Raunak samson

  1. दोन विवाह, दुसऱ्या लग्नासाठी बदलला धर्म, पूर्वाश्रमीचा पती मात्र...; सुप्रसिद्ध अभिनेत्रीने सहकलाकारासाठी मोडलं होतं पहिलं लग्न?
  2. Dipika Kakar Net Worth, Age, Boyfriend, Husband, Family, Biography & More


Download: Raunak samson
Size: 72.51 MB

दोन विवाह, दुसऱ्या लग्नासाठी बदलला धर्म, पूर्वाश्रमीचा पती मात्र...; सुप्रसिद्ध अभिनेत्रीने सहकलाकारासाठी मोडलं होतं पहिलं लग्न?

‘ससुराल सिमर का’ या मालिकेमुळे अभिनेत्री दीपिका कक्कर घराघरांत पोहोचली. दीपिका तिच्या कामामुळे कायमच चर्चेत राहिली. पण तिच्या वैवाहिक आयुष्याबाबतही अनेक चर्चा रंगल्या. अभिनेता शोएब इब्राहिम याच्याबरोबर तिने दुसरं लग्न केलं. आता दीपिका गरोदर आहे. दोघंही सुखाचा संसार करत आहे. पण पहिल्या लग्नामुळे बराच त्रास सहन करावा लागला असल्याचं दीपिकाने सांगितलं होतं. दीपिका व रौनक विभक्त होण्यामागे शोएब कारणीभूत असल्याचं बोललं जातं. ‘ससुराल सिमर का’ मालिकेदरम्यान दीपिका व शोएबमध्ये जवळीक वाढली आणि त्यानंतर दोघांचा घटस्फोट झाला असल्याची चर्चा होती. मात्र दीपिकाने हे सगळं खोटं असल्याचं म्हटलं होतं. पहिल्या लग्नामध्ये तिला मानसिक त्रास होत होता असं दीपिकाचं म्हणणं होतं. म्हणूनच तिने रौनकपासून विभक्त होण्याच निर्णय घेतला. आणखी वाचा – इतकंच नव्हे तर दीपिकाने २०१८ मध्ये इस्लाम धर्म स्वीकारल्यानंतर शोएब इब्राहिमशी लग्न केलं. तिने तिचं नाव बदलून फैजा ठेवलं होतं. आता दीपिका सुखाचा संसार करत असली तरी रौनकने मात्र पुन्हा दुसरं लग्न केलं नाही. रौनक सोशल मीडियावर खूपच सक्रिय असतो. तो सध्या त्याच्या आईबरोबर राहतो. तसेच मित्र मंडळींबरोबर धमाल मस्तीही करताना दिसतो.

Dipika Kakar Net Worth, Age, Boyfriend, Husband, Family, Biography & More

Dipika Kakar Net Worth $0.5 Million Dipika Kakar is an Indian actress. As of 2022, Dipika Kakar’s net worth is $0.5 million. She accumulated her net worth through her acting career. She gained popularity for playing the role of Simar Bhardwaj in Sasural Simar Ka that aired on Colors TV. She has done quite a few serials and the reality shows, including Big Boss season 2018. Kakar was the winner of Big Boss. Keep reading to learn more about the personal life and career details of Dipika Kakar. Dipika Kakar Wiki/Biography Born on 6 August 1986, Dipika is 35 years old as of 2022. She was born in Pune, India. Her zodiac sign is Leo and she holds Indian nationality. She was born to a Hindu family but has now converted into Islam (after her marriage). Dipika Kakar Childhood Photo Kakar completed her primary education in her hometown. She gave exams conducted by CBSE. She completed her graduation from the University of Mumbai. Full Name Dipika Kakar Date of Birth 6 August 1986 Age 35 Years Birth Place Pune, Maharashtra, India Profession Actress Nationality Indian Hometown Pune, Maharashtra Zodiac Sign Leo School Home Schooling, Pune, Maharashtra, India College / University University of Mumbai, Maharashtra, India Education Qualification Graduate Family, Boyfriend & Relationships Dipika is the daughter of an army officer. His mother’s name is Renu Kakkar. Dipika Kakar Husband Dipika’s first husband was Raunak Samson, who worked as a flight attendant with Dipika. The duo got married...