सावित्रीबाई फुले यांची माहिती मराठी

  1. सावित्रीबाई फुले माहिती मराठी
  2. सावित्रीबाई फुले यांचे सामाजिक कार्य, मराठी निबंध ✅
  3. सावित्रीबाई फुले यांची माहिती
  4. सावित्रीबाई फुले माहिती, कोट्स
  5. सावित्रीबाई फुले यांची संपूर्ण माहिती मराठी
  6. सावित्रीबाई फुले यांची गाजलेली कविता


Download: सावित्रीबाई फुले यांची माहिती मराठी
Size: 72.54 MB

सावित्रीबाई फुले माहिती मराठी

तिने स्त्रियांवर लादलेल्या भेदभाववादी सीमांच्या विरोधात जोरदारपणे भाष्य केले ज्यामुळे त्यांच्यावर अत्याचार होऊ लागले. भारतातील सामाजिक मुक्तीसाठी धर्मनिरपेक्ष शिक्षणावर तिचा भर हा तिच्या महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्त्वाचा ठसा आहे. तिचे संघर्ष आणि कष्ट समजून घेऊन तिचे अधिक चांगले ज्ञान घेऊन आपण अशा जीवनाकडे पहात आहोत ज्याने केवळ भारतातील शिक्षणाचा चेहराच बदलला नाही, तर मानवतेला खऱ्या अर्थाने प्रबुद्ध केले. Table of Contents • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • घटक माहिती जन्मतारीख ३ जानेवारी १८३१ जन्मस्थळ नायगाव, ब्रिटिश भारत (सध्या सातारा जिल्हा, महाराष्ट्र) मृत्यू १० मार्च १८९७ (वय ६६) मृत्यूचे ठिकाण पुणे, महाराष्ट्र, ब्रिटिश भारत राष्ट्रीयत्व भारतीय विवाह १८४० नवरा ज्योतिबा फुले शिक्षणाची सुरुवात १८४४ शिक्षकाचे काम १ जानेवारी १८४८ पती-पत्नीचा गृहत्याग १८४९ महिला सेवा मंडळाची स्थापना १८५२ तीळगूळाचा कार्यक्रम १४ जानेवारी १८५२ सरकारकडून फुले दांपत्याचा सत्कार १६ नोव्हेंबर १८५२ बालहत्या प्रतिबंधक व विधवाश्रम २८ जानेवारी १८५३ पहिला काव्यसंग्रह १८५४ आऊ सगुणाबाईचा मृत्यु १८५४ अस्पृश्यांसाठी हौद खुला केला १८६८ यशवंतला दत्तक घेतले १८७३ सत्यशोधक समाजाची सदस्य २३ सप्टेबर १८७३ दुष्काळात अन्नछत्र उघडले १८७६ यशवंतचा विवाह ४ फेब्रुवारी १८८९ महात्मा जोतीरावाचा मृत्यु २८ नोव्हेंबर १८९० बावनकशी रत्नाकरचे लेखन १८९१ सासवड येथे सत्यशोधक परिषदेचे अध्यक्ष १८९३ राजे सयाजीराव गायकवाड यांच्याकडून मदत १८९३ यशवंतला डॉक्टर पदवी १८९३ प्लेग साथ निवारणात सक्रीय १८९३ निधन १० मार्च १८९७ संस्था बलहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक समाज, महिला सेवा मंडळ चळवळ महिला शिक्षण आणि सशक्तीकरण, समाज सुधार चळ...

सावित्रीबाई फुले यांचे सामाजिक कार्य, मराठी निबंध ✅

सावित्रीबाई फुले यांचे सामाजिक कार्य: नमस्कार मित्रांनो आज आपण पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या जयंती तसेच यांचे सामाजिक कार्य यांच्या बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. तसेच ही माहिती आपण निबंध लेखनामध्ये देखील वापरू शकता. तसेच सूत्रसंचालन करण्यासाठी देखील वापरू शकता. चला तर मग जाणून घेऊया सावित्रीबाई फुले यांची माहिती. अनुक्रमणिका • • • • • • सावित्रीबाई फुले यांचे सामाजिक कार्य आणि सावित्रीबाई फुले मराठी निबंध सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 831 रोजी झाला त्यांचा जन्म महाराष्ट्रातील शेतकरी कुटुंबामध्ये झालेला होता. सावित्रीबाईंच्या वडिलांचे नाव हे खंडोजी नेवसे तसेच आईचे नाव लक्ष्मीबाई होते तसेच सावित्रीबाई या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या. आणि त्या कवयित्री आणि सामाजिक सेविका देखील होत्या. मुलींना शिक्षण देणे हे सावित्रीबाईंच्या जीवनामधील एकमेव असे ध्येय होते. सावित्रीबाई फुले यांचा विवाह वयाच्या नव्या वर्षी झाला. सावित्रीबाई फुले या बुद्धिमान व्यक्ती होत्या त्यांना मराठी भाषेचे खूपच ज्ञान होते. सावित्रीबाई फुले यांचे शिक्षण कोठे झाले सावित्रीबाई फुले ह्या शेतकरी कुटुंबातील होत्या तरी देखील त्या भारताच्या पहिल्या शिक्षिका झाल्या. तसेच सावित्रीबाई फुले या समाजसेवक याचे देखील खूपच चांगल्या प्रकारे काम करत होते. सावित्रीबाई फुले यांनी दोन काव्य ग्रंथ देखील लिहिले आहे त्यामध्ये पहिले फुले आणि दुसरी 52 कशी. सावित्रीबाई फुले यांचे जीवन सावित्रीबाईंना त्यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं करायचं होतं यासाठी ते त्यांचे एकच ध्येय होते की कोणतेही मार्गाने महिलांचे शिक्षण पूर्ण झाले पाहिजे. तसेच त्यांच्यासाठी अनेक पावले देखील उचलली गेली पाहिजे. 1848 मध्...

सावित्रीबाई फुले यांची माहिती

सावित्रीबाई फुले यांची माहिती | सावित्रीबाई फुले माहिती मराठी | Savitribai Phule Information आज आपण सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल माहिती बघणार आहोत.तुम्ही जर विद्यार्थी असाल किंवा शाळेत किंवा कॉलेजमध्ये शिक्षण घेत असाल तर तुम्हाला नक्कीच सावित्रीबाई फुले बद्दल निबंध लिहावा लागतो किंवा वकृत्व स्पर्धेत भाग घेतल्यावर त्यांच्याबद्दल बोलावं लागतं परंतु आपल्याकडे पुरेशी माहिती नसते किंवा माहिती असून देखील आपल्याला बोलता येत नाही किंवा लिहिता येत नाही. त्यासाठी मी हा लेख घेऊन आले आहे .यामध्ये सर्व सविस्तर माहिती मी दिलेली आहे आणि 3 जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला .त्यामुळे त्या दिवशी तर नक्कीच आपल्याला शाळेत भाषण किंवा निबंध लिहावा लागतो.शाळेमध्ये त्या दिवशी वकृत्व स्पर्धा किंवा निबंध स्पर्धा ठेवलेली असते.सर्वांच्या शाळेत हा कार्यक्रम ठेवला जातो. त्यासाठी मी आज सहा लेख घेऊन आले आहे .यामध्ये मी सुटसुटीत व साधी सोपी सावित्रीबाईंनी बद्दल माहिती सांगणार आहे.चला तर मग सुरु करत आपल्या आजच्या लेखाला. ज्ञान नाही विद्या नाही ते घेण्याची गोडी नाही बुद्धी असूनही चालत नाही. तयास मानव म्हणावे का? अशा महत्वपूर्ण प्रश्न आपल्या काव्यातून निर्माण करून अज्ञानाच्या अंधकारात कितपत पडलेल्या दिशांना देदीप्यमान निर्माण दाखविणाऱ्या खरीखुरी विद्येची दैवत असणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म दिनांक 3 जानेवारी 1831 मध्ये सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे नेवासे पाटलाच्या कुळात झाला. त्यांचा विवाह युग प्रवर्तक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाला इतरांच्या कल्याणासाठी चंदनासमन सांद्वी झिजली. महात्मा फुले यांनी 1848 मध्ये पुणे येथे भिडे वाड्यात मुलीं...

सावित्रीबाई फुले माहिती, कोट्स

Table of Contents • • Savitribai Phule Marathi Mahiti | सावित्रीबाई फुले संपूर्ण माहिती मराठी सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षक होत्या. पती महात्मा फुले यांच्यासोहत त्यांनी स्त्री शिक्षणासाठी स्वतःचे अवघे आयुष्य खर्च केले. शिक्षणाचे धडे देण्यासोबत त्या उत्तम कवियित्री आणि समाजसेविकाही होत्या. सावित्रीबाई दलित कुटुंबात जन्माला आलेल्या असल्यामुळे त्यांनी लहानपणापासून समाजात असणारा भेदभाव त्यांनी अनुभवला होता. ज्यामुळे समाजसुधारणेचा वसा घेतल्यावर आयुष्यभर त्यांनी हा जातिभेद दूर करण्यासाठी, महिलांना शिक्षण देण्यासाठी, विधवा पुर्नविवाह करण्यासाठी मेहनत घेतली. 10 मार्च 1897 रोजी प्लेग झालेल्या रूग्णांची सेवा करताना प्लेगची लागण झाल्यामुळे त्यांचे निधन झाले. Savitribai Phule Marathi Mahiti – सावित्रीबाई फुले संपूर्ण माहिती सावित्रीबाई फुले जन्म आणि लग्न ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलें यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी साताऱ्यामध्ये झाला. साताऱ्यातील नायगावमध्ये खंडोबा सिदूजी नेवसे पाटील आणि लक्ष्मीबाई पाटील यांच्या पोटी सावित्रीबाई यांनी जन्म घेतला. खंडोजी पाटील फुलमाळी होते. सावित्रीबाई या खंडोजी पाटील आणि लक्ष्मीबाई पाटील यांचे पहिलेच अपत्य होत्या. पुढे 1840 साली म्हणडे नवव्या वर्षी सावित्रीबाईंचा समाजसुधारक ज्योतीबा फुले यांच्याशी विवाह झाला. ज्योतीबा फुले यांचे संपूर्ण जीवन दलित समाजाला वाहिलेले होते. त्या काळात मुलींना शिक्षण देण्याची पद्धत नव्हती. यासाठी महात्मा फुले यांनी पत्नी सावित्रीबाई यांना लेखन आणि वाचन शिकवले. स्वयंशिक्षित आणि महिला-शिक्षण मोहीम स्त्रियांवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्या काळी मुलींना शिक्षित करणं खूप गरजेचं होतं. मात्र मुलींनी शिक्षण ...

सावित्रीबाई फुले यांची संपूर्ण माहिती मराठी

Savitribai Phule Information Marathi : एकेकाळी भारतासारख्या रूढी-परंपरा असणाऱ्या देशांमध्ये स्त्रीला समाजात 'चूल आणि मूल'एवढेच स्थान होते. स्त्रियांना समाजामध्ये कोणत्याही प्रकारचा दर्जा दिला जात नव्हता. अशा वेळी स्त्रियांना शिक्षणाच्या माध्यमातून, एक नवी दिशा , नव संजवनी देण्याचे काम सावित्रीबाई फुलेयांनी केले. पुण्यामध्ये त्याकाळी शिक्षणाची सोय उपलब्ध नव्हती. म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांनी सन १८४८ मध्ये मुलींसाठी पुण्यातील भिडे वाडा येथे पहिली शाळा सुरू केली.या शाळेमध्ये काम करण्यासाठी त्यांनी स्वतः सावित्रीबाई फुले यांना साक्षर करून, त्यांची महिला शिक्षिका म्हणून नेमणूक केली. सावित्रीबाई फुले यांचे जीवनकार्य विषयी ( Savitribai Phule Information) माहितीआज आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. सावित्रीबाई फुले यांची संपूर्ण माहिती मराठी भारतातील पाहिल्या महिला शिक्षिका, मुख्याध्यापिका व समस्त स्रियांना उजेडाची वाट दाखवून, महिलांसाठी शिक्षणाचे द्वार उघडणाऱ्या , स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, विद्येची जननी अशी ओळख असणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जीवन प्रवास सावित्रीबाई फुले यांचा जन्म सावित्रीबाई फुले यांचा जन्म दिनांक 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव या गावी सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला.सावित्रीबाई फुले यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील तर आईचे नाव लक्ष्मीबाई होते. वयाच्या नवव्या वर्षी सावित्रीबाई फुले यांचे लग्न महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाले. ज्योतीबा त्यावेळी तेरा वर्षाचे होते. लग्नानंतरचेसावित्रीबाई फुले यांचे पूर्ण नाव सावित्रीबाई जोतीराव फुले होते. तरज्ञानज्योती, क्रांतिज्योती या टोपण नावाने त्यांना ओळखले जाते....

सावित्रीबाई फुले यांची गाजलेली कविता

सावित्रीबाई फुले यांची गाजलेली कविता | savitribai phule yanchi gajleli prashiddh kavita | famous marathi poem in savitribai phule | tayas manav mhnave ka kavita बालिका दिन साजरा करत असताना आज आपण सावित्रीबाई फुले यांची स्वरचित कविता तयास मानव म्हणावे का? पाहणार आहोत या कवितेत मानव कोणाला म्हणावे याविषयी सावित्रीबाई बोलत आहेत या व्यवस्थेवर टीका करत आहेत चला तर मग तयास मानव म्हणावे का? कविता पाहूया. सावित्रीबाई फुले यांची गाजलेली कविता चला तर मग आज सावित्रीबाई फुले यांची एक छान कविता पाहूया . तयास मानव म्हणावे का सावित्रीबाई फुले यांची कविता | Tayas manav mhnave ka? savitribai phule kavita| तयास मानव म्हणावे का? ज्ञान नाही विद्या नाही ते घेणेची गोडी नाही बुद्धी असुनि चालत नाही तयास मानव म्हणावे का? दे रे हरी पलंगी काही पशूही ऐसे बोलत नाही विचार ना आचार नाही तयास मानव म्हणावे का? पोरे घरात कमी नाहीत तयांच्या खाण्यासाठीही ना करी तो उद्योग काही तयास मानव म्हणावे का? सहानुभूती मिळत नाही मदत न मिळे कोणाचीही पर्वा न करी कशाचीही सावित्रीबाई फुले यांची कविता | savitribai phule yanchi kavita तयास मानव म्हणावे का? दुसऱ्यास मदत नाही सेवा त्याग दया माया नाही जयापाशी सदगुण नाही तयास मानव म्हणावे का? ज्योतिष रमल सामुद्रीकही स्वर्ग नरकाच्या कल्पनाही पशुत नाही त्या जो पाही तयास मानव म्हणावे का? बाईल काम करीत राही ऐतोबा हा खात राहतो #बालिका दिनाची बातमी तयार करा पशू पक्षात ऐसे नाही तयास मानव म्हणावे का? पशु-पक्षी माकड माणुसही जन्ममृत्यु सर्वा नाही याचे ज्ञान जराही नाही तयास मानव म्हणावे का? आमचा आजचा सावित्रीबाई फुले यांची कविता हा लेख आपल्याला नक्की आवडेल. हे लेख एकदा जरूर वाचा मी प्रशांत श...