Sant eknath abhang in marathi

  1. संत एकनाथ महाराजांची माहिती विस्तारपूर्वक
  2. Stream Marathi Abhang


Download: Sant eknath abhang in marathi
Size: 52.20 MB

संत एकनाथ महाराजांची माहिती विस्तारपूर्वक

संत एकनाथ महाराज हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक सुप्रसिद्ध संत होते. त्यांचा जन्म इसवीसन 1533 मध्ये पैठण येथे झाला. शांति ब्रह्म संत पदाला पोहोचलेले सत्पुरुष उच्च कोटीचे समाजसुधारक, महान तत्व यकता, संस्कृत भाषे चे गाढे अभ्यासक अशा अनेक गुणविशेषांसह सह सार्या महाराष्ट्राला परिचित असलेले व्यक्तिमत्व म्हणजेच संत एकनाथ महाराज ( sant eknath Mahara. संत एकनाथ महाराजांची माहिती (sant eknath information in marathi)आपण विस्तारपूर्वक जाणून घेणार आहोत. एकनाथांचे गुरू सद्गुरू जनार्दनस्वामी हे देवगड येथे यवन दरबारी अधिपती होते. संत जनार्दन मूळ चे चाळीसगाव चे रहिवासी होते. संत जनार्दन यांचे आडनाव देशपांडे होते. ते महान दत्तोपासक होते. सद्गुरू म्हणून संत एकनाथांनी त्यांना मनोमन गुरू मानले होते. जनार्दनपंत हे विद्वान व सत्शील आचरणाचे होते. नाथांनी अथक परिश्रम करून गुरु सेवा केली आणि साक्षात दत्तात्रेयांनी त्यांना दर्शन दिले असे म्हणतात आत्मबोध प्राप्त झाला. पूर्ण गुरुकृपा आणि भगवंत दत्तात्रयांचे दर्शन यामुळे एकनाथांचे जीवन धन्य धन्य झाल. एकनाथांनी अनेक तीर्थयात्रा ही केल्या. गुरु बरोबर तीर्थयात्रा केल्यानंतर त्यांनी गृहस्थाश्रम स्वीकारला. गिरिजाबाई हे त्यांच्या पत्नीचे नाव. संत एकनाथांचे मूळ पुरुष भास्करपंत कुलकर्णी हे पैठण नगरीत राहणारे संत भानुदास हे एकनाथांचे पणजोबा ते सूर्याची उपासना करत श्री संत एकनाथांच्या वडिलांचे पूर्ण नाव सूर्यनारायण कुलकर्णी होते. आई चे नाव रुक्मिणी होते. संत एकनाथांचा जन्म शक्य. 1450 ते 1455 या दरम्यान झाल्याचा मानले जाते. दुर्दैवा ने त्यांना आई वडिलांचा सहवास फार काळ लाभ ला नाही. त्यांचे पालनपोषण, त्यांच्या आजी व आजोबा ने केले चक्रपाणी आणि सरस्वती हे...

Stream Marathi Abhang

Lyrics - Sant Eknath संत एकनाथ Music - Kishori Amonkar किशोरी आमोणकर Singer - Kishori Amonkar किशोरी आमोणकर Cover by - swaravanshi Song in honor of Lord Vitthal at Pandharpur या पंढरीचे सुख Ya Pandhariche Sukh या पंढरीचे सुख पाहतां डोळां । उभा तो जिव्हाळा योगीयांचा ॥१॥ म्हणोनियां मन वेधलें चरणीं । आणिक त्यागुनी बुडी दिली ॥२॥ जनार्दनाचा एका धांवे लोटांगणीं । करी वोवाळणी शरीराची ॥३॥ Genre Comment by Soulful rendition. Loved it. 2020-08-12T16:24:12Z Comment by WOWWWWWW !!!!!! Perfect & Mind-blowing !!!!!!! 2020-08-12T14:36:57Z Comment by lovely 2019-04-22T16:07:09Z Comment by lovely Sudha, lovely, keep singing and stay blessed 2015-10-04T18:33:53Z Comment by you cant be beaten in aalaaps, sudha.. 2015-10-04T18:26:27Z Comment by Awesome. 2015-09-21T04:39:32Z Comment by That was nice. 2015-09-21T04:36:19Z Comment by Very soulful alap start 2015-09-21T04:35:26Z • • • •