे. रायगड किल्ल्याचे मुख्य दरवाजे किती आहेत? रायगड किल्ल्यातील हे मुख्य पाच दरवाजे आहेत. १) महा दरवाजा २) नागर्चना दरवाजा ३) पालखी दरवाजा ४) मेना दरवाजा ५) वाघ दरवाजा रायगड किल्ल्याचे विशेष काय आहे? हा रायगड किल्ला चारही बाजूंनी मोठमोठ्या खडकांनी वेढलेला आहे. किल्ल्याच्या मधोमध एक मोठा तलाव आहे जो ‘बदामी तालब’ म्हणून ओळखला जातो. मंदिराच्या आत पिण्याच्या पाण्याचे दोन स्त्रोत आहेत, जे गंगा-यमुना म्हणून ओळखले जातात. गडाच्या बाजूने पाहिल्यास ३६० अंश जमीन सहज दिसते. इथून शत्रूचा हल्ला सैनिक हाताळ...

राजगड

राजगड हा पहिली राजधानी होती. पुणे शहराच्या नैर्ऋत्येला ४८ कि. मी. अंतरावर आणि पुणे जिल्ह्यातील भोर गावाच्या वायव्येला २४ कि.मी. अंतरावर इतिहास - राजगड किल्ला इसवी सनाच्या पहिल्या शतकातला आहे. या मुरूंबदेवाच्या डोंगराला किल्ल्याचे स्वरूप १) 'राजगड आणि तोरणा हे दोन्ही किल्ले उभ्या स्वरूपाचे असून अशा ठिकाणी वसले आहेत की मावळयांचे नेते छत्रपती शिवाजीराजे भेासले यांना राज्यविस्तारासाठी या किल्ल्यांचा भरपूर उपयोग झाला.' -जेम्स डग्लस(बुक ऑफ बॉम्बे) २) साकी मुस्तैदखान त्याच्या मासिरे आलिमगिरे नावाच्या ग्रंथात म्हणतो- 'राजगड हा अतिशय उंच. त्याची उंची पाहता सर्व किल्ल्यात तो श्रेष्ठ होय असे म्हणता येईल. त्याचा घेर १२ कोसांचा आहे (१ कोस = ३.२ कि.मी ). त्याच्या मजबूतीची तर कल्पनाही करवत नव्हती. डोंगराच्या दऱ्याखोऱ्यातून आणि घनघोर अरण्यातून वाऱ्याशिवाय दुसरे काही फिरकू शकत नाही. येथे पावसालाच फक्त वाट मिळू शकते. इतर कोणीही त्यातून जाऊ शकत नाही.' ३) महेमद हाशीम खालीखान हा 'मुन्तखबुललुबाब-ए-महेमदॉशाही ' नामक ग्रंथामध्ये म्हणतो, 'राजगड किल्ल्याचे मी कसे वर्णन करु? काय त्या किल्ल्याची उंची, काय त्याचा विस्तार! जणू काही आकाशच पसरले होते. त्याचे टोक पाहून छाती दडपे. त्याच्या भाराने पृथ्वी धारण करणारा पाताळातील इ. स. १४९० च्या सुमारास १६३० च्या सुमारास हा किल्ला आदिलशहाकडून परत निजामशाहीत दाखल झाला. शहाजीराजांचा अधिकारी सोनाजी या किल्ल्याचा कारभार पाहू लागला. शिवाजी महाराजांनी मुरुंबदेवाचा किल्ला कधी घेतला याचा लिखित पुरावा आज मात्र उपलब्ध नाही. त्यामुळे किल्ला ताब्यात कधी आला हे सांगणे अनिश्चितच आहे. शिवाजी महाराजांनी जयसिंगाबरोबर तह करताना २३ किल्ले देण्याचे मान्य केले व स्वतःकडे १२ किल्ले ...

रायगड किल्ला माहिती मराठी

Contents • 1 रायगड किल्ला माहिती मराठी (Raigad Fort Information Marathi) • 2 रायगडावरील पाहण्यासारखी ठिकाणे • 3 वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ) • 3.1 रायगड किल्ला कोणी बांधला? • 3.2 रायगड किल्ला कोणत्या तालुक्यात आहे? • 3.3 रायगड किल्ल्याचे जुने नाव • 3.4 रायगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? • 3.5 रायगड किल्ला कुठे आहे? • 3.6 शिवरायांनी राजधानीसाठी कोणत्या किल्ल्याची निवड केली? • 4 निष्कर्ष रायगड किल्ला माहिती मराठी (Raigad Fort Information Marathi) किल्ला रायगड ठिकाण रायगड, महाराष्ट्र प्रकार गिरिदुर्ग डोंगररांग सह्याद्री उंची 820 मीटर रायगड किल्ला माहिती मराठी (Raigad Fort Information Marathi) स्वराज्यातील एक अत्यंत महत्त्वाची घटना म्हणजेच शिवराज्याभिषेक हा या ठिकाणी झाला. इंग्रजांनी गड ताब्यात घेऊन गडावर लूट आणि नासधूस केली. सदर किल्ला हा महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाचे संरक्षित स्मारक आहे. रायगडचे प्राचीन नाव रायरी हे होते. युरोपची लोक त्यास पूर्वेकडील जिब्रालट असे म्हणत असत. जिब्रालट चे ठाणे जितके अजिंक्य आणि दुर्गम तितकाच रायगड अजिंक्य आणि दुर्गम पाचशे वर्षांपूर्वी त्यास गडाचे स्वरूप नव्हते व तो नुसता एक डोंगर होता. तेव्हा त्यास रासिवटा आणि तनस दोन नावे होती. त्याचा आकार, उंची आणि सभोवतालच्या दऱ्या यावरून यास नंदादीप असेही म्हटले जात असे. निजामशाहीत रायगडाचा उपयोग कैदी ठेवण्यापुरता होत होता. मोरे यांचा प्रमुख यशवंतराव मोरे जावळीहून पळून रायगडावर जाऊन राहिला तर प्रतापराव मोरे विजयपूरला पळाला.महाराजांनी 6 एप्रिल 1656 रोजी सायरी म्हणजेच रायगडास वेढा घातला आणि मे महिन्यात राहिली महाराजांच्या ताब्यात आला. येथे असताना कल्याण चा सुभेदार मुल्ला अहमद खजिना घेऊन विजाप...

Raigad Fort information in Marathi

मित्रांनो आजच्या या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला रायगड किल्ल्याची माहिती मराठी मध्ये देणार आहे. तसेच मी तुम्हाला Raigad Fort information in Marathi language, रायगड किल्ला ट्रेकिंग (Trekking) आणि रायगड किल्ला रोपवे याबद्दल पण सांगणार आहे. रायगड किल्ला कधी बांधला गेला? आणि रायगड किल्ल्याचे महत्त्व काय आहे? याची पण माहिती मी तुम्हाला या आर्टिकल मधून देणार आहे. तर मित्रांनो सुरु करूया आजचा आर्टिकल म्हणजेच Raigad Fort information in Marathi language. रायगड किल्ल्याची माहिती छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडाचे स्थान आणि महत्त्व पाहून सतराव्या शतकात याला आपल्या राज्याची राजधानी बनवली. शिव-राज्याभिषेक सोहळ्या सुधा ह्यच ठिकाणी झाला. इंग्रजांनी गड कब्जात घेतल्यानंतर लुटून त्याची नास धूस केली तोच हा रायगड. रायगड किल्ला हा मराठ्यांच्या इतिहासातील सर्वात महत्वाच्या किल्ल्यांपैकी एक आहे, जो स्वतंत्र मराठी राज्याची किंवा “हिंदवी स्वराज्य”ची पहिली राजधानी आहे. खुद्द राजाने सर्वात सुरक्षित आणि सर्वात योग्य स्थान म्हणून ग्रेड केलेले, किल्ला अभिमानाने मराठा साम्राज्याचे सामर्थ्य दर्शवित आहे. रायगड किल्ला आधुनिक महाड शहराच्या उत्तरेस 25 किमी अंतरावर आहे. तुलनात्मकदृष्ट्या समुद्राच्या जवळ स्थित असल्याने, महाड आवाक्यात आहे आणि मुंबई, पुणे आणि सातारा पासून त्याच अंतरावर, रायगडने मोक्याच्या स्थितीचा आनंद घेतला. शिवाय, दख्खन पठार आणि किनारपट्टी महाराष्ट्र यांच्यातील हा एक महत्त्वाचा दुवा आहे. रायगड पर्वतांनी वेढलेला आहे आणि तो सुरक्षित मानला जात होता. किल्ला त्याच्या उत्तर आणि पूर्वेला काल नदीने वेढलेला आहे आणि गांधारी नदी त्याच्या पश्चिमेकडून वाहते. किल्ले लिंगाणा पूर्वेला व उत्तरेकडे कोकंडिवा आहे. ज...

रायगड किल्ल्याची संपूर्ण माहिती Raigad Fort Information in Marathi

Raigad Fort Information in Marathi – नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखात रायगड किल्ल्याबद्दल पाहणार आहोत, कारण मित्रांनो आपण सर्वाना गर्व आहे कि, आपण भारत अशा समृद्धीवान देशात जन्माला आलो आहे. हा किल्ला महाराष्ट्राच्या रायगड जिल्हात डोंगरावर वसलेला आहे, आणि हा किल्ला पाहण्यासाठी प्रवाशांची गर्दी कधीच थांबत नाही. मित्रांनो तुम्ही रायगड किल्ला पहिला आहे का? हे comment मध्ये नक्की सांगा. आणि जे लोक रायगड किल्ला पाहण्यासाठी जाणार आहे, त्यांनी हा लेख संपूर्ण वाचा म्हणजे तुमच्या मनात आजून उत्साह निर्माण होईल आणि तुम्ही जेव्हा रायगड किल्ला पाहणार तेव्हा तुम्हाला कोणतीही गोष्ट विचारण्याची गरज नाही पडणार. तर चला मित्रांनो आता आपण जाणून घेऊ कि रायगड किल्ल्याचा इतिहास काय? तेथील प्रमुख स्थळे कोणती? यासाठी तुम्हाला खालील लेख संपूर्ण पणे वाचवा लागेल. रायगड किल्ल्याची संपूर्ण माहिती – Raigad Fort Informati on in Marathi Table of Contents • • • • • • • • • • • • • • • • • • रायगड किल्ल्याचा इतिहास (History of Raigad fort) हा भव्य किल्ला चंद्रराव मोरे यांनी 1030 मध्ये बांधला होता. त्यावेळी हा किल्ला “रायरीचा किल्ला” म्हणून ओळखला जात होता परंतु 1656 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी प्राचीन मौर्य राजवंशातील चंद्रराव मोरे हा किल्ला ताब्यात घेतला. रायगड किल्ल्याचे नूतनीकरण 1698 मध्ये झुल्फिकार खान आणि औरंगजेब यांनी रायगड ताब्यात घेतला आणि त्यास “इस्लामगड” असे नाव दिले. 1765 मध्ये, हा किल्ला ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या सशस्त्र मोहिमेचे लक्ष्य बनला. 9 मे 1818 रोजी ताब्यात घेतल्यानंतर अखेरीस हा किल्ला इंग्रजांनी लुटून नेस्तनाबूत केला. रायगड किल्ल्याची रचना (Structure of Raigad fort) रायगड किल्ल्...