Sant eknath information in marathi

  1. [जीवन चरित्र] संत एकनाथ मराठी माहिती
  2. Sant Eknath information in marathi
  3. संत एकनाथ निबंध मराठी
  4. Sant Eknath Information
  5. संत एकनाथ भारूड
  6. संत एकनाथ महाराज यांची संपूर्ण माहिती Sant Eknath Maharaj Information In Marathi » मराठी मोल


Download: Sant eknath information in marathi
Size: 49.40 MB

[जीवन चरित्र] संत एकनाथ मराठी माहिती

आपला देश भारताला संतांची भूमी म्हटले जाते. विशेष करून महाराष्ट्रात अनेक महान संत होऊन गेले ज्यांनी आपल्या महान कार्याने समाजात मोलाचे परिवर्तन घडवून आणले. महाराष्ट्रातील प्रत्येक क्षेत्रात कोणते न कोणते महान संत झालेले आहेत. आजच्या या लेखात आपण अश्याच एक महान संतांचे जीवन चरित्र पाहणार आहोत या संतांचे नाव आहे संत एकनाथ. संत एकनाथांनी लोकांना भक्तीच्या मार्गावर चालायला शिकवले. तर चला पाहूया संत एकनाथ यांची माहिती ही sant eknath information in Marathi तुम्हाला विविध ठिकाणी नक्कीच उपयुक्त ठरेल. जन्म व प्रारंभिक जीवन संत एकनाथ यांचा जन्म इसवी सनाच्या 15 व्या शतकात महाराष्ट्रातील पैठण गावातील संत भानुदास यांच्या कुळात झाला. संत भानुदास हे एकनाथांचे पणजोबा होते. ते सूर्याची उपासना करीत असत. म्हणून त्यांनी आपल्या मुलाचे म्हणजेच संत एकनाथांच्या वडिलांचे नाव सूर्यनारायण ठेवले. एकनाथांच्या आईचे नाव रुक्मिणी होते. एकनाथ लहान असतानाच त्यांचे आई वडील वारले. ज्यामुळे त्यांची आजी सरस्वती व आजोबा चक्रपाणी यांनी त्यांना मोठे केले. सहा वर्षाच्या कमी वयातच त्यांनी आपल्या बुद्धीने लोकांना चकित करण्यास सुरुवात केली. त्यांची बुद्धिमत्ता व तर्कशक्ती पाहून मोठमोठे विद्वान चकित व्हायचे. संत एकनाथांचे कार्य संत एकनाथांचे गुरु सद्गुरू जनार्दन स्वामी होते. जनार्दन स्वामींनी त्यांना अनेक महत्त्वाचे उपदेश दिले. जनार्दन स्वामी हे मूळचे चाळीसगावचे रहिवासी होते. त्यांचे आडनाव देशपांडे होते. ते भगवान दत्ताचे उपासक होते. जनार्दन स्वामींकडे आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते परमेश्वराच्या भक्तीत लागून गेले. संत एकनाथ महान संत होते त्यांनी आपल्या जिवंत अनेक महान कार्य केले. त्यांनी भागवत पुराण ला आपल्या भाषेत लि...

Sant Eknath information in marathi

sant eknath information in marathi – सर्वसाधारणपणे नाथ म्हणून ओळखले जाणारे संत एकनाथ हे महाराष्ट्तील वारकरी संप्रदायातले एक संत होते. त्यांचा जन्म इ.स. १५३३ मध्ये पैठण येथे झाला. संत भानुदास हे एकनाथांचे पणजोबा. ते सूर्याची उपासना करीत असत. श्री संत एकनाथांच्या वडिलांचे नाव सूर्यनारायण होते तसेच आईचे नाव रुक्मिणी होते. आई-वडिलांचा सहवास त्यांना फार कमी काळ लाभला. एकनाथांचे पालनपोषण आजोबांनीच केले. चक्रपाणी आणि सरस्वती हे त्यांचे आजोबा व आजी होत. नाथांनी पैठणजवळच्या वैजापूर येथील एका मुलीशी विवाह केला. एकनाथ आणि गिरिजाबाई यांना दोन मुली व एक मुलगा झाला त्यापैकी दोन्ही मुलींची नावे गोदावरी व गंगा असे आहे व मुलाचे नाव हरी असत. त्यांचा हा मुलगा हरिपंडित झाला. त्याने एकनाथांचे शिष्यत्व पत्करले. एकनाथांनी समाधी घेतल्यानंतर हरिपंडितांनी दरवर्षी नाथांच्या पादुका आषाढीवारीसाठी पंढरपुरास नेण्यास सुरुवात केली. सद्गुरू जनार्दनस्वामी हे एकनाथांचे गुरू होते. हे मुळचे चाळीसगावचे रहिवासी; त्यांचे आडनाव देशपांडे होते. नाथांनी परिश्रम करून गुरूसेवा केली आणि साक्षात दत्तात्रेयांनी त्यांना दर्शनही दिले. ‘बये दार उघड’ असे म्हणत एकनाथांनी अभंगरचना, भारूड, जोगवा, गवळणी, गोंधळ यांच्या साहाय्याने जनजागृती केली. तसेच ‘एकनाथी भागवत’ हा त्यांचा लोकप्रिय ग्रंथ आहे. एकनाथ हे संतकवी, पंतकवी व तंतकवी होते. त्यांनी आपल्या साहित्याद्वारे जनतेचे रंजन व प्रबोधन केले. ते ’एका जनार्दन’ म्हणून स्वतःचा उल्लेख करतात, एका जनार्दनी ही त्यांची नाममुद्रा आहे. संत एकनाथ महाराजांची थोडक्यात माहिती (sant eknath information in marathi) नाव संत एकनाथ महाराज जन्म ई.स. १५३३ जन्म ठिकाण पैठण आईचे नाव रुक्मिणी वडिलांचे नाव सूर...

संत एकनाथ निबंध मराठी

Sant Eknath Nibandh in Marathi – मित्रांनो आज “संत एकनाथ निबंध मराठी “या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया. Sant Eknath Nibandh in Marathi शांतिब्रह्म, ‘संत ‘पदाला पोहोचलेले सत्पुरुष, उच्च कोटीचे समाजसुधारक, महान तत्त्ववेत्ता, संस्कृत भाषेचे गाढे अभ्यासक अशा अनेक गुणविशेषणांसह ‘ज्ञानाचा एका’या बिरुदावलीने साऱ्या Sant Eknath Nibandh in Marathi आदर्श गृहस्थाश्रमी, मायमराठीचे सुपुत्र, व्युत्पन्नमति पंडित, दयेचा सागर या शब्दांतही त्यांचे वर्णन करता येईल. संत एकनाथ यांनी देवगिरी (दौलताबाद) च्या जनार्दनस्वामींना त्यांनी गुरू मानले. त्यांच्याकडूनच संत एकनाथ यांनी वेदान्त, संत एकनाथ निबंध मराठी बराचसा काळ ध्यान आणि वेदाध्ययनात घालवला. गुरूंबरोबर तीर्थयात्रा केल्यानंतर संत एकनाथ यांचे मूळ पुरुष भास्करपंत कुलकर्णी, हे हे प्रतिष्ठान ऊर्फ पैठण नगरीत राहणारे होते. संत भानुदास हे एकनाथांचे पणजोबा. ते सूर्याची उपासना करीत. Sant Eknath Nibandh in Marathi श्री संत एकनाथ यांच्या वडिलांचे नाव सूर्यनारायण होते. Sant Eknath Nibandh in Marathi चक्रपाणी आणि सरस्वती हे त्यांचे आजोबा व आजी होत. संत एकनाथ यांना लहानपणापासून अध्यात्मज्ञानाची व हरिकीर्तनाची आवड होती. संत एकनाथ यांचे सद्गुरू म्हणून संत एकनाथ यांनी त्यांना मनोमन वरले होते. जनार्दनपंत हे विद्वान व सत्शील आचरणाचे होते. संत एकनाथ निबंध मराठी आत्मबोध, पूर्णगुरुकृपा, आणि भगवंत दत्तात्रेय यांचे दर्शन यांमुळे संत एकनाथ यांचे जीवन धन्य झाले. संत एकनाथ यांनी अनेक तीर्थयात्राही केल्या. “Sant Eknath Nibandh in Marathi” संत एकनाथांनी समाधी घेतल्यानंतर हरीपंडितांनी संत एकनाथ यांच...

Sant Eknath Information

संत एकनाथ मूळ नाव : एकनाथ जन्म : इ.स. १५३३, पैठण, औरंगाबाद जिल्हा,महाराष्ट्र मृत्यू : इ.स. १५९९ भाषा : मराठी वडील : सूर्यनारायण आई : रुक्मिणी पत्नी : गिरिजा अपत्ये : गोदावरी, गंगा व हरी संत एकनाथ(१५३३-१६००) हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक सुप्रसिद्ध संत होते. त्यांचा जन्म इ.स. १५३३ मध्ये पैठण येथे झाला. शांतिब्रह्म, 'संत 'पदाला पोहोचलेले सत्पुरुष, उच्च कोटीचे समाजसुधारक, महान तत्त्ववेत्ता, संस्कृत भाषेचे गाढे अभ्यासक अशा अनेक गुणविशेषणांसह 'ज्ञानाचा एका ' या बिरुदावलीने साऱ्या महाराष्ट्राला परिचित असणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे संत एकनाथ. आदर्श गृहस्थाश्रमी, मायमराठीचे सुपुत्र, व्युत्पन्नमति पंडित, दयेचा सागर या शब्दांतही त्यांचे वर्णन करता येईल. संत एकनाथ यांनी देवगिरी (दौलताबाद) च्या जनार्दनस्वामींना त्यांनी गुरू मानले. त्यांच्याकडूनच संत एकनाथ यांनी वेदान्त, योग, भक्तियोग यांचे शिक्षण घेतले. बराचसा काळ ध्यान आणि वेदाध्ययनात घालवला. गुरूंबरोबर तीर्थयात्रा केल्यानंतर संत एकनाथ यांनी गृहस्थाश्रम स्वीकारला. गिरिजाबाई हे त्यांच्या पत्नीचे नाव. संत एकनाथ यांचे मूळ पुरुष भास्करपंत कुलकर्णी, हे प्रतिष्ठान ऊर्फ पैठण नगरीत राहणारे होते. संत भानुदास हे एकनाथांचे पणजोबा. ते सूर्याची उपासना करीत. श्री संत एकनाथ यांच्या वडिलांचे नाव सूर्यनारायण होते. आईचे नाव रुक्मिणी होते. संत एकनाथ यांचा जन्म शके १४५० ते १४५५ या दरम्यान झाल्याचे मानले जाते. दुर्दैवाने त्यांना आई-वडिलांचा सहवास फार काळ लाभला नाही. त्यांचे पालनपोषण आजोबांनी केले. चक्रपाणी आणि सरस्वती हे त्यांचे आजोबा व आजी होत. संत एकनाथ यांना लहानपणापासून अध्यात्मज्ञानाची व हरिकीर्तनाची आवड होती. संत एकनाथ यांचे गुरू सद्गुरू ज...

संत एकनाथ भारूड

संत एकनाथ भारूड संत एकनाथांच्या वाङ्मयाचा प्रभाव तत्कालीन समाजावर झाला आणि देव, देश, धर्म या बाबतींत जागृती घडून आली. एकनाथांसारखा तळमळीचा समाजसुधारक जन्मास येणे ही त्या काळाची गरज होती. त्यांनी धर्माचा खरा अर्थ सांगत समाजाला निर्भय बनवले. नाथांनी मोठा लेखनप्रपंच केला आहे. त्यांच्या रचनेत विविधता आहे. त्यांनी एकनाथी भागवताबरोबर चतुरश्लोकी भागवत, शुकोष्टक, हस्तामलक, आनंदलहरी, स्वात्मसुख, रुक्मिणी स्वयंवर, भावार्थ रामायण, अनुभवामृत, आनंदानुभव, चिरंजीवपद, गीतासार, ध्रुव-प्रल्हाद-ज्ञानदेव-नामदेव इत्यादी संतांची चरित्रे, तीन हजारांच्या आसपास अभंग व पदे आणि साडेतीनशेच्या आसपास भारुडे असे विविध मराठीत भारुडांची निर्मिती प्रथम केली ती ज्ञानदेवांनी. त्यानंतर काही संतांनी आणि संप्रदायांनी तो काव्यप्रकार हाताळला. परंतु भारुडे या लोकसाहित्याला शिखरावर आरूढ करण्याचे काम केले ते संत एकनाथांनी. त्यांनी लोकोद्धाराच्या तळमळीमुळे भारुडे लिहिताना लौकिक छंद वापरले. त्यांनी वासुदेव, भराडी, गोंधळी, भुत्या, पोतराज, जोशी, दरवेशी, पिंगळा, शकुनी, कोल्हाटी, माळी, मांड, जोगी, जागल्या यांसारख्या लोकभूमिकांचे माध्यम वापरले. त्या लोकभूमिकांबरोबर शिमगा, होळी, गोंधळ, फुगडी यांसारखे खेळ व सण आणि विंचू, सर्प, गाय, एडका, पोपट, पाखरू यांसारखे पशुपक्षी उपयोगात आणले. जोहार, आशीर्वादपत्र, चोपदार यांसारखे दरबारी विषय आणि रहाट, बाजार(हाट), सासुरवास, यांसारखे संसारी विषय ही त्यांची सामग्री होती. त्याचबरोबर महालक्ष्मी, अंबा, कान्होबा यांसारख्या दैवी भूमिका त्यांनी लेखनात हाताळल्या. नाथांनी अशा विविध तऱ्हांनी ‘रूपक पद्धती’ने भारुडे लिहिली आहेत. ते जणू हातात दिमडी घेऊन, स्वत:च वाघ्या होऊन अहं वाघ्या, सोहं वाघ्या प्रेम...

संत एकनाथ महाराज यांची संपूर्ण माहिती Sant Eknath Maharaj Information In Marathi » मराठी मोल

Sant Eknath Maharaj Information In Marathi काय करिसी काशी गंगा। भीतरी चांगा नाही तो।। मित्रांनो महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. येथे अनेक संत महात्मे होऊन गेले आजच्या भागामध्ये आपण संत एकनाथ महाराज यांच्या विषयी माहिती बघणार आहोत. संत एकनाथ महाराज यांची संपूर्ण माहिती Sant Eknath Maharaj Information In Marathi एकनाथांचा जन्म 1533 साली पैठण येथील एका ऋग्वेदी वामन कुटुंबात झाला. त्यांचे वडील सूर्यनारायण आणि आई रुक्मिणी होय. बालपणातच आई-वडिलांचे छत्र हरपल्याने एकनाथ हे अनाथ झाले. आई-वडिलांच्या पश्चात त्यांचे आजोबांनी त्यांचा सांभाळ केला व आजोबांच्या छत्रछायेत त्यांच्यावर सुयोग्य असे संस्कार झाले. एकनाथांना बालपणापासूनच अध्यात्म आणि हरी किर्तन यांची एक अनामिक ओढ होती. • वय वर्षे 12 असताना संत एकनाथ यांनी देवगिरीच्या जनार्दन स्वामी यांचे कडे जाऊन त्यांचे शिष्यत्व पत्करले आणि तिथे तब्बल सहा वर्षे वास्तव्य करून संस्कृत शास्त्र पुराण यांच्याबरोबरच ज्ञानेश्वरी सारख्या पवित्र धर्मग्रंथांचे देखील अध्ययन केले. त्यांना गुरूंच्या कृपेने परमेश्वराचा साक्षात्कार झाला पुढे त्यांनी सात वर्षांपर्यंत तीर्थयात्रा केली. त्या तीर्थयात्रेत सुरुवातीचे काही दिवस जनार्दन स्वामी यांनी त्यांची सोबत दिली. पुढे तीर्थयात्रा पार पडल्यानंतर मात्र संत एकनाथांनी गृहस्थाश्रमाचा मार्ग स्वीकारला आणि ते गिरीजाबाई नावाच्या त्यांच्या पत्नीसोबत विवाहबद्ध झाले. त्यांच्यापासून एकनाथांना हरीपंडित हा मुलगा तसेच गोदा आणि गंगा या नावाच्या दोन गोड मुली झाल्या. प्रपंचासह परमार्थ कसा करावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे संत एकनाथ होय. संसार करतानाही अध्यात्म आणि परमार्थाची कास पकडून चालता येते हे संत एकनाथांनी स्वतः...