संत तुकाराम महाराज पालखी मार्ग

  1. PM lays foundation stone and dedicates various National Highway and Road projects to the Nation
  2. Ashadhi Wari 2023 Timetable
  3. Ashadhi Wari 2023 Sant Tukaram Maharaj And Sant Dnyaneshwar Maharaj Palakhi Marg
  4. 20 जूनला संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान
  5. पुढील वर्षी देहू


Download: संत तुकाराम महाराज पालखी मार्ग
Size: 28.41 MB

PM lays foundation stone and dedicates various National Highway and Road projects to the Nation

• ABOUT NM • Biography • BJP Connect • People’s Corner • Timeline • NEWS • News Updates • Media Coverage • Newsletter • Reflections • TUNE IN • Mann Ki Baat • Watch Live • GOVERNANCE • Governance Paradigm • Global Recognition • Infographics • Insights • CATEGORIES • Pariksha Pe Charcha • Celebrating Motherhood • International • Kashi Vikas Yatra • International Day Of Yoga • NM THOUGHTS • Exam Warriors • Quotes • Speeches • Text Speeches • Interviews • Blog • NM LIBRARY • Ebooks • Poet & Author • Stalwarts • E-Greetings • Photo Booth • CONNECT • Write to PM • Serve The Nation • Contact Us “’Dharti Putras’ have kept Indian tradition and culture alive. A true ‘annadata’ unites the society and lives for the society. You are the cause as well as a reflection of society’s progress” The Prime Minister, Shri Narendra Modi laid the foundation stone and dedicated various National Highway and Road projects to the nation through video conference. Union Road Transport & Highways Minister, Governor and Chief Minister Maharashtra were among those present on the occasion. Speaking on the occasion, the Prime Minister said, today the foundation stone of Sreesanth Dnyaneshwar Maharaj Palkhi Marg and Sant Tukaram Maharaj Palkhi Marg has been laid here. The construction of Sreesanth Dnyaneshwar Maharaj Palkhi Marg will be done in five phases and the construction of Sant Tukaram Maharaj Palkhi Marg will be completed in three phases. He said that these projects will lead to better connectivity ...

Ashadhi Wari 2023 Timetable

Ashadhi Wari 2023 Timetable :- आज या लेखात आषाढीवारी कधी ? आणि त्यासोबत तुकोबा आणि ज्ञानोबांच्या पालखीचे संपूर्ण वेळापत्रक या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. अर्थातच आषाढी वारी 2023 चा संपूर्ण टाईमटेबल जाणून घेऊयात. पुणे जिल्ह्यातील देहू आणि आळंदी नगरी आषाढी वारीसाठी पुन्हा आता सज्ज झाली आहे. जगतगृरू संत तुकाराम महाराज यांची पालखी देहूतुन होणार आहेत. तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान करण्यासाठी आता सज्ज झाली आहेत. Ashadhi Wari 2023 Timetable Table of Contents • • • • • यासाठीच देहू आणि आळंदी नगरीतून जगतगृरू संत तुकाराम आणि त्याचबरोबर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान करण्यासाठी आता या सज्ज झालेल्या आहेत. पालखी सोहळ्यांची तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे. संत तुकाराम महाराजांची पालखी 10 जून तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी 11 जून 2023 रोजी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहेत. या सोबतच संत तुकाराम महाराजांची पालखी व संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी यात्रा यासोबत मार्ग कोणता आहे ?. पालखी सोबत निघालेली दिंडी कुठे विसावा घेणार ?, याची संपूर्ण वेळापत्रक जाणून घेऊयात. संत तुकाराम महाराजांचे पालखीचे संपूर्ण वेळापत्रक • 10 जून :- देहू या ठिकाणावरून पंढरपूर कडे प्रस्थान होणार • 11 जून :- रोजी आकुर्डी श्री विठ्ठल मंदिर • 12 जून :- नाना पेठ पुणे येथे राहील • 13 जून :- नाना पेठ पुणे • 14 जून :- लोणी काळभोर • 15 जून :- यवत (पालखीतळ) • 16 जून :- वरवंड • 17 जून :- वळवंडी गावळ्यांची • 18 जून :- बारामती (शारदा विद्यालय) • 19 जून :- सणसर • 20 जून :- आंथुर्णे, (पालखीतळ) • 21 जून :- निमगाव केतकी • 22 जून :- इंदापूर • 23 जून :- सराटी • 24...

Ashadhi Wari 2023 Sant Tukaram Maharaj And Sant Dnyaneshwar Maharaj Palakhi Marg

Ashadhi Wari 2023 : श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त पुणे जिल्ह्यात वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. वाहतूक बदल लक्षात घेऊन पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले आहे. पुणे ग्रामीण जिल्ह्याच्या हद्दीतून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी पुणे-सासवड-लोणंद मार्गे पंढरपूर अशी जाते. तर संत तुकाराम महाराज पालखी पुणे ते सोलापूर मार्गाने रोटी घाटमार्गे बारामती इंदापूर अकलूज मार्गे पंढरपूरला जाते. या दोन्ही पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी या मार्गावरील वाहतुकीत बदल आवश्यक असल्याने संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी १४ ते १८ जून या कालावधीत तर श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी १५ जून ते २४ जुन या कालावधीत पालखी मार्गावरील पालखी मुक्कामाच्या गावांमध्ये सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिले आहेत. तसेच या कालावधीसाठी वाहतूक नियमनाचे आदेश त्यांनी जारी केले आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गातील वाहतुकीत बदल: पुणे ते सासवड (सासवड मुक्काम) - १४ जूनच्या रात्री २ वाजल्यापासून ते १६ जूनच्या रात्री १२ वाजेपर्यंत पुण्याकडून सासवडकडे दिवे घाट व बोपदेव घाट मार्गे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद राहील. ही वाहतूक खडीमशीन चौक- कात्रज- कापूरहोळमार्गे सुरू राहील. सासवड बाजूकडून येणारी सर्व वाहतूक गराडे-खेड शिवापूर मार्गे पुण्याकडे येईल. सासवड ते जेजुरी (जेजुरी मुक्कम) व जेजुरी ते वाल्हे (वाल्हे मुक्काम) - १६ जून रात्री २ वाजेपासून ते १७ जून रात्री १२ या कालावधीत पुणे येथून सासवड- जेजुरी- वाल्हे- निराकडे तसेच निरा येथून पुण्याकडे जा...

20 जूनला संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान

20 जूनला संत तु गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे वारकऱ्यांना जगदगुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा पायी वारी सोहळा अनुभवता आला नाही. मात्र, यंदा वैष्णवांना हा सोहळा याचि देही याचि डोळा अनुभवता येणार आहे. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांची पालखी श्री क्षेत्र देहूगाव येथून २० जूनला प्रस्थान ठेवणार आहे. २३ जूनला पालखी पुण्यात मुक्कामी असेल. पालखी नऊ जुलैला पंढरपूरला पोचेल, अशी माहिती श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. नितीन महाराज मोरे यांनी दिली. संस्थानने पालखी सोहळ्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. पालखी सोहळ्याच्या तयारीला सुरुवात झाली आहे. नैमित्तिक कामे संस्थानच्या वतीने सुरू करण्यात आली. परंपरेनुसार यंदा पालखी सोहळा पंढरपुरला मार्गस्थ होत असताना पुणे येथील नाना पेठेतील श्री निवडुंगा विठ्ठल मंदिरात दोन मुक्काम करणार आहे. तर इंदापूर येथे पालखी तळावर दोन दिवस मुक्काम होईल. इतर ठिकाणी एकच मुक्काम होणार आहे. प्रथेप्रमाणे बेलवडी येथे पहिले तर सराटी येथे दुसरे गोल रिंगण होणार आहे. माळीनगर येथे उभे रिंगण, तोंडले बोंडले येथे धावा तर बाजीराव विहिरीजवळ आणि वाखरी येथे पादुका आरती होईल, असेही हभप मोरे यांनी सांगितले. यंदा १३ जुलैला पालखीच्या परतीच्या प्रवासाची सुरूवात होईल. पालखी सोहळ्याची सांगता २४ जुलैला देहूच्या मुख्य मंदिरात होणार आहे. पालखी मार्गावर रस्ता रूंदीकरणाचे काम सुरू असल्याने वारकऱ्यांना थोडाफार त्रास सहन करावा लागू शकतो, असे सांगण्यात आले. पालखी सोहळ्याचा मार्ग व नियोजन:- • २० जूनः देहूतील मुख्य मंदिरात पालखी प्रस्थान, पहिला मुक्काम श्री क्षेत्र देहूगाव येथील इनामदार साहेब वाड्यात • २१ जूनः आकुर्डी विठ्ठल मंदिर • २२ व २३ जूनः श्री निवडुंगा विठ्ठल मंदि...

पुढील वर्षी देहू

संत ज्ञानेश्वर पालखी मार्ग सहा‎ पॅकेजमध्ये असून १२ पालखी स्थळे‎ आहेत, तर संत तुकाराम महाराज‎ पालखी मार्ग तीन पॅकेजमध्ये असून‎ दाेन्ही पालखी मार्गाचे काम जलदगतीने‎ करण्यात येत आहे. या मार्गावर ११‎ पालखी स्थळे आहेत. एक वर्षाचे आत‎ पालखी मार्गाचे काम पूर्ण करण्यात‎ येईल. नवीन वर्षात सुरुवातीलाच‎ पालखी मार्ग वारकऱ्यांना उपलब्ध‎ हाेईल. आगामी तीन महिन्याचे आत ६०‎ ते ७० टक्के काम या मार्गाचे पूर्ण हाेईल‎ आणि डिसेंबरअखेरपर्यंत सर्व कामे पूर्ण‎ करण्यात येतील. पुढील वर्षी‎ पालखीमार्गाचे उद्घाटन करण्यात‎ येणार आहे, अशी घाेषणा केंद्रीय‎ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी‎ शनिवारी पत्रकार परिषदेत केली.‎ नितीन गडकरी म्हणाले, पालखी‎ मार्गावर दुपदरी रस्ता चाैपदरी‎ करण्यात आलेला आहे. शेवगाव येथे‎ गजानन पालखी मार्गावर टाइल्स‎ लावून मध्ये गवत लावण्यात आले‎ आहे. त्यामुळे भाविकांचे पाय भाजत‎ नाहीत. अशाच प्रकारे या मार्गावर‎ व्यवस्था करण्याचा प्रयत्न आहे,‎ असेही गडकरी यांनी या वेळी‎ सांगितले.‎ देहू व पंढरपूर पालखी मार्गाची पाहणी‎ महाराष्ट्रातील देहू व पंढरपूर या दोन‎ महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना‎ जोडणाऱ्या श्री संत तुकाराम महाराज‎ पालखी मार्गाची केंद्रीय वाहतूक मंत्री‎ नितीन गडकरी यांनी खासदार रणजीत‎ सिंह नाईक निंबाळकर यांच्यासह‎ शनिवारी हवाई पाहणी केली. सदर‎ महामार्ग ''हरित मार्ग ''करण्यात यावा या‎ दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना‎ करण्याच्या सूचना केंद्रीय मंत्री नितीन‎ गडकरी यांनी यावेळी संबंधित‎ विभागाच्या अधिकाऱ्यांना दिलेले‎ आहेत. श्री संत तुकाराम महाराज‎ पालखी मार्ग (राष्ट्रीय महामार्ग - ९६५‎ जी) हा १३० किमी लांबीचा महामार्ग‎ पुणे जिल्ह्यातील पाटस - बारामती -‎ इंदापूर - अकलुज - बोंडले पर्यंत...