संत तुकाराम महाराज पालखी सोहळा

  1. आषाढी वारी २०२३
  2. जगद्गुरु श्री संत तुकाराम, एकनाथ महाराजांच्या पालखीचे प्रस्थान आज; वारकरी हरिनामात दंग
  3. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा
  4. संत तुकाराम महाराज पालखी सोहळा २०२३ चा दिनक्रम!
  5. देहू: जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान
  6. श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे शनिवारी दुपारी २ वाजता प्रस्थान
  7. Pandharpur Wari 2023 : तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला आजपासून सुरुवात । Pandharpur Wari 2023 : Ashadhi Ekadashi
  8. Pandharpur Wari 2021 Palkhi Time Table: संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा कसा असेल? जाणून घ्या संपूर्ण कार्यक्रम


Download: संत तुकाराम महाराज पालखी सोहळा
Size: 66.50 MB

आषाढी वारी २०२३

रविवार ११ जूनला पालखी सकाळी १०.३० वाजता येथील इनामदार वाड्यातून निधुन औद्योगिक नगरीकडे आकुर्डी येथील दुसऱ्या मुक्कामासाठी रवाना होईल. सोमवार १२ जुनला नानारपेठ श्री निवडुंगा विठ्ठल मंदिरात मुक्काम करेल. मंगळवार १३ जुनला पालखी येथे दिवसभर भाविकांना दर्शनासाठी मुक्कामी असेल. बुधवार १४ जुन लोणीकाळभोर, गुरूवार १५ जुनला यवत, शुक्रवार १६ जुन वरवंड, शनिवार १७ जुन उंडवडी गवळ्याची, रविवार १८ जुन बारामती, सोमवार १९ जुन सणसर, मंगळवार २० जुन आंथुर्णे येथे पहिले गोल रिंगण व मुक्काम, बुधवार २१ जुन निमगाव केतकी, गुरूवार २२ जुन इंदापूर येथे दुसरे गोल रिंगण व मुक्काम, शुक्रवार २३ जुन सराटी, शनिवार २४ जुन रोजी सकाळी निरा स्नान व दुपारी तिसरे गोल रिंगण आणि रात्रीचा मुक्काम अकलुज येथे होईल. रविवार २५ जुन रोजी सकाळी माळीनगर येथे पहिले उभे रिंगण होईल व रात्री बोरगाव येथे पालखी मुक्काम होईल. सोमवार २६ जुन रोजी सकाळी धावा व रात्री पालखी मुक्काम पिराची कुरोली येथे होईल. मंगळवार २७ जुन रोजी बाजीराव विहिर येथे उभे रिंगण व रात्री वाखरी येथे मुक्काम होईल. बुधवार दि.२८ जुन रोजी पालखी वाखरी वरून पंढरपूरात दाखल होतील. दुपारी उभे रिंगण होईल व त्यानंतर पालखी सोहळा श्री क्षेत्र पंढरपूर येथील श्री संत तुकाराम महाराजांच्या मंदिर, नवीन इमारत येथे होईल. बुधवार २९ जुन रोजी पालखी श्री क्षेत्र पंढरपूर श्री संत तुकाराम महाराज संस्थान(मंदिर) येथे मुक्कामी असेल. गुरूवार दि. २९ जुन ते सोमवार दि. ३ जुलै २०२३ रोजी दुपार पर्यंत त पालखी सोहळा मुक्काम प्रदक्षिणा मार्गावरील श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या (मंदिर) नवीन इमारतीमध्ये पंढरपूर येथे असणार आहे. ३ जुलैला दुपारी काला झाल्यानंतर पालखी परतीच्या प्रवासाला सुरवात करेल...

जगद्गुरु श्री संत तुकाराम, एकनाथ महाराजांच्या पालखीचे प्रस्थान आज; वारकरी हरिनामात दंग

पुणे, 10 जून : श्री संत तुकाराम महाराजांच्या 338 व्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान देहूतून आज 10 जूनला होणार आहे. हा सोहळा 28 जूनला पंढरपूरला दाखल होईल. 19 दिवसांचा प्रवास करून 29 जून 2023 ते 3 जुलै 2023 या कालावधीत हा पालखी सोहळा पंढरपूर येथे मुक्कामी राहील. त्यानंतर पालखी सोहळ्याच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होईल. आज जेष्ठ वद्य सप्तमी शनिवार दि. 10 जूनला पालखी प्रस्थान दुपारी 2 वाजता होणार आहे. देहू-आळंदीमध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातून दिंड्या दाखल झाल्या आहेत. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आज दुपारी 2 वाजता पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. त्याचवेळी पैठण येथून संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे. पालखी प्रस्थान सोहळ्यास पहाटे पाच वाजल्यापासून सुरुवात झाली आहे सायंकाळी पाच वाजता पालखी मुख्य मंदिर प्रदक्षिणेसाठी भजणी मंडपातून बाहेर पडेल, त्यानंतर साडेसहाच्या समोर पालखी पहिले मुक्कामासाठी इनामदार वाड्यात जाईल. रविवार 11 जूनला पालखी सकाळी 10.30 वाजता येथील इनामदार वाड्यातून निघून औद्योगिक नगरीकडे आकुर्डी येथील दुसऱ्या मुक्कामासाठी रवाना होईल. सोमवार 12 जूनला नानारपेठ श्री निवडुंगा विठ्ठल मंदिरात मुक्काम करेल. मंगळवार 13 जूनला पालखी येथे दिवसभर भाविकांना दर्शनासाठी मुक्कामी असेल. • Pune News : लालपरी कधी तयार होताना पाहिली आहे का, नाही ना! वर्कशॉपमधून SPECIAL VIDEO • Pune News : मरणाने केली 'थट्टा', पुण्यासारख्या शहरात 'ते' रात्री मृतदेह घेऊन फिरत होते! • Pune News : पुण्यातील निवडुंग्या विठोबा मंदिराचा इतिहास माहिती आहे? तुकोबाच्या पालखीचा असतो मुक्काम, Video • Pune News : पुणे-सोलापूर महामार्गावर ट्रक, ट्रॅक्टरचा भीषण अपघात; दोन ठार • Weather U...

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा

संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी पुढील मार्गाने मार्गक्रमण करते. वाल्हे लोणंद तरडगाव बरड वेळापूर भंडी शेगाव वाखरी रिंगण [ ] संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये सोहळ्यातले एक महत्वाचे आकर्षण म्हणजे रिंगण. हा कार्यक्रम पालखीत सहभागी वारकऱ्यांबरोबरच स्थानिक लोकांचा व माध्यमांच्या आकर्षणाचा विषय असतो. रिंगण म्हणजे एक प्रकारचा खेळ म्हणता येईल. रिंगण चा शब्दशः अर्थ म्हणजे वर्तुळ. रिंगण म्हणजे म्हणजे पालखी भोवती गोल फिरणे रिंगणचे ठिकाण म्हणजे मोठे मैदान. प्रत्येक पालखी सोहळ्याची रिंगणाची ठिकाणे ठरलेली आहेत. रिंगणासाठी पालखी सोहळ्यातील भाविकांच्या संख्येनुसार मोकळी जागा लागते. काही सोहळ्यांमध्ये सहभागी वारकऱ्यांच्या वाढत्या संख्येनुसार रिंगणाची जागा बदलण्यात आली आहे. पालखी सोहळा वाटचाल करत रिंगणाच्या ठिकाणी पोचतो तेव्हा आधी चोपदार रिंगण लावतात. यामध्ये मध्यभागी पालखी, पालखीच्या सभोवती पताकाधारी वारकरी व दिंड्या, त्याभोवती रिंगणासाठी मोकळी जागा व पुन्हा त्याभोवती दिंड्या व रिंगण बघायला आलेले भाविक उभे रहातात. रिंगण लावणे हे कौशल्याचे काम आहे. चोपदारांचे कौशल्य व वारकऱ्यांची शिस्त याठिकाणी दिसून येते. रिंगण हे २ प्रकारचे होते. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी वेळापत्रक २०२३ दिनांक पालखीचा मुक्काम 11 जून 2023 आळंदीहून प्रस्थान 12,13 जून 2023 पुणे मुक्कामी 14,15 जून 2023 सासवड 16 जून 2023 जेजूरी 17 जून 2023 वाल्हे 18,19 जून 2023 लोणंद 20 जून 2023 तरडगाव 21 जून 2023 फलटण 22 जून 2023 बरड 23 जून 2023 नातेपुते 24 जून 2023 माळशिरस 25 जून 2023 वेळापूर 26 जून 2023 भंडीशेगांव 27 जून 2023 वाखरी 28 जून 2023 पंढरपुर मुक्कामी 29 जून 2023 आषाढी सोहळा संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा रिंगण खालील ...

संत तुकाराम महाराज पालखी सोहळा २०२३ चा दिनक्रम!

मुंबई : शेतीच्या मशागतीची कामे अटपुन कष्टकरी बळीराजा माऊलींच्या सोबतीने पंढरीकडे प्रस्थान ठेवणा-या सोहळ्यात सहभागी होत असतो. हा वारकरी लाखोंच्या जनसमुदायाच्या उपस्थित माऊलींचा पालखी सोहळा आळंदीत रंगणार आहे. त्यामुळे नुकतेच संत तुकाराम महाराज पालखी सोहळा २०२३ सोहळ्याचा प्रस्थान दिनक्रमसमोर आला आहे. लाखो वारकरी, राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेली भक्तमंडळी, अन् एकच विठ्ठल नामाचा गजर. महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाला ज्या क्षणाची आस लागून असते, त्या आषाढी पालखी प्रस्थानाची घोषणा झाली आहे.

देहू: जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात पालखीचे प्रस्थान Ashadhi Ekadashi Wari Pandharpur जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा ३३८ वा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्ती भावामध्ये संपन्न झाला. तुकोबांच्या पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले आहे. पालखीचा आजचा मुक्काम हा इनामदार वाड्यात असेल. पुन्हा उद्या ही पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होईल. देहूतून बाहेर पडताच अनगडशहा बाबा या ठिकाणी पालखीची आरती होईल. ज्ञानोबा- माऊली तुकारामाच्या गजरात वारकरी पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करतील त्यानंतर तुकोबांची पालखी पिंपरी- चिंचवड शहरातील आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात मुक्कामी असेल. टाळ- मृदुंगाच्या गजरात हजारो भाविक देहूत दाखल झाले असून मोठ्या उत्साहात आणि भक्ती भावामध्ये तुकोबांच्या पालखीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले आहे. शनिवारपासूनच देहू नगरीत शेकडोच्या संख्येने वारकरी दाखल झाले होते. आज सकाळी देखील इंद्रायणी नदीमध्ये पवित्र स्नान करून वारकऱ्यांनी तुकोबांचे दर्शन घेतलं. पहाटेपासून विधिवत पूजा, आरती नंतर या सोहळ्याची सुरुवात झाली. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मावळ चे खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, हर्षंवर्धन पाटील, सुनेत्रा पवार, आमदार सुनील शेळके, यांच्या उपस्थितीत पूजा संपन्न झाली. वर्षातून एकदा येणाऱ्या या आषाढी वारीसाठी देहू, आळंदीमध्ये हजारो वारकरी दाखल होतात. ज्ञानोबा-तुकोबाच्या गजरामध्ये देहभान हरपून टाळ- मृदंगाच्या तालावर स्वतःला झोकून दिल्याचं पाहायला मिळालं. फुगडी, भगवी पताका घेऊन एक- एक दिंडी मंदिरातून पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करत आहे. • होम • ई-पेपर • फोटो • करिअर • हेल्थ • अर्थभान • बाजार • अर्थवृत्त • मनी-मंत्र • रेसिपी • ट्रेंडिंग • विचारमंच • संपादकीय • स्तंभ...

श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे शनिवारी दुपारी २ वाजता प्रस्थान

पालखी प्रस्थान सोहळा कार्यक्रम- पहाटे ५ वाजता श्री विठ्ठल रुख्मिनी देवता, श्री संत तुकाराम महाराज महापूजा व शिळामंदिर पूजा पालखी सोहळा प्रमुख व संस्थानचे अध्यक्ष आणि विश्वस्त यांच्या हस्ते होईल. पहाटे ५.३० वाजता तपोनिधी नारायण महाराज पालखी सोहळ्य़ाचे जनक यांच्या समाधीची महापूजा संस्थानच्या अध्यक्ष व विश्वस्थांच्या हस्ते होईल. सकाळी १० ते १२ वाजता पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे काल्याच्या किर्तन होईल. सकाळी ९ ते ११ वाजता तुकोबारायांच्या पादुकांचे पूजन, महापूजा इनामदार वाड्यात होईल. दुपारी २ वाजता पाललखी प्रस्थान सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमास सुरवात होईल. पालखी प्रस्थान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपन्न होईल. सायंकाळी ५ वाजता पालखी मुख्य मंदिर प्रदक्षिणेसाठी भजनी मंडपातून बाहेर पडेल. सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास पालखी पहिल्या मुक्कामासाठी इनामदार वाड्यात जाईल. तेथे सायंकाळची मुख्य आरती होईल. आषाढी वारी पायी पालखी सोहळ्यासाठी देहूनगरी सज्ज झाली असून यंदा वारीमध्ये स्वच्छतेला महत्त्व दिले असून त्या दृष्टीने श्री संत तुकाराम महाराज संस्थान व नगरपंचायत प्रशासनाकडून तयारी करण्यात आली आहे. विद्यूत व्यवस्था करण्यात आली आहे. नदीच्या घाटावर आपतकालीन परिस्थिती उद्भवल्यास त्याला सामोरे जाण्यासाठी एनडीआरएफची एक तुकडी २४ तास लक्ष ठेवून असणार आहे. जीवरक्षकांची देखील नेमणूक करण्यात आली आहे. याशिवाय प्रासंगिक कामे मात्र सुरुच राहणार आहे. Web Title: Departure of Shri Sant Tukaram Maharajs palakhi sohala today at 2 pm from dehu Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news...

Pandharpur Wari 2023 : तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला आजपासून सुरुवात । Pandharpur Wari 2023 : Ashadhi Ekadashi

Pandharpur Wari 2023 : तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला आजपासून सुरुवात Ashadhi Ekadashi : जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला आजपासून सुरुवात होत आहे. दुपारी हा प्रस्थान सोहळा सुरु होईल. आज पहाटे साडेचार वाजल्यापासून मंदिरात विविध कार्यक्रमांना सुरूवात झाली. एकदम आनंदमय वातावरण दिसून येत आहे. Ashadhi Ekadashi : संपूर्ण महाराष्ट्राला ज्या सोहळ्याची सर्वाधिक उत्सुकता असते तो सोहळा म्हणजे आनंदवारी. जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला आजपासून सुरुवात होत आहे. यावर्षीचा हा 338 वा पालखी सोहळा आहे. दुपारी दोन वाजण्याच्या सुमाराला प्रस्थान सोहळा सुरु होईल. आज पहाटे साडेचार वाजल्यापासून मंदिरात विविध कार्यक्रमांना सुरूवात झाली. पहाटे साडेचार वाजता शिळा मंदिरात अभिषेक झाला. त्यानंतर स्वयंभू विठ्ठल रुक्मिणी मंदिरात अभिषेक आणि काकड आरती करून सुरूवात करण्यात आली. स्वयंभू विठ्ठल रुक्मिणीच्या विधीवत पूजेनंतर तुकाराम महाराजांचे चिरंजीव नारायण महाराजांच्या पादुकांचा अभिषेक करून विधीवत पूजा करण्यात आली. 28 जूनला पंढरपूरला तुकाराम महाराजांची पालखी दाखल होईल. येथे 19 दिवसांचा प्रवास करुन पालखी सोहळा 29 जून 2023 ते 3 जुलै 2023 या कालावधीत हा पालखी सोहळा पंढरपूर येथे मुक्कामी राहील. त्यानंतर पालखी सोहळ्याच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होणार आहे. पालखी सोहळा कार्यक्रम रविवार 11 जूनला पालखी सकाळी 10.30 वाजता येथील इनामदार वाड्यातून निघून औद्योगिक नगरीकडे आकुर्डी येथील दुसऱ्या मुक्कामासाठी रवाना होईल. सोमवार 12 जूनला नानारपेठ श्री निवडुंगा विठ्ठल मंदिरात मुक्काम करेल. मंगळवार 13 जूनला पालखी येथे दिवसभर भाविकांना दर्शनासाठी मुक्कामी असेल. ब...

Pandharpur Wari 2021 Palkhi Time Table: संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा कसा असेल? जाणून घ्या संपूर्ण कार्यक्रम

कोविड-19 (Covid-19) संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदाची आषाढी वारी (Ashadi Wari) पार पडणार आहे. यासाठी सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत संतांचे पालखी प्रस्थान सोहळे रंगणार आहेत. आजपासून पालखी प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होत असून संत तुकाराम महाराजांची पालखी प्रातिनिधिक स्वरुपात पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. त्याचबरोबर पैठणहून संत एकनाथ यांची पालखी देखील निघणार आहे. उद्या ज्ञानोबा माऊलींची पालखी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करेल. दरम्यान, पालखी प्रस्थान सोहळा नेमका कसा असेल आणि त्या दरम्यान कोणते कार्यक्रम पार पडतील, हे जाणून घेऊया. पहा संपूर्ण वेळापत्रक.... ( संत तुकाराम महाराज पालखी सोहळा: आज दुपारी 2 वाजता संत तुकाराम महाराज पालखीच्या प्रत्यक्ष सोहळ्याला सुरुवात होईल. हा सोहळा 1 जुलै 2021 ते 19 जुलै 2021 पर्यंत असेल. त्यादरम्यान होणारे दररोज कार्यक्रम: # पहाटे 4 ते 6 सर्व देवांची नित्य पूजा. # सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत पालखी सोहळा वाटचालीचे कार्यक्रम. # सायंकाळी 6 वाजता समाज आरती. # सायंकाळी 9 ते 11 कीर्तन सेवा. # सायंकाळी 11 नंतर शेज आरती. 19 जुलै रोजी सकाळी 9 वाजता पादुका बसने पंढरपूरकडे रवाना होतील. 19 जुलै ते 24 जुलैपर्यंत पादुका पंढरपूरमध्ये राहतील. 24 जुलै ते 4 ऑगस्टपर्यंत पालखी पुन्हा मुख्य मंदिरात राहील. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा: उद्या, 2 जुलै रोजी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा होणार आहे. सायंकाळी 4 वाजता पालखी आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान करेल. कसा असेल 2 ते 24 जुलै पर्यंतचा कार्यक्रम? # पहाटे 4 ते 5.30 : घंटानाद, काकड, पवमान अभिषेक, पंचामृत पूजा, दुधारती # सकाळी 9 ते 11 : वीणा मंडपात कीर्तन # दुपारी 12 ते 12.30 : गाभारा स्वच्छ करणे, स...