शांता शेळके यांच्या कविता

  1. श्री गणेश लेखमाला २०२२
  2. कुठले पुस्तक कुठला लेखक
  3. मराठी कविता


Download: शांता शेळके यांच्या कविता
Size: 28.66 MB

श्री गणेश लेखमाला २०२२

h1, h2, h3, h4, h5, h6 शांता शेळके जन्मशताब्दी वर्ष कही की ईट कही का रोडा| भानुमतीने कुणबा जोडा| हा लेख नसून संकलन आहे. यात माझे काहीच कर्तृत्व नाही. शांताबाई शेळके यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने या कवयित्रीच्या कविता पुन्हा एकदा आठवण्याचा प्रयत्न! सेवानिवृत्ती झाली. वेळच वेळ. एका मित्राने विचारले, "तुला काय बाबा, काम ना धाम.. कसा वेळ घालवतोस? त्यापेक्षा एखादी पार्ट टाइम नोकरी का नाही पकडत?" मी मित्राला म्हणालो, "टाइमपास म्हणून मी मुद्दाम स्कूटी उलट्या रस्त्याने चालवतो, मग मला पोलीस पकडतात. कागदपत्रं मागतात, मी त्यांच्याशी हुज्जत घालतो. भाजी मंडईत भाजीवाल्याबरोबर उगाच घासाघीस करतो, वेळ मस्त जातो." मित्राला वाटले, माझ्या डोक्यावर परिणाम झालाय. घाईघाईत "ओ के" म्हणाला आणि पळाला. मला फिरकी घ्यायला मजा येते. अर्थात कधी कधी माझीही कुणीतरी घेतेच. मला संदीप खरे यांची कविता आठवली. यातला 'तो' मी आहे. 'मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो, तो कट्ट्यावर बसतो, घुमतो, शीळ वाजवतो.' सेवानिवृत्तीआगोदरच मी ठरवले होते - इथून पुढील आयुष्य स्वानंदासाठी, स्वतःसाठी. 'आयुष्याची आता झाली उजवण येतो तो क्षण अमृताचा' - कवी बाकीबाब जगरहाटी कुणाला चुकलीयं? तशी मलाही नाही. जास्त त्रास करून घेत नाही. आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो चाकोरीचे खरडून कागद सहीस पाठवतो - संदीप खरे सेवानिवृत्तीनंतर खुप काही करता येते. वेळच पुरत नाही. अनेक गोष्टी तीव्रतेने कराव्याशा वाटल्या, पण नाही जमल्या, त्यापैकी वाचन ही एक गोष्ट. जरूरी नाही सर्व काही लक्षात राहावे, स्वानंदासाठी वाचायचे. बरेच दिवसांनी मराठी साहित्य बघायला मिळत होते. आंतरजालावरून पुस्तके उतरवून घेतो, आप्तेष्ट, मित्र यांच्याकडून मागून आणतो, कानात कुडंले घालून...

कुठले पुस्तक कुठला लेखक

ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांची प्रसिद्ध कविता कुठले पुस्तक कुठला लेखक मराठीमाती डॉट कॉम च्या सह-संपादिका स्वाती खंदारे यांच्या आवाजात. Your browser does not support the audio element. कवयित्री: कुठले पुस्तक कुठला लेखक लिपी कोणती कसले भाकित हात एक अदृश्य उलटतो पानामागुन पाने अविरत गतसालाचे स्मरण जागता दाटुन येते मनामध्ये भय पण हे नवे यात तरी का असेल काही प्रसन्न आशय अखंड गर्जे समोर सागर कणाकणाने खचते वाळू तरी लाट ही नवीन उठता सजे किनारा तिज कुरवाळू स्वतः स्वतःला देत दिलासा पुसते डोळे हसता हसता उभी इथे मी पसरून बाहू नवीन वर्षा तुझ्या स्वागता शांता शेळके यांच्या वर्षा, या कविता संग्रहातून.

मराठी कविता

Shanta Shelke Poems in Marathi : शांता शेळके या एक प्रतिभासंपन्न मराठी कवयित्री होत्या. याशिवाय त्या एक प्राध्यापिका, संगीतकार, लेखिका, अनुवादक, बाल साहित्य लेखिका, साहित्यिक, आणि पत्रकार होत्या. शांता शेळके या केंद्रीय फिल्म प्रमाण मंडळाच्या, तसेच राज्य नाटक परिनिरीक्षण मंडळाच्या सदस्य होत्या. आजच्या या पोस्टमध्ये आपण शांता शेळके यांच्या कविता (Shanta Shelke Poems in Marathi) जाणून घेणार आहोत.… Bahinabai Chaudhary poems in marathi : संत बहिणाबाई या वारकरी संप्रदायातील असुन त्यांना मराठी संत कवयित्री आणि संत तुकाराम महाराजांच्या शिष्या म्हणुन ओळखले जाते. संत बहिणाबाई या शिक्षणाने निरक्षर होत्या. त्यामुळे लिहिता येत नव्हते, त्यामुळे त्यांनी केलेल्या अनेक कविता कुणी लिहून न ठेवल्यामुळे काळाच्या ओघात नष्ट झाल्या. तरीही त्यांच्या काही कविता आजही मोठ्या आनंदाने ऐकल्या जातात. आजच्या या… Pu La Deshpande poems in marathi : पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे म्हणजेच पु.ल.देशपांडे हे लोकप्रिय मराठी विनोदी लेखक होते. तसेच ते प्रसिद्ध अभिनेते, पटकथालेखक, संगीतकार, गायकही होते. त्यांना महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असे म्हटले जाते. त्यांच्या आद्याक्षरांवरून महाराष्ट्रात पु. ल. म्हणून ओळखले जातात. आजच्या या पोस्टमध्ये आपण पु ल देशपांडे यांच्या कविता (Pu La Deshpande poems in marathi) जाणून घेणार… Rain poems in marathi – Paus Kavita Marathi : मित्रांनो आपल्या या निसर्गामध्ये अनेक बदल घडत असतात. त्यातील एक बदल म्हणजे ऋतू. पावसाळा हा ऋतू अनेक लोकांना खूप आवडतो. विशेष म्हणजे लहान मुलांना. कारण लहान मुलांना पाण्यात भिजायला खूप आवडते. आणि याच बरोबर लोकांना पावसाविषयी कविता वाचायला सुद्धा खूप आवड...