Sant eknath mahiti

  1. संत एकनाथ महाराज माहिती 2023
  2. संत एकनाथ अभंग १ते२०१
  3. महान संत श्री समर्थ रामदास स्वामी यांची जीवन कथा
  4. संत नामदेवांविषयी माहिती Sant Namdev Information In Marathi इनमराठी
  5. एकनाथ


Download: Sant eknath mahiti
Size: 32.60 MB

संत एकनाथ महाराज माहिती 2023

sant eknath information in marathi : महाराष्ट्र ही थोर लोकांची जन्मभूमी आहे. महाराष्ट्र हे असे महान राज्य आहे जिथे आजवर हजारो महान लोक जन्माला आले आहेत. याला संतांचे जन्मस्थान असेही म्हणतात. संत ज्ञानेश्वरांपासून संत तुकाराम महाराजांपर्यंत, संत नामदेवांपर्यंत आणि संत जनाबाईपासून संत गाडगे महाराजांपर्यंत सर्वांनीच लोक सुधारणेचा प्रयत्न केला. आज महाराष्ट्र प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहे. पण याचे सर्व श्रेय त्या सर्व संतांना जाते कारण त्यांनी आपल्या ग्रंथ आणि कवितांमधून लोकांना मार्गदर्शन केले. संत एकनाथ महाराज – एकनाथ महाराजांचेही या ऋषी-मुनींमध्ये महत्त्वाचे योगदान आहे. देव आणि भक्तीचे महत्त्व त्यांनी वेळीच समजावून सांगितले. संत एकनाथांचे चरित्र – sant eknath information in marathi language नाव संत एकनाथ महाराज जन्म इ. एस. १५३३ जन्म ठिकाण पैठण माता रुक्मिणी वडील सूर्यनारायण मृत्यू इ. स.१५९९ गुरु जनार्दन स्वामी संत एकनाथांच्या जीवनाबद्दल अधिक माहिती मिळणे फार कठीण आहे कारण त्यांच्याबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही. पण ते 16 व्या शतकात होते आणि त्या वेळी त्यांनी भक्ती चळवळीचा शेवटपर्यंत प्रचार केला असे म्हणतात. संत एकनाथांचा जन्म महाराष्ट्रातील पैठण गावात मूळ ऋग्वेदी कुटुंबात झाला. त्यांच्या घरचे लोक एकवीरा देवीचे मोठे भक्त होते. संत एकनाथांच्या आई-वडिलांचे बालपणीच निधन झाले होते, त्यामुळे ते आजोबा भानुदास यांच्याकडे राहत होते. त्यांचे आजोबा भानुदास हे देखील वारकरी पंथाचे होते. असे म्हणतात की संत जनार्दन हे एकनाथांचे गुरू होते आणि ते एक सुफी संत होते. एकेकाळी एका खालच्या जातीतील व्यक्तीने संत एकनाथांना आपल्या घरी जेवायला बोलावले. संत एकनाथांनी त्या व्यक्तीच्या घरी जाऊन जेवण क...

संत एकनाथ अभंग १ते२०१

संत एकनाथ अभंग १ते२०१ संत एकनाथ मंगलाचरण १ ॐ नमो सदगुरुनिर्गुणा । पार नाहीं तंव गुणा । बसोनि माझिया रसना । हरिगुणा वर्णवीं ॥१॥ हरिगुण विशाळ पावन । वदवीं तूं कृपा करुन । मी मूढमती दीन । म्हणोनि कींव भाकितसें ॥२॥ तुमचा प्रसाद जाहलिया पूर्ण । हरिगुण वर्णीन मी जाण । एका वंदितसें चरण । सदगुरुचें आदरें ॥३॥ २ नमो व्यासादिक कवी हे पावन । जे परिपूर्ण धन भांडाराचें ॥१॥ करुनी उपदेश तारिलें बहुतां । उपदेश तत्त्वतां चालतसे ॥२॥ एका जनार्दनीं तुमचा मी दास । येवढी ही आस पुरवावी ॥३॥ ३ परा पश्यंती मध्यमा वैखरी । नमियेली खरी आदिमाया ॥१॥ वसोनिया जिव्हे वदावेम कवित्व । हरिनामीं चित्त निरंतर ॥२ आणिक संकल्प नाहीं माझे मनीं । एका जर्नादनीं वंदितसें ॥३॥ ४ श्रीगुरुराया पार नाहीं तव गुणी । म्हणोनि विनवयी करितसों ॥१॥ मांडिला व्यवहार हरिनामीं आदर । सादरा सादरा वदवावें ॥२॥ न कळेचि महिमा ऊंच नीचपणे । कृपेंचे पोसणें तुमचे जाहलों ॥३॥ एका जनार्दनी करुनी स्तवन । घातिलें दुकान मोलेंविण ॥४॥ बालक्रीडा ५ असतां बंदिशाळें । देवकी डोहळे । गर्भ घननिळे । आथियला ॥१॥ गुज पुसे भ्रतारा । आनु नेणें दुसरा । आवडी अवधारा । जिवा होय ॥२॥ मेळवुनि लेंकुरी । खेळ खेळावा साकार । गोकुळीं अवतार । गौळीया घरीं ॥३॥ वर्षतां शिळाधारीं । उचलवा माहागिरी । वेणु पावे करीं । वाजवीत ॥४॥ जळीं रिघ करावा । भवसर्प नाथावा । वरि बैसो बरवा । भाव माझा ॥५॥ कंसादिक वीर । त्यांचा कारावा संहार । ईजे राज्यधर । उग्रसेना ॥६॥ एक यश द्यावें त्रैलोक्य जिंकावें । कनकपूर बसवावें । सिंधुमाजीं ॥७॥ एका जनार्दनीं । डोहाळे संपूर्ण । पुरवी नारायणा । वासनेचे ॥८॥ ६ देवकी निज उदरीं । गर्भाजी पाहे थोरी । तंव सबाह्म अभ्यंतरीं । व्यापक श्रीकृष्ण ॥१॥ अगे हा स्वतः सिद्ध हरी । ...

महान संत श्री समर्थ रामदास स्वामी यांची जीवन कथा

महान संत श्री समर्थ रामदास स्वामी यांची जीवन कथा – Samarth Ramdas Swami Information in Marathi Sant Ramdas Information in Marathi समर्थ रामदास स्वामी यांची संक्षिप्त माहिती – Sant Ramdas Information in Marathi नाव (Name) नारायण सूर्याजीपंत ठोसर जन्म (Birthday) 24 मार्च 1608 (चैत्र शु. 9 शके 1530) गाव जांब वडील (Father Name) सूर्याजीपंत ठोसर आई (Mother Name) राणूबाई सूर्याजीपंत ठोसर साहित्यरचना (Books) दासबोध, मनाचे श्लोक, आरती… संप्रदाय समर्थ संप्रदाय वचन जयजय रघुवीर समर्थ समर्थांचे कार्य जनजागृती, 11 मारुतींच्या स्थापना, भक्ती आणि शक्तीचा प्रसार मठांची व समर्थ संप्रदायाची स्थापना. निर्वाण 13 जानेवारी 1681 (माघ कृ. 9 शके 1603)सज्जनगड समर्थ रामदास स्वामी यांचा परिचय – Samarth Ramdas Swami History in Marathi “जयजय रघुवीर समर्थ” हा नामघोष करीत मनुष्याच्या अंतकरणात सद्विचारांची बीजं पेरणारे समर्थ रामदास त्यांच्या दासबोध आणि मनाचे श्लोक या आणि इतर ग्रंथ रूपांनी या जगात निरंतर वास करीत आहेत. देह त्यागण्यापूर्वी त्यांनी तसे आपल्या शिष्यांना सांगितले देखील होते की मी माझ्या ग्रंथ रूपाने या भूतलावर निरंतर वास करून राहील. आज प्रत्येक घरात गणेशाची आराधना करतांना “सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची” ही आरती म्हंटल्या जाते. ही रचना समर्थ रामदासांचीच आहे. आपण म्हणत असलेल्या कित्येक आरत्या (आरतीची शेवटची ओळ लक्षात घेतली तर) या समर्थांनीच रचल्याचे आपल्या लक्षात येईल. समर्थांचे “मनाचे श्लोक” हे मनुष्याच्या मनाला उद्देशून केले असून त्याचा सूक्ष्म विचार केल्यास मनुष्य स्वतःला अंतर्बाह्य बदलू शकतो… नको रे मना द्रव्य ते पूढिलांचे अति स्वार्थबुद्धी न रे पाप सांचे घडे भोगणे पाप ते कर्म खोटे न हो...

संत नामदेवांविषयी माहिती Sant Namdev Information In Marathi इनमराठी

sant namdev information in Marathi आपल्या महाराष्ट्र भूमिला संतांची पवित्र भूमी म्हंटलं जात. महाराष्ट्र खरच खूप भाग्यवान आहे जिथे एकाहून एक थोर संत होऊन गेले. याच संतांच्या मांदियाळीतील एक प्रमुख नाव म्हणजे संत शिरोमणी नामदेव. ज्यांनी एकाहून एक अभंग रचले.(sant namdev in Marathi)वारकरी संप्रदायचे थोर प्रचारक नामदेव महाराज नामदेवाचे व नामविध्येचे आद्य प्रणेते म्हणून संत नामदेवांनी भारतभ्रमण केले. संत नामदेव हे प्रत्यक्ष श्री विठ्ठलाच्या निकटवर्थी सखा होता असे मानले जाते. संत नामदेवांची अभंगाची गाथा प्रसिद्ध आहे. ज्यामध्ये सुमारे २५०० अभंग लिहिले आहेत. sant namdev information in marathi • • संत नामदेव माहिती (sant namdev information in Marathi) नाव नामदेव दामाशेटी रेळेकर जन्म २६ ऑक्टोबर १२७० गाव नरसी नामदेव जि. हिंगोली मराठवाडा आई गोणाई रेळेकर वडील दामाशेटी रेळेकर पत्नी राजाई नामदेव रेळेकर मुले महादेव, गोविंद, विठ्ठल, नारायण आणि मुलगी लींबाई मृत्यू ३ जुलै १३५० शनिवार (शके १२७२) संत नामदेव हे ज्ञानेश्वरांच्या कालखंडात होऊन गेले. ज्ञानेश्वर माऊलीना समकालीन असणाऱ्या संत नामदेव महाराजांचं जन्म नाम संवस्तरात शके १९९२ मध्ये कार्तिक शुध्द एकादशीस, रोहिणी नक्षत्रास, रविवारी ( इ.स.२६ ऑक्टोबर १२७०) रोजी नरशी नामदेव या महाराष्ट्रातील मराठवाड्यातील हिंगोली जिल्यातील गावामध्ये झाला. संत नामदेवांचे पूर्ण नाव “नामदेव दामाशेटी रेळेकर” असे होते. त्यांच्या आईचे नाव गोणाई. त्यांचा व्यवसाय शिंपी होता. संत नामदेवांचा वयाच्या ११ व्या वर्षी सावकारांची मुलगी राजाई हिच्याची लग्न झाला. एक मोठी बहिण आऊबाई ,चार पुत्र नारा, विठा, गोंदा, महादा आणि एक मुलगी लिंबाई असा संत नामदेवांचा परिवार होता. त्यांच्या ...

एकनाथ

हा कथाकथन अथवा ललित साहित्य लेखनशैली टाळावी,ऐतिहासिक कथा कादंबर्‍यातील संदर्भ टाळावेत अथवा विशीष्टपणे नमुद करून ललित साहित्यातील उल्लेखांबद्दल वेगळा परिच्छेद बनवावा. * विकिपीडियावर इतिहास-विषयक संदर्भ देताना • ऐतिहासिक परिपेक्षात एकाच (कुटूंबा/घराण्या)तील दोन पिढ्यात एकाच नावाच्या व्यक्ती असु शकतात.कृ.[[अंतर्गत विकिदुवा]] देताना, तो नेमका कोणत्या लेखात उघडतो ते तपासा;घाई आणि गल्लत टाळा. आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन • ऐतिहासिक ललितेतर दस्तऐवज - तह/करारनामे, जाहीरनामे, आज्ञापत्रे, फतवे, वैयक्तिक दप्तरे/पत्रे, बखरी, न्यायनिवाड्याची निकालपत्रे, सैनिकी मोहिमांचे अहवाल/जमाखर्च इत्यादी. • ऐतिहासिक ललित साहित्य - संतसाहित्य, अन्य भक्तिपर साहित्य, स्तुतिपर कवने. • ऐतिहासिक कलाकॄती - समसमीक्षित (पीअर-रिव्ह्यूड) किंवा संपादित माध्यमांतून प्रकाशित झालेली चित्रे/फोटो; मात्र खास त्यांच्यासाठी आयोजलेल्या प्रदर्शनांतून प्रसिद्ध झालेली नसावीत. Eknath (es); একনাথ (bn); Sant Ekanath (gom-latn); Eknath (ast); Экнатх (ru); एकनाथ (mr); एकनाथ, संत (gom-deva); Eknath (sq); 阿克那斯 (zh); ایک ناتھ (pnb); ایک ناتھ (ur); Eknath (de); Eknath (id); એકનાથ (gu); ఏకనాథుడు (te); Экнатх (tt); संत एकनाथ (sa); saint eknath (hi); ಸಂತ ಏಕನಾಥ್ (kn); ਏਕਨਾਥ (pa); Eknath (en); Eknath (nl); Sant Ekanath (gom); ஏகநாதர் (ta) ভারতীয় সাধক কবি (bn); ਭਾਰਤੀ ਹਿੰਦੂ ਸੰਤ, ਦਾਰਸ਼ਨਿਕ ਅਤੇ ਕਵੀ (1533-1599) (pa); Indian Hindu saint, philosopher, and poet (1533–1599) (en); महाराष्ट्रातील एक संत (mr); महाराष्ट्र के एक संत (hi); filosoof (nl) Эканатх, Эканатха (ru); सन्त एकनाथ (hi); ਸੰਤ ਏਕਨਾਥ (pa); Bharud, sant eknath (en); एकन...