संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

  1. माऊलींचा जयघोष अन् लाखो वैष्णवांसहित पालखीचे वैभवी प्रस्थान; ज्ञानोबा निघाले विठुरायाच्या भेटीला
  2. अभंग
  3. Ashadhi Wari 2023 Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Crossing Dive Ghat Pune To Pandharpur
  4. संत ज्ञानेश्वर Sant Dnyaneshwar Abhang lyrics


Download: संत ज्ञानेश्वर महाराज अभंग
Size: 33.61 MB

माऊलींचा जयघोष अन् लाखो वैष्णवांसहित पालखीचे वैभवी प्रस्थान; ज्ञानोबा निघाले विठुरायाच्या भेटीला

आळंदी : श्री. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या १९३ व्या आषाढी पायीवारी प्रस्थान सोहळ्यास पहाटे चारला घंटानादाने सुरुवात झाली. भक्तीच्या या वैभवी सोहळ्यात लाखो वैष्णवांनी माउलींच्या समाधीचे दर्शन घेत प्रत्यक्ष स्वता:च्या नयनांनी हा उभा सोहळा अनुभवला. सायंकाळी पावणेसातच्या सुमारास माउलींच्या पालखीने प्रस्थान ठेवले. ‘ज्ञानोबा - माऊली - तुकारामांचा’ देहभान विसरून जयघोष करीत पंढरीकडे जाण्यासाठी लाखो वारकरी ज्ञानियांच्या अलंकापुरीत दाखल झाल्याने प्रस्थान सोहळ्यासाठी जणू भक्ती सागरच लोटला आहे. प्रस्थान सोहळ्यास रविवारी (दि.११) पहाटे चारला घंटानादाने सुरुवात झाल्यानंतर ‘श्रीं’ना पवमान अभिषेक, पंचामृत पूजा व दुधआरती करण्यात आली. त्यानंतर नित्यनियमाप्रमाणे भाविकांच्या पूजा व दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले होते. दुपारी बाराला ‘श्रीं’ना महानैवेद्य देऊन प्रस्थान सोहळ्याच्या तयारी सुरु झाली. दुपारी अडीचच्या वाजता मानाच्या ४७ दिंड्यांना मुख्य महाद्वारातून मंदिरात घेण्यात आले. त्यानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास माउलींच्या दोन्ही अश्वांनी मंदिरात प्रवेश केला. संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान व हैबतबाबा यांच्यातर्फे ‘श्रीं’ची आरती केल्यानंतर विना मंडपात मानकऱ्यांना मान देऊन सजवलेल्या पालखीत माउलींच्या पादुकांना विराजमान करण्यात आल्या. तद्नंतर ग्रामस्थ व मानकऱ्यांच्या खांद्यावरून संजीवन समाधी मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर पालखीने महाद्वारातून प्रस्थान ठेवले. तत्पूर्वी, वारकऱ्यांनी टाळ - मृदुगाच्या निनादात ‘ज्ञानोबा - तुकारामांचा’ जयघोष करत फेर, फुगड्यानी मंदिर परिसर अगदी दुमदुमून सोडला होता. वारकऱ्यांच्या उत्साहाला आंनदाची भरती आली होती. भगवी पताका खांद्यावर घेतलेले पुरुष वारकरी, तुळशीवृदावन ...

अभंग

छंद म्हणून अभंगाचे दोन प्रमुख प्रकार पडतात. एक मोठा अभंग व दुसरा लहान अभंग. मोठ्या अभंगात प्रत्येक चरणाचे चार खंड पडतात. पहिल्या तीन खंडांत प्रत्येकी सहा अक्षरे असतात. तर शेवटच्या खंडात चार अक्षरे असतात. दुसऱ्या व तिसऱ्या चरणखंडाच्या शेवटी उदा० सुंदर ते ध्यान । उभे विटेवरी ।। कर कटेवरी । ठेवोनिया ।। तर लहान अभंगात प्रत्येकी आठ अक्षरांचे दोन चरणखंड असतात. व शेवटी यमक जुळवलेले असते. उदा० जे का रंजले गांजले । त्यांसी म्हणे जो आपुले ।। अक्षरसंख्येचे बंघन नेहमीच काटेकोरपणे पाळले जाते असे नाही; उच्चारानुसार कमीजास्त अक्षरेही वापरली जातात. १३व्या शतकातील समुदाय काय सांगों श्रीरामाचा अंतरी कामाचा लेश नाही लेश नाही तया बंधु भरतासी महानुभाव संप्रदायात अभंग या शब्दाला समाप्तिमुद्रा असे म्हटले आहे.(लीळाचरित्र ४२४.) इतिसासाचार्य प्रसार [ ] अभंग आणि हरिकथा या मराठी भक्ती परंपरेच्या दोन महत्त्वपूर्ण धारांचा गेल्या तीनशे वर्षांत पुस्तके [ ] अभंग विषयक अनेक पुस्तके आहेत. • अभंग आस्वाद पुस्तक माला - श्रीवामनराज प्रकाशन • अभंगशतक - श्रीवामनराज प्रकाशन बाह्य दुवे [ ] • • • Loksatta. 2020-08-09 . 2021-05-05 रोजी पाहिले.

Ashadhi Wari 2023 Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Crossing Dive Ghat Pune To Pandharpur

Ashadhi wari 2023 : अवघा रंग एक झाला, जय जय राम कृष्ण हरी ( अभंगाच्या ओळी अन् दिवे घाटाची वाट वैष्णवांसंगती सुख वाटे जीवा, आणिक मी देवा काही नेणे, गाये नाचे उडे आपुलीया छंदे, मनाच्या आनंदे आवडीने, असे अभंग म्हणत टाळ मृदंगाच्या तालावर माऊली.. माऊली.. हा जयघोष करत पालखी सोहळा पुढे सरकत होता. यावेळी सगळी सुख दु:ख विसरुन वारकरी तल्लीन झाले होते. दिवे घाटातील हिरवाईन वारकऱ्यांना चालण्याची शक्ती मिळत होती. ही हिरवाई जणू काही पालखी सोहळ्यासाठी नटली होती, अशीच अनुभूती येत होती. लाखो वैष्णवजनांसह सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पालखी दिवे घाटात पोहोचली. हजारो भाविकांच्या उपस्थितीत ही चढण पार करून पालखीने पुरंदर तालुक्यात प्रवेश केला. सर्वात कठीण टप्पा केला पार... पुण्यातील दोन दिवसाच्या मुक्कामानंतर माऊली महाराजांच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी आजचा दिवस फार महत्त्वाचा मानला जातो. कारण या पालखी मार्गातील एकूण अंतर हे सगळ्यात जास्त चालून जाण्याचा अंतर आहे. पुणे ते सासवड मार्ग दरम्यान दिवे घाटाचा अवघड घाट चालून वारकरी सोपानकाकाच्या सासवडमध्ये मुक्कामी थांबतात. पुण्यातून सकाळी सहा वाजता माऊलींची पालखी प्रस्थान ठेवलं. त्यानंतर सकाळी आठ वाजता शिंदे छत्रीला आरती झाली. साधारणतः दहा ते साडे दहाच्या दरम्यान पालखी हडपसरला पोहोचली. हडपसरपर्यंत आता दोन्ही पालख्यांची वाखरीमध्ये भेट तुकोबांच्या पालखीने लोणीकाळभोर साठी प्रस्थान ठेवलं होतं. आता पुण्यातून बाहेर पडलेल्या माऊली आणि तुकोबांच्या पालख्या शेवटी वाखरीमध्ये एकत्र भेटतात. त्यामुळे विठ्ठल भेटीसाठी आसुसलेले हे वारकरी पुण्यातून वेगळे होतात. माऊली महाराजांची पालखी ही सासवड जेजुरीमार्गे पंढरपूरकडे कूच करते तर तुकोबांची पालखी लोणी काळभोर बार...

संत ज्ञानेश्वर Sant Dnyaneshwar Abhang lyrics

1.1.1 जंववरी रे तंववरी : Jav Vari Re Tav Vari समाधि साधन संजीवन: Samadhi Sadhan Sanjeevan सोनियाचा दिवस आजि : Soniyacha Divas Aji घनु वाजे घुणघुणा Ghanu Vaje Ghunghuna तुज सगुण ह्मणों कीं Tuj Sagun Mhano Ki विश्वाचे आर्त माझे मनीं Vishvache Aart रूप पाहतां लोचनीं Roop Pahata Lochani पांडुरंगकांती दिव्य तेज Pandurang Kanti Divya Tej दिन तैसी रजनी झाली गे Din Taisi Rajani Jhali Ge एक तत्त्व नाम दृढ धरीं Ek tatva Naam Drudha Dhari पंढरपुरीचा निळा Pandharpuricha Neela तुझिये निडळीं Tujhiye Nidhali सगुणाची सेज निर्गुणाची बाज Sagunachi Shej Nirgunachi रंगा येईं वो येईं Ranga Yei Vo Yei योगियां दुर्लभ तो म्यां Yogiya Durlabha To Mya कान्होबा तुझी घोंगडी Kanhoba Tujhi Ghongadi पडिलें दूरदेशीं Padile Door Deshi जाणे अज मी अजर Jane Aj Mi Ajar मोगरा फुलला Mogara Phulala रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा Runujhunu Runujhunu Re Bhramara अरे अरे ज्ञाना झालासी Are Are Dnyana Jhalasi कांट्याच्या अणिवर वसलि Katyachya Anivar Vasale पैल तो गे काऊ कोकताहे Pail To Ge Kau मी माझें मोहित राहिलें Mi Majhe Mohit पसायदान Pasaydan जाणीव नेणीव भगवंती Janiv Neniv Bhagawanti सगुण निर्गुण दोन्ही Sagun Nirgun Donhi अवघाचि संसार सुखाचा Avaghachi Sansar Sukhacha देवाचिये द्वारीं उभा Devachiye Dwari Ubha ॐ नमोजी आद्या Om Namoji Aadya आजि सोनियाचा दिनु Aji Soniyacha Dinu हरि उच्‍चारणीं अनंत Hari Ucharani Anant अधिक देखणें तरी Adhik Dekhane Tari अवचिता परिमळू Avachita Parimalu Here we provide Sant Dnyaneshwar abhang gatha in Marathi and the list of bhangang by Sant Dnyaneshwar. Marathi Bol Our website exclusively p...