सावित्रीबाई फुले यांनी पहिली शाळा कधी सुरू केली

  1. Savitribai Phule Jayanti All You Need To Know About Her
  2. सावित्रीबाई फुले यांचे जीवनचरित्र
  3. सावित्रीबाई फुले
  4. अन् 172 वर्षांपुर्वी 'फुले दांपत्यांनी' सुरु केली होती मुलींची पहिली शाळा
  5. Savitribai Phule
  6. Savitribai Phule Birth Anniversary : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती, जाणून घ्या 'या' खास गोष्टी
  7. चर्चा:सावित्रीबाई फुले
  8. सावित्रीबाई फुले माहिती, कोट्स
  9. Savitribai Phule Jayanti 2023:सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याविषयी संपूर्ण माहिती, पाहा
  10. Savitribai Phule Birth Anniversary : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती, जाणून घ्या 'या' खास गोष्टी


Download: सावित्रीबाई फुले यांनी पहिली शाळा कधी सुरू केली
Size: 60.13 MB

Savitribai Phule Jayanti All You Need To Know About Her

Savitribai Phule Jayanti: भारतात स्त्री शिक्षणाचा विचार जेव्हा येतो तेव्हा पहिलं मनात नाव येतं ते म्हणजे सावित्रीबाई फुले. आज देशातील सर्व राजकीय पक्ष महिलांच्या शिक्षणाबद्दल वेगवेगळे दावे करीत आहेत, पण त्याचा पाया सावित्रीबाई फुले यांनी 19व्या शतकातच घातला होता. सावित्रीबाई फुले समाजसेविका आणि शिक्षिका होत्या. ज्यांनी शिक्षण मिळवून केवळ समाजातील वाईट प्रवृत्तींचाच पराभव केला नाही, तर जेव्हा समाजात अनेक प्रकारचे लिंगभेद होते अशा वेळी भारतातील मुलींसाठी शिक्षणाची दारे उघडण्याचे महान काम केले आहे. 19व्या शतकात शिक्षणासाठी संघर्ष एकोणिसाव्या शतकात समाजात पसरलेल्या महिला हक्क, शिक्षण, अस्पृश्यता, सतीप्रथा, बालविवाह, विधवा-विवाह आणि अंधश्रद्धा या विरोधात सावित्री फुले यांनी पती ज्योतिराव फुले यांच्यासमवेत संघर्ष केला. दोघांनीही 1848 मध्ये पुण्यात देशातील पहिली आधुनिक महिला शाळा सुरू केली. सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांनीही जातीवाद, अस्पृश्यता आणि लिंगभेदाविरूद्ध लढा दिला आहे. सावित्रीबाईचे लग्न अगदी लहान वयातच झाले होते. 1940 मध्ये जेव्हा ती फक्त 9 वर्षांची होती, तेव्हा तिचे लग्न 12 वर्षांच्या ज्योतिराव फुले यांच्याशी झाले. दोघांनाही मूलबाळ नव्हते म्हणून त्यांनी यशवंतरावला दत्तक घेतले. पती ज्योतिराव फुले यांनी सावित्रीबाईंना शिक्षणाचे धडे दिले. सावित्रीबाई शिक्षित झाल्यानंतर त्यांना इतर मुलींनाही शिकवायला सुरुवात केली. 1848 मध्ये जेव्हा फुले दाम्पत्याने पुण्यात शाळा सुरू केली. तेव्हा 9 मुलींनी या शाळेत प्रवेश घेतला होता. सावित्रीबाई त्या शाळेच्या मुख्याध्यापिका झाल्या. शिक्षणाशिवाय सावित्रीबाईंनी इतर अनेक सामाजिक सुधारणांचा कार्यक्रम चालविला. 19व्या शतकात हिंदूंमध्ये प...

सावित्रीबाई फुले यांचे जीवनचरित्र

भारतातील पहिली स्त्री शिक्षिका, भारतीय समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ तसेच कवीयित्री असलेल्या सावित्रीबाई फुले यांना भारतीय स्त्रीवादाची जननी मानली जाते. पती ज्योतिराव फुले यांच्यासमवेत त्यांनी भारतातील महिलांचे हक्क मिळवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. जाती आणि लिंगांवर आधारित लोकांवरील भेदभाव आणि अन्यायकारक वागणूक दूर करण्याचे काम त्यांनी केले. महाराष्ट्रातील समाजसुधारणेच्या चळवळीत त्यांना एक महत्त्वाचे स्थान आहे. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. नायगाव हे शिरवळपासून पाच किलोमीटर आणि पुण्यापासून सुमारे 50 किलोमीटर अंतरावर होते. सावित्रीबाई फुले या लक्ष्मीबाई आणि खंडोजी नेवासे पाटील यांची मोठी कन्या होती, ते माळी समाजातील होते. सावित्रीबाईनां कोणत्याही शाळेत पाठविण्याचा प्रश्नच नव्हता कारण त्या काळात वंचित आणि मागासवर्गीय मुलांना शाळेत शिकण्याचा अधिकारच नव्हता. पूर्वी स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नसल्याने लग्नाच्या आधी त्या शिक्षणापासून वंचित राहिल्या होत्या. जोतीराव फुले पुरोगामी विचारांचे असल्याने त्यांनी घरातच सावित्रीबाईनां शिकवण्यास सुरुवात केली. त्यावेळी स्त्रीने शिक्षण मिळवणे हा एक प्रकारचा पाप मानला जात असे. परिणामी ज्योतिरावांचा विरोध सुरू झाला. पण त्यांनी हार मानली नाही आणि सावित्रीबाईनां शिक्षण देण्यास सुरू ठेवले. सावित्रीबाई आणि सगुणाबाई दुपारी ज्योतिरावांना भोजन देण्यासाठी शेतात जात असत. ज्योतिरावांनी शेताच्या मागील बाजूस आंब्याच्या झाडाखाली आंब्याची पातळ फांदीचे पेन बनवून त्या दोघींनाही जमीवर अक्षराची ओळख करुन दिली. कोणाला माहीत होते, की जमिनीवरील धुळीवर कोरलेल्या अक्षरांतून एक तेजस्विनी अग...

सावित्रीबाई फुले

अनुक्रम • 1 परिचय • 2 hjeksjjwlwkwb b!#929374839#:+₹(*!"((}=¥==¥={•{^{•[=ixix विद्यालय की स्थापना = [ ] 5 सितंबccpcyxogर 1848 में निधन [ ] 10 मार्च 1897 को सावित्रीबाई फुले पर प्रकाशित साहित्य [ ] • क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले (लेखिका: शैलजा मोलक) • क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले (लेखक: ना.ग. पवार) • क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले (लेखक: नागेश सुरवसे) • क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले (विद्याविकास) (लेखक: ज्ञानेश्वर धानोरकर) • त्या होत्या म्हणून (लेखिका: डॉ. विजया वाड) • 'व्हय मी सावित्रीबाई फुले' हे नाटक (एकपात्री प्रयोगकर्ती आद्य अभिनेत्री: सुषमा देशपांडे) (अन्य सादरकर्त्या - डॉ. वैशाली झगडे) • साध्वी सावित्रीबाई फुले (लेखिका: फुलवंता झोडगे) • सावित्रीबाई फुले (लेखक: अभय सदावर्ते) • सावित्रीबाई फुले (लेखिका: निशा डंके) • सावित्रीबाई फुले (लेखक: डी.बी. पाटील ) • सावित्रीबाई फुले - श्रध्दा (लेखक: मोहम्मद शाकीर) • सावित्रीबाई फुले (लेखिका: प्रतिमा इंगोले ) • सावित्रीबाई फुले (लेखक: जी.ए. उगले) • सावित्रीबाई फुले (लेखिका: मंगला गोखले) • सावित्रीबाई फुले: अष्टपैलू व्यक्तिमत्त्व (लेखक: ना.ग. पवार) • 'हाँ मैं सावित्रीबाई फुले' (हिंदी), (प्रकाशक: अझिम प्रेमजी विद्यापीठ) • ज्ञान ज्योती माई सावित्री फुले (लेखिका: विजया इंगोले) • ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले (लेखिका उषा पोळ-खंदारे) • Savitribai - Journey of a Trailblazer (Publisher: Azim Premji University) • Shayera.Savitri Bai Phule (in urdu)Author Dr.Nasreen Ramzan Sayyed गूगल डूडल [ ] 3 जनवरी 2017 को उनके 189 वे जन्मदिवस पर सन्दर्भ [ ] •

अन् 172 वर्षांपुर्वी 'फुले दांपत्यांनी' सुरु केली होती मुलींची पहिली शाळा

पुणे : सजवलेले रथ, लेझीम आणि ढोल पथक यांसह फुले विचारांचे फलक घेऊन भव्य रॅलीत सहभागी झालेल्या फुले विचार समर्थकांनी केलेल्या जयघोषामुळे पुण्यनगरी दमदमून गेली. निमित्त होते १ जानेवारीच्या ‘फुले दांपत्य सन्मान दिना’निमित्त समस्त माळी समाज आणि महात्मा फुले प्रेमी उत्सव समितीर्फे आज काढण्यात आलेल्या भव्य रॅलीचे. अन् 172 वर्षांपुर्वी 'फुले दांपत्यांनी' सुरु केली होती मुलींची पहिली शाळा क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीआई फुले यांनी १ जानेवारी १८४८ रोजी पुणे येथील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. त्यामुळेच दरवर्षीप्रमाणे १ जानेवारी हा दिवस यंदा देखील ‘फुले दांपत्य सन्मान दिवस’ म्हणून साजरा करण्यात आला. Happy New Year 2020 : पुण्यात बाराच्या ठोक्‍यावर फटाक्‍यांची आतषबाजी करत नववर्षाचे स्वागत भिडे वाडा येथून या भव्य रॅलीचा प्रारंभ होऊन ती पुढे दगडूशेठ गणपती मंदिर, शिवाजी रस्ता, मंडई चौक, फडगेट पोलिस चौक, पानघटी चौक, गंजपेठ पोलिस चौकी चौक मार्गे महाराणा प्रताप रस्त्याकडे आली. तिथून फुले वाड्यावर आलेल्या या रॅलीचे रूपांतर भव्य सभेत झाले. यावेळी रॅलीत सहभागी झालेल्या मान्यवरांनी गंजपेठ येथील पुणे महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले सभागृहात उपस्थितांना मार्गदर्शन केले.

Savitribai Phule

Home Page • प्रीमियम • ताज्या • मुख्य • पुणे • मुंबई • महाराष्ट्र • • • • • • • • • • • • • • • • • • • देश • ग्लोबल • मनोरंजन • सप्तरंग • YIN युवा • फोटो स्टोरी • व्हिडिओ स्टोरी • सकाळ मनी • क्रीडा • आणखी.. • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • Advertise With Us • About Us मुंबई : भारतात स्त्री शिक्षणाची सुरूवात करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांची आज जयंती आहे. त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यात ३ जानेवारी १८३१ रोजी दलित कुटुंबात झाला. ज्या काळात स्त्रियांना घराबाहेर पडण्याचीही मोकळीक नव्हती त्या काळात सावित्रीबाई यांचे पती महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्यांना वाचन-लेखन शिकवले. त्यानंतर सावित्रीबाईंनी इतर स्त्रियांना शिकवण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्या देशातील पहिल्या स्त्री शिक्षिका ठरल्या. हेही वाचा - सावित्रीबाईंचे कार्य १. फुले दाम्पत्याने देशात एकूण १८ शाळा सुरू केल्या. ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीनेही त्यांच्या या कार्याचा सन्मान केला होता. २. त्यांनी आपल्या अंगणातील विहीर दलितांसाठी खुली केली. ३. सावित्रीबाईंनी विधवा, बालविधवा, परित्यक्ता, निराधार ४. महात्मा फुले यांच्या निधनानंतर त्यांच्या सत्यशोधक समाजाचे काम सावित्रीबाईंनी हाती घेतले व समाजालाही प्रेरित केले. पतीचे अंत्यसंस्कारही सावित्रीबाईंनीच केले होते. ५. जातीभेद व पुरूषत्ताक संस्कृतीविषयी भाष्य करणाऱ्या कविता सावित्रीबाईंनी केल्या. त्यांची ४ पुस्तके प्रकाशित झाली होती. ६. पुण्यात प्लेगची साथ सुरू झाल्यानंतर त्यांनी रुग्णांची सेवा केली. यादरम्यान त्यांना प्लेगची लागण झाली व १८९७ साली मृत्यू झाला.

Savitribai Phule Birth Anniversary : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती, जाणून घ्या 'या' खास गोष्टी

- सावित्रीबाईंचा जन्म 3 जानेवारी, 1831मध्ये झाला. - क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासोबत 1840 रोजी वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह झाला. - - सावित्रीबाईंनी आपले पती ज्योतिबा फुले यांच्यासोबतीने मुलींसाठी 18 शाळा सुरू केल्या. त्यातील पहिली शाळा त्यांनी पुण्यात सुरू केली होती. - 28 जानेवारी 1853 मध्ये गर्भवती बलात्कार पीडित महिलांसाठी बाल हत्‍या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. - सावित्रीबाईंनी 19 व्या शतकात सतीप्रथा, बालविवाह या अनिष्ट प्रथांविरूद्ध बंड पुकारले. - विधवांसाठी एका केंद्राची स्थापना करून त्यांना पुनर्विवाहासाठी प्रोत्साहित करण्याचं काम केलं. - सावित्रीबाई फुले यांनी आत्महत्या करणाऱ्या विधवा ब्राह्मण महिला काशीबाईंची आपल्या घरामध्ये प्रसुती करून त्यांचा मुलगा यशवंतचा आपला दत्तक पुत्र म्हणून सांभाळ केला. पुढे जाऊन यशवंत शिक्षण घेऊन डॉक्टर झाला. - महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मृत्यूनंतर सावित्रीबाईंनी त्यांचं अर्धवट राहिलेलं समाजकार्य पूर्ण करण्याचा निर्धार केला. - 10 मार्च 1897 रोजी प्लेगच्या रूग्णांची सेवा करताना सावित्रीबाईंचा मृत्यू झाला. - सावित्रीबाईंनी आपले संपूर्ण जीवन महिला आणि दलितांना त्यांचे अधिकार मिळवून देण्यासाठी वेचले. Savitribai Phule Birth Anniversary : अनोखे अभिवादन! क्रांतीज्योतीच्या नावाने सात्विक सावित्री लापशी! Web Title: Savitribai Phule Birth Anniversary Know About The 19th Century Social Reformer Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

चर्चा:सावित्रीबाई फुले

• इ.स. १८१० साली या मिशनऱ्यांनी बंगाल प्रांतात मुलींची पहिली शाळा काढली. १८२७ पर्यंत मुलींच्या अशा शाळांची संख्या १२ पर्यंत गेली. विशेष म्हणजे या शाळांमध्ये मुसलमान विद्यार्थिनींची संख्या उल्लेखनीय होती. • महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा काढण्याच्या अगोदर एक वर्ष, १८४७ साली, प्यारी चरण सरकार यांनी नवीन कृष्ण मित्र आणि काली कृष्ण मित्र यांच्या मदतीने बंगाल मधील बरसात येथे मुलींची शाळा सुरू केली. ती मुलींची शाळा आजही चालू आहे व ती काली कृष्ण गर्ल्स हायस्कूल या नावाने ओळखली जाते. त्या शाळेला सुरुवातीला तेथल्या लोकांनी खूप विरोध केला, परंतु जॉन इलियट ड्रिंकवाटर बेथून हा स्त्री शिक्षणाचा पुरस्कर्ता इंग्रज अधिकारी पुढे आला व त्याने मित्र बंधू व सरकार यांना धीर दिला. १९४८ साली त्याने बरसात येथील मुलींच्या शाळेला भेट दिली. त्या शाळेमुळे जॉन बेथून इतका प्रभावित झाला की पुढच्याच वर्षी त्याने कलकत्ता येथे (७ मे १८४९ रोजी) मुलींसाठी एक शाळा सुरू केली. ती शाळा आज बेथून हायस्कूल म्हणून ओळखिली जाते. बेथूनने साली मुलींसाठी बेथून कॉलेज काढले (१२ ऑगस्ट १८५१). या दोन्ही संस्था आजही सुरू आहेत. • मुंबईतील गिरगावात स्ट्युडन्ट्‌स लिटररी अॅन्ड सायंटिफ़िक सोसायटीची (कमळाबाईंची शाळा म्हणून ओळखिली जाणारी मुलींची शाळा) फुल्यांनी काढलेल्या शाळेच्या थोडीशी नंतर सुरू झाली असावी.(तारीख बहुधा २१ ऑक्टोबर १९४९) ती शाळा आजही SL&SS High School या नावाने सुरू आहे....कमळाबाईंची मराठी शाळा, एक पारशी मुलींची शाळा आणि एक मुलांसाठीची इंग्रजी-मराठी शाळा एकाच दिवशी सुरू झाल्या.(The Sexual Life of English: Languages of Caste and Desire in Colonial India By Shefali Chandra या पुस्तकातून.).... Reply [ ] इ. सन घटना...

सावित्रीबाई फुले माहिती, कोट्स

Table of Contents • • Savitribai Phule Marathi Mahiti | सावित्रीबाई फुले संपूर्ण माहिती मराठी सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षक होत्या. पती महात्मा फुले यांच्यासोहत त्यांनी स्त्री शिक्षणासाठी स्वतःचे अवघे आयुष्य खर्च केले. शिक्षणाचे धडे देण्यासोबत त्या उत्तम कवियित्री आणि समाजसेविकाही होत्या. सावित्रीबाई दलित कुटुंबात जन्माला आलेल्या असल्यामुळे त्यांनी लहानपणापासून समाजात असणारा भेदभाव त्यांनी अनुभवला होता. ज्यामुळे समाजसुधारणेचा वसा घेतल्यावर आयुष्यभर त्यांनी हा जातिभेद दूर करण्यासाठी, महिलांना शिक्षण देण्यासाठी, विधवा पुर्नविवाह करण्यासाठी मेहनत घेतली. 10 मार्च 1897 रोजी प्लेग झालेल्या रूग्णांची सेवा करताना प्लेगची लागण झाल्यामुळे त्यांचे निधन झाले. Savitribai Phule Marathi Mahiti – सावित्रीबाई फुले संपूर्ण माहिती सावित्रीबाई फुले जन्म आणि लग्न ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलें यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी साताऱ्यामध्ये झाला. साताऱ्यातील नायगावमध्ये खंडोबा सिदूजी नेवसे पाटील आणि लक्ष्मीबाई पाटील यांच्या पोटी सावित्रीबाई यांनी जन्म घेतला. खंडोजी पाटील फुलमाळी होते. सावित्रीबाई या खंडोजी पाटील आणि लक्ष्मीबाई पाटील यांचे पहिलेच अपत्य होत्या. पुढे 1840 साली म्हणडे नवव्या वर्षी सावित्रीबाईंचा समाजसुधारक ज्योतीबा फुले यांच्याशी विवाह झाला. ज्योतीबा फुले यांचे संपूर्ण जीवन दलित समाजाला वाहिलेले होते. त्या काळात मुलींना शिक्षण देण्याची पद्धत नव्हती. यासाठी महात्मा फुले यांनी पत्नी सावित्रीबाई यांना लेखन आणि वाचन शिकवले. स्वयंशिक्षित आणि महिला-शिक्षण मोहीम स्त्रियांवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्या काळी मुलींना शिक्षित करणं खूप गरजेचं होतं. मात्र मुलींनी शिक्षण ...

Savitribai Phule Jayanti 2023:सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याविषयी संपूर्ण माहिती, पाहा

Savitribai Phule Jayanti 2023:सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याविषयी संपूर्ण माहिती, पाहा सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका आणि समाजसुधारक होत्या. महिलांच्या विकासासाठी स्त्री शिक्षणाला पुढे नेण्याची प्रबळ इच्छा त्यांचात फुले दांपत्यमध्ये होती, जाणून घ्या सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या कार्याची संपूर्ण माहिती Savitribai Phule Jayanti 2023: सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका आणि समाजसुधारक होत्या. महिलांच्या विकासासाठी स्त्री शिक्षणाला पुढे नेण्याची प्रबळ इच्छा त्यांचात फुले दांपत्यमध्ये होती. क्रांतिवीर सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी कार्य केल्यामुळे आज आपण सुशिक्षित स्त्रिया बघू शकतो. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 03 जानेवारी 1831 रोजी महाराष्ट्रातील नायगाव येथे झाला होता. समाजसुधारक ज्योतिराव फुले यांच्या त्या वधू होत्या. पतीच्या पाठिंब्यामुळे त्यांनी 1848 साली मुलींसाठी भारतातील पहिली शाळा सुरु केली. त्या दोघांचा असा विश्वास होता की, शिक्षण हे स्त्रियांना सक्षम बनवण्याचे आणि महिलांना समाजाच्या इतर भागांबरोबर समान न्याय मिळवून देण्याचे एकमेव माध्यम आहे. दरम्यान, सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या कार्याविषयी संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत, पाहा सावित्रीबाई फुले यांचे शिक्षणासाठीचे कार्य : • 1848 मध्ये ज्योतिबा आणि सावित्री या दोघांनीही महिलांसाठी शाळा उघडल्या. • 1849 मध्ये ज्योतिबा आणि सावित्री यांनी त्यांचे घर सोडले कारण त्यांच्या स्वतःच्या कुटुंबातील सदस्यांनी स्त्री शिक्षणासाठी केलेले त्यांचे कार्य समाजाच्या विरोधात मानले होते. दोघेही उस्मान शेख यांच्या घरी राहिले जेथे त्यांची भेट फातिमा बेगम शेख य...

Savitribai Phule Birth Anniversary : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती, जाणून घ्या 'या' खास गोष्टी

- सावित्रीबाईंचा जन्म 3 जानेवारी, 1831मध्ये झाला. - क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासोबत 1840 रोजी वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह झाला. - - सावित्रीबाईंनी आपले पती ज्योतिबा फुले यांच्यासोबतीने मुलींसाठी 18 शाळा सुरू केल्या. त्यातील पहिली शाळा त्यांनी पुण्यात सुरू केली होती. - 28 जानेवारी 1853 मध्ये गर्भवती बलात्कार पीडित महिलांसाठी बाल हत्‍या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. - सावित्रीबाईंनी 19 व्या शतकात सतीप्रथा, बालविवाह या अनिष्ट प्रथांविरूद्ध बंड पुकारले. - विधवांसाठी एका केंद्राची स्थापना करून त्यांना पुनर्विवाहासाठी प्रोत्साहित करण्याचं काम केलं. - सावित्रीबाई फुले यांनी आत्महत्या करणाऱ्या विधवा ब्राह्मण महिला काशीबाईंची आपल्या घरामध्ये प्रसुती करून त्यांचा मुलगा यशवंतचा आपला दत्तक पुत्र म्हणून सांभाळ केला. पुढे जाऊन यशवंत शिक्षण घेऊन डॉक्टर झाला. - महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मृत्यूनंतर सावित्रीबाईंनी त्यांचं अर्धवट राहिलेलं समाजकार्य पूर्ण करण्याचा निर्धार केला. - 10 मार्च 1897 रोजी प्लेगच्या रूग्णांची सेवा करताना सावित्रीबाईंचा मृत्यू झाला. - सावित्रीबाईंनी आपले संपूर्ण जीवन महिला आणि दलितांना त्यांचे अधिकार मिळवून देण्यासाठी वेचले. Savitribai Phule Birth Anniversary : अनोखे अभिवादन! क्रांतीज्योतीच्या नावाने सात्विक सावित्री लापशी! Web Title: Savitribai Phule Birth Anniversary Know About The 19th Century Social Reformer Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.