संत ज्ञानेश्वर

  1. संत ज्ञानेश्वर महाराज माहिती मराठी। Sant Dnyaneshwar Information in Marathi
  2. संत ज्ञानेश्वर महाराज की जीवनी
  3. sant dnyaneshwar maharaj
  4. संत ज्ञानेश्वर सर्व अभंग


Download: संत ज्ञानेश्वर
Size: 18.48 MB

संत ज्ञानेश्वर महाराज माहिती मराठी। Sant Dnyaneshwar Information in Marathi

संत ज्ञानेश्वर मराठी माहिती Sant Dnyaneshwar Information in Marathi- आपला देश भारत महान संताची भूमी आहे. वेगवेगळ्या काळात भारतात अनेक साधू संत होऊन गेलेत. खास करून महाराष्ट्रात मोठमोठे संत झाले आहेत. संत तुकाराम, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, समर्थ रामदास इत्यादी अनेक साधू संत महाराष्ट्रात होऊन गेलेत. आजच्या या लेखात आपण महान संत ज्ञानेश्वर याच्या बद्दल माहिती (Sant Dnyaneshwar Information in Marathi ) जाणणार आहोत. संत ज्ञानेश्वर प्रारंभिक जीवन- संत ज्ञानेश्वरांचा जन्म इसवी 1275 साली भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण जवळ असलेल्या आपेगाव या गावात झाला. ज्ञानेश्वर भारताचे महान संत व कवी होते. ज्ञानेश्वरांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत व आईचे नाव रुक्मिणीबाई असे होते. विठ्ठल पंत हे एक संन्यासी होते. विवाहात असतानाच त्यांनी संन्यास घेतला व ते काशीला गेले. परंतु तेथील गुरूंना ही गोष्ट कळल्यावर त्यांनी विठ्ठलपंतांना वापस गृहस्थाश्रमात पाठवले. गुरूंच्या आज्ञेनुसार पुन्हा गृहस्थाश्रमात प्रवेश केल्यानंतर विठ्ठलपंतांना चार अपत्ये झाली. त्यांचे नावं निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान व मुक्ताबाई असे होते. विठ्ठलपंतांनी संन्यास सोडून परत संसारात प्रवेश केल्याने त्या काळी संन्यासाची मुले म्हणून समाज यांच्या कुटुंबाची हेटाळणी करीत असे. समाजाने त्यांच्या कुटुंबाला वाळीत टाकले. यामुळे त्या सर्वांना खूप कष्ट सोसावे लागले. समाजातून बहिष्कृत झाल्यानंतर त्यांना राहण्यासाठी झोपडी सुद्धा नव्हती. लोकांद्वारे होत असलेला त्रास सहन करत करत शेवटी विठ्ठलपंत यांनी आपली पत्नी रुक्मिणीबाई सोबत आत्महत्या करून प्रायश्चित केले. आई वडिलांच्या मृत्यूनंतरही कित्येक वर...

संत ज्ञानेश्वर महाराज की जीवनी

Sant Dnyaneshwar Information in Hindi संतज्ञानेश्वरजीभारतकेमहानसंतऔरप्रसिद्धमराठीकविथे, उनकाजन्म 1275 ईसवीमेंभाद्रपदकेकृष्णअष्टमीकोहुआथा।महानसंतज्ञानेश्वरजीनेसंपूर्णमहाराष्ट्रराज्यकाभ्रमणकरलोगोंकोज्ञानभक्तिसेपरिचितकरायाएवंसमता, समभावकाउपदेशदिया। 13वींसदीकेमहानसंतहोनेकेसाथ-साथवेमहाराष्ट्र-संस्कृतिकेआद्यप्रवर्तकोंमेंसेभीएकमानेजातेथे। संतज्ञानेश्वरजीकाशुरुआतीजीवनकाफीकष्टोंसेगुजरा, उन्हेंअपनेशुरुआतीजीवनमेंतमाममुसीबतोंकासामनाकरनापड़ाथा।जबवेबेहदछोटेथे, तभीउन्हेंजातिसेबहिष्कृतकरदियागया, यहांतककीउनकेपासरहनेकोझोपड़ीतकनहींथी, संयासीकेबच्चेकहकरउनकाअपमानकियागया।वहींज्ञानेश्वरजीकेमाता-पितानेभीसमाजकाअपमानसहनेकेबादअपनेप्राणत्यागदिएथे। जिसकेबादज्ञानेश्वरजीअनाथहोगएलेकिनफिरभीवेघबराएनहींऔरबड़ीसमझदारीऔरहिम्मतसेअपनेजीवनकानिर्वाहकिया।जबवेमहज 15 सालकेथे, तबउन्होंनेखुदकोभगवानकृष्णकीभक्तिमेंखुदकोपूरीतरहलीनकरलियाथाऔरवेएकसाध्ययोगीबनचुकेथे। उन्होंनेअपनेनामके”ज्ञानेश्वरी”नामकग्रंथकीरचनाकी।उनकायहग्रंथमराठीभाषाकासबसेअधिकपसंदकिएजानेवालाअद्धितीयग्रंथमानाजाताहै, उन्होंनेअपनेइसग्रंथमेंकरीब 10 हजारपद्योंकीरचनाकीहै।आइएजानतेहैंभारतकेइसमहानसंतज्ञानेश्वरजीऔरउनकेजुड़ेकुछमहत्वपूर्णतथ्योंकेबारेमें- संतज्ञानेश्वरमहाराजकीजीवनी– Sant Dnyaneshwar Information in Hindi संतज्ञानेश्वरमहाराजजीकेजीवनकेबारेमेंएकनजरमें– Sant Dnyaneshwar Biography पूरानाम (Name) संतज्ञानेश्वर जन्म (Birthday) 1275 ई., महाराष्ट्र पिता (Father Name) विट्ठलपंत माता (Mother Name) रुक्मिणीबाई गुरु (Guru) निवृत्तिनाथ प्रमुखरचनाएं (Books) ज्ञानेश्वरी, अमृतानुभव भाषा (Language) मराठी मृत्यु (Death) 1296 ई. संतज्ञानेश्वरजीकाजन्म, परिवारएवंप्रारंभिकजीवन– ...

sant dnyaneshwar maharaj

sant dnyaneshwar maharaj information in marathi संत ज्ञानेश्वर महाराज म्हणजे महाराष्ट्राचे एक अनमोल रत्न ! महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनातील परमार्थाच्या क्षेत्रातील न भूतो न भविष्यति असे अजोड व्यक्तिमत्त्व व अलौकिक चरित्र म्हणजे संत ज्ञानेश्वर गेली सुमारे ७२५ वर्षे महाराष्ट्रातील सर्व पिढ्यांतील सर्व स्तरांतील समाजाने जे व्यक्तिमत्त्व आपल्या मनोमंदिरात एक अढळ श्रद्धास्थान म्हणून जपले आहे; आणि जे श्रद्धास्थान पुढील असंख्य पिढ्यांतही कायमच अढळ व उच्चस्थानी राहणार आहे; असे एकमेवाद्वितीय व्यक्तिमत्त्व म्हणजे श्री संत ज्ञानेश्वर! (sant dnyaneshwar maharaj) कुटुंब – संत ज्ञानेश्वर महाराज (sant dnyaneshwar maharaj kutumb) ज्ञानेश्वरांचा जन्म आपेगाव येथे तेराव्या शतकात, मध्यरात्री श्रावण कृष्ण अष्टमी, शके ११९७ (इ.स. १२७५) रोजी झाला त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत कुलकर्णी. त्यांच्या आई रुक्मिणीबाई या होत. गोविंदपंत व मीराबाई हे त्यांचे आजोबा-आजी होत. निवृत्तीनाथ हे ज्ञानेश्वरांचे थोरले बंधू. निवृत्ती, सोपान व मुक्ताबाई या त्यांच्या भावंडांचा जन्म अनुक्रमे शके ११९५, ११९९ व १२०१ मध्ये झाला. (काही अभ्यासकांच्या मते निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान व मुक्ताबाई या सर्व भावंडांचा जन्म आळंदी येथेच अनुक्रमे शके ११९०, ११९३, ११९६ व ११९९ मध्ये झाला.) बालपण – संत ज्ञानेश्वर महाराज (sant dnyaneshwar maharaj balpan) आपेगाव हे औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणजवळ गोदावरी नदीच्या काठावर वसलेले छोटे गाव आहे. ज्ञानेश्वरांचे (sant dnyaneshwar maharaj) वडील विठ्ठलपंत हे मुळात विरक्त संन्यासी होते. विवाहित असतानाच त्यांनी संन्यास घेतला व ते काशीला गेले. गुरूंना ते विवाहित असल्याचे समजल्यावर गुरूंनी त्यांना परत प...

संत ज्ञानेश्वर सर्व अभंग

• सांवळेचें तेज सांवळे • एकांति बाळा • मनाचा भाव माझा • नभ नभाचेनि सळें • साती बारी दोन्ही • वेद प्रमाण करावया • निळें हें व्योम निळें हें • मदनमूर्ति विश्वीं • ज्याचें गुणनाम आठ • निळिये रजनी वाहे • राम बरवा कृष्ण बरवा • माझे जिवींची आवडी • कल्पना वृक्षासी • वाजतसे बोंब कोण्ही • हें नव्हे आजिकालिचें • पातेजोनि खेंवासि • जें येथें होतें तें तेथें • क्षीर सागरीचें निजरु • जयातें पाहतां परतला • नेणो विठो मार्ग चुक • त्रिपुटीं भेदूनी मनाच्या • आकानिकेलेचिकनामातु • जोडुनिया जोडी जेणें • शरीर हें स्थळ • आनु नेणें कांहीं • तळवे तळवटीं असे • जन्मोजन्मींच्या साया • विवेक नदीये बैसोनि • वाराणशी यात्रे जाईन • भवाब्धिसागरीं मांडि • तुझिये निढळीं कोटि • भोंवरी सांडुनि पाव • काळिये रात्रींचा • सांगाति आमुचियारे • ऐक धावे सुनाट एक • वृंदावनीं आनंदुरे • पावया छंदे तल्लीन • आकारेंवीण पाळणा • पाळण्याची परी सांग • अठरा दिगांतीहुनि • पांच पाट्या नव • शून्य नाहीं निरशून्य • आठवितां नुपुरे मोव • रात्री दिवस वाहातसे • तुझें घोंगडें येकचि • चौर्‍यांशी लक्ष हिंडता • माझिया घोंगडियावरी • घोंगडी घेऊनि हाट • काळें न सावळें धवळें • निरालंब घोंगडें अद्वैत • अद्वैत पेठेहुनी घोंगडें • माझें चवाळें रंगाचें • निरंजना गाई चारुं • चवाळ्याची सांगेन • निर्गुण चवाळें • तूं माझा स्वामी मी • जायाची घोंगडी • जालेनि पाईकें • एकुचि एकला जाला • पाईका मोल नाहीं • आणिक पाईक मो • देह दंडुनि पाईक • जागतां नीज आलें • हमामा पोरा हमामा • हमामा घाली बाळा • विचारितां देहीं अवि • अद्वैत अंबुला पर • अंबुला माहेरीं भोगी • जियेचा अंबुला रुसु • अष्टभावें भोगिताम न • दुरकु अंबुला केलागे • सुची अंबुला ज्ञान • अंबुला विकून घेतली • स...