Sant eknath abhang

  1. संत एकनाथ अभंग ४८०ते६६६
  2. Sant Eknath Maharaj


Download: Sant eknath abhang
Size: 75.62 MB

संत एकनाथ अभंग ४८०ते६६६

संत एकनाथ अभंग ४८०ते६६६ संत एकनाथ अभंग ४८०ते६६६ – संत एकनाथ गाथा विठ्ठलमाहात्म्य पुंडलिक भक्तिसामर्थ्य ४८० द्वारकेहुनी जगजेठी । आला पुंडलिकाचे भेटी । पाऊलें सरळ गोमटी । बाळ सुर्यापरी ॥१॥ धन्य धन्य पांडुरंग । मुर्ति सावळी सवेग । गाई गोप संवगडे लाग । मिळोनि सकळांसहित ॥२॥ पाहतां पुंडलिकांचें वदन । वेडावलें भक्तांचे भुषण । केलेंसे खेवण । समचरणीं विटेवरीं ॥३॥ न बैसे अद्यापि खालीं । ऐशी कॄपेची माउली । एका जनार्दनीं आली । भक्तिकाजा विठ्ठल ॥४॥ हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती पुंडलिकाची जगदोद्धरार्थ विनवणी ४८१ जोडोनिया हात दोन्हीं । पुंडलीक मुनी विनवीत ॥१॥ आम्हा तैसें उगेचि रहा । माझिये पहा प्रेमासी ॥२॥ जे जे येती ज्या ज्या भावें । ते ते तारावें कृपाळुवा ॥३॥ एका शरण जनार्दनीं । ब्राह्मा पसरुनि हरी बोलें ॥४॥ आजगदोद्धारार्थ श्रीकृष्नांनें दिलेला वर ४८२ धन्य धन्य पुंडलिक । तारिले लोकां सकळां ॥१॥ तुझें भाकेंगुतुंनी येथें । तारीन पतीत युगायुगीं ॥२॥ भाळे भाळे येतील जैसे । दरुशनें ते तैसे वैकुंठीं ॥३॥ एका जनार्दनीं देऊनी वर । राहें विटेवर मग उभा ॥४॥ ४८३ निकट सेवे धांऊनि आला । पृष्ठी राहिला उभाची ॥१॥ ऐसा क्षीरसिंधुवासी । भक्तापाशीं तिष्ठत ॥२॥ नाहीं मर्यादा उल्लंघन । समचरण विटेवरी ॥३॥ एका जनार्दनीं गोजिरें ठाण । धरुनी जघन उभा हरी ॥४॥ ४८४ भक्ताद्वारीं उभाचि तिष्ठे । न बोले न बैसे खालुता ॥१॥ युगें जाहलीं अठ्ठावीस । धरुनी आस उभाची ॥२॥ जड मुढ हीन दीन । तारी दरुशनें एकाची ॥३॥ एका जनार्दनीं ऐसा वर । दिधला साचार भक्तांसी ॥४॥ ४८५ एकरुप मन जालेंसे दोघांचें । देव आणि भक्तांचे रुप एका ॥१॥ पुंडलिकाकारणें समुच्चय उभा । त्रैलोक्याची शोभा पांडुरंग ॥२॥ ध्याता चित्त निवे पाहतां ठसावें । एका जनार्दन...

Sant Eknath Maharaj

॥ श्री एकनाथी भागवत ॥ अध्याय पहिला श्री गणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यैः नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्री दत्तात्रेयाय नमः ॥ श्री रुक्मिणीपांडुरंगाभ्यां नमः ॥ ॐ नमो जी जनार्दना । नाहीं भव‌अभव भावना । न देखोनि मीतूंपणा नमन श्रीचरणा सद्‌गुरुराया ॥ १ ॥ नमन श्री‍एकदन्ता । एकपणें तूंचि आतां । एकीं दाविसी अनेकता । परी एकात्मता न मोडे ॥ २ ॥ तुजमाजीं वासु चराचरा । म्हणौनि बोलिजे लंबोदरा । यालागीं सकळांचा सोयरा । साचोकारा तूं होसी ॥ ३ ॥ तुज देखे जो नरु । त्यासी सुखाचा होय संसारु । यालागीं ’विघ्नहरु’ । नामादरु तुज साजे ॥ ४ ॥ हरुष तें वदन गणराजा । चार्‍ही पुरुषार्थ त्याचि चार्‍ही भुजा । प्रकाशिया अप्रकाशी वोजा । तो झळकत तुझा निजदंतु ॥ ५ ॥ पूर्व‌उत्तरमीमांसा दोनी । लागलिया श्रवणस्थानीं । निःशब्दादि वाचा वदनीं । कर जोडूनि उभिया ॥ ६ ॥ एकेचि काळी सकळ सृष्टी । आपुलेपणें देखत उठी । तेचि तुझी देखणी दृष्टी । सुखसंतुष्टी विनायका ॥ ७ ॥ सुखाचें पेललें दोंद । नाभीं आवर्तला आनंद । बोधाचा मिरवे नागबंद । दिसे सन्निध साजिरा ॥ ८ ॥ शुद्ध सत्त्वाचा शुक्लांबर । कासे कसिला मनोहर । सुवर्णवर्ण अलंकार । तुझेनि साचार शोभति ॥ ९ ॥ प्रकृति पुरुष चरण दोनी । तळीं घालिसी वोजावुनी । तयांवरी सहजासनीं । पूर्णपणीं मिरवसी ॥ १० ॥ तुझी अणुमात्र झालिया भेटी । शोधितां विघ्न न पडे दृष्टी । तोडिसी संसारफांसोटी । तोचि तुझे मुष्टी निजपरशु ॥ ११ ॥ भावें भक्त जो आवडे । त्याचें उगविसी भवसांकडें । वोढूनि काढिसी आपणाकडे । निजनिवाडें अंकुशें ॥ १२ ॥ साच निरपेक्ष जो निःशेख । त्याचें तूंचि वाढविसी सुख । दे‍ऊनि हरिखाचे मोदक । निवविसी देख निजहस्तें ॥ १३ ॥ सूक्ष्माहूनि सूक्ष्म सान । त्यामाजीं तुझें अधिष्ठान । यालागीं मूषकवाहन । नामाभिधान तुज साजे ...

Ranjani

Musical artist Ranjani and Gayatri are two sisters who perform as a Early life [ ] Ranjani and Gayatri were born to N. Balasubramanian As violin duet artists [ ] Ranjani and Gayatri started their musical journey as violinists before they reached their teens, performing in sabhas (music organizations) around India and abroad. Besides playing the violin duet, they have also performed with musicians such as Smt.D.K.Pattammal, Sri M Balamurali Krishna, T.Vishwanathan. As vocal artists [ ] The sisters have given vocal concerts since 1997, after they became students of As composers [ ] Ranjani and Gayatri also compose music. Most of the Abhangs they sing at the end of their concerts have been set to music by the sisters. They have also set many other thukkada pieces, including bhajans. Here is a list of some of the songs set by the sisters: [ citation needed] • Bolava Vitthala – Abhang (Sant • Pagaivanukkarulvai ( • Naachke Aaye – Bhajan ( • Raam Naam Mhanata – Abhang ( • Sharana Sharana – Abhang (Sant • Dhanya Dhanya – Abhang (Sant • Sada Majzhe – Abhang (Sant • Je Ka Ranzale - Abhang (Sant Tukaram) in Raga Bairagi • Maajha ha Vitthal - Abhang ( Sant Janabai) in Raga Pilu • Nirvana Shatkam of Adi Sankara in Raga Sohini • Janmo Janmi - Abhang (Sant Eknath) in Raga Deshkar • Mazaa Haa Vitthal - Abhang (Sant Janabai) in Raga Pilu • Jaau Devachiya Gaava - Abhng (Sant Tukaram) in Raga Bhimplas Awards [ ] • Received the Indira Sivasailam Endowment Medal from the Music Academy in 2016...