संत नामदेव महाराज अभंग

  1. संत ज्ञानेश्वर महाराज
  2. संत नामदेव अभंग उपदेश
  3. नामदेव अभंगगाथा
  4. संत नामदेव महाराज अभंग भक्ती माहिती
  5. नामदेव गाथा
  6. जैसा वृक्ष नेणे


Download: संत नामदेव महाराज अभंग
Size: 13.76 MB

संत ज्ञानेश्वर महाराज

• सुस्वागतम • तुमचे लेख प्रकाशित करा • इतिहास • छत्रपती शिवाजी महाराज • शूरवीर मावळे • लढाई • रोचक तथ्य • संतकवी • काव्य कविता • मराठी स्टेटस • भटकंती • गडकिल्ले • निबंधमाला • ४०+ विषयांवर निबंध • स्टॉक मार्केट • Blogging • संपर्क साधा • Privacy Policy • Disclaimer • Terms & Conditions • Toggle website search अनुक्रमणिका • • महाराष्ट्र भूमी ही संतांची भूमी. ह्या भूमीत असंख्य थोर, विद्वान संत जन्माला आले. समाजात दाटून बसलेला जातपात, उंच्चणीच पेक्षा मानवता हाच खरा धर्म ह्या समाजाला पटवून दिला. द्वेषाची भावना धूर करून मोक्षाचा मार्ग दाखविला. एकमेकाशी प्रेमाने, जातपात न मानता सर्वांशी समानतेने राहावे ऐसे थोर विचारांचा सागर समाजातील सर्वसामान्य लोकापर्यंत पोचविला. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणजे ज्ञानाचा सागर, मानवतेचा कळस, अभंगाची गोडी, काव्यातील छंद, वारकऱ्यांचा जिवती प्राण आणि मराठी भाषेतील दाटून बसलेला गोडवा. ज्ञानेश्वर माऊलींनी, त्यांच्या आयुष्याच्या प्रवासात अनेक यातना सोसल्या. ह्या निष्ठुर समाजा मुले माऊलींच्या आई वडिलांनी प्राणाचा त्याग केला. त्यांचा मायेचा झरा हिसकावून घेतला तरीही माऊलींच्या मनात ह्या निष्ठुर समाजाप्रती किंचितही द्वेष नव्हता. जो मायेचा पदर ह्या समाजाने हिसकावून घेतला माऊलींनी तोच मायेचा झरा ह्या समाजात वाहिला. समाजकल्याण करिता ग्रंथ रचीले. भक्तीचा खरा मार्ग दाखविला. आणि अवघ्या वयाच्या २१वया वर्षी ह्या जगाचा निरोप घेवून इंद्रायणी नदीच्या काठी संजीवनी समाधी घेतली. संत ज्ञानेश्वर महाराजांचं जन्म इ.स १२७५ रोजी संभाजीनगर जिल्हातील आपेगाव या गावी झाला. माऊलींचा आईच नाव रुक्मिणीबाई आणि वडिलांचं नाव विठ्ठलपंत कुलकर्णी होय. माउलींना ऐकून तीन भावंडं होती. थोरले संत...

संत नामदेव अभंग उपदेश

संत नामदेव १. भक्तिभावें वळे गा देव । महाराज पंढरिराव ॥१॥ पंढरीसी जावें । संतजना भेटावें ॥२॥ भक्ति आहे ज्याचें चित्तीं । त्याला पावतो निश्चिती ॥३॥ भाव घरा मनीं । म्हणे नामयाची जनी ॥४॥ २. बांधोनियां हात गयाळ मारिती । दंड ते करिती मोक्षासाठीं ॥१॥ गेले ते पितर मोक्षालागीं तुझे । आतां देईं माझे दक्षिणेसी ॥२॥ बापुडें केंश बोडिती मिशीदाढी । मग दक्षणा हिरडी खातसे हे ॥३॥ फार काय सांगों मेल्याविण मुक्ती । नाहीं ते वांछिती स्वप्न सुख ॥४॥ अनंत जन्म मृत्यु होतां जैसें दु:ख । त्याहूनि अशेष आहे तेथें ॥५॥ भांबावले जन धांवे आटाआटी । सोडूनियां कोटि अनंत पद ॥६॥ नलगे गाळावें नलगे तळावें । नलगे मरावें मुक्तीसाठीं ॥७॥ मुक्ति लागे पायां जाऊनियां पाहे । जीव जातां देह जनी नाहीं ॥८॥ ३. धनियाचें पडपे गेला । जीव जिवें जीव झाला ॥१॥ देहीं देह हारपले । गेह गेहातीत झालें ॥२॥ झाला आश्रम आश्रमा । जनी म्हणे धरा प्रेमा ॥३॥ ४. झाली जगाचिये सीमा । वस्तुभाव येर व्योमा ॥१॥ पहा हो अधिकारी । नको असोनी भिकारी ॥२॥ पट तंतूंचा घडला । घट मृत्तिकेचा झाला ॥३॥ पहा श्वानसमची पंडित । जनी म्हणे एकचि मात ॥४॥ ५. नाद पडे कानीं । मृग पैज घाली प्राणी ॥१॥ आवडी अंतरीं । गज मेला पडे गारी ॥२॥ चोख पाहे अंग । दिपे नाडला पतंग ॥३॥ गोडी रसगळा । मच्छ अडकला गळा ॥४॥ गंधें अलि नेला । म्हणे जनी तोचि मेला ॥५॥ ६. भृंगीचिया अंगीं कोणतें हो बळ । शरिरें अनाढळ केली आळी ॥१॥ काय तिनें तपमुद्रा धरियेली । म्हणोनियां झाली भृंगीं अंगें ॥२॥ अरे बा शहाणिया तैसा करीं जप । संतयोगें पाप नाहीं होय ॥३॥ नामयाची जनी पिटिती डांगोरा । संदेह न धरा करा पूजा ॥४॥ ७. जहज तारिलें तारिलें । शेवटीं उगमासी आलें ॥१॥ भाव शिडासी लाविला । नाम फरारा सोडिला ॥२॥ कथा भरियेलें कोणें...

नामदेव अभंगगाथा

१ प्रथम नमन करुं गणनाथा । उमाशंकराचिया सुता । चरणावरी ठेवूनि माथा । साष्टांगीं आंता दंडवत ॥१॥ दुसरी वंदूं सारजा । जे चतुराननाची आत्मजा । वाक् सिध्दी पाविजे सहजा । तिच्या चरणवोजा दंडवत ॥२॥ आता वंदू देवब्राह्मण । ज्याचेनि पुण्यपावन । प्रसन्न होऊनि श्रोतेजन । त्यां माझें नमन दंडवत ॥३॥ आता वंदू साधू सज्जन । रात्रंदिवस हरिचे ध्यान । विठ्ठल नाम उच्चारिती जन । त्यां माझे नमन दंडवत ॥४॥ आतां नमूं रंगभूमिका । किर्तनीं उभे होती लोकां । टाळ मृदंग श्रोते देखा । त्यां माझें नमन दंडवत ॥५॥ ऎसें नमन करोनि सकळां । हरिकथा बोले बोबड्या बोला । अज्ञानी म्हणोनि आपुल्या बाळा । चालवी सकळा नामा म्हेणे ॥६॥ २. प्रथम नमू गजवदनु । गौरीहराचा नंदनु सकळ सुरवरांचा वंदनु । मूषकवाहनु नमियेला ॥१॥ त्रिपुरावधीं गणाधिपति । हरें पूजिला भावें भक्ति । ऎके बाणें त्रिपूरा पाडिला क्षितीं । तैं पशुपति संतोषला ॥२॥ इंद्रादिकीं अष्टलोकपाळीं । लंबोदरु पुजिला कनककमळीं । त्यासी प्रसन्न झाला तयेवेळीं । म्हणवूनि सकळीं पूजियेला ॥३॥ सटवें रात्रीं मदनु शंभरें नेला । प्रद्युन्न समुद्रामाजीं टाकिला । तैं कृष्णें विघ्नहरु पूजिला । प्रद्युन्न आला रतीसहित ॥४॥ पूजिला साही चक्रवर्ति । त्यांचिया पुरतीआर्ती । युधिष्ठरें पूजिला चतुर्थी । राज्यप्राप्ति झाली तया ॥५॥ म्हणवूनि सुरवरीं केली पूजा । त्रिभुवनीं आणिक नाहीं दुजा । विष्णुदास नामा म्हणे स्वामी माझा । भावें भजा एकदंता ॥६॥ ३. गणेश नमूं तरी तुझाचि नाचणा । म्हणोनि नारायणा नमन तुज ॥१॥ सारजा नमूं तरी ते तुझी गायनी । म्हणोनि चक्रपाणी नमन तुज ॥२॥ ब्रह्मा नमुं तरी तो तुझिये कुशीं । म्हणोनी हृषीकेशी नमन तुज ॥३॥ शंकर नमूं तरी तो तुझी विभूति । म्हणोनि कमळापति नमन तुज ॥४॥ वेद नमूं तरी तुझाचि स्थाप...

संत नामदेव महाराज अभंग भक्ती माहिती

संत नामदेव महाराज अभंग भक्ती माहिती | Sant namdev maharaj abhang bhakti information आपली महाराष्ट्र भूमी ही संतांची भूमी असे म्हटले जाते .अशा पवित्र भूमीत आपला उद्धार झाला हेच आपले भाग्य आहे. अशा या पावन (महाराष्ट्र ) भूमीत आपला जन्म होणे हेच आपल्या जन्माचे सार्थक मानावे लागेल ; कारण ह्या भूमीत अनेक थोर व्यक्ती घडून गेलेल्या आहेत .अनेक पराक्रमी पुरुष या ठिकाणी जन्मले असून त्यांच्या कृपेचाच प्रसाद म्हणून आज आपण सुस्थितीत जीवन जगत आलेलो आहे . महाराष्ट्र या भूमीमध्ये अनेक संत महात्मे होऊन गेले त्यापैकी वारकरी संप्रदाय हा एक महत्त्वाचा असा संप्रदाय असून या संप्रदयात अनेक जाती-धर्माचे संत होऊन गेले आहेत .त्यामुळे असे संत सर्व जाती धर्माचा विचार न करता त्यातून माणुसकी धर्म निभावताना दिसले आहेत त्यांच्या विठ्ठल भक्तीने सर्व सामान्य लोकांनाही आपलंसं करण्याची ताकद या वारकरी संप्रदायाची आहे . नामा तयाचा किंकर |Nama tayacha kinkar संत ज्ञानेश्वर महाराज यांनी वारकरी संप्रदायाचे बीज रोवले असून या संप्रदायाला चांगली अशी स्थिती आली आहे .संतएकनाथ महाराज हे संप्रदायवाढण्यासाठी त्यांचा काळखूप महत्त्वाचा असलेला दिसून येतो.अंधकारयुग म्हणून या एकनाथ महाराज यांच्या काळाला बोलले जात होते ,तो त्यांनी भक्तीचा महिमा दाखवून दिला . तुकाराम महाराज हे वारकरी संप्रदायाचे कळस ठरले आहेत .संत नामदेव महाराज हे वारकरी संप्रदायाचे कार्य हे पंजाबपर्यंत नेण्याचे काम केलेले आहे .संत नामदेव हे ज्ञानेश्वर महाराज यांचे समकालीन संत असून विठ्ठलाचे अत्यंत लाडके भक्त होते . संत नामदेव यांचे जीवन | Sant namdev yanche jivan नाव : नामदेव दामोजी रेळेकर जन्म 26 ऑक्टोबर एक बाराशे 70 गाव नरसी नामदेव जिल्हा हिंगोली मराठवाडा आई...

नामदेव गाथा

संत नामदेव गाथा समाप्त संत नामदेव (इ.स. १२७० – जुलै ३, इ.स. १३५०) हे महाराष्ट्रातील वारकरी संतकवी होते. त्यांचे आडनाव रेळेकर असे होते. ते मराठी भाषांमधील सर्वाधिक जुन्या काळातील कवींपैकी एक होते. त्यांनी पंजाबी व व्रज भाषांमध्येही काव्ये रचली. शिखांच्या गुरू ग्रंथसाहिबात त्यांच्या बासष्ट काव्यरचना समाविष्ट आहेत. नामदेव हे ‘मराठीतील’पहिले चरित्रकार व आत्मचरित्रकार आणि ‘कीर्तना’च्या माध्यमातून भागवत धर्म पंजाबपर्यंत नेणारे आद्य प्रचारक होते. त्यामुळे आज त्यांच्या जन्म स्थानी पंजाबी मंडळी त्यांवया जन्म स्थानी नर्सी या गावाचा विकास करण्यासाठी धडपडत आहेत. भक्तशिरोमणी संत नामदेव हे संत ज्ञानेश्वरांच्या कालखंडात होऊन गेले .वारकरी संप्रदायाचे प्रचारक नामदेव महाराज नामवेदाचे व नामविद्येचे आद्य प्रणेते असलेले महाराष्ट्रातील हे एक थोर संत होत. आपल्या कीर्तनकलेमुळे प्रत्यक्ष पांडुरंगाला डोलायला लावणारी अशी त्यांची कीर्ती होती. संत नामदेव प्रत्यक्ष श्रीविठ्ठलाच्या निकटवर्ती असलेला सखा होता, असे मानले जाते. संत नामदेव हे वारकरी संप्रदायाचे महान प्रचारक असून भारत भर त्यांनी त्या बाबतीत भावनिक एकात्मता साधली होती. शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या Post navigation

जैसा वृक्ष नेणे

कविता-जैसावृक्षनेणे कवी -संतनामदेवमहाराज ▪रचनाप्रकार - अभंग ▪ काव्यसंग्रह-सकलसंतगाथाखंड१ ▪विषय▪ याअभंगातसंतनामदेवमहाराजयांनीसंतांच्यास्वभावाचीवैशिष्ट्येसांगितलीआहेत. ▪व्यक्तहोणारास्थायीभाव▪ याअभंगामधूनभक्तीरसव्यक्तहोतो. सुखदुःखेसमेकृत्वा लाभालाभौजयाजयौ... हास्थायीभावयाअभंगामधूनव्यक्तहोतो. ▪कवीचीलेखनवैशिष्ट्ये▪ संतनामदेवमहाराजहेवारकरीसंप्रदायातीलसंतकवी.नामदेवहे‘मराठीतील' पहिलेचरित्रकारवआत्मचरित्रकारआणि‘कीर्तना’च्यामाध्यमातूनभागवतधर्मपंजाबपर्यंतनेणारेआद्यप्रचारकहोते.आयुष्यभरत्यांनीभागवतधर्माचाप्रसारकेला. आपल्याकीर्तनकलेमुळेप्रत्यक्षपांडुरंगालाडोलायलालावणारीअशीत्यांचीकीर्तीहोती. संतनामदेवप्रत्यक्षश्रीविठ्ठलाच्यानिकटवर्तीअसलेलासखाहोता, असेमानलेजाते. संतनामदेवहेवारकरीसंप्रदायाचेमहानप्रचारकअसूनभारतभरत्यांनीत्याबाबतीतभावनिकएकात्मतासाधली. भागवतधर्माचीपताकापंजाबपर्यंतघेऊनजाण्याचेकार्यत्यांनीआपल्यालिखाणातूनकेले. सामान्यमाणसालासमजेल , रूचेलअशाभाषेतउपमांचावापरकरूनसमाजालायोग्यवळणदेण्याचेमहत्वपूर्णकामसंतनामदेवमहाराजयांनीआपल्यालिखाणामधूनकेलेआहे. संतनामदेवांचीअभंगगाथा (सुमारे२५००अभंग) प्रसिद्धआहे. त्यांनीहिंदीभाषेतकाहीअभंगरचना (सुमारे१२५पदे) केली. त्यातीलसुमारेबासष्टअभंग (नामदेवजीकीमुखबानी) शीखपंथाच्यागुरुग्रंथसाहेबमध्येगुरुमुखीलिपीतघेतलेलेआहेत. नामदेवमहाराजबंडखोरवृत्तीचेहोते.त्यांच्यारचनांमधूनतसेचकृतीतूनहीत्यांचीबंडखोरीदिसूनयेते.त्यांनीवेद-विद्येचेपठणकधीकेलेनाहीमात्रपीडितांचीदुःखेजाणली.अंधश्रद्धेच्यागर्तेतअडकलेल्याजनतेलात्यापासूनदूरकरूनत्यांनाकर्मयोगाच्यामार्गालालावले. मोजक्याशब्दांतनामदेवमहाराजयांनीमानवीमनालाउपदेशकेलाआहे.प्रस्तुतअभंगातदैनंदिनउदाहरणातूनमानवीमनाचेकंगोरेस्पष्टकेलेआहेत. ▪अभ...