संजय राऊत

  1. Sanjay Raut Gets Death Threat: संजय राऊत आणि बंधू सुनील यांना जीवे मारण्याची धमकी; राजकीय वर्तुळात खळबळ
  2. "संजय राऊत धमकी प्रकरणात आदित्य ठाकरेंची चौकशी करा, कारण...", नितेश राणेंची मागणी
  3. शिंदेसेनेच्या जाहिरातीत बाळासाहेबांचा फोटो का नाही? ही शिवसेना नव्हे मोदींच्या टाचेखालची शवसेना
  4. संजय राऊत यांचा राणेंवर अब्रुनुकसानीचा दावा
  5. संजय राऊत म्हणजे महाविकास आघाडीची गौतमी पाटील; रोज सकाळी टीव्हीवर कार्यक्रम करतात
  6. "संजय राऊत महाराष्ट्राला लागलेली कीड, यांच्यामुळेच...", संजय शिरसाटांची खोचक टीका; म्हणाले, "ठाकरेंच्या कानात सांगून सांगून..."


Download: संजय राऊत
Size: 24.42 MB

Sanjay Raut Gets Death Threat: संजय राऊत आणि बंधू सुनील यांना जीवे मारण्याची धमकी; राजकीय वर्तुळात खळबळ

Sanjay Raut Gets Death Threat: संजय राऊत आणि बंधू सुनील यांना जीवे मारण्याची धमकी; राजकीय वर्तुळात खळबळ शिवसेना (UBT) खासादर संजय राऊत आणि त्यांचे बंधू आमदार सुनिल राऊत यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. आमदार सुनिल राऊत यांच्या फोनवर अज्ञात व्यक्तीने ही धमकी दिल्याची माहिती आहे. या प्रकारानांतर खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनाही जिवे मारण्याची धमकी (Sharad Pawar Gets Death Threat) आली आहे. शिवसेना (UBT) खासादर संजय राऊत आणि त्यांचे बंधू आमदार सुनिल राऊत यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. आमदार सुनिल राऊत यांच्या फोनवर अज्ञात व्यक्तीने ही धमकी दिल्याची माहिती आहे. या प्रकारानांतर खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनाही जिवे मारण्याची धमकी (Sharad Pawar Gets Death Threat) आली आहे. त्यामुळे एकाच वेळी दोन प्रमुख नेत्यांना आलेल्या धमकीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. संजय राऊत हे शिवसेना (UBT) पक्षाचे प्रमुख नेते आहेत. उद्धव ठाकरे गटाची राजकीय भूमिका ते जोरकस आणि आक्रमकपणे प्रसारमाध्यमांपुढे मांडतात. अनेकदा ते आपल्या आक्रमक भाषाशैली आणि वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत येतात. त्यामुळे ते नेहमीच विरोधकांच्या रडारवर असतात. अशा वेळी उद्धव ठाकरे यांची मुलूखमैदानी तोफ अशी ओळख असलेल्या संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी आल्याने खळबळ उडाली आहे. दसऱ्या बाजूला संजय राऊत यांचे बंधू सुनिल राऊत यांनाही जीवे मारण्याची धमकी आली असल्याचे प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. दरम्यान याबाबत पोलिसांमध्ये तक्रार देण्यात आली आहे किंवा नाही याबाबत माहिती मिळू शकली न...

"संजय राऊत धमकी प्रकरणात आदित्य ठाकरेंची चौकशी करा, कारण...", नितेश राणेंची मागणी

संजय राऊत आणि त्यांचा भाऊ सुनील राऊत या दोघांनाही ठार करण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकारानंतर महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झाले आहेत. आज सकाळी एका ट्वीटर हँडलवरुन शरद पवारांना तुमचा दाभोळकर करु म्हणून धमकी दिली गेली. त्यानंतर संजय राऊत यांना ठार करण्याची धमकी देण्यात आली. आता या सगळ्या प्रकरणात नितेश राणेंची प्रतिक्रिया समोर आली आहे. संजय राऊत धमकी प्रकरणात आदित्य ठाकरेंची चौकशी केली गेली पाहिजे अशी मागणी नितेश राणेंनी केली आहे. काय म्हटलंय नितेश राणेंनी? “संजय राजाराम राऊत आणि त्याच्या भावाला ठार मारण्याची धमकी आल्याचं मी ऐकलं. या प्रकरणात आदित्य ठाकरेची चौकशी झाली पाहिजे. कारण उबाठा शिवसेनेत उभी फूट पडलेली आहे. उभा संघर्ष सुरु आहे. त्यामुळेच आवाज कुणाचा या पॉडकास्टमध्ये संजय राऊतला वगळण्यात आलं आहे. उबाठा शिवसेना ही राष्ट्रवादीत विलीन करण्यासाठी संजय राऊत रात्रंदिवस प्रयत्न करतोय असं मी ऐकलं. तो विषय आदित्य ठाकरे ला मुळीच आवडलेला नाही. त्यामुळे मी वारंवार पत्रकार परिषदेत सांगतो आहे की आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यात उभी फूट पडली आहे. ” असं नितेश राणेंनी म्हटलं आहे. मसाबा गुप्ताशी घटस्फोटानंतर मधू मंटेनाने केलं दुसरं लग्न, पत्नीबरोबरचे फोटो पाहून नीना गुप्तांची कमेंट, म्हणाल्या… आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यात फूट पडल्याचा नितेश राणेंचा दावा यानंतर नितेश राणे म्हणाले, “माझी अपेक्षा आहे की संजय राऊतला आलेली धमकी आदित्य ठाकरेने दिलेली नाही ना याची चौकशी झाली पाहिजे. तुझ्या मालकाचा मुलगा तर तुझ्या मागे नाही ना? याची चौकशी संजय राऊतने करावी. तुला मिळालेली धमकी आदित्य ठाकरेने दिलेली नाही ना? याची चिंता आणि चौकशी संजय राऊतने करावी. मगाशी तो म्हणाला की स्टेट स्पॉन्...

शिंदेसेनेच्या जाहिरातीत बाळासाहेबांचा फोटो का नाही? ही शिवसेना नव्हे मोदींच्या टाचेखालची शवसेना

तसेच, शिंदेंची सेना ही शिवसेना नव्हे तर नरेंद्र मोदींच्या टाचेखालची शवसेना आहे, अशी घणाघाती टीका संजय राऊतांनी केले. आजच्या जाहिरातीमुळे शिंदेंची सेना ही नेमकी कुणाची आहे, हे पुरते स्पष्ट केले आहे, असे राऊत म्हणाले. जाहिरातीत फडणवीसही नाही आज पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, आज जवळपास सर्वच वृत्तपत्रांमध्ये छापून आलेली कोट्यवधींची जाहिरात ही सरकारी आहे की खासगी?, हे आधी सरकारने स्पष्ट करावे. ही जाहीरात जर सरकारी असेल तर भाजपच्या ज्या 105 आमदारांच्या बळावर शिंदेसेनेने सरकार स्थापले आहे, त्या आमदारांपैकी एकालाही जाहीरातीमध्ये स्थान का दिले नाही, याचे उत्तर देवेंद्र फडणवीस किंवा बावनकुळे यांनीच दिले पाहीजे. शिंदेसेनेचे ढोंग उघडे पडले संजय राऊत म्हणाले, शिंदेसेनेची जाहीरात असून जाहीरातीमध्ये नरेंद्र मोदींचा फोटो आहे. पण, बाळासाहेब ठाकरेंचा नाही. ज्या बाळासाहेबांच्या आशीर्वादाने आज हे सर्वजण मंत्री झाले, त्यांनाच गद्दार विसरले. ही आता बाळासाहेबांची शिवसेना नव्हे तर मोदी-शहांची सेना आहे. बाळासाहेबांपेक्षा अधिक शिंदे गट आता शहा-मोदींना मानतो. रोज टीव्हीवर येऊन आमची शिवसेनाच बाळासाहेबांची शिवसेना आहे, असे जे सांगत असतात, त्यांचे ढोंग आता उघडे पडले आहे. या शिंदे सेनेचा महाराष्ट्र, मराठी माणूस व हिंदुत्वाशी काडीमात्र संबंध नाही. ही जाहिरात महाराष्ट्राच्या राजकारणावर भाष्य करण्यात पुरेशी आहे. महाराष्ट्रातील सर्वे वाटत नाही संजय राऊत म्हणाले, एका जाहीरातीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहेत. दोन हजारच्या नोटा चलनात आणण्यासाठी तर ही धावपळ नाही. त्यामुळेच तर दोन हजारांच्या नोटा फस्त केल्या जात नाहीये ना. तसेच, जाहिरातीमध्ये ज्या सर्वेचा दावा केला जात आहे, तो सर्वे महाराष्ट्रातला ...

संजय राऊत यांचा राणेंवर अब्रुनुकसानीचा दावा

मुंबई : भाजपचे आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्या विरोधात बदनामीकारक वक्तव्य केल्यामुळे बदनामी झाली असे विधान करत मानहानीचा खटला संजय राऊत यांनी शिवडी मुंबई न्यायालयात दाखल केला आहे. त्याची सुनावणी 4 जुलै रोजी होणार आहे. संजय राऊत यांना ट्विट् करून अज्ञात व्यक्तींनी धमकी दिल्याचे प्रकरण शमत नाही. तोपर्यंत पुन्हा एकदा संजय राऊत यांच्या संदर्भात भाजपचे आमदार नितेश राणे यांनी कुटुंब आणि एकूण संजय राऊत यांच्या संदर्भात मानहानिकारक वक्तव्य केले आहे. अशा अर्थाची याचिका संजय राऊत यांनी मुंबईच्या शिवडी न्यायालयामध्ये दाखल केलेली आहे. संजय राऊत रोज सकाळी प्रसारमाध्यमासमोर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करतात आणि राष्ट्रीय तसेच राज्याच्या राजकारणाच्या संदर्भात भारतीय जनता पक्षावर ते सडकून टीका करतात. केसरी विषयीएखाद्या विश्वस्त संस्थेने अखंडपणे 139 वर्षे चालवलेले ‘केसरी’ हे सार्‍या भारतातील एकमेव वृत्तपत्र आहे. ‘केसरी’ची ही खडतर पण व्रतस्थ वाटचाल, भारतीय वृत्तपत्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवावी, अशी आहे. ही केवळ एका मराठी वृत्तपत्राच्या कामगिरीची कहाणी नव्हे तर हा भारताच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक पुनर्जीवनाचा 139 वर्षांचा इतिहास आहे. लोकमान्यांचा केसरी तीन शतकांचा साक्षीदार राहिला.

संजय राऊत म्हणजे महाविकास आघाडीची गौतमी पाटील; रोज सकाळी टीव्हीवर कार्यक्रम करतात

गौतमीने राऊतांना मेकअपचे सामान पाठवावे आज पत्रकार परिषदेत नीतेश राणे म्हणाले, संजय राऊत हे महाविकास आघाडीची गौतमी पाटील आहे. गौतमी पाटील ज्याप्रमाणे लोकांची करमणूक करते. त्याचप्रमाणे संजय राऊत रोज सकाळी टीव्हीवर येऊन आपणही लोकांचे करमणूक करत असल्याचा दावा करतात. माझी गौतमी पाटील यांना विनंती आहे की, त्यांनी आपल्याकडील थोडे पावडर व मेकअपचे सामान संजय राऊतांना पाठवून द्यावे. संजय राऊतांना ते कामी येईल. थोडासा चेहरा चांगला होईल. नीतेश राणे म्हणाले, गौतमी पाटील उत्तम कलाकार आहे आणि लोकप्रियही असेल. तिला पाहायला लोकांना आवडते. तसेच या महाविकास आघाडीच्या गौतमी पाटीलला वाटते की, लोकांना त्याला पाहायला आवडते. तो गैरसमज दूर झाला पाहिजे. गोतमी फार लोकप्रिय, संजय राऊत छोटे - शिरसाट शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनीदेखील गौतमी पाटीलचा उल्लेख करत संजय राऊतांवर टीका केली. संजय शिरसाट म्हणाले, गौतमी पाटील व संजय राऊत यांची तुलना होऊ शकत नाही. गौतमी पाटीलपेक्षा संजय राऊत फार लहान आहेत. गौतमी पाटील ही कार्यक्रम करून लोकांचे मनोरंजन करते. तिच्या कार्यक्रमाला पोलिसांना लाठीचार्ज करावा लागतो. तिची लोकप्रियता अफाट आहे. दुसरीकडे, संजय राऊत हे मनोरंजन करत नाही तर टीव्हीवर येऊन लोकांचे डोक खातात. संजय शिरसाट म्हणाले, गौतमी पाटीलएवढी संजय राऊतांची लोकप्रियता नाही. ते टीव्हीवर आलेल की डोके दुखायला लागते. त्यामुळे लोक टीव्ही बंद करून टाकतात. त्यामुळे गौतमी पाटीलची तुलना संजय राऊतांसोबत करणे चुकीचे आहे, असा टोला संजय शिरसाटांनी लगावला. हिनवण्याचा अधिकार कुणी दिला? दरम्यान, गौतमी पाटीलबाबत नीतेश राणेंनी केलेल्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे-पाटील यांनी आक्षेप घेतला आहे...

"संजय राऊत महाराष्ट्राला लागलेली कीड, यांच्यामुळेच...", संजय शिरसाटांची खोचक टीका; म्हणाले, "ठाकरेंच्या कानात सांगून सांगून..."

काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली होती. “सत्तेच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसले”, असा हल्लाबोल अमित शाहांनी उद्धव ठाकरेंवर केला होता. यावर, ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनीही शाहांवर टीकेचे बाण सोडले होते. संजय राऊतांनी अमित शाहांवर केलेल्या टीकेवरून शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे. अमित शाहांनी ठाकरे गटावर टीका केल्यानंतर संजय राऊतांनी प्रत्यूत्तर दिलं होतं. “अमित शाह यांना ठाकरे गटाचा धसका घेतला आहे”, असं संजय राऊत म्हणाले होते. यावर संजय शिरसाट म्हणाले की, “संजय राऊत यांनी ही टीका केलेली नाही. त्याला चोमडेपणा म्हणतात आमच्या मराठीत. कोणाची तळी कशी उचलायची याचा प्रयोग संजय राऊत यांनी केला आहे. कसला धसका घेतला आहे? अमित शाह कुठे, उद्धव गट कुठे? कुठेतरी बरोबरी करा, तुलना करा ना. परंतु, यांनी दरवेळेला ठाकरेंच्या कानात सांगून सांगून आपला रुबाब मोठा, आपण मोठे आहोत, सगळा देश तुम्हाला घाबरतो, या अविर्भावात सांगत होतात यामुळे गटाचं अधःपतन झालं आहे. अमित शाह काय धसका घेणार? तुम्हाला सांभाळता आलं नाही. तुमच्या छातीवर चढून तुमची सत्ता गेली हे मान्य करा ना. तुमची सत्ता गेली हे मान्य करायला काय जातं? परंतु, गिरे तो भी टांग उपर हा प्रकार होतोय”, असं संजय शिरसाट म्हणाले. ते टीव्ही ९ मराठीशी बोलत होते. मसाबा गुप्ताशी घटस्फोटानंतर मधू मंटेनाने केलं दुसरं लग्न, पत्नीबरोबरचे फोटो पाहून नीना गुप्तांची कमेंट, म्हणाल्या… हेही वाचा >> “गद्दार कोण आहे, हा गट आहे. बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली, मातीत गाडलं. ज्या अमित शाह...