सामना

  1. Maharashtra Politics Saamana Editorial Uddhav Thackeray NCP Ajit Pawar Sharad Pawar
  2. मुलांना आव्हाने पेलू द्या, तरच ते यांचा सामना करण्याचे धोरण ठरवू शकतील; नैराश्यातून ते शिकतील
  3. मि पहिला क्रिकेटचा सामना निबंध
  4. सामना (वृत्तपत्र)
  5. Saamana (Marathi: सामना) Marathi Newspaper Today Epaper Online
  6. 7th June Headlines World Test Cricket Championship Final Union Government Cabinet Meeting Wrestlers Protest Mahapanchayat Shiv Sena BJP NCP
  7. Saamana


Download: सामना
Size: 30.45 MB

Maharashtra Politics Saamana Editorial Uddhav Thackeray NCP Ajit Pawar Sharad Pawar

Maharashtra Politics: महाराष्ट्र में शनिवार (10 जून) को एनसीपी में कार्यकारी अध्यक्ष पद के लिए सुप्रिया सुले और प्रफुल्ल पटेल की नियुक्ति की गई. एनसीपी में हुए इस फेरबदल के बाद उद्धव गुट वाली शिवसेना ने अपने मुखपत्र 'सामना' में इस बार अजित पवार पर निशाना साधा है. सामना में अजित पवार को महाराष्ट्र की राजनीति का खिलाड़ी बताते हुए लिखा गया है कि अजित पवार विधानसभा में विपक्ष के नेता हैं और उनके नेतृत्व वाला गुट बीजेपी के पत्थर पर पैर रखकर खड़ा है, ऐसा हमेशा कहा जाता है. सामना ने अपने इस संपादकीय का शीर्षक 'अब कहां रोटी बेली गई' रखा. सामना ने अजित पवार पर तंज कसते हुए लिखा ''अजित पवार बीजेपी के तंबू में जाकर वापस आ गए, यह उन पर दोष है और अजित पवार को ही इस दोष को हमेशा के लिए दूर करने की कोशिश करनी होगी. बीते कुछ दिनों से राष्ट्रवादी कांग्रेस के भूगर्भ में असंतोष का लावा उबल रहा था और उसका केंद्र बिंदु अजित पवार के होने की बात मीडिया कह‌ रही है.'' 'अजित पवार को ही दोष को हमेशा के लिए दूर करना होगा' सामना ने लिखा- ''अजित पवार महाराष्ट्र की राजनीति में एक खिलाड़ी हैं और राज्य के बाहर काम करने का उनका कोई इरादा नहीं है. अजित पवार ने स्पष्ट किया कि उनका सुझाव था कि सुप्रिया सुले को कार्यकारी अध्यक्ष बनाया जाए. अजित पवार विधानसभा में विपक्ष के नेता हैं और उनके नेतृत्ववाला गुट बीजेपी के पत्थर पर पैर रखकर खड़ा है, ऐसा हमेशा कहा जाता है. दो-ढाई साल पहले उनका फडणवीस के साथ भोर में शपथ लेने का यह नतीजा है.'' सामना ने आगे लिखा- ''अजित पवार बीजेपी के तंबू में जाकर वापस आ गए, यह उन पर दोष है और अजित पवार को ही इस दोष को हमेशा के लिए दूर करने की कोशिश करनी होगी. राजनीति की विश्वसनीयता इस समय भ...

मुलांना आव्हाने पेलू द्या, तरच ते यांचा सामना करण्याचे धोरण ठरवू शकतील; नैराश्यातून ते शिकतील

मुलांना समस्या सोडवण्यास मदत करणे व त्यांच्यावर लक्ष ठेवणे ठीक आहे, पण याचा अतिरेक करणे चुकीचे आहे. उदाहरणार्थ काही दिवसांपूर्वी न्यूजर्सीतील १४ वर्षीय विद्यार्थिनीने ऑनलाइन छळानंतर आत्महत्या केली. दुसऱ्या घटनेत टॅलेंट हंटमध्ये मुलाची निवड न झाल्याने नाराज पालक आयोजकांशी भांडले. आई-वडील कसे मुलांना समस्यांचा सामना करू देत नाहीत, कसे ढाल होऊन उभे राहतात, याची ही उदाहरणे आहेत. समस्यांचा सामना न केल्यामुळे मुले मजबूत होत नाहीत व संकटकाळात आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात. हेच याचे तोटे आहेत. जर्मनीतील बालमानसोपचारतज्ज्ञ विट हिमबॉकेल यांच्या मते, वैद्यकीय भाषेत यास बुलडोझर पॅरेंटिंग म्हणतात. ही पद्धत हेलिकॉप्टर पॅरेंटिंगपेक्षाही वाइट आहे. सर्व आई-वडिलांना आपल्या मुलांसाठी सर्वोत्तम हवे असते. प्रत्येक स्थितीत त्यांना मदत करू इच्छितात. लहानपणी हे सर्व योग्य वाटते, पण नंतर ती मोठी समस्या बनते. हेलिकॉप्टर पॅरेंटिंगमध्ये माता-पिता मुलांच्या प्रत्येक गोष्टीत गरजेपेक्षा जास्त सहभागी होतात. तर बुलडोझर पॅरेंटिंगमध्ये आपल्या मुलांना कोणत्याही समस्यांना सामोरे जावे लागू नये, असा त्यांचा प्रयत्न असतो. हिमबॉकेल म्हणतात, ‘आयुष्यात नेहमीच जिंकणे गरजेचे नाही, पराभवही होतो, हे मुलांना सांगण्याची गरज आहे. मुलांना प्रतीक्षा करायला शिकवा. आयुष्यात सर्वकाही सोपे नसते, हे त्यांना सांगा.’ असे न झाल्यास आई-वडिलांचा हेतू चांगला असतानाही मुले खऱ्या आयुष्यासाठी तयार होत नाहीत. कारण ते समस्या स्वबळावर सोडवणे शिकत नाहीत. यामुळे दैनंदिन आयुष्यात येणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी ते कमकुवत ठरतात. मेरीलँड विद्यापीठाचे पॅरेंटिंग एक्स्पर्ट फिलिप कोहेन म्हणतात, ‘ज्यांनी लहानपणी असे वातावरण पाहिले तेच पालक बुलडोझर प...

मि पहिला क्रिकेटचा सामना निबंध

क्रिकेट हा माझा अतिशय आवडता खेळ. क्रिकेट चे सामने पाहण्याची मजा येते ती कोणत्या दुसऱ्या खेळात येत असे मला वाटत नाही. क्रिकेटचे सामने पाहतांना बुक तान विसरून अगदी शाळेचा अभ्यास सुद्धा विसरून मग्न होऊन मी सामना पाहतो प्रसंगी आईची बोलणे पचवितो परंतु सामना पाहतो. या सामन्याचा माझा या छंदामुळे मी माझा शैक्षणिक गुणवत्तेवर दुर्लक्ष करतो असे मात्र नाही. ज्याप्रमाणे मन लावून अभ्यास मी करतो त्याच प्रमाणे मन लावून क्रिकेट सुद्धा पाहतो. असाच एक अविस्मरणीय सामना मी पाहिला तो म्हणजे भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका. दि. 29 जून 2007 या दिवशी बेलफास्ट येथे हा सामना खेळला गेला. या सामन्यात सचिन तेंडुलकरची अतिशय सुंदर अशी खेळी हे या सामन्याचे प्रमुख वैशिष्ट्य. या सामन्यात सचिन तेंडुलकरने पंधरा हजार धावांचा टप्पा पूर्ण करून एकदिवसीय क्रिकेटमध्ये आणखी एक मानाचा तुरा खोवला. पंधरा हजार धावा पूर्ण करणारा सचिन जगातील पहिला फलंदाज ठरला. सचिन तेंडुलकर हा माझा आवडता खेळाडू आणि त्याचा हा सामना मला पाण्यात खूप सहा आला. mi pahilela cricket samna essay in marathi 400 words बेलफास्ट मधील मैदान प्रेक्षकांनी खचाखच भरलेला होता. टाळ्यांचा कळकळ दोन्ही खेळाडूंची स्वागत रसिकांनी केले. नाणेफेक कोण जिंकणार? हा प्रश्न सर्वांसमोर होता. नाणेफेक भारताने जिंकले. भारताने दक्षिण आफ्रिकाला फलंदाजीसाठी पाचारण केले. झहीर खान, रुद्रप्रतापसिंग आणि युवराज सिंग, यांच्या यशस्वी गोलंदाजीमुळे दक्षिण आफ्रिका फक्त 226 धावा करता आल्या. मोठी धावसंख्या ती करू शकली नाहीत. भारताच्या फलंदाजीला दुसऱ्या सत्रात अतिशय उत्साहात सुरुवात झाली. सौरव गांगुली व सचिन तेंडुलकरने 164 धावांची सलामी दिली सौरव गांगुली 42 धावा काढल्या. सचिन 96 धावा करताना 9 च...

सामना (वृत्तपत्र)

या लेखातील हा साचा सामना प्रकार प्रकाशक प्रबोधन प्रकाशन संस्थापक संपादक संपादक व्यवस्थापकीय संपादक राजकीयबांधिलकी भाषा किंमत रु.४.०० मुख्यालय संकेतस्थळ: सामना हे २३ जानेवारी, १९८९ रोजी मध्यरात्री शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’ सुरू झाले. [ संदर्भ हवा ] ‘सामना’चा पहिला अग्रलेख होता, ‘या असे सामन्याला.’ या अग्रलेखात सामना सुरू करण्यामागची भूमिका स्पष्ट करण्यात आली होती. प्रकाशन प्रसंगी ‘सामना’चे संपादक बाळासाहेब ठाकरे म्हणाले, “सामना हा राज्यकर्त्यांना दाखवलेला आरसा आहे. त्यात आपली प्रतिमा पाहून त्यांनी स्वतःची प्रतिमा सुधारावी, हा आरसा फोडण्याचा प्रयत्न त्यांनी करू नये. कारण तो फुटला तर, त्याचे तुकडे पडतील आणि प्रत्येक तुकड्यात त्यांची प्रतिमा अधिकच विद्रूप दिसेल." सामना सहा महिन्यांचा झाला तेव्हा बाळासाहेबांचा अग्रलेख त्यांच्या सहीनिशी प्रसिद्ध झाला. अग्रलेखाचे शीर्षक होते “तुमचा ‘सामना’ सहा महिन्यांचा झाला!” आज शिवसेना पक्षप्रमुख आणि ‘सामना’चे संपादक अशी दुहेरी जबाबदारी मुख्यमंत्री संदर्भ [ ]

Saamana (Marathi: सामना) Marathi Newspaper Today Epaper Online

Daily Newspapers of the World » Saamana (Marathi: सामना) Akhbar Today ePaper in Marathi (मराठी) Saamana (Marathi: सामना) Akhbar Today ePaper in Marathi (मराठी) Sponsored Links Click to View » • * • * • * • * • * • * • * • * • * • * • * • * • * • * • * • * • * • * • * • * Saamana (Marathi: सामना) is Marathi (मराठी) Epaper of India region Asia. Saamana (Marathi: सामना) is very popular in India and is being published from different cities of India. It is one of the most trusted Newspaper of India. PkNewspapers.com contains almost all newspapers and magazines publishing from India. Like Gujarati.webdunia.com, Sandesh | સંદેશ, Swatantra Bhara, Sandhya Pravakta, Hindustan, Kesari, Business Line, TamilWin.com, Sandhya Jyoti Darpan, TeluguMirchi.com, apherald.com, Puthinam News, Agradoot, Namasthe Andhra, Janmabhoomi newspapers, AndhraVoice, greatandhra.com, Thinakkathir.com, NavBharat Times : नवभारत टाइम्स, Madhyamam and many other Newspaper of India are included in database. Please keep on visiting Pknewspapers.com for reading online editions of newspapers and magazines publishing from different cities of India in You are reading Saamana (Marathi: सामना) Newspaper of India. Official website of Saamana (Marathi: सामना) is » http://www.saamana.com/ Previous Newspaper Next Newspaper Sponsored Links view_newspaper.php Pknewspapers.com is the first online epapers directory of Pakistan having almost all urdu and english Newspapers in Pakistan. Most popular epapers of Pakistan are dail...

7th June Headlines World Test Cricket Championship Final Union Government Cabinet Meeting Wrestlers Protest Mahapanchayat Shiv Sena BJP NCP

7th June Headlines: WTC चा अंतिम सामना, केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक, फोगाट बहिणींच्या बलाली गावात कुस्तीपटूंसाठी महापंचायत; आज दिवसभरात... 7th June Headlines: आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. केंद्र सरकार काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची शक्यता आहे. दुसरीकडे दिल्लीतील आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंच्या समर्थनात फोगाट बहिणींच्या बलाली गावात कुस्तीपटूंसाठी महापंचायत होणार आहे. 7th June Headlines: आज दिवसभरात काही महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. केंद्र सरकार काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची शक्यता आहे. क्रिकेट चाहत्यांसाठी पुढील पाच दिवस महत्त्वाचे असणार आहे. आजपासून जागतिक कसोटी क्रिकेट अजिंक्यपदासाठीचा अंतिम फेरीचा सामना सुरू होणार आहे. ऑस्ट्रेलियाचे कडवं आव्हान टीम इंडिया समोर असणार आहे. तर, दुसरीकडे दिल्लीतील आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंच्या समर्थनात फोगाट बहिणींच्या बलाली गावात कुस्तीपटूंसाठी महापंचायत होणार आहे. WTC चा अंतिम सामना आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांचा लंडनमधील ओव्हल मैदानावर रंगणार आहे. भारतीय क्रिकेट संघानं 10 वर्षांपासून आयसीसीचं कोणतंही विजेतेपद जिंकलेलं नाही, अशा परिस्थितीत अंतिम सामना जिंकणार की नाही याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे. पालखी सोहळा - त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या निवृत्तीनाथ महाराजांच्या पायी दिंडी सोहळ्याचा आज सहावा दिवस आहे. पालखी सिन्नर तालुक्यातून जाणार असून दातली गावी आज दुपारी 12 ते दुपारी 2 वाजता दरम्यान रिंगण सोहळा होणार आहे. - शेगावच्या गजानन महाराजांची पालखी मराठवाड्यात दाखल झाली आहे. राष्ट्रीय हरियाणा - फोगाट ब...

Saamana

This article is about the Marathi language newspaper. For the Marathi language film, see सामना Type Daily newspaper Format Owner(s) Editor Associate editor Founded 23 January 1988 ( 23 January 1988) Political alignment Language Website .saamana .com Free online archives .saamana .com Saamana is a Dopahar Ka Saamana popularly known as Hindi Saamana, was launched on 23 February 1993. History [ ] Saamana to Thackeray's dissatisfaction about the amount of press he and his party received in other news outlets. It has been described it as a mouthpiece of the Firstpost also reports that while other newspapers allowed bias to creep into their news coverage, Saamana provided relatively unbiased news coverage of government policy and civic matters. It was only news about the Shiv Sena that was biased. According to the Saamana played a "significant role during the 1992–93 riots", and Thackeray was "not beyond publishing lies and exaggerating the extent of the violence indulged in by the opposing groups and inciting Shiv Sainiks to do their worst." Bal Thackeray edited both newspapers until his death on 17 November 2012. To honour him, Thackeray's son Until 27 November 2019, the Saamana and Dopahar Ka Saamana was [ failed verification] In September 2020, the newspaper came into controversy for publishing an article with the title 'Tod Diya' which means 'We Broke It' in Hindi. This article referred to the demolition of the office of the Bollywood actress See also [ ] • • References [ ]