सदाशिव शिंदे

  1. फुले तोडण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील तिघांचा शॉक लागून मृत्यू
  2. what is the significance of sharad pawar resignation understand pawar power from his political history tku
  3. सदाशिव शिंदे
  4. Shivsena : पुण्यात शिवसेनेला भगदाड! नगरमध्येही परिस्थिती ढासळली; श्रीरंग बारणे, सदाशिव लोखंडे शिंदे गटात सामील
  5. बेटी, भतीजा और ‘साहेब’— पवार की पीढ़ियों ने कैसे किया महाराष्ट्र की राजनीति पर राज
  6. Karad : गणपतीला फुलं आणण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील तिघांचा शाॅक लागून मृत्यू
  7. सदाशिव शिवदे
  8. वाळूचोरीसाठी शेतातून रस्ता न दिल्याने दहा जणांची दोघांना मारहाण
  9. Before you continue to YouTube
  10. वाळूचोरीसाठी शेतातून रस्ता न दिल्याने दहा जणांची दोघांना मारहाण


Download: सदाशिव शिंदे
Size: 39.77 MB

फुले तोडण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील तिघांचा शॉक लागून मृत्यू

दोघे बचावले कराड तालुक्यातील तासवडे गावात शुक्रवारी रात्री साडे सातच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत दीर, भावजयीसह एका मुलाचा मृत्यू झाला. हिंदुराव मारुती शिंदे (वय ५८), सीमा सदाशिव शिंदे (वय ४८) आणि शुभम सदाशिव शिंदे (वय २३), अशी मृतांची नावे आहे. तर, दोघेजण या घटनेतून बचावले आहेत. नेमके काय घडले? तासवडे येथील शिंदे वस्तीत राहणारे हिंदुराव मारुती शिंदे, त्यांची भावजय सीमा सदाशिव शिंदे आणि पुतण्या शुभम सदाशिव शिंदे हे सायंकाळी विहिरीजवळच्या शेतात फुले तोडण्यासाठी गेले होते. त्यावेळी अचानक शॉक लागल्याने तिघेजण विहिरीत फेकले गेले. यातच त्यांचा मृत्यू झाला. नागरिकांची धाव घटनेची माहिती मिळाल्यानंतर नागरीकांनी विहिरीकडे धाव घेतली. मात्र, तोपर्यंत वीजेच्या जबर धक्क्याने व विहिरीत पडल्याने मारुती शिंदे, त्यांची भावजय सीमा सदाशिव शिंदे आणि पुतण्या शुभम सदाशिव शिंदे यांचा मृत्यू झाला होता. तर, नीलेश शंकर शिंदे (वय 25) आणि विनोद पांडुरंग शिंदे (वय 40) हे दोघेजण सुदैवाने बचावले. ऐन गणेशोत्सवात घडलेल्या या घटनेमुळे तासवडे गावावर शोककळा पसरली आहे. तासाभरानंतर मृतदेह विहिरीतून काढले शॉक लागल्याच्या घटनेनंतर सुमारे तासाभरानंतर तिघांचेही मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले. ऐन गणेशोत्सवात घडलेल्या या घटनेमुळे शिंदे वस्तीवर शोककळा पसरली. रात्री उशीरा तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी कराडला हलविण्यात आले. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

what is the significance of sharad pawar resignation understand pawar power from his political history tku

शरद पवार के इस्तीफे के मायने क्या? 'पवार के पावर' को उनके राजनीतिक इतिहास से समझिए एनसीपी प्रमुख शरद पवार ने मंगलवार को अपने अध्यक्ष पद को छोड़ने की घोषणा की, जिसके बाद से भारतीय राजनीतिक जगत में कयासों का दौर जारी है. मगर पवार के राजनीतिक और व्यक्तिगत जीवन को अध्ययन किये बिना उनके द्वारा उठाए गए इस कदम का आकलन नहीं हो सकता. एनसीपी प्रमुख शरद पवार ने मंगलवार को अपने अध्यक्ष पद को छोड़ने की घोषणा की, जिसके बाद से भारतीय राजनीतिक जगत में कयासों का दौर जारी है. कहीं अगले एनसीपी चीफ को लेकर चर्चा हो रही है तो कोई पवार के इस कदम मास्टरस्ट्रोक बता रहा है, मगर पवार के राजनीतिक और व्यक्तिगत जीवन को अध्ययन किये बिना उनके द्वारा उठाए गए इस कदम का आकलन नहीं हो सकता शरद पवार महाराष्ट्र ही नहीं, बल्कि देश के बड़े नेताओं में से एक हैं. महज 27 साल की उम्र में शरद पवार विधायक बन गए थे. उनका सियासी सफर 50 साल से भी ज्यादा का है. शरद पवार के राजनीतिक जीवन में कई उतार-चढ़ाव हैं, मगर पवार कभी हारते हुए नहीं दिखे. उन्होंने भारतीय राजनीति में जो रुतबा हासिल किया है वो हर किसी के लिए संभव नहीं, यही वजह है की विरोधी भी उनका नाम सम्मान से लेते हैं. शरद पवार का जन्म 12 दिसंबर 1940 को पुणे के बारामती में हुआ था. उनके पिता एक कोऑपरेटिव सोसायटी में वरिष्ठ पद पर थे. मां स्थानीय निकाय चुनाव लड़ने वाली वह इकलौती महिला थीं. पूर्व क्रिकेटर सदाशिव शिंदे की बेटी प्रतिभा शरद पवार की पत्नी हैं. एक इंटरव्यू में प्रतिभा ने बताया था कि शादी से पहले शरद पवार ने एक ही संतान पैदा करने की शर्त रखी थी. 1967 से 90 तक शरद बारामती सीट पर काबिज रहे, उसके बाद से यह सीट उनके भतीजे अजित पवार के पास है. शरद पवार की बेटी सुप्रिया...

सदाशिव शिंदे

भारतीय क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख सदाशिव शिंदे व्यक्तिगत माहिती फलंदाजीची पद्धत उजव्या हाताने गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने लेगब्रेक गूगली कारकिर्दी माहिती दुवा:

Shivsena : पुण्यात शिवसेनेला भगदाड! नगरमध्येही परिस्थिती ढासळली; श्रीरंग बारणे, सदाशिव लोखंडे शिंदे गटात सामील

पुणे : पुणे जिल्ह्यात Shivsena) पक्षाला खिंडार पडले आहे. शिवसेनेचे दोन दिग्गज नेते शिंदे गटात सामील झाले आहेत. शिवसेनेचे जिल्ह्यातील चार जिल्हाप्रमुखांपैकी दोन जिल्हा प्रमुख शिंदे गटात सामील झाले आहेत. मावळचे खासदार श्रीरंग बारणे ( Shrirang Barne) तर शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे शिंदे गटात सहभागी झाले आहेत. त्याबरोबरच जिल्हाप्रमुख शरद सोनवणे आणि रमेश कोंडे हेदेखील शिंदे गटात सामील झाले आहेत. पुणे जिल्ह्यात एकीकडे अशी स्थिती असताना अहमदनगरमध्येही काहीशी अशीच स्थिती निर्माण झाली आहे. शिर्डीचे शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे ( Sadashiv Lokhande) शिंदे गटात सामील होणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्यांच्या अहमदनगर जिल्ह्यातील बेलापूर येथील कार्यालय आणि निवासस्थानी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पुण्यातील स्थिती काय? पिंपरी चिंचवड, मावळ आणि पनवेल, उरण, खालापूर या भागांचा समावेळ असलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व श्रीरंग बारणे करतात. खासदार बारणे हे सलग दोनवेळा मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये बारणे यांची राजकीय ताकद आहे. त्यांचे पुतणे नगरसेवक राहिलेले आहेत. तर त्यांचा मुलगा विश्वजीत हे पिंपरी चिंचवड शहर युवासेना प्रमुख आहेत. श्रीरंग बारणे यांना पिंपरीचे माजी आमदार गौतम चाबुकस्वार, आकुर्डीतील माजी नगरसेवक प्रमोद कुटे, वाकड भागातील नगरसेविका रेखा दर्शिले, महिला संघटिका उर्मिला काळभोर, माजी शहरप्रमुख योगेश बाबर आदींचे समर्थन आहे. त्यामुळे शिवसेनेला मोठे खिंडार पडण्याची शक्यता आहे. शिर्डीतही सेनेला भगदाड? शिर्डीचे शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडेहेदेखील शिंदे गटात सामील होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. आपण भाजपासोबत जावे...

बेटी, भतीजा और ‘साहेब’— पवार की पीढ़ियों ने कैसे किया महाराष्ट्र की राजनीति पर राज

मुंबई: एक उत्तराधिकारी, एक भतीजा जो अपनी बारी का इंतज़ार कर रहा है और एक पितामह जो हर किसी के अगले कदम के बारे में अनुमान लगाता रहता है. किसी बिंदु पर, यह महाराष्ट्र में दो प्रमुख क्षेत्रीय दलों— शिवसेना और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी (राकांपा) में से किसी एक का वर्णन कर सकता था. इस परिवार द्वारा संचालित इन दो पार्टियों में से एक पार्टी के नेता के कांग्रेस से अलग होने के बाद 1999 में स्थापित की गई इस पार्टी (एनसीपी) की कमान छोड़ने की अचानक घोषणा के कारण पिछले हफ्ते सुर्खियों में रहे. सैकड़ों की संख्या में पार्टी कार्यकर्ता और समर्थक दो मई को मुंबई के नरीमन पॉइंट पर स्थित वाई.बी. चव्हाण सेंटर में एनसीपी प्रमुख शरद पवार की आत्मकथा के अपडेटेट एडिशन के लॉन्च के लिए इकट्ठा हुए. यहीं पर, लाइव टीवी पर 82-वर्षीय पवार ने एनसीपी के अध्यक्ष पद से हटने के अपने फैसले की घोषणा की. लेकिन, इसके तीन दिन बाद, वे पार्टी के वरिष्ठ नेताओं के 18-सदस्यीय पैनल द्वारा पारित एक प्रस्ताव का हवाला देते हुए अपने फैसले से मुकर गए. कुछ गिने-चुने लोगों को ही पवार के इस्तीफे और उसके बाद के बदलाव के बारे में पता था. महाराष्ट्र राज्य, जो 1 मई, 1960 को अस्तित्व में आया, की तरह पवार के राजनीतिक करियर ने भी लगभग उसी समय आकार लिया, क्योंकि इसी दिन वे पुणे सिटी यूथ कांग्रेस के सदस्य बने थे. कुछ वर्षों के भीतर, वे महाराष्ट्र प्रदेश युवा कांग्रेस के अध्यक्ष बन गए थे. अच्छी पत्रकारिता मायने रखती है, संकटकाल में तो और भी अधिक दिप्रिंट आपके लिए ले कर आता है कहानियां जो आपको पढ़नी चाहिए, वो भी वहां से जहां वे हो रही हैं हम इसे तभी जारी रख सकते हैं अगर आप हमारी रिपोर्टिंग, लेखन और तस्वीरों के लिए हमारा सहयोग करें. अभी ...

Karad : गणपतीला फुलं आणण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील तिघांचा शाॅक लागून मृत्यू

विहिरीवर मोटारीचं कनेक्शन शुक्रवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, सुमारे तासाभरानंतर मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले. या घटनेनं तासवडे पंचक्रोशीतून हळहळ व्यक्त होत आहे. यामध्ये हिंदुराव मारुती शिंदे (वय 58), सीमा सदाशिव शिंदे (वय 48), शुभम सदाशिव शिंदे (वय 23) हे मृत्यू झाले आहेत. याबाबत घटनास्थळावरून (Talbeed Police) मिळालेली माहिती अशी, तासवडेतील शिंदे वस्ती इथं घराजवळ लागून रघुनाथ जाधव यांची विहीर आहे. तिथं विहिरीवर मोटारीचं कनेक्शन आहे. तसेच इथं गेल्या चार दिवसांपूर्वी नवीन लाईन ओढण्यात आली आहे. शिंदे वस्तीवर शोककळा सायंकाळी शिंदे कुटुंबातील तिघेजण फुलं तोडण्यासाठी विहिरीवर गेले होते. त्या दरम्यान इथं अचानक शॉक लागल्यानं तिघेजण विहिरीत फेकले गेले. विहिरीतच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, याबाबतची माहिती मिळाल्यानंतर तेथील रहिवाशांनी विहिरीकडं धाव घेतली. यावेळी सुदैवानं नीलेश शंकर शिंदे (वय 25) व विनोद पांडुरंग शिंदे (वय 40) हे दोघेजण या घटनेतून सुदैवानं बचावले आहेत. या घटनेने शिंदे वस्तीवर शोककळा पसरली आहे. रात्री मृतदेह पाण्यातून काढून शवविच्छेदनासाठी कराड इथं हलविण्यात आले.

सदाशिव शिवदे

डॉ. सदाशिव सखाराम शिवदे ( जन्म : इ.स. १९३७; - पुणे, ७ एप्रिल २०१८) हे ऐतिहासिक विषयांवर लेखन करणारे डॉ. शिवदे हे व्यवसायाने पशुवैद्यक होते. इतिहासाच्या आवडीमुळे ते या क्षेत्रातील अभ्यासाकडे वळले. पशुवैद्यक सेवा पुरवितानाच त्यांनी मराठी, इतिहास विषयात एम. ए.ची पदवी घेतली. त्यांनी लिहिलेले 'ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजे' हे छत्रपती संभाजी महाराज यांचे चरित्र प्रसिद्ध आहे. 'माझी गुरे, माझी माणसे' या ग्रामीण जीवनावर आधारित पुस्तकासह त्यांची इतिहासविषयक २६ पुस्तके प्रकाशित झाली असून त्यांच्या मृत्युसमयी त्यांची दोन पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर होती. भारत इतिहास संशोधन मंडळाचे ते विश्वस्त होते. तसेच महाराष्ट्र राज्य इतिहास परिषदेचे ते माजी अध्यक्ष होते. पुस्तके • छत्रपती राजाराम ताराराणी (व्यक्तिचित्रण) • ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजा (चरित्र) • सेनापती धनाजी जाधव (चरित्र) • परमानंदकाव्यम् (अनुवादक - स.मो. अयाचित, संपादक सदशिव शिवदे) • श्रीप्रतापदुर्गामाहात्म्यम् (धार्मिक, ऐतिहासिक) • मराठ्यांची न्यायव्यवस्था (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक डॉ. व्ही.सी. गुणे) • मराठ्यांची प्रशासकीय व्यवस्था (अनुवदित, मूळ इंग्रजी लेखक सुरेंद्र सेन) • मराठ्यांची लष्करी व्यवस्था (अनुवदित, मूळ इंग्रजी लेखक सुरेंद्र सेन) • महाराष्ट्रातील ऐतिहासिक वाडे भाग १, २. • माझी गुरे माझी माणसे • स्वराज्याचे पंतप्रधान मोरोपंत पिंगळे (चरित्र) • युद्धभूमीवर श्रीशंभूछत्रपती • महाराज्ञी येसूबाई (चरित्र) • रणझुंजार : शंभूछत्रपतींच्या समशेरीची गाथा • शिवपत्‍नी सईबाई (चरित्रात्मक) • छत्रपती संभाजीमहाराजांची पत्रे • सेनापती हंबीरराव मोहिते (चरित्र) • दर्याराज कान्होजी आंग्रे

वाळूचोरीसाठी शेतातून रस्ता न दिल्याने दहा जणांची दोघांना मारहाण

वाळूचोरीसाठी शेतातून रस्ता न दिल्याने दहा जणांची दोघांना मारहाण By September 2, 2021 04:48 AM 2021-09-02T04:48:51+5:30 2021-09-02T04:48:51+5:30 पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संभाजी सदाशिव शिंदे (वय ४९, रा.आंबे, ता.पंढरपूर) यांना आंबे ग्रामपंचायत कार्यालयासमोर बोलावून घेतले. वाळू चोरून काढण्यासाठी ... वाळूचोरीसाठी शेतातून रस्ता न दिल्याने दहा जणांची दोघांना मारहाण पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संभाजी सदाशिव शिंदे (वय ४९, रा.आंबे, ता.पंढरपूर) यांना आंबे ग्रामपंचायत कार्यालयासमोर बोलावून घेतले. वाळू चोरून काढण्यासाठी शेतातून रस्ता देण्याच्या कारणावरून व गैरकायद्याची मंडळी जमवून संगनमत करून शिंदे यांना खाली पाडून हाताने, लाथाबुक्क्याने मारहाण केली व फिर्यादीच्या सर्वांगावर मुकामार दिला. संभाजी शिंदे यांचा मुलगा दीपक शिंदे हा भांडणे सोडवित असताना, त्यालाही हाताने, लाथाबुक्क्याने मारहाण केली. संभाजी व दीपक तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्याकडे येत असताना, चळेपाटी येथे रोडवर त्यांचा एमएच १४/ इडब्ल्यू ११११ या वाहनामधून पाठलाग केला. या दरम्यान तानाजी शिवाजी शिंदे हा, घाल याच्या अंगावर गाडी, सोडू नको, खल्लास कर, असे मोठ्याने ओरडत त्यांच्या मोटारसायकलवर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न करत होता. या प्रकरणी तानाजी शिवाजी शिंदे, बापू शिवाजी शिंदे, हरि शिवाजी शिंदे, निशाल बापू शिंदे, विकास बापू शिदे, धनाजी उद्धव शिंदे, शंकर राजाराम शिंदे, सिद्धू सुरेश नागणे, आनंदा जनार्धन सगर, बाबुराव मनोहर जाधव (सर्व रा.आंबे, ता.पंढरपूर) यांनी मारहाण केली. या प्रकरणी संभाजी शिंदे यांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोनि. किरण अवचर करत आहेत. शेगाव दुमाला वाळू उपसा; चौघांविरुद्ध...

Before you continue to YouTube

We use • Deliver and maintain Google services • Track outages and protect against spam, fraud, and abuse • Measure audience engagement and site statistics to understand how our services are used and enhance the quality of those services If you choose to “Accept all,” we will also use cookies and data to • Develop and improve new services • Deliver and measure the effectiveness of ads • Show personalized content, depending on your settings • Show personalized ads, depending on your settings Non-personalized content and ads are influenced by things like the content you’re currently viewing and your location (ad serving is based on general location). Personalized content and ads can also include things like video recommendations, a customized YouTube homepage, and tailored ads based on past activity, like the videos you watch and the things you search for on YouTube. We also use cookies and data to tailor the experience to be age-appropriate, if relevant. Select “More options” to see additional information, including details about managing your privacy settings. You can also visit g.co/privacytools at any time.

वाळूचोरीसाठी शेतातून रस्ता न दिल्याने दहा जणांची दोघांना मारहाण

वाळूचोरीसाठी शेतातून रस्ता न दिल्याने दहा जणांची दोघांना मारहाण By September 2, 2021 04:48 AM 2021-09-02T04:48:51+5:30 2021-09-02T04:48:51+5:30 पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संभाजी सदाशिव शिंदे (वय ४९, रा.आंबे, ता.पंढरपूर) यांना आंबे ग्रामपंचायत कार्यालयासमोर बोलावून घेतले. वाळू चोरून काढण्यासाठी ... वाळूचोरीसाठी शेतातून रस्ता न दिल्याने दहा जणांची दोघांना मारहाण पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संभाजी सदाशिव शिंदे (वय ४९, रा.आंबे, ता.पंढरपूर) यांना आंबे ग्रामपंचायत कार्यालयासमोर बोलावून घेतले. वाळू चोरून काढण्यासाठी शेतातून रस्ता देण्याच्या कारणावरून व गैरकायद्याची मंडळी जमवून संगनमत करून शिंदे यांना खाली पाडून हाताने, लाथाबुक्क्याने मारहाण केली व फिर्यादीच्या सर्वांगावर मुकामार दिला. संभाजी शिंदे यांचा मुलगा दीपक शिंदे हा भांडणे सोडवित असताना, त्यालाही हाताने, लाथाबुक्क्याने मारहाण केली. संभाजी व दीपक तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्याकडे येत असताना, चळेपाटी येथे रोडवर त्यांचा एमएच १४/ इडब्ल्यू ११११ या वाहनामधून पाठलाग केला. या दरम्यान तानाजी शिवाजी शिंदे हा, घाल याच्या अंगावर गाडी, सोडू नको, खल्लास कर, असे मोठ्याने ओरडत त्यांच्या मोटारसायकलवर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न करत होता. या प्रकरणी तानाजी शिवाजी शिंदे, बापू शिवाजी शिंदे, हरि शिवाजी शिंदे, निशाल बापू शिंदे, विकास बापू शिदे, धनाजी उद्धव शिंदे, शंकर राजाराम शिंदे, सिद्धू सुरेश नागणे, आनंदा जनार्धन सगर, बाबुराव मनोहर जाधव (सर्व रा.आंबे, ता.पंढरपूर) यांनी मारहाण केली. या प्रकरणी संभाजी शिंदे यांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोनि. किरण अवचर करत आहेत. शेगाव दुमाला वाळू उपसा; चौघांविरुद्ध...