शालेय विकास आराखडा

  1. शाळा सिध्दी शाळा विकास आराखडा म्हणजे काय?
  2. virajsankhe111: शालासिद्धी


Download: शालेय विकास आराखडा
Size: 78.28 MB

शाळा सिध्दी शाळा विकास आराखडा म्हणजे काय?

आता आपणासमोर शाळा सिध्दी चे एक एक *क्षेत्र-Domain*क्रमाक्रमाणे माहिती भरत गेल्यावर असे *7 क्षेत्र* दिसतील.या प्रत्येक क्षेत्रात गाभा माणके निश्चिती साठी वर्णन विधाने दिली आसुन,शाळेतील उपलब्ध बाबींचा आभ्यास करुन स्तर-1 स्तर-2 स्तर-3 असे प्रत्येक मुद्याचे स्तर निश्चित करण करुन योग्य ती माहिती भरुन *submit*करत पुढे चला. 🔹10)आता यापूर्वी दिलेल्या माहितीनुसार डाव्या बाजूच्या home, manage user request ला न जाता evaluation start खाली दिलेल्या Learners, teachers, school evaluation composite matrix, मधील 7 क्षेत्रांची स्वयंमुल्यमापन स्टेपनुसार भरावे. Action for continues school improvement plan मध्ये शाब्दिक माहिती भरावी. व submit करावी. तुमचे स्वयंमुल्यमापन पूर्ण झाले.

virajsankhe111: शालासिद्धी

१ शासन आदेश अ )-राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा. ब)शिक्षण हक्क अधिनियम २००९ . क )स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय परिपत्रक . २ शालेय आवार मैदानाची अधिकृतरीत्या नोंदणी ,उपलब्ध खेळाच्या मैदानाची नोंद . ३ शाळेत करण्यात आलेली दुरुस्ती /देखभाल नोंद. ४ क्रीड्डान्गन मापे ,उपलब्ध साहित्याची यादी . ५ ग्रंथालय देवघेव रजिस्टर ,उपलब्ध पुस्तकाची यादी ,साठा नोंद वही . ६ किचनमध्ये उपलब्ध भांडे व साहित्याची यादी . ७ वर्गणी लावलेली वृतपत्रे,मासिके,नियतकालिके,इ पुस्तके यादी. ८ विद्युत उपकरणाची यादी,प्रथोमपचार साहित्य यादी . ९ नळाच्या तोट्याजवळ हात धुण्यासाठी साबणाची उपलब्धतता . १० मागील वर्षी घेतलेल्या सांस्कृतिक /क्रीडास्पर्धा नोंदी. ११ पाणी तपासणी अहवाल ,शुद्धीकरणा साठी केलेली कृती . १२ शाळा विकासासाठी मागणी केलेल्या अनुदानाची/प्रस्तावाची नोंद. अध्यन व अध्यापन व मूल्यमापन १ विध्यार्थी संचिका . २ CCA नोंदवही व अभिलेखे व निकालपत्रके . ३ पालक भेट ,गृहभेटी ,नोंदवही . ४ इयत्तावार व विषयवार शैक्षणिक साहित्य यादी. ५ ज्ञानरचनावद साहित्य यादी,डिजिटल साहित्य यादी . ६ वर्षभरात राबविल्या जाणाऱ्या उपक्रमाची यादी . ७ वर्षभरात प्राविण्य मिळवलेल्या स्पर्धांची मीहिती . ८ वार्षिक, मासिक , घटक नियोजन ,ताचन वही . ९ वर्ग व्यवस्थापन,गणित पेटी,विज्ञान पेटी. १० सूचना वही ,शिक्षक लोग्बूक ,अभिप्राय रजिस्टर . ११ स्काउट गाईड ,मीना-राजू मंच स्थापना रजिस्टर . १२ सहशालेय व इत्तर कार्यक्रम फोटो . १३ विध्यार्थी हजेरी . १ परिसर भेट ,स्पर्धा फोटो. २ वर्ग अध्यापण नियोजन . ३ विधार्थी हजेरी . ४ पटनोंदणी रजिस्टर ,शाळा बाह्य मुले सर्वेक्षण रजिस्टर. ५ परिपाठ नियोजन रजिस्टर ६ शिक्षक पालक ,मत पालक ,मंत्रिमंडळ रजिस्टर . ७ सह शालेय उपक्रम रज...