Sant tukaram mahiti

  1. मराठी संत
  2. संत जनाबाई माहिती यांची संपूर्ण माहिती मराठी sant sahitya


Download: Sant tukaram mahiti
Size: 30.61 MB

मराठी संत

महाराष्ट्राला संतांची पुरातन परंपरा आहे. या संतांनी महाराष्ट्राला व मराठी भाषेला वाङ्मयाचा मोठा वारसा दिला आहे. निवांत वेळी आपली कामे आटपून माणसाने भगवंताचारणी लीन व्हावे. चांगले आचरण करावे. भेद भाव टाळावा. संत तुकाराम महाराज यांच्या अभंगात ४०० वर्षांपूर्वी आपल्याला त्यांनी पर्यावरणाचा संदेश दिला आहे. पंढरपूर येथे यमाई तुकाई तलावाच्या काठावर ‘नमामि चंद्रभागा योजने’अंतर्गत येणाऱ्या तुळशी उद्यानाच्या भिंतीवर चित्रमय संतमेळा साकारला आहे. अडीच एकर क्षेत्रातील काही भागावर हे उद्यान वसले असून, त्याच्या संरक्षण भिंतीवर २१ संतांच्या चरित्राची चित्रमालिका मुंबईच्या ‘जे. जे. स्कूल ऑफ आर्ट’च्या विद्यार्थ्यांनी साकारली आहे. [ संदर्भ हवा ] महाराष्ट्रातील संत [ ] • • • • • • • • संत शिरोमणी • संत • • • • • • • • • • सखू • • • • • • आधुनिक संत [ ] • • • • • • • • • • • • • • • • संत बाबुराव नागपुरे ऊर्फ लहरीदास महाराज

संत जनाबाई माहिती यांची संपूर्ण माहिती मराठी sant sahitya

संत जनाबाई जन्म अंदाजे इ.स. १२५८ गंगाखेड मृत्यू अंदाजे इ.स. १३५० राष्ट्रीयत्व भारतीय नागरिकत्व भारतीय पेशा वैद्यकीय वडील दमा आई करुंड उत्कट भक्तीभावाची साक्ष देणार्‍या भक्त जनाबाई उत्कट भक्तीभावाची साक्ष देणार्‍या भक्त जनाबाई आणि साक्षात् विठ्ठल यांच्या संवादाची हीच ती खोली ! भक्त जनाबाईंवर विठ्ठल पांघरत असलेली घोंगडी चित्रात दर्शविली आहे. भक्त जनीसाठी साक्षात् विठ्ठल प्रकट होऊन तिच्यासाठी दळण दळत असे. हेच ते जातं ! अभंगांना खडीसाखरेची गोडी शेकडो वर्षे महाराष्ट्राच्या मुखात दोन संतांचे अंभंग खडीसाखरेप्रमाणे घोळतायत. आणि ते म्हणजे संत जनीची भक्ती म्हणजे रोजचं काम करता करता देवाचं नाव घेणं. ‘दळीता कांडिता तुज गाईन अनंता’ हे तिचं तत्वज्ञान खेडोपाड्यातील अडाणी माणसांनाही आपलं वाटतं आहे. जनीनं दाखवलेला‘लेकुरवाळा विठूराया’संसारात रमलेल्या, मुलंबाळं सांभाळणा-या आयाबायांना नेहमीच भावलेला आहे.‘नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे’ हा जनाबाईचा अभंग गात वारकरी पंढरीची वाट चालतात. बालपण परभणी जिल्ह्यातील गोदावरीच्या तीरावरील गंगाखेड हे जनाबाईंचे गाव होय. तिच्या वडिलांनी जनाबाईंला नामदेवांचे वडील दामाशेट शिंपी यांच्याकडे नोकरीसाठी पाठवले. तेव्हापासून त्या संत नामदेव यांच्या कुटुंबीयांतील एक घटक बनल्या. त्या स्वतःला नामयाची दासी म्हणवून घेत असत. जीवन जनाबाईंचा जन्म परभणी येथील गंगाखेड येथील दमा नावाच्या विठ्ठलभक्ताच्या घरी झाला. जनाबाईंच्या एका अभंगातील “माझ्या वडिलांचे दैवत| तो हा पंढरीनाथ ||” या ओळींवरून त्यांचे वडील दमा हेदेखील वारकरीअसावेत, अशी शक्यता दिसते. त्यांच्या आईचे नाव करुंड. त्याही भगवद्भक्त होत्या. संत जनाबाई या संत कवयित्री म्हणून जनमानसात लोकप्रिय आहेत. महाराष्ट्राच्या खेड...