संत नरहरी सोनार अभंग

  1. संत नरहरी सोनार / Saint Narhari Sonar
  2. संत नरहरी सोनार माहिती यांची संपूर्ण माहिती मराठी
  3. :: Vitthalrukminimandir.org :: विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती,पंढरपुर अधिकृत वेबसाईट


Download: संत नरहरी सोनार अभंग
Size: 16.36 MB

संत नरहरी सोनार / Saint Narhari Sonar

संत नरहरी सोनार श्री संत नरहरी सोनार यांचा जन्‍म देवगिरी येथे झाला. त्‍यांचे वडिल दिनानाथ परंपरागत सोनार काम करीत ते श्रीमंत होते. पुढे ते पंढरीस येवून स्‍थायिक झाले. संत नरहरी सोनार कट्टर शिवोपासक होते. ते पंढरीत असून कधीही पांडुरंगाच्‍या दर्शनास गेले नाहीत. एकदा एका सावकाराने पांडुरंगासाठी सोन्याचा करदोडा करण्‍यास सांगितला. त्‍यांनी तो सुंदर बनवून दिला. सावकाराने तो करदोडा पांडुरंगाच्‍या कमरेस बांधण्‍याचा प्रयत्‍न केला तेंव्‍हा तो खूपच मोठा झाला तेव्‍हां सावकाराने प्रत्‍यक्ष पांडुरंगाचे कमरेचे माप घेण्‍यासाठी संत नरहरी सोनार यांना आग्रह धरला. ते कट्टर शिवोपासक असल्‍याने पांडुरंगाचे दर्शन नको म्‍हणून त्‍यांनी डोळयास पट्टी बांधून कमरेचे माप घेण्‍याचा प्रयत्‍न केला असता त्‍यांच्‍या हातास स्‍पर्श झाला त्‍यावेळी त्‍यांना हातास पिंडीचा स्‍पर्श झाला व पट्टी काढून पहातात तर श्री पांडुरंगाची स्मित हास्‍य करणारी मूर्ती दिसली. असा बर्‍याचवेळा त्‍यांना अनुभव आल्‍यानंतर शिव व विष्‍णु दोघे एकच; दोघात व्‍दैत नाही याची साक्ष पटली. पुढे ते पांडुरंगाचे निस्सीम भक्‍त झाले. रामचंद्रदास कृष्णदास हरिप्रसाद मुकुंदराज मुरारी अच्यूत आणि नरहरी अशी त्यांची वंशपरंपरा सांगण्यात येते. नरहरीच्या पत्नीचे नाव गंगा व मुलांची नावे नारायण व मालू अशी होती. नरहरी सोनाराच्या नावावर फार थोडे अभंग उपलब्ध आहेत. 'सवंगडे निवृत्ती सोपान मुक्ताई' 'शिव आणि विष्णू एकचि प्रतिमा' माझे प्रेम तुझे पायी' आणि देवा तुझा मी सोनार | तुझे नामाचा व्यवहार' अभंग प्रसिद्ध आहेत. नरहरी सोनार म्हणतात, 'देवा, मी तुझा सोनार आहे, आणि मी नेहमी तुझ्या नामाचाच व्यवहार करीत असतो. फुललेल्या निखाऱ्यांची शेगडी-बागेसरी म्हणजे माझा देह आहे. त्यात...

संत नरहरी सोनार माहिती यांची संपूर्ण माहिती मराठी

श्री संत नरहरी सोनार यांचा जन्‍म देवगिरी येथे झाला. नरहरी सोनार वारकरी संप्रदायातील संत नरहरी सोनार प्रथम शैवपंथी होते. संत नरहरी सोनाराच्या नावावर फार थोडे अभंग उपलब्ध आहेत. ‘सवंगडे निवृत्ती सोपान मुक्ताई’ , ‘शिव आणि विष्णू एकचि प्रतिमा’ , ‘माझे प्रेम तुझे पायी’ आणि ‘ देवा तुझा मी सोनार ‘ अभंग प्रसिद्ध आहेत. नरहरी सोनार वारकरी संप्रदायातील संत नरहरी सोनार प्रथम शैवपंथी होते. पण एकदा शिव आणि विठ्ठल एकच आहेत असा साक्षात्कार झाला आणि त्यांनी आपला जीवनमार्ग विठ्ठलमय करुन टाकला. रामचंद्रदास कृष्णदास हरिप्रसाद मुकुंदराज मुरारी अच्यूत आणि नरहरी अशी त्यांची वंशपरंपरा सांगण्यात येते. नरहरीच्या पत्नीचे नाव गंगा व मुलांची नावे नारायण व मालू अशी होती. श्री संत नरहरी महाराजांचा जन्म संत शिरोमणी नरहरी महाराज पुढे एका महाशिवरात्रीचा परमपुज्य अश्या तिथीला आच्युतबाबा आणि त्यांचा पत्नी सावित्रीबाई दोघेही मल्लिकार्जुनाच्या मंदिरात पुजा करीत आसतांना साक्षात भगवान शंकर प्रकट झाले आणि उभयतांना परमधामाला चालविण्याविषयी संकेत केला. उभयतांचा आत्मा त्यावेळी परमात्म्यात विलीन होण्याची आश्चर्यकारक घटना घडली. माता-पित्यांचा विरहामुळे नरहरींना आत्यंत दु:ख झाले. पुढे प्रेमळ पत्नीचा सहवास सोनारी कलात्मक व्यवसाय आणि शिवभक्ती यामध्ये ते आपले दःख विसरु लागले. वर्णाश्रम विहीत कर्म नित्यनेमाने करु लागले. नरहरी महाराज एकनिष्ठ शिवभक्त होते. पंढरपुरात राहुन पांडुरंगाचे दर्शन तर सोडाच पण मंदिराचा कळसाकडे देखील पहात नव्हते. परंतु त्यांना काही आश्चर्य अंघटीत चमत्कार आनुभवास आला की भगवान शंकर आणि पांडुरंग एकच आहेत या अद्वैतच अभेद्य सिद्धांताची प्रचिती नरहरींना झाली. निर्मळ निराकार परमात्मा तत्व नरहरींना सगुण साकार ...

:: Vitthalrukminimandir.org :: विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती,पंढरपुर अधिकृत वेबसाईट

संत परंपरा महाराष्ट्र ही संताची भुमी असून संताचे पंढरपूरशी अतुट नाते आहे. संतानी पांडूरंग परमात्म्याच्या प्रति आपला भाव अभंगामधून प्रगट केला आहे. थोडक्यात संतानी गाइलेले/लिहिलेले अभंग उदाहरणादाखल दिलेले आहेत. 1) श्री संत पुंडलिकराय 2) श्री संत निवृत्तीनाथ महाराज 3) श्री संत ज्ञानदेव महाराज 4) श्री संत सोपानकाका महाराज 5) संत मुक्ताबाई 6) श्री संत नामदेव महाराज 7) श्री संत सेना महाराज 8) श्री संत चोखोबामहाराज 9) श्री संत सावता महाराज 10) श्री संत नरहरी सोनार महाराज 11) संत जनाबाई 12) संत मिराबाई 13) संत कान्होपात्रा 14) श्री संत गोरा कुंभार 15) श्री संत रोहिदास महाराज 16) श्री संत कबीर महाराज 17) श्री संत दामाजी महाराज 18) श्री संत भानुदास महाराज 19) श्री संत जनार्दन स्वामी महाराज 20) श्री संत प्रल्हाद महाराज बडवे 21) श्री संत तुकाराम महाराज 22) श्री संत निळोबाराय महाराज 23) श्री संत बोधले महाराज 24) श्री संत जळोजी महाराज 25) श्री संत मळोजी महाराज 26) संत बहिणाबाई 27) श्री संत एकनाथ महाराज 28) श्री संत शेख महमंद 29) संत सोयराबाई 30) श्री संत विसोबा खेचर