साप्ताहिक राशिभविष्य महाराष्ट्र टाइम्स

  1. "तुम्ही करोना होऊन मेलात तरी चालेल", 'त्या' मराठी मालिकेमुळे निवेदिता सराफ झालेल्या ट्रोल, म्हणाल्या, "टीका करुन..."
  2. सलमान खान ठरला भारतातील सर्वात महागडा टीव्ही स्टार; 'बिग बॉस'च्या एका भागासाठी घेतो तब्बल 'एवढे' कोटी रुपयेsalman khan become Indias highest paid TV star charges Rs 12 crore per episode of big boss 16
  3. Weekly horoscope in marathi rashibhavishya 07 to 13 august 2022 rashichakra rashifal zodiac sign astrolgy
  4. Weekly Horoscope in Marathi
  5. Read weekly Rashi bhavishya in marathi langauge


Download: साप्ताहिक राशिभविष्य महाराष्ट्र टाइम्स
Size: 25.68 MB

"तुम्ही करोना होऊन मेलात तरी चालेल", 'त्या' मराठी मालिकेमुळे निवेदिता सराफ झालेल्या ट्रोल, म्हणाल्या, "टीका करुन..."

मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी गेली अनेक दशके नाटक, मालिका व चित्रपटांतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. ९०च्या दशकात ‘अशी ही बनवाबनवी’, ‘धूम धडाका’, ‘दे दणादण’, ‘थरथराट’, ‘फेकाफेकी’, ‘कशासाठी प्रेमासाठी’ यांसारख्या चित्रपटात काम करुन त्यांनी अभिनयाचा ठसा उमटवला. त्यांनी हिंदी चित्रपटांतही काम केलं आहे. निवेदिता सराफ यांनी नुकतीच ‘महाराष्ट्र टाइम्स’ या वृत्तपत्राला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी वाढतं वय, हिंदी सिनेमा, मालिकेत काम करण्याचा अनुभव अशा अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी ‘अग्गंबाई सासूबाई’ मालिकेच्या वेळी आलेला ट्रोलिंगचा अनुभवही कथन केला. या मालिकेत त्यांनी आसावरी ही भूमिका साकारली होती. हेही वाचा>> त्या म्हणाल्या, “अग्गंबाई सासूबाई या मालिकेतील बबड्या या पात्रावर खूप टीका झाली होती. यावेळी ‘तुम्ही करोन होऊन मेलात तरी चालेल’ अशा तीव्र स्वरुपाच्या प्रतिक्रियांना मी सामोरी गेले. संहितेत लिहिलेलं अभिनयातून सादर करणं, हे माझं काम आहे. टीका करू नको असं माझं म्हणणं नाही. पण, टीका करुन तुम्ही वास्तव नाकारू शकत नाही. कारण आजही आपल्या मुलांना पाठिशी घालणाऱ्या अनेक आई आहेत. वास्तव हे कल्पनेपेक्षा जास्त दाहक असते.” हेही वाचा>> सध्या निवेदिता सराफ कलर्स वाहिनीवरील ‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या मालिकेत त्या रत्नमाला मोहिते ही भूमिका साकारत आहेत.

सलमान खान ठरला भारतातील सर्वात महागडा टीव्ही स्टार; 'बिग बॉस'च्या एका भागासाठी घेतो तब्बल 'एवढे' कोटी रुपयेsalman khan become Indias highest paid TV star charges Rs 12 crore per episode of big boss 16

बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनी आत्तापर्यंत टेलिव्हिजनवर आपलं नशीब आजमावलं आहे. टीव्हीवरील अनेक कार्यक्रमांच होस्टिंग या कलाकारांनी केलं आहे. यामध्ये कपिल शर्मा, कंगना रणौत, करण जोहर, अमिताभ बच्चन यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांचा समावेश आहे. चित्रपटासारखेच टेलिव्हिजनवरील या कार्यक्रमाच्या एका भागासाठी हे कलाकार लाखो रुपये आकारतात. मात्र, टेलिव्हिजनवरील मानधनाच्या बाबतीत सलमान खानने या सगळ्या कलाकारांना मागं टाकलं आहे. सलमान खान भारतातील सर्वात महागडा टीव्ही स्टार ठरला आहे. मसाबा गुप्ताशी घटस्फोटानंतर मधू मंटेनाने केलं दुसरं लग्न, पत्नीबरोबरचे फोटो पाहून नीना गुप्तांची कमेंट, म्हणाल्या… मिळालेल्या माहितीनुसार कपिल शर्मा (द कपिल शर्मा शो), कंगना रणौत (लॉक अप), मीडिया रिपोर्ट्सनुसार, मागील वर्षी सलमान खानने ‘बिग बॉस १६’ साठी एकूण १ हजार करोड रुपये इतके मानधन आकारलं होतं. सलमानने एका मुलाखतीत याबाबत सांगितलं होते. ‘सियासत’ आणि ‘टेलिचक्कर’च्या अहवालात हेही वाचा- तर दुसरीकडे टेलिव्हिजन क्षेत्रात काम करणाऱ्या अभिनेत्रींपैकी रुपाली गांगुली सर्वात अधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या एका वृत्तानुसार ‘अनुपमा’ म्हणजेच रुपाली गांगुली एका भागासाठी तीन लाख रुपये इतके मानधन घेते.

Weekly horoscope in marathi rashibhavishya 07 to 13 august 2022 rashichakra rashifal zodiac sign astrolgy

आज दिनांक 07 ऑगस्ट 2022 वार रविवार. या आठवड्यात होणारे महत्त्वाचे ग्रह बदल म्हणजे दिनांक 10 ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजून अठरा मिनिटांनी मंगळ वृषभ या शुक्राच्या राशीत प्रवेश करेल. मंगळ राहू अंगारक योग समाप्त होईल. तसंच शुक्र दिनांक 08 रोजी कर्क राशीत प्रवेश करेल. सूर्य कर्क राशीत तर बुध सिंह राशीत असेल. गुरू मीन आणि शनी मकरेत वक्री अवस्थेत असतील. काही विपदा जसे की युद्धसदृश स्थिती, मोठे अपघात, राजकीय अस्थिरता निर्माण होईल. सर्वांनी सामाजिक स्तरावरदेखील जपून राहण्याचा काळ आहे. राहू मेष तर केतू तूळ राशीत असतील. या आठवड्यात रक्षाबंधन आहे. दिनांक 11 रोजी नारळी पौर्णिमा सकाळी दहानंतर आहे. सर्व बंधू भगिनींना मंगल शुभेच्छा. पाहूया या सप्ताहात काय घटना घडणार आहेत. साप्ताहिक राशी भविष्य लग्नानुसार आहे. मेष दशमस्थान म्हणजे कर्म स्थान, पितृ स्थान. वक्री शनी वडीलांसंबंधी समस्या निर्माण करेल. कार्यालयीन, घरगुती संदर्भात येणाऱ्या अडचणीचे वेळीच निवारण करा. गाफील राहू नका. हितशत्रू निर्माण होतील. विरुद्ध कारवाया करतील. मात्र मंगळ व गुरुकृपा यातून तुम्हाला मार्ग दाखवेल. चतुर्थात येणारा शुक्र वाहन, घर यासंबंधी काही घटना घडतील. दुरुस्ती वर फार खर्च होईल. आर्थिक स्थितीकडे लक्ष असू द्या. सप्ताह उत्तम. वृषभ भाग्य स्थानात होणारे वक्री शनी भ्रमण धार्मिक आस्था निर्माण करत आहे. अचानक भाग्योदय होईल. शनी-चंद्र युती जरी धोकादायक असली तरी तुम्हाला काही बाबतीत शुभ फळ देईल. घरात धार्मिक कार्य होतील. संतानसंबंधी काही प्रगती होईल. राशीत येणारा मंगळ सावधगिरीचा इशारा देत आहे. आर्थिक बाजू बळकट होईल. प्रवासात सावध रहा. सप्ताह उत्तम. मिथुन अष्टम स्थानात होणारी वक्री शनी-चंद्र युती ही धोकादायक आहे. काळजी घ्या. अचान...

Weekly Horoscope in Marathi

परदेशात भाग्ययोग शक्य मेष : राशीचं गुरुभ्रमण शुक्रभ्रमणाचीसुद्धा उत्तम साथ घेईल. ता. १४ व १५ हे दिवस अश्विनी नक्षत्राच्या तरुणांच्या आयुष्यात भाग्यबीजं पेरतील. परदेशी भाग्योदयासाठी आजचा रविवार गाठीभेटींतून महत्त्वाचा. अमावास्येचं प्रभावक्षेत्र भरणी नक्षत्राच्या व्यक्तींसाठी आर्थिक व्यवहारातून साशंकता ठेवेल. संध्याकाळी घरात भांडण करू नका.

Read weekly Rashi bhavishya in marathi langauge

दुखापतींपासून काळजी घ्या मेष : सप्ताह एकूणच सावधगिरी बाळगण्याचा. चंद्रग्रहणाच्या पार्श्‍वभूमीवर सप्ताहाच्या सुरुवातीला भरणी नक्षत्राच्या व्यक्तींनी दुखापतींपासून जपावं. कृतिका नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १७ व १८ हे दिवस ग्रहयोगातून उच्चदाबाचे. घरातील विशिष्ट परिस्थितीतून छायाग्रस्त राहाल. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना २० चा शुक्रवार वैयक्तिक सुवार्तांचा. मोठे चमत्कार घडतील वृषभ : कृतिका नक्षत्राच्या व्यक्तींना चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवरील ग्रहयोग सार्वजनिक घटक गोष्टींतून मनस्तापाचे. लोकापवादातून त्रास. बाकी सप्ताहाचा शेवट मोठे चमत्कार घडवेल. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १५ व २० हे दिवस महत्त्वाच्या कामांचे. मात्र, सप्ताहात कुपथ्यं टाळा. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना विनाकारण दगदग आणि कष्ट. कलाकारांचा भाग्योदय मिथुन : सप्ताह तरुणांना तारुण्याच्या व्यथा वाढवू शकतो. व्यर्थ कल्पनाविश्वात राहू नका. बाकी सप्ताह हरहुन्नरी तरुणांना छानच. कलाकारांचे भाग्योदय. मृग नक्षत्राच्या व्यक्तींनी प्रवासात चीजवस्तू जपाव्यात. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट मोठा यशदायी. मात्र, ता. १६ व १७ हे दिवस स्त्रीवर्गास संशयपिशाच्चातून त्रासाचे. नोकरीच्या मुलाखतींमधून यश कर्क : आश्लेषा नक्षत्राच्या व्यक्ती उद्याच्या ग्रहणयुक्त पौर्णिमेच्या प्रभावात विचित्र मानसिक प्रदूषणाच्या अमलाखाली येतील. बाकी सप्ताहाचा शेवट पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना मोठा आनंददायक. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीच्या मुलाखतींतून यश. व्यावसायिक वसुली. आश्लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवार घरात सुवार्तांचा. स्वतंत्र व्यावसायिकांना मोठे लाभ सिंह : सप्ताह प्रवासात बेरंग करू शकतो. उद्याची ग्रहणयुक्त प...