Savitri bai phule information in marathi

  1. सावित्रीबाई फुले वर मराठी भाषण
  2. Savitribai phule Information In Marathi । सावित्रीबाई फुले यांचे जीवन
  3. सावित्रीबाई फुले यांचे जीवनचरित्र – Savitribai Phule Biography in Marathi – Marathi Biography


Download: Savitri bai phule information in marathi
Size: 4.15 MB

सावित्रीबाई फुले वर मराठी भाषण

सावित्रीबाई फुले मराठी भाषण सन्माननीय गरुजन व मान्यवरांना माझा सादर प्रणाम ! इथे जमलेल्या माझ्या सवंगड्यांनो; आपल्याला सर्वानाच ठाऊक असलेला सुविचार... जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाते उद्‌धारी. हे सार्थ पटवून दिलं... ' सावित्रीबाई फुले यांनी ! थोर समाजसेवक महात्मा जोतिराव फुले यांची पत्नी सावित्रीबाई. नावाप्रमाणं पतीच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारी स्त्री ! आपल्या देशाच्या सामाजिक आणि शैक्षणिक इतिहासातले हे एक आगळ वेगळं जोडपं वयाच्या अवघ्या ९ व्या वर्षी त्यांचा जोतीराबांशी विवाह झाला. जोतिराव त्यावेळी होते अवघे १३ वर्षाचे. साल १८४०, स्रियांनी शाळेत जाण मान्य नव्हत; कर्मठ समाजाला. अशात जोतिराबांनी धारिष्टकेलं. सावित्रीबाईंना घरीच शिक्षण द्यायला सुरुवात केली. सावित्रीबाईंची देखील त्याना उत्तम साथ लाभली. एका ठिकाणी तर मी असं देखील बाचलंय जोतिरावांनी घरीच शिक्षण दिल्याचे , तसंच अहमदनगर येथील फरार बाईंच्या व पुण्यात मिचेलबाईंच्या नॉर्मल स्कूलमध्ये अध्यापनाचं प्रशिक्षण घेतलं होतं. असं शासकीय कागदपत्रांवरुन दिसून येतं. तसंच तत्कालीन दस्ताऐवजावरुनही असच स्पष्ट होतं की सावित्रीबाई याच भारतीय आद्यशिक्षिका आणि मुख्याध्यापिका होत ! मंडळी, म्हणजे त्यांनी "टाकलेलं पाऊल ' हीच आधुनिक भारतीय स्त्रीच्या सामाजिक जीवनाची' खरी खुरी सुरुवात म्हणायची ! जोतिराव आणि.सावित्रीबाई हे सर्वार्थांनं एकरुप असं जोडपं होतं. सावित्रीबाईंच्या जीवनातल्या काही गोष्टी मी वाचल्यात ! त्यापैकीच काही गोष्टी मला वाटतं तुम्हांलाही ठाऊक असतीलच ! तरी देखील मी त्या" पुनःस्मरण करुन देण्यासाठी सांगतेय... जोतिराव नि सावित्रीबाईंच घरं होतं गरीब-दलित-कष्टकरी यांच्या वस्तीत. त्यांच्या प्रत्यक्ष सहवासात राहिलेल्या एका व्यक्...

Savitribai phule Information In Marathi । सावित्रीबाई फुले यांचे जीवन

Savitribai phule Information In Marathi – सावित्रीबाई ज्योतिराव फुले या एक प्रख्यात भारतीय समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि कवयित्री होत्या. ज्यांनी एकोणिसाव्या शतकात महिला शिक्षण आणि सक्षमीकरणात महत्त्वाची भूमिका बजावली. त्या काळातील मोजक्या साक्षर स्त्रियांमध्ये त्यांची गणना होते. पुण्यात त्यांनी महात्मा फुले यांच्यासोबत भिलवाड्यात शाळेची स्थापना केली. त्यांनी बालविवाह निर्मूलन, मुलींचे शिक्षण, समाजातील उपेक्षित लोकांसाठी खूप काम केले आणि सती प्रथेविरुद्ध प्रचार केला आणि विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार केला. Savitribai phule या महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणा चळवळीतील एक प्रमुख व्यक्तिमत्व तर मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आपण सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल माहिती (Savitribai phule Biography In Marathi) पाहणार आहोत. Savitribai phule Information in Marathi नाव (Name) सावित्रीबाई फुले जन्म (Birth) ३ जानेवारी १८३१ जन्म स्थान (Birth Place) नायगाव, ब्रिटिश भारत (सध्या सातारा जिल्हा, महाराष्ट्र) विवाह (marrige) १८४० पतीचे नाव (Husband) ज्योतिराव फुले व्यवसाय (Profession) शिक्षिका, समाज सेविका मृत्यू (Death १० मार्च १८९७ (वय ६६) मृत्यूचे ठिकाण (पुणे) महाराष्ट्र, ब्रिटिश भारत Table of Contents • • • • सावित्रीबाई फुले यांचे प्रारंभीचे जीवन । Savitribai Phule Early Life सावित्रीबाई फुले यांचा जन्म ( सावित्रीबाई फुले जयंती) ३ जानेवारी १८३१ रोजी नायगाव (सध्या सातारा जिल्ह्यातील) येथे एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील आणि आईचे नाव लक्ष्मी होते. सावित्रीबाई आपल्या आई वडिलांची मोठी कन्या होती. त्या काळात मुलींची लग्ने लवकर होत असत, त्यामुळे प्रचलित रितीरिवाजा...

सावित्रीबाई फुले यांचे जीवनचरित्र – Savitribai Phule Biography in Marathi – Marathi Biography

पती ज्योतिराव फुले यांच्यासमवेत तिने भारतातील महिलांचे हक्क सुधारण्यास महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांना भारतीय स्त्रीवादाची जननी मानली जाते. फुले व त्यांचे पती या दोघांनी मिळून १८४८ मध्ये भिडे वाडा येथे पुण्यात प्रथम भारतीय मुलींच्या शाळेची स्थापना केली. जाती आणि लिंगावर आधारित लोकांमधील भेदभाव आणि अन्यायकारक वागणूक दूर करण्यासाठी त्यांनी काम केले. महाराष्ट्रातील समाजसुधारणेच्या चळवळीची ती एक महत्त्वाची व्यक्ती आहे. समाजसेवी आणि शिक्षणतज्ज्ञ फुले एक विपुल साहित्यिक लेखिका होती. त्यांनी विधवांचे होणारे केशवपन थांबवण्यासाठी पुण्यात न्हाव्यांचा संप घडवून आणला. त्यांचा मृत्यु प्लेग या आजाराने झाला. सावित्रीबाई फुले यांचे जीवनचरित्र – Savitribai Phule Short Biography in Marathi पूर्ण नाव सावित्रीबाई फुले टोपण नाव ज्ञानज्योती, क्रांतिज्योती जन्म ३ जानेवारी, इ.स. १८३१ जन्मस्थान नायगाव, सातारा, महाराष्ट्र, भारत मृत्यू मार्च १०, इ.स. १८९७, पुणे, महाराष्ट्र मृत्यूचे कारण बुबोनिक प्लेग वडिलांचे नाव खंडोजी नेवसे(पाटील) आईचे नाव सत्यवती नेवसे पतीचे नाव जोतीराव फुले अपत्ये यशवंत फुले चळवळ मुलींची पहिली शाळा सुरु करणे संघटना सत्यशोधक समाज राष्ट्रीयत्व भारतीय धर्म हिंदू प्रमुख स्मारके जन्मभूमी नायगाव सुरुवातीचे जीवन – Savitribai Phule life in Marathi सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. तिचे जन्मस्थान शिरवळपासून पाच किलोमीटर आणि पुण्यापासून सुमारे ५० किलोमीटर अंतरावर होते. सावित्रीबाई फुले लक्ष्मी आणि खंडोजी नेवेशे पाटील या दोघांची मोठी मुलगी होती, दोघेही माळी समाजातील होते. वयाच्या 10 व्या वर्षी सावित्रीबाई फुले यांचे ...