संधी

  1. यण संधि किसे कहते हैं? यण संधि के उदाहरण, सूत्र, नियम, परिभाषा, अर्थ, संस्कृत yan sandhi in hindi, in sanskrit
  2. नोकरीची संधी
  3. आदिवासींना नवीन रोजगार संधी! Adivasi Vikas Vibhag Bharti 2023 - Mahatait
  4. संधी (Sanadhi)
  5. संस्कृत: संधि परिभाषा,भेद और उदाहरण Sanskrit sandhi [Sanskrit Grammar]
  6. संधी (Sandhi) – मराठी विश्वकोश


Download: संधी
Size: 21.45 MB

यण संधि किसे कहते हैं? यण संधि के उदाहरण, सूत्र, नियम, परिभाषा, अर्थ, संस्कृत yan sandhi in hindi, in sanskrit

विषय-सूचि • • • इसलेखमेंहम यणसंधिकीपरिभाषा जबसंधिकरतेसमय इ, ईकेसाथकोईअन्यस्वरहोतो ‘य‘बनजाताहै, जब उ, ऊकेसाथकोईअन्यस्वरहोतो ‘व्‘बनजाताहै , जबऋकेसाथकोईअन्यस्वरहोतो ‘र‘बनजाताहै। यणसंधिकेउदाहरण • अधि + आय : अध्याय (इ + आ = या) जैसाकिआपऊपरदिएगएउदाहरणमेंदेखसकतेहैं इएवं आवहदोस्वरहैंजिनसेमुख्यतःसंधिकरनेपरशब्दोंमेंपरिवर्तनआरहाहै।जबशब्दोंकिसंधिहोरहीहैतोयेदोनोंस्वरमिलकर याबनादेतेहैं। अधिऔर आयका अध्यायबनजाताहै।अतःयहउदाहरणयणसंधिकेअंतर्गतआएगा। • अनु + एषण : अन्वेषण (उ + ए = व्) जैसाकिआपऊपरदिएगएउदाहरणमेंदेखसकतेहैं उएवं एवहदोस्वरहैंजिनसेमुख्यतःसंधिकरनेपरशब्दोंमेंपरिवर्तनआरहाहै।जबशब्दोंकिसंधिहोरहीहैतोयेदोनोंस्वरमिलकर वबनादेतेहैं। अनुऔर एषणका अन्वेषणबनजाताहै।अतःयहउदाहरणयणसंधिकेअंतर्गतआएगा। • अधि + अयन : अध्ययन (इ + अ = य) जैसाकिआपऊपरदिएगएउदाहरणमेंदेखसकतेहैं इएवं अवहदोस्वरहैंजिनसेमुख्यतःसंधिकरनेपरशब्दोंमेंपरिवर्तनआरहाहै।जबशब्दोंकिसंधिहोरहीहैतोयेदोनोंस्वरमिलकर यबनादेतेहैं। अधिऔर अयनका अध्ययनबनजाताहै।अतःयहउदाहरणयणसंधिकेअंतर्गतआएगा। • अनु + इत : अन्वित (उ + इ = वि) जैसाकिआपऊपरदिएगएउदाहरणमेंदेखसकतेहैं इएवं आवहदोस्वरहैंजिनसेमुख्यतःसंधिकरनेपरशब्दोंमेंपरिवर्तनआरहाहै।जबशब्दोंकिसंधिहोरहीहैतोयेदोनोंस्वरमिलकर विबनादेतेहैं। अनुऔर इतका अन्वितबनजाताहै।अतःयहउदाहरणयणसंधिकेअंतर्गतआएगा। • इति + आदि : इत्यादि (इ + आ = या ) जैसाकिआपऊपरदिएगएउदाहरणमेंदेखसकतेहैं इएवं आवहदोस्वरहैंजिनसेमुख्यतःसंधिकरनेपरशब्दोंमेंपरिवर्तनआरहाहै।जबशब्दोंकिसंधिहोरहीहैतोयेदोनोंस्वरमिलकर याबनादेतेहैं। इतिऔर आदिका इत्यादिबनजाताहै।अतःयहउदाहरणयणसंधिकेअंतर्गतआएगा। • प्रति + एक : प्रत्येक (इ + ए = ये) जैसाकिआपऊपरदिएगएउदाहरणमेंदेखसकतेहैं इएवं ए...

नोकरीची संधी

१२ वी (विज्ञान) उत्तीर्ण अविवाहित पुरुषांना इंजिनिअर होऊन पर्मनंट कमिशन मिळविण्यासाठी इंडियन आर्मीमध्ये जानेवारी, २०२४ पासून सुरू होणाऱ्या ‘10+2 Technical Entry Scheme (TES) – 50’ कोर्ससाठी JEE ( Mains)2023 च्या स्कोअरवर आधारित प्रवेश. प्रवेश क्षमता – ९०. पात्रता – १२ वी (विज्ञान) उत्तीर्ण. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स विषयांत (पीसीएम) किमान सरासरी ६० टक्के गुण आवश्यक आणि JEE ( Mains) 2023 परीक्षेस बसलेले असावेत.’ मसाबा गुप्ताशी घटस्फोटानंतर मधू मंटेनाने केलं दुसरं लग्न, पत्नीबरोबरचे फोटो पाहून नीना गुप्तांची कमेंट, म्हणाल्या… अर्जामध्ये उमेदवारांनी १२ वीला त्यांनी मिळविलेले PCM विषयातील गुणांची दोन डेसिमल पॉईंटपर्यंतची टक्केवारी दाखविणे आवश्यक आहे. उमेदवारांनी JEE ( Mains) 2023 Common Rank List ( CRL) मधील त्यांची रँक अर्जात भरणे आवश्यक. वयोमर्यादा : (१ जानेवारी, २०२४ रोजी) १६१/२ ते १९१/२ वर्षे. उमेदवाराचा जन्म २ जुलै २००४ ते १ जुलै २००७ दरम्यानचा असावा. १० वी प्रमाणपत्रामध्ये नमूद केलेली जन्मतारीख ग्राह्य धरली जाईल. उंची : किमान १५७ सें.मी. (२.५ सें.मी. पर्यंत उंचीमध्ये सूट दिली जाईल. यासाठी मेडिकल बोर्डाचा दाखला सादर करावा लागेल. ज्यात ‘उमेदवाराचे ट्रेनिंग पूर्ण होईपर्यंत उंची वाढू शकते.’ असे सर्टिफाय केलेले असेल.) वजन : उंची आणि वय यांच्या प्रमाणात. छाती – ८१-८६ सें.मी. निवड पद्धती : JEE ( Mains) मधील गुणवत्तेनुसार शॉर्ट लिस्ट केलेल्या उमेदवारांना अलाहाबाद (यूपी), भोपाळ (एमपी), बंगलोर (कर्नाटक), कापूरथाळा (पंजाब) यापैकी एका सिलेक्शन सेंटरचे आणि एस्एस्बी इंटरव्ह्यूसाठीच्या तारखा यांचे वाटप केले जाईल. ऑगस्ट/सप्टेंबर, २०२३ मध्ये एसएसबी इंटरव्ह्यू दोन फेजेसमध्ये घेतला ...

आदिवासींना नवीन रोजगार संधी! Adivasi Vikas Vibhag Bharti 2023 - Mahatait

Adivasi Vikas Vibhag Bharti 2023– Great News For Job Hunters @ adivasi vikas Vibhag, The tribal development minister of the state informed us that the Adivasi Vibhag recruitment process will be started in the next two months. There will be 3500 vacancies for this. So candidates who are waiting for this must start their preparation For Adivasi Vikas Vibhag Vacancy 2023. Here we are providing you the latest Update about Maharashtra Adivasi Vibhag Recruitment 2023, like When this recruitment Process will be carried out? How Many Vacancies are there for Maha Adivasi Vibhag Application Form 2023 etc.. See More details at below : महाराष्ट्र उद्योग, व्यापार आणि गुंतवणूक सुविधा केंद्र (मैत्री) कायदा, २०२२ या विधेयकाच्या मसुद्यास मंगळवारी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या विधेयकामध्ये उद्योगांसाठीच्या परवानग्या सुलभ आणि अधिक वेगवान करणे, त्याबाबत यंत्रणांची जबाबदारी निश्चित करणे, अशा तरतुदी आहेत. महाराष्ट्र राज्यात औद्योगिकीकरणाला चालना देण्यासाठी एक खिडकी योजनेअंतर्गत महाराष्ट्र उद्योग, व्यापार आणि गुंतवणूक सुविधा कक्ष (मैत्री कक्ष) स्थापन करण्यात आला आहे. या मैत्री कक्षाला वैधानिक दर्जा देण्याचा उद्योग विभागाचा प्रस्ताव होता. त्यानुसार महाराष्ट्र उद्योग, व्यापार आणि गुंतवणूक सुविधा (मैत्री) विधेयक विधिमंडळात सादर करण्यास मान्यता देण्यात आली. Adivasi Vikas Vibhag Bharti 2023 Adivasi Vikas Vibhag Bharti 2023 अनुसूचित जमातीतील उमेदवार उपलब्ध न झाल्यास रिक्त राहणारी पदे संबंधित म...

संधी (Sanadhi)

HinKhoj Hindi English Dictionary: संधी ( Sanadhi ) Meaning of संधी (Sanadhi) in English, What is the meaning of Sanadhi in English Dictionary. Pronunciation, synonyms, antonyms, sentence usage and definition of संधी . Sanadhi meaning, pronunciation, definition, synonyms and antonyms in English. संधी (Sanadhi) ka angrezi mein matalab arth aur proyog Tags for the word संधी: English meaning of संधी , संधी meaning in english, spoken pronunciation of संधी, define संधी, examples for संधी

संस्कृत: संधि परिभाषा,भेद और उदाहरण Sanskrit sandhi [Sanskrit Grammar]

व्यंजन सन्धि जब व्यञ्जन के सामने कोई व्यंजन अथवा स्वर आता है तब 'हल्' (व्यंजन) सन्धि होती है। व्यंजन संधि (हल् सन्धि) भी कहा जाता है व्यंजन सन्धि के नियम नियम (1) शचुत्व संधि (श्तोश्चुनाश्चु) यदि स् अथवा त वर्ग (त, थ, द, ध, न) के बाद या पहले श् अथवाच वर्ग (च, छ, ज, झ, अ) हो तो स् को श् तथा त वर्ग के अक्षरों का क्रमशः च वर्गीय अक्षर हो जाता है। व्यंजन सन्धि के उदाहरण सत् + चरित्रः = सच्चरित्रः सत् + चित् = सच्चित् रामस् + चिनोति = रामश्चिनोति उत् + चारणम् = उच्चारणम् महान् + जयः = महाजय यज् + नः = यज्ञ (ज ञ झ) निस् + शब्द = निश्शब्द नियम (2) ष्टुत्व सन्धि (ष्ट्र नाष्टुः)- यदि स् अथवा त वर्ग (त, थ, द, ध, न) के बाद या पहले ष् अथवा ट वर्ग (ट, ठ, ड, ण) के अक्षर आवे तो स् का ष् त वर्ग , ट वर्ग में बदल जाता है व्यंजन सन्धि के उदाहरण धनुष + टंकार – धनुष्टंकार उद् + डयनम् = उड्डयनम् तत् + टीका– तट्टीका सत् + टीका– सट्टीका षष् + थः = षष्ट पेष् + ता= पेष्टा नियम (3) जस्तव सन्धि- श्पादान्त (झलां जशझशि)--यदि किसी भी वर्ग के प्रथम, द्वितीय अथवा चतुर्थ अक्षर के पश्चात् किसी भी वर्ग का तृतीय अक्षर हो जाता है। प्रथम भाग-यदि वर्गों के पथम अक्षर (क, च, ट, त, प) के बाद घाव य, र, ल, व्, ह्) को छोड़कर कोई भी स्वर या व्यंजन वर्ण आता है तो वह प्रथम अका त. प) अपने वर्ग का तीसरा अक्षर (ग. ज. ड, द, ब) हो जाता हो दिक् + गजः = (क् का तीसरा अक्षर ग् होने पर) दिग्गजः वाक् + दानम् = (क् का तीसरा अक्षर ग् होने पर) वाग्दानम् वाक् + ईशः = (क् का तीसरा अक्षर 'ग्' होने पर) वागीशः अच् + अन्तः = (च का तीसरा अक्षर ज् होने पर) अजन्तः षट् + आननः = (ट् का तीसरा अक्षर ड् होने पर) षडाननः द्वितीय भाग-यदि पद के मध्य मे...

संधी (Sandhi) – मराठी विश्वकोश

संधी : संधी हे संस्कृत भाषेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. संधी याचा शब्दशः अर्थ ‘जोड’ असा होतो. दोन वर्ण एकमेकांना जोडून उच्चारले जाताना अनेकदा उच्चारण-सौकर्यासाठी त्यांच्यात काही बदल घडून येतात. साधारणतः हेच बदल व्याकरणशास्त्रामध्ये संधी म्हणून ओळखले जातात. संधी घडून येण्यासाठी संहिता अर्थात् वर्णांमधील अत्यंत सांनिध्य गरजेचे आहे. वर्णांमध्ये संहिता असेल तर संधी होतोच. संस्कृत भाषेत प्राचीन काळापासून प्रातिशाख्य वगैरे विविध ग्रंथांमध्ये संधि-नियमांचा सखोल विचार केलेला दिसून येतो. संधींची विभागणीही अनेकप्रकारे केलेली दिसते. याज्ञवल्क्यशिक्षा या ग्रंथामध्ये संधीचे लोप, आगम, विकार व प्रकृतिभाव असे चार प्रकार सांगितलेले आहेत. पाणिनीने अष्टाध्यायीमध्ये संधीची व्याख्या केलेली नसली तरी सहाव्या व आठव्या अध्यायांमध्ये संधिकार्ये सांगितलेली आहेत. सिद्धांतकौमुदी या प्रक्रियाग्रंथामध्ये ही संधिकार्ये पाच प्रकारात विभागलेली आहेत – अच्-संधी, प्रकृतिभाव, हल्-संधी, विसर्ग-संधी आणि स्वादि-संधी. याखेरीज अंतःसंधी (एका पदामध्ये घडून येणारा संधी) व बहिःसंधी (दोन पदे एकमेकांच्या नजीक उच्चारली असता घडून येणारा संधी) अशीही संधीची विभागणी अलीकडे केलेली दिसून येते. यांतील काही महत्त्वाचे संधिनियम पुढीलप्रमाणे सांगता येतील. अच्-संधी / स्वर-संधी : हा संधी दोन स्वरांमध्ये घडून येतो. • ह्रस्व अथवा दीर्घ अ, इ, उ, ऋ या स्वरांपुढे त्यांचे सवर्ण म्हणजेच सजातीय स्वर आल्यास त्या दोहोंच्या जागी त्यांना सवर्ण असा दीर्घ स्वर येतो. उदा. क्रीडाङ्गणम् (क्रीडा + अङ्गणम्), कवीन्द्रः (कवि + इन्द्रः), भानूदयः (भानु + उदयः), पितॄणम् (पितृ + ऋणम्). • अ किंवा आ च्या पुढे ह्रस्व अथवा दीर्घ अ, इ, उ, ऋ, लृ आल्यास दोन्ही स...