संपूर्ण हरिपाठ

  1. संत ज्ञानेश्वर हरिपाठ
  2. [PDF] Haripath Marathi PDF Download – PDFfile
  3. Haripath PDF Marathi – InstaPDF
  4. हरिपाठ/श्री एकनाथ हरिपाठ
  5. Haripath PDF in Marathi


Download: संपूर्ण हरिपाठ
Size: 69.54 MB

संत ज्ञानेश्वर हरिपाठ

तुका म्हणे माझे हेंचि सर्व सुख । पाहीन श्रीमुख आवडीनें ।। ४।। १ दॆवाचियॆ द्वारीं उभा क्षणभरी । तॆणॆं मुक्ति चारी साधियॆल्या ।। १।। हरि मुखॆं म्हणा हरि मुखॆं म्हणा । पुण्याची गणना कॊण करी ।। २।। असॊनि संसारीं जिव्हॆ वॆगु करी । वॆदशास्त्र उभारी बाह्या सदा ।। ३।। ज्ञानदॆव म्हणॆ व्यासाचिया खुण । द्वारकॆचा राणा पांडवां घरीं ।। ४।। २ चहूं वॆदीं जाण साही शास्र कारण । अठराहीं पुराणॆं हरीसी गाती ।। १।। मंथुनी नवनीता तैसॆं घॆ अनंता । वायां व्यर्थ कथा सांडी मार्ग ।। २।। ऎक हरि आत्मा जीवशिव सम । वायां तु दुर्गमा न घालीं मन ।। ३।। ज्ञानदॆवा पाठ हरि हा वैकुंठ । भरला घनदाट हरि दिसॆ ।। ४।। ३ त्रिगुण असार निर्गुण हॆं सार । सारासार विचार हरिपाठ ।। १।। सगुण निर्गुण गुणाचॆं अगुण । हरिविण मन व्यर्थ जाय ।। २।। अव्यक्त निराकार नाही ज्या आकार । जॆथुनी चराचर हरिसी भजॆं ।। ३।। ज्ञानदॆवा ध्यानीं रामकृष्ण मनीं । अनंत जन्मोनी पुण्य हॊय ।। ४ ४ भावॆंवीण भक्ति भक्तिवीणे मुक्ति । बळॆंवीण शक्ति बॊलूं नयॆ ।। १।। कैसॆनि दैवत प्रसन्न त्वरित । उगा राहॆं निवांत शिणसी वायां ।। १।। सायासॆं करिसी प्रपंच दिननिशीं । हरिसी न भजसी कवण्या गुणॆ ।। ३।। ज्ञानदॆव म्हणॆ हरिजप करणॆं । तुटॆल धरणॆं प्रपंचाचॆं ।। ४।। ५ यॊग याग विधी यॆणॆं नोव्हे सिद्धि । वायांचि उपाधि दंभधर्म ।। १।। भावॆंवीण दॆव न कळॆ निःसंदॆह । गुरुवीण अनुभव कैसा कळॆ ।। २।। तपॆवीण दैवत दिधल्यावीण प्राप्त । गुजॆवीण हित कॊण सांगॆ ।। ३।। ज्ञानदॆव सांगे दृष्टांताची मात । साधूचॆ संगती तरुणॊपाय ।। ४।। ६ साधुबॊध झाला नुरॊनियां ठॆला । ठायींच मुराला अनुभव।। १।। कापुराची वाती उजळली ज्यॊती । ठायींच समाप्ती झाली जैसी ।। २।। मॊक्षरॆखॆं आला भाग्यॆ विनटला । साधूचा अंकिला हरिभ...

[PDF] Haripath Marathi PDF Download – PDFfile

Haripath Marathi PDF Summary Dear readers, here we are offering Haripath Marathi PDF to all of you. Friends, we know that the land of Maharashtra is called the land of saints. In the land of Maharashtra, saints like Saint Namdev, Saint Tukaram, and Saint Dnyaneshwar always tried to enlighten society. He tried to show people the right way to find happiness, peace, and contentment in human life. Haripath has an important place in the Warkari sect. Saint Dnyaneshwar, Saint Tukaram, Saint Eknath, Saint Namdev, and Saint Nivruttinath have composed the Abhangs of Haripatha. You will find all the green lessons in this app as follows. Sampurna Haripath in Marathi PDF संतांचे संगती मनोमार्ग गती । आकळावा श्रीपती येणे पंथे ॥ १ ॥ रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा । आत्मा जो शिवाचा रामजप ॥ २ ॥ एकतत्त्व नाम साधिती साधन । द्वैताचे बंधन न बाधिजे ॥ ३ ॥ नामामृत गोडी वैष्णवा लाधली । योगिया साधली जीवनकळा ॥ ४ ॥ सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला । उद्धवा लाधला कृष्ण दाता ॥ ५ ॥ ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ ।सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे ॥ ६ ॥ — ९ — सर्व सुख गोडी सर्व शास्त्रे निवडी । रिकामा अर्धघडी राहू नको ॥ १ ॥लटिका व्यवहार सर्व हा संसार । वाया येरझार हरिविण ॥ २ ॥ नाममंत्र जप कोटी जाईल पाप । रामकृष्णी संकल्प धरूनी राहे ॥ ३ ॥ निजवृत्ति काढी सर्व माया तोडी । इंद्रियांसवडी लपू नको ॥ ४ ॥ तीर्थ व्रती भाव धरी रे करुणा । शांति दया पाहुणा हरि करी ॥ ५ ॥ज्ञानदेवा प्रमाण निवृत्तीदेवी ज्ञान । समाधि संजीवन हरिपाठ ॥ ६ ॥ You can download Haripath Marathi PDF by clicking on the following download button.

Haripath PDF Marathi – InstaPDF

“Hari” means God; “path“ means singing, study. The Haripath is a collection of twenty-eight abhyanga (poems) revealed to the thirteenth-century Marathi Saint, Dnyaneshwar. It is recited by Varkaris each day. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी । कर कटेवरी ठेवून या ॥१॥ तुळशी हार गळा कासे पितांबर । आवडे निरंतर हेचि ध्यान ॥२॥ मकर कुंडले तळपती श्रवणी । कंठी कौस्तुभमणी विराजीत ॥३॥ तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख । पाहीन श्रीमुख आवडीने ॥४॥तुळशी हार गळा कासे पितांबर । आवडे निरंतर हेचि ध्यान Haripath ॥ श्री ज्ञानदेव हरिपाठ ॥ ॥ एक ॥ देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी । तेणें मुक्ति चारी साधियेल्या ॥१॥ हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा।पुंण्याची गणना कोण् करी ॥२॥ असोनि संसारीं जिव्हे वेगु करी । वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ॥३॥ ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणा । द्वारकेचा राणा पांडवांघरीं ॥४॥ हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा।पुंण्याची गणना कोण् करी ॥ दोन ॥ चहूं वेदीं जाण साहीशास्त्रीं कारण । अठराही पुराणें हरिसी गाती ॥१॥ मंथुनी नवनीता तैसें घे अनंता । वायां व्यर्थ कथा सांडी मार्गु ॥२॥ एक हरि आत्मा जीवशिव सम । वायां तू दुर्गमा न घाली मन ॥३॥ ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ । भरला घनदाट हरि दिसे ॥४॥ हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा।पुंण्याची गणना कोण् करी ॥ तिन ॥ त्रिगुण असार निर्गुण हें सार । सारासार विचार हरिपाठ ॥१॥ सगुण निर्गुण गुणाचें अगुण । हरिवीणें मन व्यर्थ जाय ॥२॥ अव्यक्त निराकार नाहीं ज्या आकार । जेथुनि चराचर त्यासी भजें ॥३॥ ज्ञानदेवा ध्यानीं रामकृष्ण मनीं । अनंत जन्मांनी पुण्य होय ॥४॥ हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा।पुंण्याची गणना कोण् करी ॥ चार ॥ भावेंवीण भक्ति भक्तिविण मुक्ति । बळेंवीण् शक्ति बोलं नये ...

हरिपाठ/श्री एकनाथ हरिपाठ

१ हरीचिया दासा हरि दाही दिशा . भावॆं जैसा तैसा हरि ऎक .. १.. हरी मुखीं गातां हरपली चिंता . त्या नाहीं मागुता जन्म घॆणॆं .. २.. जन्म घॆणॆं लागॆ वासनॆच्या संगॆ . तॆचि झालीं अंगॆं हरिरूप .. ३.. हरिरूप झालॆं जाणीव हरपलॆ . मीतूंपणा गॆलॆं हरीचॆ ठायीं ..४.. हरिरूप ध्यानीं हरिरूप मनीं . ऎका जनार्दनीं हरि बॊला .. ५.. २ हरि बॊला हरि बॊला नातरी अबॊला . व्यर्थ गलबला करूं नका .. १.. नकॊ अभिमान नकॊ नकॊ मान . सॊडीं मीतूंपण तॊचि सुखी .. २.. सुखी त्याणॆं व्हावॆं जगा निववावॆं . अज्ञानी लावावॆ सन्मार्गासी .. ३.. मार्ग जया कळॆ भावभक्तिबळॆं . जगाचियॆ मॆळॆ न दिसती .. ४.. जनीं वनीं प्रत्यक्ष लॊचनीं . ऎका जनार्दनीं ऒळखिलॆं .. ५.. ३ ऒळखिला हरी धन्य तॊ संसारी . मॊक्ष त्याचॆ घरीं सिद्धीसहित .. १.. सिद्धी लावी पिसॆं कॊण तया पुसॆ . नॆलॆं राजहंसॆं पाणी काय .. २.. काय तॆं करावे संदॆहीं निर्गुण . ज्ञानानॆं सगुण ऒस कॆलॆं .. ३.. कॆलॆं कर्म झालॆं तॆंचि भॊगा आलॆं . उपजलॆ मॆलॆ ऐसॆ किती .. ४.. ऎका जनार्दनीं नाहीं यातायाती . सुखाची विश्रांती हरीसंगॆं .. ५.. ४ जॆं जॆं दृष्टी दिसॆ तॆं तॆं हरिरूप . पूजा ध्यान जप त्यासी नाहीं .. १.. वैकुंठ कैलासी तीर्थक्षॆत्रीं दॆव . तयाविण ठाव रिता कॊठॆं .. २.. वैष्णवांचॆं गुह्य मॊक्षांचा ऎकांत . अनंतासी अंत पाहतां नाहीं .. ३.. आदि मध्य अवघा हरि ऎक . ऎकाचॆ अनॆक हरि करी .. ४.. ऎकाकार झालॆ जीव दॊन्ही तिन्ही . ऎका जनार्दनीं ऐसॆं कॆलॆं .. ५.. ५ नामाविण मुख सर्पाचॆं तॆं बीळ . जिव्हा काळसर्प आहॆ .. १.. वाचा नव्हॆ लांब जळॊ त्याचॆं जिणॆं . यातना भॊगणॆं यमपुरीं .. २.. हरीविण कॊणी नाहीं सॊडविता . पुत्र बंधु कांता संपत्तीचॆ .. ३.. अंतकाळीं कॊणी नाहीं बा सांगाती . साधूचॆ संगतीं हरी जॊडॆ .. ४....

Haripath PDF in Marathi

It is an abhanga composition made to always remember the name of the Lord. That’s why people who believe in God and follow. they read complete Path. It has an important place in the Varkari sect. Sant Dnyaneshwar, Sant Tukaram, Sant Eknath, Sant Namdev and Sant Nivritinath composed the abhangas of Haripath. In this, Abhangs of Haripath composed by Saint Dnyaneshwar Maharaj are mostly sung. If you want to download, it then click on the link given below.