संत गाडगेबाबा यांची माहिती

  1. Sant Gadge Maharaj information in Marathi – संत गाडगे महाराज यांची माहिती – Marathi Biography
  2. माणसात देव शोधणारे संत गाडगेबाबा महान समाजसुधारक होते.
  3. संत गाडगेबाबा यांचे विचार मराठी माहिती
  4. एक थोर समाजसुधारक संत गाडगे महाराज (बाबा)
  5. संत गाडगे बाबा यांची माहिती Sant Gadge Baba Information In Marathi
  6. संत समर्थ रामदास स्वामी चरित्र Sant Ramdas Information In Marathi इनमराठी


Download: संत गाडगेबाबा यांची माहिती
Size: 50.69 MB

Sant Gadge Maharaj information in Marathi – संत गाडगे महाराज यांची माहिती – Marathi Biography

त्यांनी स्वेच्छेने गरीब रहाणी स्वीकारली होती. ते सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावांना भटकत असत. गाडगे महाराजांची सामाजिक न्याय, सुधारणा आणि स्वच्छता या विषयांत जास्त रुची होती. विसाव्या शतकातील समाजसुधार आंदोलनांमध्ये ज्या महापुरुषांचा सहभाग आहे, त्यापैकी एक महत्त्वाचे नाव गाडगे बाबा यांचे आहे. ते अजूनही भारतातील सामान्य लोकांबद्दल आदरणीय आहेत आणि विविध राजकीय पक्ष आणि अशासकीय संस्थांचे ते प्रेरणास्थान आहेत. Sant Gadge Maharaj Short Biography in Marathi – संत गाडगे महाराज यांची थोडक्यात माहिती पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर जन्म २३ फेब्रुवारी १८७६ रोजी जन्मस्थान अंजनगाव, अमरावती, महाराष्ट्र, भारत मृत्यू २० डिसेंबर १९५६ वडील झिंगराजी राणोजी जाणोरकर आई सखुबाई झिंगराजी जणोरकर पत्नीचे नाव – व्यवसाय समाजसुधारक राष्ट्रीयत्व भारतीय भाषा मराठी सुरुवातीचे जीवन – Sant Gadge Maharaj life त्यांचे मूळ नाव देबूजी झिंगराजी जानोरकर होते. त्यांचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६ रोजी महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील शेंदगाव या गावी धोबी (वाशरमन जाती) कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव – झिंगराजी राणोजी जाणोरकर तर आईचे नाव – सखुबाई झिंगराजी जणोरकर हे होते. गाडगे महाराज हे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले प्रसिद्ध समाजसुधारक होते. दीनदलित आणि पीडितांच्या सेवेमध्ये आपलं संपूर्ण आयुष्य व्यतीत करणारे गाडगेबाबा हे संता मधील सुधारक आणि सुधारकां मधील संत होते. त्यांच कीर्तन म्हणजे लोक प्रबोधनाचा एक भाग असे. आपल्या कीर्तनातून समाजातील दांभिकपणा रूढी परंपरा यावर ते टीका करत. समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना स्वच्छता आणि चारित्र्य याची शिकवण गाडगेबाबा देत. गाडगेबाबा म्हणजे...

माणसात देव शोधणारे संत गाडगेबाबा महान समाजसुधारक होते.

आज स्वच्छता अभियान कार्यक्रम आपण देशभरातराबविताना पाहतो. टि.व्ही, वर्तमानपत्रात या संदर्भात शेकडो बातम्या व जाहिराती दिसतात. मात्र हे काम अनेक वर्षापूर्वीसंत गाडगेबाबा गावागावात करत होते. कोणतेही अवघड काम एका माणसापासून सुरु होते. त्यांचे मूर्तिमंत प्रतिक म्हणजे संत गाडगेबाबा होय. गाडगेबाबांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील शेणगाव येथे 23 फेब्रुवारी 1876 मध्ये झाला. त्यांची शेतीभाती होती. आर्थिक परिस्थिती चांगली होती. मात्र गाडगेबाबांच्या वडीलांचे लवकरच निधन झाल्यावर ते आपल्या मामाकडे राहू लागले . गाडगेबाबा भोवतालचे दुःख व अंधश्रध्दापाहून व्यतित होत असे. जगाच्या कल्याणासाठी आपण ही काहीतरी केले पाहिजे हा विचार त्याच्या मनात येत असे.त्यामुळे एक दिवस आपले कौटुंबिक जीवनाचा त्याग करुन ते बाहेर पडले. ते गावोगावी फिरु लागले. रोज नव्या गावी जायचे दिवसभर गाव स्वच्छ करायचे. त्यानंतर रात्री लोकांच्या मनावरील मळभ दूर करण्यासाठी कीर्तन करायचे. साध्या सोप्या भाषेत गाडगेबाबा अंधश्रध्देवर प्रहार करत असे. गाडगेबाबांचा विरोध धर्म व ईश्वराला नव्हता तर चुकीच्या रुढी परंपरा, कर्मकांड व अंधश्रध्देला होता. एक दिवस प्रसंंग गाडगेबाबा रेल्वेने प्रवास करत असताना एक सुधारित विज्ञानवादी गृहस्थाने गाडगेबाबांना प्रश्न विचारला की , "आपण गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला असे कीर्तन करतात आपण देवाचे अस्तित्व मानतात का ?" त्यावर गाडगेबाबांनी त्या गृहस्थाला प्रतिप्रश्न विचारला" आपण आता ज्या रेल्वेने प्रवास करत आहे ती कधी बंद पडते का ?" त्यावर त्या गृहस्थाने उत्तर दिले "हो कधी कधी बिघडली तर बंद पडते." पण ईश्वराने निर्माण केलेली ही सृष्टी जगराहाटी कधी बंद पडल्याचे तुम्ही ऐकले आहे का ? त्यावर तो गृहस्थ शांत झाला. ही सृष...

संत गाडगेबाबा यांचे विचार मराठी माहिती

संत गाडगे बाबांचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६ कोतेगाव (शेंडगाव) येथे झाला. ते गाडगे बाबा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र राज्यातील एक कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते. त्यांनी स्वेच्छेने गरीब रहाणी स्वीकारली होती. ते सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावांना भटकत असत. गाडगे महाराजांची सामाजिक न्याय, सुधारणा आणि स्वच्छता या विषयांत जास्त रुची होती. संत गाडगे महाराजांच पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. त्यांच्या वडिलांचे नाव झिंगराजी राणोजी जाणोरकर तर आईचे नाव सखुबाई झिंगराजी जणोरकर हे होते. गाडगे महाराज हे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले प्रसिद्ध समाजसुधारक होते. त्यांचे कीर्तन म्हणजे लोक प्रबोधनाचा एक भाग असे. आपल्या कीर्तनातून समाजातील दांभिकपणा रूढी परंपरा यावर ते टीका करत. समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना स्वच्छता आणि चारित्र्य याची शिकवण गाडगेबाबा देत. गाडगेबाबा म्हणजे एक चालती बोलती पाठशाळा होती. सामाजिक सुधारणा १ फेब्रुवारी, १९०५ रोजी त्यांनी घरादाराचा त्याग करून संन्यास घेतला. ते सतत एक खराटा जवळ बाळगायचे. अंगावर गोधडीवजा फाटके-तुटके कपडे आणि हातात एक फुटके गाडगे असा त्यांचा वेष असे. त्यामुळेच लोक त्यांना 'गाडगेबाबा' म्हणू लागले. ते ज्या गावात जात तो गाव झाडून स्वच्छ करीत. सार्वजनिक स्वच्छता,अंधश्रद्धा निर्मूलन ही तत्त्वे समाजात रुजविण्यासाठी त्यांनी स्वतः सातत्याने सक्रिय राहून जिवापाड प्रयत्न केले.

एक थोर समाजसुधारक संत गाडगे महाराज (बाबा)

Sant Gadge Baba in Marathi एक थोर समाजसुधारक संत गाडगे महाराज (बाबा) – Sant Gadge Baba in Marathi पुर्ण नाव (Name): डेबुजी झिंग्राजी जानोरकर जन्म (Birthday): 23 फेब्रुवारी 1876 जन्मस्थान (Birthplace): अंजनगाव सुर्जी जिल्हा अमरावती वडिल (Father Name): झिंग्राजी आई (Mother Name): सखुबाई मृत्यु (Death): 20 डिसेंबर 1956 आपल्या नावापेक्षा गाडगे बाबा आणि संत गाडगे महाराज या नावाने अधिक सुपरिचीत झालेले एक थोर समाजसुधारक म्हणुन आज देखील आदराने ज्यांचे नाव आपल्या ओठांवर येते ते संत गाडगे महाराजांचे. त्या काळी भारतीय ग्रामिण समाजात मोठया प्रमाणात त्यांच्या प्रयत्नांमुळे बदल घडुन आला. आज देखील अनेक राजकिय पक्ष आणि सामाजिक संस्था त्यांच्या केलेल्या कार्यातुन प्रेरणा घेत आहेत. संत गाडगे महाराज यांच्या बद्दल माहिती – Sant Gadge Maharaj Information in Marathi गाडगे महाराजांचा जन्म अमरावती जिल्हयातील शेणगांव येथे अंजनगाव सुर्जी तालुक्यात एका परिट ( धोबी ) परिवारात झाला. गाडगे महाराजांचे बालपण मुर्तिजापुर तालुक्यातील दापुरे या त्यांच्या मामांच्या गावी गेले. त्यांच्या मामांची खुप मोठी शेतजमीन होती. तेथे काम करायला विशेषतः गुरे राखायचे काम त्यांना फार आवडे. गाडगे महाराज चालते फिरते सामाजिक शिक्षक होते. आपल्या मुलीच्या जन्मानंतर आप्तेष्टांना त्यांनी मांसाहाराचे जेवण न देता गोडाधोडाचे जेवण दिले. हा त्या काळी केलेला फार मोठा बदला होता. पायात तुटकी चप्पल, डोक्यावर फुटके गाडगे, अंगात चिंध्याचिंध्यापासुन बनविलेला पोषाख असे पायी फिरणारे व्यक्तिमत्व गाडगे बाबा. संपुर्ण दिवसभर गावातील स्वच्छता करावयाची, घाण साफ करायची आणि त्याबदल्यात चार घरी पोटापुरते अन्न मागायचे आणि रात्री लोकांच्या मनातील घाण साफ ...

संत गाडगे बाबा यांची माहिती Sant Gadge Baba Information In Marathi

संत गाडगे महाराजांचे राहणीमान अत्यंत साधे होते. अंगावर ठिगळ, गोधडी, व हातात गाडगे असा त्यांचा साधा वेश होता. म्हणूनच त्यांना गाडगे बाबा असे म्हणत. अज्ञान, अंधश्रद्धा , अनिष्ट रूढी - परंपरा , देवधर्म या विषयी खोट्या व भ्रामक समजुती दूर करण्यासाठी संत गाडगे महाराज आयुष्यभर झटले. त्यासाठी त्यांनी कीर्तनाचे माध्यम निवडले. गावोगावी जाऊन ते कीर्तन करत असे. ' गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला ' हे त्यांचे अत्यंत आवडते भजन होते . कीर्तनाच्या माध्यमातून समाजाला नैतिक मूल्ये, परोपकार व मानवतेचे धडे त्यांनी दिले. गाडगे महाराजांना जातिभेद मंजूर नव्हता. संत गाडगे बाबांनी 1908 ते 1956 सालापर्यंतच्या काळात अखंड महाराष्ट्रभर गोरगरिबांसाठी कार्य केले. इ. स. 1917 ला पंढरपूर येथे ' चोखामेळा धर्मशाळेचे ' निर्माण त्यांनी केले. त्यांनी अनेक अन्नछत्रे उघडली, महारोग्यांसाठी कुष्टधाम उघडलीत, गुरांसाठी गोरक्षण बांधले, अश्पृश्यांसाठी वसतिगृह , शाळा सुरू केल्या, कन्या शाळा, महिला आश्रम उघडले, पानपोया घातल्या व महाराष्ट्राला कृतार्थ केले.

संत समर्थ रामदास स्वामी चरित्र Sant Ramdas Information In Marathi इनमराठी

sant ramdas information in marathi रामाला व हनुमंताला उपास्य मानून परमार्थ, स्वधर्मनिष्ठा, राष्ट्रप्रेम याची शिकवण अधिकार वाणीने देणारे संत म्हणजे “ समर्थ रामदास स्वामी”. सामर्थ्याची उपासना आणि उपासनेचे सामर्थ्य या दोन्हींचे महत्त्व पटवून देणारे समर्थ रामदास महाराष्ट्रातील एकमेव संत होते, असे सांगितले जाते. रामदास स्वामींनी भक्तीसोबत शक्तीची उपासना करणारे शिष्य घडवले.(samarth ramdas in marathi) sant ramdas information in marathi/ramdas swami information in marathi • • • • • • संत रामदास स्वामींचे बालपण (Childhood)(sant ramdas information in marathi) नाव समर्थ रामदास स्वामी (नारायण सूर्याजीपंत ठोस) जन्म चैत्र शु. 9, शके 1530 [24 मार्च 1608] गाव श्रीक्षेत्र जांब, जालना जिल्हा, महाराष्ट्र आई राणूबाई सूर्याजीपंत ठोसर वडील सूर्याजीपंत ठोसर मृत्यू माघ वद्य नवमीला शके १६०३ (१३ जानेवारी १६८१) संत रामदासांचा जन्म २४ मार्च १६०८ (चैत्र शुद्ध ९, शके १५३०) मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील श्रीक्षेत्र जांब ह्या लहानश्या गावी रामनवमीच्या म्हणजेच रामजन्माच्याच शुभमुहूर्तावर झाला. त्यांचे मूळ नाव ‘नारायण सूर्याजी ठोसर.’ त्यांच्या आईचे नाव ‘ राणूबाई. नारायण ७ वर्षाचे असतानाच वडील सूर्याजीपंतांचे निधन झाले. घरची सांपत्तिक स्थिती चांगली होती. एक थोर सिद्धपुरूष म्हणून लोक त्यांना आदरपूर्वक ‘समर्थ’ किंवा ‘समर्थ रामदास’ असे म्हणतात. लहानपणापासूनच नारायण विरक्त होते. अतिशय बुद्धिमान, निश्चयी तसेच खोडकर होते. लहानपणापासूनच झाडावरून उड्या मारणे, पुरात पोहणे, घोड्यावर रपेट करणे या सगळ्या गोष्टींत ते तरबेज होते. त्यांचे आठ मित्र होते. एक मित्र सुताराचा मुलगा, तर दुसरा गवंड्याचा. एक लोहाराचा तर दुसरा ग...