शालेय पोषण आहार योजना महाराष्ट्र

  1. Mid Day Meal Scheme Account Information शाळास्तरावरील बॅक खात्यावरील शिल्लक रकमेची माहिती सादर करणे
  2. अन्न कसे शिजवायचे, स्वच्छता कशी ठेवायची? स्वयंपाक्यांना ‘शेफ’प्रमाणे देणार प्रशिक्षण
  3. शालेय पोषण आहार लेखापरीक्षण बाबत शिक्षण आयुक्त यांचे परिपत्रक
  4. शालेय पोषण आहार योजना महाराष्ट्र 2022
  5. शालेय पोषण आहार योजने अंतर्गत पुरवठा करण्यात आलेल्या न्यूट्रीटीव्ह स्लाईसची माहिती
  6. महाराष्ट्र शिक्षक मित्र: शालेय पोषण आहार योजना


Download: शालेय पोषण आहार योजना महाराष्ट्र
Size: 43.43 MB

Mid Day Meal Scheme Account Information शाळास्तरावरील बॅक खात्यावरील शिल्लक रकमेची माहिती सादर करणे

Mid Day Meal Scheme (Ind. Cell) Directorate of Primary Education, Maharashtra State यांच्या मार्फत एक पत्रक काढण्याच आलेले आहे. ज्यामध्ये आपल्या शाळेच्या शालेय पोषण आहार खात्यातील शिल्लक रक्कमेची माहिती मागविण्यात आलेली आहे. केंद्र पुरस्कृत शालेय पोषण आहारासाठी आपण शाळेचे खाते खाढलेले आहे. या खात्यावर शालेय पोषण आहाराची रक्कम मग ते मानधन असेल अथवा इंधन बील असेल जमा करण्यात येते. सदर खात्यावर जेवढी रक्कम शिल्लक असेल त्या शिल्लक रक्कमेची माहिती द्यावी लागणार आहे. त्याविषयीचे पत्रक दिनांक- १७ ऑगस्ट , २०२१ रोजी काढण्यात आलेले आहे. सदर माहिती ही १. शिक्षणाधिकारी , बृहन्मुंबई महानगरपालिका २. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) , जिल्हा परिषद , सर्व यांना मागविण्यात आलेली आहे. संपर्क तपशिल- महाराष्ट्र शासन Government of Maharashtra Tel. No.: 020-26128157 Email ID शालेय पोषण आहार योजना (स्वतंत्र कक्ष प्राथमिक शिक्षण संचालनालय , महाराष्ट्र राज्य) विषय:- शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत शाळास्तरावरील बॅक खात्यावरील शिल्लक रकमेची माहिती सादर करणे बाबत. संदर्भ:- शासन पत्र जा.क्र. शापोआ-२०१८/प्र.क्र. १२१/एस.डी. ३ दि. ०९.०८.२०२१. शालेय पोषण आहार या केंद्रपुरस्कृत योजनेचे निधी वितरण व विनियोग व्यवस्थापन करीता केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार Single Nodal Agency (SNA) व Single Bank Account उघडणे बाबत कार्यवाही करणेबाबत संदर्भाधिन पत्रान्वये शासनाने निर्देश दिलेले आहेत. प्रस्तुत पत्रातील निर्देशाप्रमाणे शाळास्तरावरील शालेय पोषण आहार योजनेच्या बँक खात्यामध्ये अखर्चित शिल्लक व जमा व्याज अशी एकूण शिल्लक रकमेची शाळा व्यवस्थापन समितीनिहाय आकडेवारी शाळांकडून प्राप्त करून घेणेबाबत खालील प्रमाणे कार्यवाही...

अन्न कसे शिजवायचे, स्वच्छता कशी ठेवायची? स्वयंपाक्यांना ‘शेफ’प्रमाणे देणार प्रशिक्षण

असे असेल प्रशिक्षणाचे स्वरूप राज्यातील प्राथमिक शाळांमध्ये सुमारे एक लाख ७६ हजार स्वयंपाकी आणि मदतनीस सध्या कार्यरत आहेत. केंद्र सरकारने या स्वयंपाकींना प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्राथमिक शिक्षण विभागाने प्रशिक्षण संस्थांची निवड करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सुरुवातीच्या टप्प्यावर जिल्हा, तालुकास्तरावर हे प्रशिक्षण घेण्याचे प्राथमिक नियोजन आहे. प्रशिक्षणासाठी स्वयंपाकी मदतनिसांना प्रवास भत्ता, ॲप्रन आणि कॅप असे साहित्यही दिले जाणार आहे. मानधनातही करणार वाढ राज्यामध्ये यापूर्वी शालेय पोषण आहारांतर्गत स्वयंपाकी व मदतनिसांना जानेवारी २०१९च्या सरकारी निर्णयानुसार केंद्र सरकारच्या वतीने सहाशे रुपये आणि राज्य सरकारच्या वतीने नऊशे रुपये, असे एकत्रित मिळून दर महिना पंधराशे रुपये मानधन दहा महिन्यांसाठी देण्यात येत होते. फेब्रुवारी २०२३ मध्ये या मानधनात वाढ करण्याचा अध्यादेश शालेय शिक्षण विभागाने काढला आहे. त्यानुसार आता केंद्र आणि राज्य सरकारचा हिस्सा मिळून स्वयंपाकी व मदतनीस यांना आता प्रति महिना अडीच हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे. खासगी संस्थेची करणार निवड विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचा पौष्टिक आहार मिळावा, अन्न बनविण्याच्या ठिकाणी स्वच्छता असावी, तसेच स्वयंपाकी आणि मदतनीस यांच्याकडून वैयक्तिक स्वच्छता पाळली जावी, या उद्देशाने प्राथमिक शिक्षण संचालनालयाने एक पाऊल पुढे टाकले आहे. या प्रशिक्षणासाठी खासगी संस्थेची निवड करण्यात येणार आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्याने दिली आहे. असे बदलले योजनेचे स्वरूप  राज्यात सरकारी आणि अनुदानित शाळांमधील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहार योजना सुरू करण्यात आली.  या योजनेची २००८ मध...

शालेय पोषण आहार लेखापरीक्षण बाबत शिक्षण आयुक्त यांचे परिपत्रक

शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे प्रमाण वाढविणे तसेच विद्यार्थ्यांची गळती थांबविण्यासाठी शालेय पोषण आहार योजना राबविली जाते. मात्र, या योजनेंतर्गत शाळांना दिला जाणारा तांदूळ व धान्यादी माल, इंधन, भाजीपाला खरेदीसाठीची रक्कम, स्वयंपाकी, मदतनीसांचे मानधन यांचे आतापर्यंत सर्वसमावेशक लेखापरीक्षण झालेलेच नव्हते. शासनाने आता एका खासगी सनदी लेखापाल (चार्टर्ड अकौंटंट) कंपनीकडून सन २०१५ ते २०२० याकालावधीचे लेखापरीक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे; शिंदे, चव्हाण, गांधी आणि कंपनी असे त्या कंपनीचे नाव आहे. परंतु, ऐन बदल्यांच्या धामधुमीतच यासंबंधीची माहिती संकलित करताना शिक्षक, मुख्याध्यापकांची डोकेदुखी वाढली आहे. लेखापरीक्षणासाठी शाळांना पूर्वी १८ पानांचे प्रारूप दिले होते. त्यास शिक्षक संघटनांनी विरोध केला. त्यानंतर आता आठ पानांच्या प्रारूपात ही माहिती भरावी लागणार आहे. आता शिक्षक, मुख्याध्यापकांनी शाळांना मिळालेला तांदूळ, वापरलेला तांदूळ आणि शिल्लक तांदूळ, खिचडी शिजविण्यासाठी स्वयंपाकी, मदतनीसांचे मानधन व धान्यादी माल, इंधन, भाजीपाला खरेदीसाठी मिळालेल्या रकमा व वाटप झालेल्या रकमांचा हिशेब द्यावा लागणार आहे. त्यानुसार केंद्रप्रमुख मुख्याध्यापकांकडून माहिती घेतील. नंतर तालुकास्तरावर ही माहिती ऑनलाइन भरण्यात येणार आहे.

शालेय पोषण आहार योजना महाराष्ट्र 2022

कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्याकरीता करावयाच्या उपाययोजना म्हणून माहे मार्च 2020 पासून शाळा स्तरावर शिजविलेल्या आहाराचा पुरवठा करण्याऐवजी कोरडा शिधा दिला जात आहे. केंद्र शासनाने संदर्भ क्र.1 च्या पत्रान्वये पात्र विद्यार्थ्यांना कोविङ-19 चा प्रादुर्भाव रोखण्याकरीता करावयाच्या उपाययोजनांचे पालन करून शाळा स्तरावर तयार आहार देणेबाबत सूचना निर्गमित केलेल्या आहेत. “Shaley Poshan Aahar Yojana Maharashtra” शालेय पोषण आहार योजना महाराष्ट्र 2022 राज्यातील इयत्ता 1 ली ते 8 वी च्या शाळा दि.01 फेब्रुवारी, 2022 पासून सुरु करण्यात आलेल्या आहेत. स्थानिक परिस्थिती विचारात घेवून विद्यार्थ्यांची उपस्थिती व शाळेचा कालावधी निश्चित करुन त्यानुसार अंमलबजावणी केली जात आहे. सद्यस्थितीमध्ये राज्यातील शाळा स्तरावर विद्यार्थ्यांना तयार आहाराचा (मध्यान्ह भोजन) लाभ देणेबाबत खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत. योजनेस सुरवात दिनांक 22 नोव्हेंबर, 1995 शालेय पोषण आहार ही केंद्र पुरस्कृत योजना असून राज्यात सदर योजना 22 नोव्हेंबर, 1995 पासून राबविण्यात येत आहे. सुरुवातीला या योजने अंतर्गत इयत्ता 1 ली ते 5 वी च्या विद्यार्थ्यांना प्रति महा 3 किलो प्रमाणे मोफत तांदूळ देण्यात येत होता. (Take Home Supplement) सन 2001 मध्ये मा. सर्वोच्च न्यायालयाने शालेय पोषण आहार योजने अंतर्गत विद्यार्थ्यांना कोरडा तांदूळ न देता सन 2008 मध्ये या योजनेचा विस्तार करण्यात आला असून इयत्ता 6 वी ते 8 वी च्या विद्यार्थ्यांना सुध्दा या योजनेचा लाभ देण्यात येतो. Shaley Poshan Aahar Yojana Maharashtra योजनेची ठळक वैशिष्टे • प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरणे. • प्राथमिक शाळातील • शाळेतील विद्यार्थ्यांची गळती थांबविणे. • भेदभाव नष्ट कर...

शालेय पोषण आहार योजने अंतर्गत पुरवठा करण्यात आलेल्या न्यूट्रीटीव्ह स्लाईसची माहिती

शालेय पोषण आहार योजनेंतर्गत शासकीय शाळांमधील विद्याथ्र्यांना न्यूट्रिटिव्ह स्लाईस वितरीतकरणेबाबत. शालेय पोषण आहार योजने अंतर्गत नाविण्यपूर्ण उपक्रमांतर्गत राज्यामधील योजनेस पात्र शाळांपैकी सर्व शासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांना न्यूट्रिटिव्ह स्लाईसचा शाळास्तरावर पुरवठा करण्याकरीता प्राथमिक शिक्षण संचालनालय , महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या स्तरावर ई-निविदा प्रक्रिया राबवून दिव्या एस. आर. जे फूड्स एलएलपी. जालना या संस्थेची निवड करून उक्त संस्थेसोबत करारनामा करण्यात आला आहे. सदर उपक्रमांतर्गत ज्वारी, बाजरी, तांदूळ, नाचणी व सोयाबीन हे मुख्य घटक व Whole Wheat Flour, Refined Wheat Flour with Iron Enrichment, Sugar Powder, Edible Oil, Skimmed Milk Powder, Flavour and other essential ingredients असे इतर उपघटकांपासून तयार करण्यात आलेल्या न्यूट्रिटिव्ह स्लाईसचे वितरण करण्यात येणार आहे. याला अनुसरून नुकतेच पत्रक द्ण्यात त्यामध्ये याविषयीची सर्व माहिती देण्यात आलेली आहे. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) , जिल्हा परिषद, अमरावती, नंदूरबार, नाशिक, पालघर, ठाणे, जळगाव, चंदपूर व गडचिरोली विषय :- शालेय पोषण आहार योजनेंतर्गत शासकीय शाळांमधील विद्याथ्र्यांना न्यूट्रिटिव्ह स्लाईस वितरीतकरणेबाबत. संदर्भ:- १. शासन पत्र क्र. शापोआ-२०१९/प्र.क्र.११३/एस.डी.-३. दि. १६/०७/२०२१. २. दिव्या एस. आर. जे. फूड्स एलएलपी , जालना या संस्थेसोबत करण्यात आलेला करारनामा दि. २२/०७/२०२१. ३. संचालनालयाचे पत्र क्र. जा. क्र. प्राशिसं / शापोआ/न्युट्रीटीव्ह स्लाईस / २०२१२२/१०५९ दि. ०४/०८/२०२१. अ) न्यूट्रिटिव्ह स्लाईसची मागणी नोंदवणे व शाळा स्तरावर पुरवठा करणे ब) शाळास्तरावर विद्यार्थी / पालकांना न्युट्रीटीव्ह स्लाईस वाटप करणे क) पु...

महाराष्ट्र शिक्षक मित्र: शालेय पोषण आहार योजना

• मुख्यपृष्ट • शिक्षक उपयोगी • वार्षिक नियोजन • सेवापुस्तिका नोंदी • वर्गनिहाय उपक्रम • --- • --- • --- • मुख्याध्यापकांसाठी • शालेय अभिलेखे • विद्यार्थी लाभाच्या योजना • विविध प्रकारच्या रजा • शालेय स्पर्धा परिक्षा • शिष्यवृत्या • सावित्रीबाई फुले शिष्यवृती • अल्पसंख्यांक शिष्यवृती • आम आदमी • अस्वच्छ व्यव.शिष्यवृती • उपस्थिती भत्ता • समाजकल्याण शिष्यवृती • वर्गनिहाय उपक्रम • १ ली • २ री • ३ री • ४ थी • ५ वी • ६ वी • ७ वी • ८ वी • ईतर • कविता • १ ली • २ री • ३ री • ४ थी • ५ वी • ६ वी • ७ वी • ८ वी • तंत्रस्नेही • blog making • html coding • online test • app building • techno tips • scrolling text • whatsapp/hike • video making • डाउनलोड • महत्वाची परिपत्रके • महत्वाचे नमुने • महत्वाची वाचनीय पुस्तके • संगीत पाढे • • वर्णनात्मक नोंदी • प्रश्नपत्रिका • शै.साहित्य