रुजत घालणे वाक्यात उपयोग

  1. मराठी वाक्प्रचार आणि वाक्यात उपयोग
  2. मराठीतील सर्व म्हणी Marathi Mhani with Meaning List
  3. 2000+ वाक्प्रचार अर्थ मराठी
  4. 200 Marathi Vakprachar Arth, Vakyat Upyog
  5. मराठी वाक्प्रचार व त्यांचे अर्थ


Download: रुजत घालणे वाक्यात उपयोग
Size: 8.64 MB

मराठी वाक्प्रचार आणि वाक्यात उपयोग

Twitter Facebook Messenger Print Telegram WhatsApp Marathi Vakprachar Vakyat Upyog १. अंग चोरून काम करणे – फारच थोडे काम करणे आळशी माणूस नेहमीच अंग चोरून काम करतो. २. अंगाची लाही लाही होणे – अतिशय संताप येणे आपल्यासाठी आणलेले खेळणे भावाने तोडून टाकलेले पाहताच छोट्या शुभमच्या अंगाची लाही लाही झाली. ३. अंगात वीज संचारणे – अचानक बळ येणे हर हर महादेव हे शब्द कानावर पडताच मराठ्यांच्या अंगात वीज संचारते. ४. अंगवळणी पडणे – सवय होणे असं म्हणतात एखादी गोष्ट सतत एकवीस दिवस केल्याने ती अंगवळणी पडते. ५. उर भरून येणे – गदगदून येणे सीमेवरून खूप दिवसांनी आपल्या सैनिक मुलाला घरी आलेला पाहून आईचा उर भरून आला. ६. कपाळमोक्ष होणे – मृत्यू ओढवणे खूप वेगाने गाडी चालवणाऱ्या प्रतिकचा अचानक झालेल्या अपघातामुळे कपाळमोक्ष झाला. ७. कपाळाला हात लावणे – हताश होणे, निराश होणे कमी पावसामुळे शेतीचे झालेले नुकसान पाहून शेतकऱ्याने कपाळाला हात लावला. ८. काढता पाय घेणे – विरोधी परिस्थिती पाहून निघून जाणे आईला दादाला ओरडताना पाहून छोट्या सईने तेथून गुपचूप काढता पाय घेतला. ९. कानउघडणी करणे – चुकीबद्दल कडक शब्दांत बोलणे सतत टीव्ही बघून परीक्षेत नापास झाल्यामुळे बाबांनी राजुची चांगलीच कानउघडणी केली. १०. कान उपटणे – कडक शब्दांत समजावणे कॉपी करताना पकडलेल्या सिद्धेशचे शिक्षकांनी चांगलेच कान उपटले. ११. कान टोचणे – खरमरीत शब्दांत चूक लक्षात आणून देणे सतत मोबाईलवर खेळत असल्यामुळे राधिकाचे बाबांनी कान टोचले. १२. कान फुंकणे – चुगली करणे, चहाडी करणे काही लोकांना दुसऱ्यांचे कान फुंकायची सवयच असते. १३. कानाला खडा लावणे – एखाद्या गोष्टीच्या अनुभवावरून ती ठरवून टाळणे शुभमला खूप वेगाने गाडी चालवताना पाहून त्याच्या बाईकवर बसाय...

मराठीतील सर्व म्हणी Marathi Mhani with Meaning List

2 मराठीतील सर्व म्हणी Marathi Mhani with Meaning List: Mhani in Marathi: म्हणी म्हणजे पारंपारिक वाक्य कि जे अनुभवावर आधारित समजलेल्या सत्याची अभिव्यक्ती करते. ह्या मराठी म्हणी स्पर्धा परीक्षा ची तयारी करणाऱ्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. नेहमी अभ्यासक्रमात ”मराठी व्याकरण” या विषयामध्ये म्हणी यावर प्रश्न विचारले जातात. नक्की वाचा – माझी शाळा मराठी निबंध अनु.क्र म्हणी अर्थ १ अंगाचा तीळ पापड होणे खूप संतापणे २ अंगात नाही बळ आणि चिमटा घे‌उन पळ दुर्बळ मनुष्य बलवान व्यक्ती वर सरळ हल्ला न करता छोटी खोडी काढून पसार होतो. ३ अंथरूण पाहून पाय पसरावे आपली आवक जेव्हढी असेल तेवढेच पैसे खर्च करावे ४ अक्कल खाती जमा नुकसान होणे ५ अक्कल नाही काडीची म्हणे बाबा माझे लग्नं करा क्षमता नसताना एखाद्या गोष्टीचा हट्ट करणे. ६ अचाट खाणे मसणात जाणे अती प्रमाणात कोणतीही गोष्ट घातक ठरू शकते ७ अठरा विश्वे दारिद्र असणे अति दुर्बळ असणे ८ अडला नारायण गाढवाचे पाय धरी बलाढ्य व्यक्ती गरज असताना कोणत्याही व्यक्तीकडे मदतीची याचना करू शकतो ९ अडली गाय अन फटके खाय अडचणीत सापडलेल्या व्यक्तीस जास्त त्रास देणे १० अडाण्याचा गेला गाड़ा, वाटेवरची शेते काढा मूर्ख माणूस कोणत्याही प्रकारे विचित्र वर्तन करू शकतो ११ अति राग भीक माग क्रोधामुळे कोणतीही गोष्ट साध्य करता येत नाही १२ अतिपरीचयेत अवज्ञा अतिघनीष्ट सबंध हानिकारक ठरू शकतो १३ अनुभवल्याशिवाय कळत नाही, चावल्याशिवाय गिळत नाही एखाद्या गोष्टीत सहभाग घेतल्याशिवाय ती गोष्ट साध्य होत नाही १४ अन्नछ्त्रात मिरपूड मागू नये गरजवंत व्यक्तीला पर्याय नसतो १५ अपयश हे मरणाहून वोखटे अपयश मरणापेक्षा भयंकर आहे व लाजीरवाणे आहे १६ अप्पा मारी गप्पा काही रिकामटेकडे उगाच चर्चेचे पाल्हाळ लावतात १७ अ...

2000+ वाक्प्रचार अर्थ मराठी

• • • • • • • • • • • • • अं वरून मराठी वाक्प्रचार अनु.क्र वाक्प्रचार अर्थ वाक्यात उपयोग १ अंग काढणे एखाद्या कार्यातून आपला संबंध काढून घेणे. संसर्गाला घाबरून दिखाऊ नेत्यांनी समाजसेवेतून आपले अंग काढून घेतले. २ अंकित करणे पूर्ण ताब्यात घेणे, दुसऱ्याच्या अधीन असणे. व्यापार करता करता इंग्रजांनी संपूर्ण भारतालाच अंकित करून टाकले होते. ३ अंग घेणे लठ्ठ होणे. ४ अंग चोरणे अगदी थोडे काम करणे; कामात कुचराई करणे. अंग चोरून काम करणाऱ्या माणसाला कधीही चांगला अनुभव मिळत नाही. ५ अंग झडणे रोडावणे, कृश होणे. ६ अंग झाकणे एखाद्या कार्याशी असणारा आपला संबंध उघड न करणे. ७ अंग झाडणे झिडकारणे, नाकबूल करणे, जबाबदारी झटकणे, अव्हेरणे. ८ अंग धरणे बाळसे घेणे, तब्येत सुधारणे, रुजणे. ९ अंग मोडून काम करणे अतिशय कष्ट करून एखादे काम करणे. १० अंग मोडून येणे ताप येण्यापूर्वी कसकसणे. ११ अंग मुरडणे दिमाख दाखविणे, तोरा दाखविणे. १२ अंगद शिष्टाई करणे मध्यस्थी करणे. काश्मीरप्रश्नी. चर्चा करताना, भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणाचीही अंगद शिष्टाई नको असे पंतप्रधानांनी ठणकावले. १३ अंग सावरणे तोल सावरणे. १४ अंगाई गाणे बाळाला झोपविणे. १५ अंगाचा तिळपापड होणे रागाने फणफण करणे. १६ अंगाचा भडका उडणे खूप संतापणे. १७ अंगाचा मळ काढणे क्षुल्लक गोष्ट मिळवणे. १८ अंगाचे पाणी पाणी होणे फार कष्ट करणे. १९ अंगाची लाही लाही होणे संतापाने लाल होणे. २० अंगात त्राण न उरणे शक्ती नाहीशी होणे कारगिल युद्धामध्ये अन्नपाण्याशिवाय अंगात त्राण नसतानाही आपल्या जवानांनी गाजवलेले शौर्य विलक्षण आहे. २१ अंगापेक्षा बोंगा मोठा नाकापेक्षा मोती जड असणे. दुकानात मिळणारे खाऊचे मोठे पुढे म्हणजे अंगापेक्षा बोंगा मोठा याचे उत्तम उदाहरण असतात. २२ अंगाबाहेर टाकणे ...

200 Marathi Vakprachar Arth, Vakyat Upyog

हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठींगूरू वेबसाईट मध्ये. आज मी तुम्हाला २०० Marathi Vakprachar Arth, Vakyat Upyog । Marathi Vakprachar Arth, Vakyat Upyog । वाक्यप्रचारांचे अर्थ व वाक्यात उपयोग (१) अजरामर होणे -अर्थ : कायमस्वरूपी टिकणे. वाक्य : क्रांतिकारकांचे नाव भारताच्या इतिहासात अजरामर झाले आहे. (२) अप्रूप वाटणे-अर्थ : आश्चर्य किंवा कौतुक वाटणे. वाक्य : लहानगी मुग्धा जेव्हा शास्त्रीय संगीत गाते, तेव्हा श्रोत्यांना तिचे अप्रूप वाटते. (३) अपूर्व योग येणे-अर्थ : दुर्मीळ योग येणे. वाक्य : सूर्यग्रहण व चंद्रग्रहण एकाच दिवशी होण्याचा अपूर्व योग आला. (४) अभंग असणे-अर्थ : एकसंध, अखंड असणे. वाक्य : कितीही संकटे आली, तरी भारतीयांची एकात्मता अभंग राहील. (५) अभिलाषा धरणे-अर्थ : एखादया गोष्टीची इच्छा बाळगणे. वाक्य : आपल्या आवाक्यात नसलेल्या गोष्टीची अभिलाषा धरणे चांगले नाही. (६) अमलात आणणे-अर्थ : कारवाई करणे. वाक्य : माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्याचा निर्णय अमलात आणला. (७) अवाक् होणे-अर्थ : आश्चर्यचकित होणे. वाक्य : अचानक उमटलेले इंद्रधनुष्य पाहून सर्व अवाक् झाले. (८) अंगावर काटा येणे-अर्थ : खूप भीती वाटणे. वाक्य : समोर वाघ पाहताच दामूच्या अंगावर काटा आला. (९) अंगी बाणणे-अर्थ : मनात खोलवर रुजणे. वाक्य : चांगल्या सवयी अंगी बाणल्या पाहिजेत. (१०) आड येणे-अर्थ : अडथळा निर्माण करणे. वाक्य : चांगल्या कार्याच्या जो आड येतो तो माणूस वाईट वृत्तीचा असतो. (११) आडवे होणे-अर्थ : झोपणे. वाक्य : खूप काम केल्यावर आई दुपारी जरा आडवी होते. (१२) आडाखे बांधणे-अर्थ : मनात आराखडा किंवा अंदाज करणे. वाक्य : जमीन घेतल्यावर घर कसे बांधायचे, याचे महेशने मनाशी आडा...

मराठी वाक्प्रचार व त्यांचे अर्थ

मराठी वाक्प्रचार व त्यांचे अर्थ | Vakprachar in Marathi • मामू अनघड - न घडलेले. • ढब -शैली. • इशारत मिळणे- इशारा मिळणे. • चौवाटा पांगणे- चार दिशांना विखुरणे. • प्राणसई (कविता) घनावळ- मेघमाला. • सांगावा - िनरोप. • हुडा - गोवऱ्यांचा ढीग. • शेणी - गोवरी. • ठाणबंदी - पशूंना गोठ्यात बांधून ठेवणे. • कोमेली - कोमेजली. • भिंग - आरसा. • अशी पुस्तकं खिळवून ठेवणे- मन गुंतवून ठेवणे. • आरोळी ठोकणे- मोठ्याने हाक मारणे. • झाडांच्या मनात जाऊ (कविता) फाया-अत्तर लावलेला कापसाचा बोळा. • करणी-कृती, क्रिया. • परिमळ तोंडात मूग धरून बसणे- गप्प बसून राहणे. • अपढिक- न शिकलेला/न शिकलेली. • धरित्री-जमीन. • दवांत आलिस भल्या पहाटीं (कविता) • पिपासा-तहान तरल- चंचल. • गोंदणे- सुईने किंवा काट्याने त्वचेवर काढलेली नक्षी/काढलेले चिन्ह. • माणूस बांधूया मन कातर होणे- भयभीत होणे. • काळजात क्रंदन होणे- दु:ख होणे. • साद- हाक. • क्रंदन - आक्रोश, आक्रंदन. • ऐसीं अक्षरें रसिकें (संतकाव्य) बीक- बळ. • कळंभा- कलह, भांडण. • धणी- तृप्ती. • आविष्करें- तयार होतात, सरसावतात. • बुझावी- समाधान व्हावे. • सहस्रकरु- सूर्य. • भावज्ञां- (भाव) जाणणाऱ्यांना. • फावती- आढळतात. • वोगरिलीं - वाढलेली. • नीच नवी- नित्यनूतन. • प्रतिपत्ति- मेजवानी. • आत्मप्रभा- आत्मप्रकाश. • ठाणदिवी- लाकडी समई. प्रकाशाचे साधन. • वहिनींचा‘सुसाट’ सल्ला असहकाराचे अंजन • घालणे- सहकार्य न करण्याचा उपाय योजणे. • आकांत- अनर्थ/कोलाहल. • उतराई होणे- उपकारातून मुक्त होणे. • वाङ्मयीन लेण्याचा शिल्पकार न्यून असणे-कमतरता असणे. • विचारांची पिंजण चालणे- विचारप्रक्रिया सतत चालू राहणे. • साक्षित्वाने- एकाग्रतेने, दक्षतापूर्वक. • मातीशी मसलत करणे- मातीशी संवाद साधणे. • बां...