संत तुकाराम फोटो

  1. Tukaram Beej 2023: संत तुकाराम बीज निमित्त Messages, Greetings, Facebook, Whatsapp Status द्वारे करा अभिवादन
  2. जगद्गरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा फोटो ओळी
  3. सुबोध भावेचा 'संत तुकाराम' चित्रपटातील पहिला लूक समोर, म्हणाला "माझं पहिलं..."


Download: संत तुकाराम फोटो
Size: 26.16 MB

PHOTOS

PHOTOS| संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा प्रस्थानासाठी सज्ज By June 10, 2023 11:39 AM 2023-06-10T11:39:07+5:30 2023-06-10T11:53:09+5:30 जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा ३३८ वा पालखी सोहळा निमित्त शनिवारी दुपारी पंढरीकडे मार्गस्थ होणार आहे. पहाटे श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे विश्वस्त माणिक महाराज मोरे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. (सर्व फोटो- राजेंद्र काळोखे)

Tukaram Beej 2023: संत तुकाराम बीज निमित्त Messages, Greetings, Facebook, Whatsapp Status द्वारे करा अभिवादन

Tukaram Beej 2023: संत तुकाराम बीज निमित्त Messages, Greetings, Facebook, Whatsapp Status द्वारे करा अभिवादन संत तुकाराम बीज निमित्त Messages, Greetings, Facebook, Whatsapp Status द्वारे शुभेच्छा देऊन हा खास दिवस साजरा करा. या निमित्ताने तुम्ही सोशल मीडियावर आपल्या नातेवाईकांना तुकाराम बीजच्या मराठमोळ्या शुभेच्छा देऊ शकता, पाहा Tukaram Bij 2023: फाल्गुन वद्य द्वितीयेला संत तुकारामांचे सदेह वैकुंठ-गमन झाले अशी धारणा असल्याने दरवर्षी वारकरी या तिथीला तुकाराम बीज साजरा करतात त्यामुळे जगतगुरू अशी ओळख असलेल्या संत तुकाराम महाराजांच्या भक्तांसाठी, आजचा दिवस महत्वाचा आणि खास असतो. महाराष्ट्रातील वारकरी संत परंपरा संत तुकारामांनी उत्तर भारतापर्यंत पोहचवली. संत म्हणून तुकोबा यांनी आपल्या काव्यामधून, अभंगांमधून समाजातील दांभिकतेवर हल्लाबोल करत समाज परिवर्तन केले होते. सतराव्या शतकामध्ये सामाजिक प्रबोधनाचे मुहूर्तमेढ रोवणारे सुधारक संत म्हणून तुकाराम महाराजांचा उल्लेख केला जातो. संत तुकाराम बीज निमित्त Messages, Greetings, Facebook, Whatsapp Status द्वारे शुभेच्छा देऊन हा खास दिवस साजरा करा. या निमित्ताने तुम्ही सोशल मीडियावर आपल्या नातेवाईकांना तुकाराम बीजच्या मराठमोळ्या शुभेच्छा देऊ शकता. पाहा,

जगद्गरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा फोटो ओळी

१) देऊळवाडा, देहू : जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या प्रस्थानावेळी शनिवारी रंगलेल्या खेळांमुळे वेगळाच उत्साह वारकऱ्यांमध्ये संचारला होता. २) डोईवर हंडा घेऊन एका हाताने महिला वारकरी भगिनीने फुगडी खेळून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ३) टाळ, मृदंगाच्या गजरात दंग झालेला वारकरी संप्रदाय. ४) मानाच्या अश्‍वाचे देऊळवाड्यात आगमन झाले, तेव्हा वारकऱ्यांनी भक्तिभावाने दर्शन घेतले. ५) टाळाच्या गजरात तल्लीन झालेले वारकरी. ६) पिंपरी चिंचवड महापालिका शाळांमधील बालचमूंची दिंडी लक्ष वेधत होती. ७) संत गाडगेबाबा यांची वेशभूषा परिधान केलेल्या वारकऱ्यासह देऊळवाड्यात स्वच्छतेची सेवा करणारे सेवेकरी.

सुबोध भावेचा 'संत तुकाराम' चित्रपटातील पहिला लूक समोर, म्हणाला "माझं पहिलं..."

अभिनेता सुबोध भावे हा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ‘बालगंधर्व’, ‘लोकमान्य: एक युगपुरुष’, ‘आणि… डॉ. काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटातून आपल्या अभिनयाची मोहोर उमटवणारा सुबोध भावे आणखी एका बायोपिकमध्ये झळकणार आहे. याचा पहिला लूक नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्यात सुबोध भावे हा महाराष्ट्रातील एका थोर संताच्या भूमिकेत दिसत आहे. मसाबा गुप्ताशी घटस्फोटानंतर मधू मंटेनाने केलं दुसरं लग्न, पत्नीबरोबरचे फोटो पाहून नीना गुप्तांची कमेंट, म्हणाल्या… सुबोध भावेची पोस्ट “संत तुकाराम” आज “संत तुकाराम” या आमच्या आगामी हिंदी चित्रपटातील “तुकाराम महाराज” यांच्या वेशातील माझं पहिलं छायाचित्र तुमच्या समोर सादर करत आहे. ही अद्वितीय व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मला दिल्याबद्दल माझे दिग्दर्शक आदित्य ओम यांचा मी कायमचा ऋणी आहे. तुकाराम महाराज साकार करण्यामागे एक फार छान गोष्ट आहे.ती यथावकाश कथन करीन. माझे निर्माते आणि संपूर्ण संघाचे मनपूर्वक आभार. आता कोठे धावे मन,तुझे चरण देखीलिया!”, असे कॅप्शन त्याने या फोटोला दिले आहे. आणखी वाचा : आपल्या अभंगातून जनमानसाला योग्य तो उपदेश करणाऱ्या, सामाजिक विषयांना वाचा फोडणाऱ्या आणि वारकरी संप्रदायाला योग्य दिशा दाखवणाऱ्या संत तुकाराम यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट असणार आहे. या चित्रपटात संत तुकारामांची भूमिका सुबोध भावे साकारणार आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन आदित्य ओम करत आहेत. तर पुरुषोत्तम स्टुडिओज आणि बी गौतम या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.