साडेनऊ च्या मराठी बातम्या

  1. ती
  2. 24 April 2023 मराठी ताज्या बातम्या
  3. Shiv Sena vs. Eknath Shinde Live: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीवर दाखल; शिवसैनिकांचा जनसागर लोटला


Download: साडेनऊ च्या मराठी बातम्या
Size: 58.22 MB

ती

"ती" १) सकाळचा गजर वाजला, तशी ती झोपेतून जागी झाली. खरे तर उठायची इच्छाच नव्हती, पण इलाजही नव्हता. पांघरूण फेकून ती उठली आणि घाईघाईत सगळं आवरायला लागली. सकाळचा सगळ्यांचा चहा, नाश्ता, डबे केले पटापटा. घरातले सगळे निघाले तशी स्वतःचे आवरून ती पण घराबाहेर पडली, पापड, लोणची ,शेवया वगैरे घेऊन. ऊन तापले होते चांगलेच. घरोघरी फिरताना डोक्यात विचारचक्र चालू होतेच नेहमीसारखे. घरभाडं थकलं आहे अजून, किराणा संपला आहे. यावर्षी जमलं तर गावी जाऊन यायचे होते. नेहमीचेच होते हे, खर्चाचा ताळमेळ लावताना जीव मेटाकुटीला यायचा नेहमी. आज थोडीफार विक्री झाली दारोदार फिरून. खूप जास्त नाही, पण खूप कमी पण नाही. घराकडे जाताना तिच्या मनात आले, संपला दिवस आजचा. जितके नशिबात होते तितके मिळाले. २) सकाळी फोनमधे अलार्म वाजला, तशी ती जागी झाली. काल पार्टीमुळे जागरण झाले होते, पण उठणे भाग होतेच. पटापटा आवरून तिने मस्त कॉफी तयार केली, आणि ती लॅपटॉप समोर येऊन बसली. एकीकडे फोनमधले इ ट्रेड चे अ‍ॅप उघडून लॉग इन केले. एकदा पोर्ट्फोलिओ कडे नजर टाकली. कोणते स्टॉक्स खाली गेले आहेत, कोणते वर त्याची मनाशी नोंद घेतली. भराभर लॅपटॉप वर ब्राउजिन्ग सुरू केले. प्रीमार्केट मधे कोणते टिकर्स टॉप गेनर्स आहेत, कोणते टॉप लूजर्स आहेत ते बघायला सुरूवात केली. न्यूजचा अंदाज घेतला. स्टॉक मार्केट सुरू होण्याच्या आधी एक दोन ट्रेड केले पण. नंतर उठून पटकन सॅन्ड्विचेस करून ठेवले घरच्यांसाठी. हळूहळू बाकीचे मेंबर्स तयार होऊन निघाले, तसे तिने स्वतःचे आवरले. साडेनऊ च्या आधी पटकन थोडा नाश्ता केला आणि पुन्हा ट्रेडिन्ग सुरू केले. करता करता मनात विचार चालू होतेच, नवीन घराचे बुकिंग करायचे होते अजून. अजून युरोप ट्रिप चे प्लॅनिन्ग ही करायचे होते. दिवसभरा...

24 April 2023 मराठी ताज्या बातम्या

ब्रिजभूषणसिंहांविरोधातील आरोपांची दिल्ली पोलिसांकडून चौकशी सुरू भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी स्थापन केलेल्या तपास समितीकडून दिल्ली पोलिसांनी आज अहवाल मागवला. त्यानंतर पोलिसांनी कुस्तीपटूंनी अध्यक्षांविरोधात केलेल्या नव्या तक्रारींची चौकशी सुरू केली आहे. यापूर्वीच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी केंद्रीय क्रीडा मंत्रालयानं तपास समिती स्थापन केली होती. ‘या तपास समितीकडून अहवाल मागवण्यात आला असून, त्यानंतर तपासाला दिशा मिळू शकेल. सात कुस्तीपटूंनी ‘WFI’ प्रमुखांविरोधात तक्रार दाखल केली होती. समितीचा अहवाल आल्यानंतर अनेक तथ्यं समोर येतील,’ असं दिल्ली पोलिसांनी सांगितलं. ‘गुगल’च्या नवीन पेमेंट धोरणावर विचार करा : दिल्ली हायकोर्ट ‘गुगल’च्या नवीन पेमेंट धोरणाविरोधात ‘अलायन्स ऑफ डिजिटल इंडिया फाउंडेशन’नं (ADIF) केलेल्या याचिकेवर ‘भारतीय स्पर्धा आयोगा’नं (CCI) २६ एप्रिल किंवा त्यापूर्वी लक्ष घालावं, असे निर्देश आज दिल्ली हायकोर्टानं दिले. ‘ADIF’च्या याचिकेवर न्यायमूर्ती तुषार राव गेडेला यांनी हा आदेश दिला आहे. ‘गुगल’च्या नवीन पेमेंट धोरणाच्या संदर्भातील त्यांच्या अर्जावर कार्यवाही करण्यास भारतीय स्पर्धा आयोग असमर्थ ठरल्याची तक्रार ‘ADIF’नं या महिन्याच्या सुरुवातीला हायकोर्टात केली होती. उत्तम सुविधांसाठी ‘एअर इंडिया’चा ‘चॅटबॉट’ डिजिटल सिस्टीमच्या आधुनिकीकरणाचा भाग म्हणून एअर इंडिया ‘चॅटजीपीटी’चलित ‘चॅटबॉट’चा वापर करणार आहे. यासाठी एअर इंडियानं २० कोटी अमेरिकन डॉलर एवढी प्रारंभिक गुंतवणूक केली आहे. कंपनीने ‘Vihaan.AI परिवर्तन’ कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमांतर्गत कंपनीच्या ‘डिजिटल सिस्टीम लँडस्केप’चं आधुनिकीकरण करण्...

Shiv Sena vs. Eknath Shinde Live: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीवर दाखल; शिवसैनिकांचा जनसागर लोटला

Shiv Sena vs. Eknath Shinde Live: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीवर दाखल; शिवसैनिकांचा जनसागर लोटला LIVE By June 22, 2022 08:47 AM 2022-06-22T08:47:16+5:30 2022-06-22T22:31:06+5:30 Shiv Sena vs. Eknath Shinde Live Updates: शिवसेनेत बंडखोरीचं वादळ निर्माण झाल्यानंतर याचा नवा अंक आज गुवाहटीत पाहायला मिळत ... राखेतून जन्म घेण्याची शिवसेनेची ताकद- संजय राऊत राखेतून जन्म घेण्याची शिवसेनेची ताकद आहे. एकनाथ शिंदेंसोबत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यांनी आम्हाला आणि आम्ही त्यांना सोडण्याची शक्यता नाही. शिवसेनेचे आमदार सध्या गुवाहाटीला जंगल सफारीसाठी गेले आहेत. आमदारांनी देश पाहायला हवा. पर्यटन करायला हवं. ते पर्यटन करुन माघारी परततील, असं संजय राऊत म्हणाले. सर्व आमदार स्वखुशीनं इथं आहेत- बच्चू कडू "सर्व आमदार स्वखुशीनं इथं आले आहेत आणि सर्व आनंदी आहेत. सगळ्या आमदारांची आज मीटिंग होईल आणि संध्याकाळपर्यंत काय ते सर्व समजेल. या सर्व प्रकाराला चांगला प्रतिसादही मिळत आहे आणि शिवसेनेचे आणखी आमदार स्वत:हून इथं येण्यासाठी तयात आहेत. त्यांनाही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबतच सरकार नको आहे", असं बच्चू कडू म्हणाले. एकनाथ शिंदे समर्थक आमदारांसोबत गुवाहाटीला एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे इतर बंडखोर आमदार पहाटे गुवाहाटीमध्ये दाखल झाले आहेत. गुवाहाटी येथील रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये सर्वांचा मुक्काम आहे Web Title: shiv sena vs Eknath Shinde Live updates in marathi maharashtra government mva political crisis Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.