शालेय परिपाठ सूत्रसंचालन

  1. ज्ञान सिध्दी: सूत्रसंचालन कसे करावे?
  2. सूत्रसंचालन
  3. सूत्र संचालन
  4. विद्यार्थी विकास : महाराष्ट्रातील शैक्षणिक ब्लॉग
  5. शिक्षण विभाग माजलगाव: परिपाठ सूत्रसंचालन


Download: शालेय परिपाठ सूत्रसंचालन
Size: 21.73 MB

ज्ञान सिध्दी: सूत्रसंचालन कसे करावे?

• • • • • • • • • • • • • • ज्ञानरचनावाद⇩ • कुमठे बीट अनुभव • ज्ञानरचनावाद वर्ग व फोटो • कृतीशील अध्ययन(ABL) • ज्ञानरचनावाद उपक्रम • ज्ञानरचनावाद साहित्य • स्पर्धा परीक्षा⇩ • शिष्यवृत्ती परीक्षा(५ वी) • प्रज्ञाशोध परीक्षा PUNE • नवोदय पूर्वतयारी परीक्षा • शिष्यवृत्ती परीक्षा(८ वी) • इतर शालेय स्पर्धा परीक्षा • शिक्षक उपयुक्त⇩ • महाराष्ट्र सेवा अधिनियम • शिक्षणाचा अधिकार2009 • विद्यार्थी online शिष्यवृत्ती • माहितीचा अधिकार • विषयनिहाय उपयुक्त • डाऊनलोड⇩ • PDF पुस्तके • कविता(१-८) • संकलित प्रश्नपत्रिका(१ते८) • प्रश्नपेढी(१ते८) • शालेय APPS • शालेय software • नवीन तंत्रज्ञान ⇩ • ब्लॉग व तंत्रज्ञान निर्मिती • डिजिटल शाळा • ई- लर्निगयुक्त शाळा • ISO मानांकन शाळा • नवीन स्मार्ट तंत्रज्ञान • • शासकीय संस्था • शिक्षकांचे ब्लॉग/वेबसाईटस • इतर सेवा वेबसाईटस • फोटो • इतर • व्हीडीओ ⇩ • शैक्षणिक व्हीडीओ • यु-टयूब व्हीडीओ • शै.उपक्रम व्हीडीओ • स्वनिर्मित व्हीडीओ • व्हीडीओ तंत्र-ज्ञान सूत्रसंचालन म्हणजे काय व ते कसे करावे ? या संबंधी काही टिप्स :- # कार्यक्रम पत्रिका:- उदा. व्याख्यान आगतम् स्वागतम् सुस्वागतम् 1) मान्यवरांचे आगमन/स्थानग्रहण 2) सरस्वती पूजन/दीपप्रज्वलन/प्रतिमेस पुष्पहार 3) मान्यवरांचे स्वागत/शाल, श्रीफळ, पुष्पहार, पुष्पगुच्छ. 4) स्वागतगीत 5) प्रास्ताविक 6) पाहुण्यांचा परिचय 7) मनोगत- 1, 2, 3...इत्यादी 8) भाषण / व्याख्यान-1, 2,...इत्यादी. 9) अध्यक्षीय समारोप 10) आभार 11) प्रार्थना, राष्ट्रगीत इत्यादी 〰〰〰〰〰〰〰 सूत्रसंचालकाचे काही गुण :- @ भाषाप्रभुत्व @ नीटनेटकेपणा @ संवेदनशिलता @ सभाधीटपणा @ हजरजबाबीपणा @ सौजन्यशिलता @ सुक्ष्मावलोकन क्षमता @ आंगिक हुशारी @ चाणाक्षपणा @ इतर...

सूत्रसंचालन

्रसंचालकाचे गुणसूत्रसंचालन म्हणजे काय व ते कसे करावे ? या संबंधी काही टिप्स :-# कार्यक्रम पत्रिका:-उदा. व्याख्यानआगतम् स्वागतम् सुस्वागतम्1) मान्यवरांचे आगमन/स्थानग्रहण2) सरस्वती पूजन/दीपप्रज्वलन/प्रतिमेस पुष्पहार3) मान्यवरांचे स्वागत/शाल, श्रीफळ, पुष्पहार, पुष्पगुच्छ.4) स्वागतगीत5) प्रास्ताविक6) पाहुण्यांचा परिचय7) मनोगत- 1, 2, 3…इत्यादी8) भाषण / व्याख्यान-1, 2,…इत्यादी.9) अध्यक्षीय समारोप10) आभार11) प्रार्थना, राष्ट्रगीत इत्यादी〰〰〰〰〰〰〰सूत्रसंचालकाचे काही गुण :-@ भाषाप्रभुत्व@ नीटनेटकेपणा@ संवेदनशिलता@ सभाधीटपणा@ हजरजबाबीपणा@ सौजन्यशिलता@ सुक्ष्मावलोकन क्षमता@ आंगिक हुशारी@ चाणाक्षपणा@ इतरांबरोबर मिसळण्याची वृत्ती@ भावनिक सक्षमता〰〰〰〰〰〰सूत्रसंचालनात आवश्यक गोष्टी :-1) कार्यक्रम पत्रिका तयार करणे2) कार्यक्रमाचे स्वरूप लक्षात घेणे3) कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कोण? याची माहिती घेणे4) कार्यक्रमाचे स्थळ5) कार्यक्रमाची वेळ6) श्रोता कोणत्या स्तरातील असेल याचा अंदाज बांधने7) सूत्रसंचालनात कोणत्या काव्य ओळींचा उपयोग करायचा हे ठरवणे8) आभार करणारा आहे की नाही हे पाहणेइत्यादी~~~~~~~~~~~~~~~~~~~सुत्रसंचालन म्हणजे काय?सुत्रसंचालनाची गरज…सूत्रसंचलन हे भाग्यवंताचे काम…सूत्रसंचलनाचे काही प्रकार…& कवि सूत्रसंचालक& शालेय महाविद्यालयीन कार्यक्रम& औपचारिक कार्यक्रम& शास्त्रीय संगीताची मैफिल& गाण्यांचा कार्यक्रम& राजकीय कार्यक्रम& नैमित्तिक कार्यक्रम& शासकीय कार्यक्रम& सांस्कृतिक कार्यक्रम& वृत्तवाहिन्यांवरील कार्यक्रमइत्यादी..@सूत्रसंचालकाचे काही गुण:-1) हजरजबाबीपणा2) वाचन व्यासंग3) संग्रहन4) वाक्पटुत्व5) बहुश्रुतता6) भाषाशैली@सूत्रसंचालक होण्यासाठी पूर्वतयारी* निरिक्षण* वाचन* वाचिक अभिनय* सभा...

सूत्र संचालन

​ सूत्र संचालन सुत्रसंचालन घटक download सूत्रसंचालन साठी उपयुक्त सूत्रसंचालन म्हणजे काय व ते कसे करावे ? या संबंधी काही टिप्स :- # कार्यक्रम पत्रिका:- उदा. व्याख्यान आगतम् स्वागतम् सुस्वागतम् 1) मान्यवरांचे आगमन/स्थानग्रहण 2) सरस्वती पूजन/दीपप्रज्वलन/प्रतिमेस पुष्पहार 3) मान्यवरांचे स्वागत/शाल, श्रीफळ, पुष्पहार, पुष्पगुच्छ. 4) स्वागतगीत 5) प्रास्ताविक 6) पाहुण्यांचा परिचय 7) मनोगत- 1, 2, 3…इत्यादी 8) भाषण / व्याख्यान-1, 2,…इत्यादी. 9) अध्यक्षीय समारोप 10) आभार 11) प्रार्थना, राष्ट्रगीत इत्यादी 〰〰〰〰〰〰〰 सूत्रसंचालकाचे काही गुण :- @ भाषाप्रभुत्व @ नीटनेटकेपणा @ संवेदनशिलता @ सभाधीटपणा @ हजरजबाबीपणा @ सौजन्यशिलता @ सुक्ष्मावलोकन क्षमता @ आंगिक हुशारी @ चाणाक्षपणा @ इतरांबरोबर मिसळण्याची वृत्ती @ भावनिक सक्षमता 〰〰〰〰〰〰 सूत्रसंचालनात आवश्यक गोष्टी :- 1) कार्यक्रम पत्रिका तयार करणे 2) कार्यक्रमाचे स्वरूप लक्षात घेणे 3) कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कोण? याची माहिती घेणे 4) कार्यक्रमाचे स्थळ 5) कार्यक्रमाची वेळ 6) श्रोता कोणत्या स्तरातील असेल याचा अंदाज बांधने 7) सूत्रसंचालनात कोणत्या काव्य ओळींचा उपयोग करायचा हे ठरवणे 8) आभार करणारा आहे की नाही हे पाहणे इत्यादी ~~~~~~~~~~~~~~~~~~~ सुत्रसंचालन म्हणजे काय? सुत्रसंचालनाची गरज… सूत्रसंचलन हे भाग्यवंताचे काम… सूत्रसंचलनाचे काही प्रकार… & कवि सूत्रसंचालक & शालेय महाविद्यालयीन कार्यक्रम & औपचारिक कार्यक्रम & शास्त्रीय संगीताची मैफिल & गाण्यांचा कार्यक्रम & राजकीय कार्यक्रम & नैमित्तिक कार्यक्रम & शासकीय कार्यक्रम & सांस्कृतिक कार्यक्रम & वृत्तवाहिन्यांवरील कार्यक्रम इत्यादी.. @सूत्रसंचालकाचे काही गुण:- 1) हजरजबाबीपणा 2) वाचन व्यासंग 3) संग्...

विद्यार्थी विकास : महाराष्ट्रातील शैक्षणिक ब्लॉग

महाराष्ट्रातील शैक्षणिक ब्लॉगची यादी महाराष्ट्रातील शैक्षणिक ब्लॉगची यादी महाराष्ट्रातील ब्लॉगर टिचर्सचे संकलन संकलक- ब्लॉगर टिचर्स महाराष्ट्र ग्रुप 👑 ीुनिल अलुरकर zpguruji.com 👑 ी.सुरेश गणपत ारती प्राथमिक शिक्षक जि.प.प्राथमिक शाळा, येळूशीवाडी (पेमगिरी), ता.संगमनेर. "शिवालय", पुना रोड, संगमनेर खुर्द, संगमनेर जि. अहमदनगर ४२२६०५ 9545 300 303 [email protected] www.marathishala.in www.yelushiwadi.in www.gosavisamaj.in नावाने गोसावी समाज online address book ची निर्मिती. महाराष्ट्रातील सर्व तंत्रस्नेही शिक्षकांना नाव नोंदणी करण्यासाठी www.technoteachers.in नावाची वेबसाईट. 👑श्री. ालाजीाधव balajijadhav.in 👑 ीम.मंजूषा्वामी जि.प.प्रा.शा.हिंगळजवाडी ता.जि:उस्मानाबाद manjushaswami.blogspot.in 👑 ी .सचिन िठ्ठलराव ेळके ता.दौंड जि.पुणे (मूळ श्रीगोंदा अ.नगर) http:// sachinshelke7.WordPress.com http://zppsmugaon.blogspot.com http://zppsmugaon.over-blog.com/ 👑 ीाधव ीपक ,नेवासा ,अहमदनगर www.dipakjadhav888.blogspot.com 👑 ीौधरी इब्राहिम आमीनसाहेब जि.प.प्रा.शा.चिंचोली(भु.)ता.उमरगा guruwarya.blogspot.in 👑श्रीाम ाघोजीाळी जि. प. केंद्रशाळा मुळगाव ता. अंबरनाथ, जि.ठाणे ramrmali.blogspot.in 👑 ी. ोसे उमेश रघुनाथ जि.प.प्रा.शा.ल.तां.बेळंब ता.उमरगा जि. उस्मानाबाद http://umeshkhose.blogspot.com 👑 ी रसाद एस.राजे,अकोला. शालेय परिपाठ,दिनविशेष व इतर... www.versatileteachers.blogspot.in 👑 ीिवशंकर गजानन ाळुसे जि प शाळा, धामणगाव, जिल्हा - जळगाव muktaikalpaktrs.wix.com 👑 ी सतीश ोसले चकलांबा बीड satishbhosale01.blogspot.in 👑 ीोशन फलके. आनंदी शिक्षण shikshanmarathi.blogspot.in 👑 ींगेश मधुकर ोरे ...

शिक्षण विभाग माजलगाव: परिपाठ सूत्रसंचालन

फुल फुलत आहे, कळी उमलत आहे. अशा या आनंदाच्या वातावरणात आमच्या परिपाठाला सुरवात होत आहे... सागराला साथ असते पाण्याची, बागेला शोभा असते फुलांची तसेच, आमच्या परिपाठाला साथ असते काही विद्यार्थ्याची... "ढगातील पावसाची पडते, धरणीशी गाठ... अशा या सुंदर समयी, सादर करत आहोत आम्ही परिपाठ" माझे नाव ........ मी या परिपाठाचे सुत्रसंचलन करत आहे. "संस्कार शाळा आहे ज्ञानाची लाट इथेच मिळते यशाच्या शिखराची वाट, अशा या सुंदर शाळेत नेहमी सादर होतो परिपाठ... म्हणून आज आम्ही इयत्ता......वी मुले/मुली परिपाठ सादर करणार आहोत तरी तुम्ही आमचा परिपाठ शांत चित्तेने एकून घ्यावा हि नम्र विनंती. C)कासवाच्या गतीने का होईना रोज थोडी थोडी प्रगती करा.वाटेत खूप ससे आडवे येतील बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा.आणि जर तुमची श्रीमंती तुम्हाला मोजायची असेल तर नोटा मोजू नका चुकून कधी डोळ्यातून दोन अश्रू आले तर ते पुसायला कितीजण येतात ते मोजा म्हणून कासवाच्या गतीनं का होईना थोडी थोडी प्रगती करा आणि प्रगती करण्यासाठी आपल्याकडं चांगले व सुंदर आचार विचार असणे गरजेचे आहे.म्हणून आजचा चांगला विचार म्हणजे सुविचार सांगण्यासाठी येत आहे...... A) नवीन दिवस नव्या उम्मेदी जरा शोधूया.नवीन वाटा प्रकाशाकडे वाटचाल अन अंधाराच्या थोपवू लाटा.खरच येणारा दिवस कालच्या पेक्षा अधिक आनंदाने,उत्साहाने आणि चांगल्या दृष्टीकोण जगायचा असतो आजचा दिवस हि असाच आहे.म्हणून आजच्या दिवसाचे महत्व दिनविशेषातून सांगण्यासाठी दिनविशेष घेऊन येत आहे...... B) कधी सोनेरी, कधी काळा दिवस असतो विशेष घेऊन येत आहे...... आजचा दिनविशेष... C) आयुष्यात उगवणारा प्रत्येक दिवस हा नवी उमेद घेऊन येत असतो.आणि या प्रत्येक दिवसाचे विशेष महत्व आपल्याला माहित असणे गरजेचे असते. म्हणू...