शालूला

  1. शालू ह्युमनॉइड रोबोट साधते ४७ भाषांमध्ये संवाद
  2. 'फॅण्ड्री'तल्या शालूला आता ओळखणं झालंय कठीण, दिवसेंदिवस होत चाललीय अधिकच ग्लॅमरस
  3. शालूपाशी प्रचंड ऊर्जा आहे...
  4. शालू ह्युमनॉइड रोबोटचा ४७ भाषांमध्ये संवाद; संपूर्ण भारतीय बनावट
  5. निरगाठ
  6. 100+ Marathi Ukhane


Download: शालूला
Size: 19.58 MB

शालू ह्युमनॉइड रोबोट साधते ४७ भाषांमध्ये संवाद

फाेटाे आहे. सीडीच्या मेलवर मेल केला आहे. शालू राेबाेट या नावाने. फाेटाे ओळ - शालू राेबाेटसह तिची निर्मिती करणारे शिक्षक दिनेश पटेल. सीमा महांगडे मुंबई : आयआयटी मुंबईच्या टेकफेस्टमध्ये अवतरलेली पहिली ह्युमनॉइड म्हणून सोफियाची ओळख भारतीयांना आहेच, मात्र भारतीय बनावटीची ह्युमनॉइड म्हणून आयआयटी संकुलातील केंद्रीय विद्यालयाच्या विज्ञान शिक्षकाने शालूची निर्मिती केली आहे. ती ४७ भाषांत संवाद साधण्याची किमया करते. यात ९ भारतीय भाषांचा समावेश आहे. कोरोनाकाळात शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ऑनलाइन शिक्षण सुरू असले तरी अजूनही संसर्गाचा धाेका शिक्षक व विद्यार्थी दोघांना आहेच. अशा परिस्थितीत तंत्रज्ञानाचा वापर करून ह्युमनॉइड रोबोटच्या साहाय्याने मनाेरंजनातून शिक्षणाचा पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिला तर शिकणे साेपे हाेईल, या उद्देशाने शिक्षक दिनेश पटेल यांनी शालूची निर्मिती केली. मराठी, हिंदी, भोजपुरी अशा प्रकारे एकूण ९ भारतीय तर फ्रेंच, इंग्रजी, जापनिज, जर्मन अशा ३८ परदेशी भाषांत शालू संवाद साधू शकत असल्याची माहिती त्यांनी दिली. शालूची निर्मिती करताना पटेल यांनी स्थानिक बाजारातील साधने, उपकरणांचा वापर केला. याच्या निर्मितीसाठी ३ वर्षांचा कालावधी लागला. ॲलेक्साप्रमाणे यात माहिती फीड करण्यात आली असून शालू संवाद तर साधतेच, साेबतच विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही देत असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या शालू रोबोटचे हे प्रोटोटाइप म्हणजे नमुना दाखल व्हर्जन असून भविष्यात पटेल यांना ते अधिक विकसित करायचे आहे. याच अनुषंगाने शालू-२ च्या निर्मितीसाठी ते तयारी करत आहेत. * शिक्षणासाेबत मनोरंजनाची सांगड शालूला देशाचे पंंतप्रधान, राष्ट्रपती तसेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे नाव अशी बरीच माहिती अ...

'फॅण्ड्री'तल्या शालूला आता ओळखणं झालंय कठीण, दिवसेंदिवस होत चाललीय अधिकच ग्लॅमरस

• • मुंबई - मंत्री गुलाबराव पाटील आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार एकाच ट्रेनने जळगावला रवाना, दोन्ही नेत्यांमध्ये झाली चर्चा • मुंबई - राज्यातील ऊस तोड कामगार आणि शेतमजुरांची ई श्रम पोर्टलवर नोंदणीची मोहिम हाती घ्यावी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे • मुंबई - दोन साखर कारखान्यांमधील अंतर २५ किलोमीटर आहे हे काढून टाकावं, जो मागेल त्याला कारखाना काढण्याची परवानगी द्यावी - सदाभाऊ खोत • • रिषभ पंतला वर्ल्ड कप खेळवण्याची BCCI ला घाई, टीम इंडियाच्या दोन स्टार्सची Asia Cup मध्ये होणार वापसी • • कोल्हापुरातील विशाळगडावर प्राण्यांचा बळी देण्यास बंदी, सरकारच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान • • • मुंबई - संजय राऊत धमकी प्रकरणातील आरोपी मयूर शिंदेला 19 जूनपर्यंत पोलीस कोठडी • • मोठी घोषणा : मुंबई इंडियन्सच्या संघात राशीद खान, ट्रेंट बोल्ड, कागिसो रबाडा अन् अनेक स्टार! • • • भारतीय संघात 'भाकरी' फिरणार; वेस्ट इंडिज दौऱ्यात ५ मोठे बदल दिसणार, ३ युवा खेळाडूंना संधी • नाशिक: शाळा प्रवेशोत्सव..... आई-वडिलांच्या खांद्यावर मुले निघाली शाळेला! वाजत गाजत शाळेत आणले • पुन्हा एकदा मुंबई लोकलच्या सुरक्षेचा प्रश्न पुढे आला, गुन्हेगारांना कायद्याची भीती राहिली नाही - सुप्रिया सुळे • • मेहनतीचं फळ! यशस्वी जैस्वाल टीम इंडियाच्या कसोटी संघातून खेळणार; चेतेश्वर पुजाराची रिप्लेसमेंट • • रत्नागिरीत कॅशिअरनेच घातला बँकेला दीड लाखाचा गंडा, चोरी लपविण्यासाठी ठेवल्या खोट्या नोटा • • माझ्या महाराष्ट्र सैनिकांशी झालेली नजरभेट सुद्धा खूप उत्साह आणि आनंद देणारी होती - राज ठाकरे • वेस्ट इंडिज दौऱ्याबाबत मोठे अपडेट्स, संघात फेरबदल ! संजू सॅमसनचे वन डे, ट्वेंटी-२० संघात होणार पुनरागमन • • नाशिक: शाळांमध्ये प्रवेशो...

शालूपाशी प्रचंड ऊर्जा आहे...

२००४ सालची ही गोष्ट. शालू तिच्या कामाचा भाग आणि विभाग म्हणून तिकडे गेली आणि चक्क नक्षलवाद्यांच्या तावडीत सापडली. तिने परोपरीने विनवण्या केल्या. सत्य सांगितलं. तरीही उपयोग झाला नाही. शालूला पूर्ण दिवसभर दोरखंडांनी बांधून ठेवलं गेलं. तिच्या सर्व साहित्याची तपासणी केली गेली. ज्यांच्या तावडीत ती सापडली, त्यांनी, शालूने सांगितलेल्या सर्व तपशिलांची तिच्या कारंजा या गावी जाऊन खातरजमा केली, माहिती घेतली. ती पोलिसांची खबरी नाही, याबाबत पक्की खात्री पटली, तेव्हाच आणि पुन्हा त्या वस्तीत फिरकणार नाही, अशी तिच्याकडून कबुली घेऊनच तिची सुटका केली. शालू साखरे नुकतीच माविममध्ये सहयोगिनी म्हणून काम करू लागली होती आणि हा भयंकर अनुभव तिने घेतला. या अनुभवानंतर, तिने घाबरून काम नको, म्हटलं असतं, कामाचा विभाग बदलून मागितला असता किंवा काम सोडलंच असतं, तरी ते समजण्यासारखं होतं. पण यातलं तिने काहीएक केलं नाही. शालू या प्रसंगानेदेखील डगमगली नाही. तिने हाती घेतलेलं काम थांबवलं नाही. गोंदिया जिल्ह्याच्या ज्या भागात शालू काम करते, तिथे जंगल आहे. रस्ते नाहीत. अन्य सुविधाही नाहीत. लोकांची बोलीभाषा प्रत्येक वस्तीत वेगवेगळी. कमी आणि अर्धवट शिक्षण, रूढी परंपरांमुळे अनेक चुकीच्या समजुती घट्ट बनून लोकांच्या मनांत रुतून बसलेल्या. नक्षलवादी किंवा प्रशासकीय अधिकारी यांचा आपल्या जगण्यात, दिनक्रमात, गावात आणि घरातही, कधीही हस्तक्षेप होईल, असं वातावरण. अशा ठिकाणी, तिथल्या आदिवासी महिलांपर्यंत आणि अन्य महिलांपर्यंतही पोचणं शालूसाठी फार जिकिरीचं होतं. पण या सर्व प्रतिकूलतेवर मात करत शालूने, आज तिथल्या हजारो महिलांशी संपर्क साधून त्यांना लघुव्यावसायिक होण्याइतपत प्रशिक्षित केलंय. आता, शेळीपालन, मत्स्यपालन यासारख्या यो...

नागराज मंजुळेंचा ‘फँड्री’ हा त्यांच्या उत्तम सिनेमांपैकी एक सिनेमा. या सिनेमातील कलाकारांना लोकप्रियताही मोठ्या प्रमाणात मिळाली. जब्याची भूमिका करणारा सोमनाथ अवघडे आणि शालू साकारणारी राजेश्वरी खरात विशेष लोकप्रिय झाले. जब्या-शालूची जोडीही प्रेक्षकांना आवडली. दरम्यान शालू अर्थात राजेश्वरी सोशल मीडियावर विशेष सक्रिय आहे. ती तिचे रील व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असते. अलीकडेच तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून तिला यामुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागला. इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स असणारी राजेश्वरी तिच्या प्रोफाइलवर अनेक रील्स शेअर करते. मात्र तिने अलीकडेच शेअर केलेला एक व्हिडिओ तिच्या ट्रोलिंगचं कारण ठरला. या व्हिडिओमध्ये राजेश्वरीने नोरा फतेही ‘डर्टी लिटल सीक्रेट’ गाण्यावर डान्स केला. यामध्ये तिचे दोन लूक पाहायला मिळाले. एका लूकसाठी तिने क्रॉप टॉप आणि जीन्स असा आउटफिट कॅरी केला आहे, तर दुसऱ्या लूकसाठी तिने डीप नेक वनपीस परिधान केला आहे. नोरा फतेहीच्या या बोल्ड गाण्यावर राजेश्वरीच्याही बोल्ड डान्स मुव्ह्ज पाहायला मिळाल्या. तिच्या काही चाहत्यांनी जरी अभिनेत्रीचे कौतुक केले असले, तरी या व्हिडिओवर तिला मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचाही सामना करावा लागला. अनेकांना तिचा हा व्हिडिओ आवडलेला नाही. काय म्हणाले युजर्स? राजेश्वरीच्या या व्हिडिओवर एका युजरने कमेंट केली की, ‘म्हणूनच नागराज सर तुला पुन्हा चान्स देईनात…’ तर अन्य एकाने लिहिले की, ‘हे असे चाळे चालणार नाहीत शालू’. आणखी एका युजरने राजेश्वरीच्या व्हिडिओवर कमेंट केली की, ‘शालूवर काळ्या चिमणीची जादू झाली वाटतं’, तर एका युजरने तिला ‘गावठी नोरा’ म्हटले आहे. ट्रोल्सनी केलेल्या अशा अनेक कमेंट्स आहेत. मात्र काहींनी तिच्या डा...

शालू ह्युमनॉइड रोबोटचा ४७ भाषांमध्ये संवाद; संपूर्ण भारतीय बनावट

शालू ह्युमनॉइड रोबोटचा ४७ भाषांमध्ये संवाद; संपूर्ण भारतीय बनावट By January 29, 2021 02:33 AM 2021-01-29T02:33:30+5:30 2021-01-29T02:33:42+5:30 कोरोना काळात शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ऑनलाइन शिक्षण सुरू असले तरी अजूनही संसर्गाचा धाेका शिक्षक व विद्यार्थी दोघांना आहेच. शालू ह्युमनॉइड रोबोटचा ४७ भाषांमध्ये संवाद; संपूर्ण भारतीय बनावट मुंबई : कोरोना काळात शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ऑनलाइन शिक्षण सुरू असले तरी अजूनही संसर्गाचा धाेका शिक्षक व विद्यार्थी दोघांना आहेच. अशा परिस्थितीत तंत्रज्ञानाचा वापर करून ह्युमनॉइड रोबोटच्या साहाय्याने मनाेरंजनातून शिक्षणाचा पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिला तर शिकणे साेपे हाेईल, या उद्देशाने शिक्षक दिनेश पटेल यांनी शालूची निर्मिती केली. मराठी, हिंदी, भोजपुरी अशा प्रकारे एकूण ९ भारतीय, तर फ्रेंच, इंग्रजी, जापनिज, जर्मन अशा ३८ परदेशी भाषांत शालू संवाद साधू शकत असल्याची माहिती त्यांनी दिली. शालूची निर्मिती करताना पटेल यांनी स्थानिक बाजारातील साधने, उपकरणांचा वापर केला. याच्या निर्मितीसाठी ३ वर्षांचा कालावधी लागला. ॲलेक्साप्रमाणे यात माहिती फीड करण्यात आली असून शालू संवाद तर साधतेच, साेबतच विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही देत असल्याचे त्यांनी सांगितले. शालू रोबोटचे हे प्रोटोटाइप म्हणजे नमुना दाखल व्हर्जन असून भविष्यात पटेल यांना ते अधिक विकसित करायचे आहे. याच अनुषंगाने शालू-२च्या निर्मितीसाठी ते तयारी करत आहेत. शिक्षणासाेबत मनोरंजनाची सांगड शालूला देशाचे पंंतप्रधान, राष्ट्रपती तसेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे नाव अशी बरीच माहिती अवगत आहे. देशातील इतिहास आणि भूगाेलाशी संबंधित माहितीही ती देऊ शकते. विद्यार्थ्यांना शालूच्या रूपाने तंत्रज्...

निरगाठ

पैठणी म्हंटलं की प्रत्येकीच्याच काही आठवणी असतात. त्यात लग्नसराई असली की प्रत्येक मुलीला तिच्या स्वप्नातली पैठणी खुणावत असते. कधी मैत्रिणीच्या लग्नातली, कधी आजीच्या आठवणीतली तर कधी चालत चालत दुकानाच्या काचेत बघितलेली पैठणी मनात घर करून असते. शालूच्याही मनात अशीच एक पैठणी होती- तळहातावर मेंदी खुलल्यावर येणाऱ्या रंगाची. लहानपणी जेव्हा आईनी तिच्या शालूचं वर्णन करून सांगितलेलं, तेव्हापासूनच तिनं ठरवलेलं की तिचं जेव्हा केव्हा लग्न ठरेल तेव्हा चक्क आधी मेंदी काढायची, ती गडद रंगली की मग खरेदी करायची - अगदी हुबेहूब त्याच रंगाची पैठणी घ्यायची! कोणी हसलं, तऱ्हेवाईक म्हंटलं तरीही... आणि अखेर एकदाची लग्नाची तारीख निघालीही. अजून तब्बल सहा महिने होते लग्नाला; मुहूर्तच नव्हते ना आधीचे. आणि समीरही दूर परदेशी असल्यानी त्यालाही सुट्टी मिळणार नव्हती. पण त्यामुळे सगळ्याच तयारीला खूप वेळ मिळणार होता. बैठकीत ठरलं की मुलाचा पोशाख मुलीकडच्यांनी तर मुलीच्या मुहूर्ताच्या साड्या मुलाकडच्यांनी घ्यायच्या. लग्नखर्च निम्मा-निम्मा वाटून घ्यावा, बाकी मुलांकडच्यांची काहीच अपेक्षा नव्हती. असं सोन्यासारखं स्थळ मिळाल्यानी शालू खूपच खूष होती. हॉल बुक करताना सासूबाईंनी आधीच सांगितलं कार पार्किंगसाठी जागा हवी बरं; नाहीतर आमच्या पाहुण्यांची भारी गैरसोय होईल ना. आणि आपण ना मस्त रुमाली रोटीचा स्टॉल, पानाचा ठेला ठेवूया, आणि सनईवाले बोलवू - ते रेकॉर्डेड music नको आपल्याला. झालं, आई-बाबांची धावपळ सुरु झाली. फार काही नकोय नं; आणि निम्मा खर्च तर देणार आहेत. मग करूया की त्यांचीही हौस-मौज... दागिने, मंगळसूत्र खरेदीला शालूला घेऊन जायचं ठरलं; तिनी आधीच ठरवलेलं मंगळसूत्राचं पॅटर्न. मागच्या वर्षी रियाचं -तिच्या मामेबहिणीचं लग...

100+ Marathi Ukhane

marathi ukhane आपल्यासाठी खास उखाण्यांचा खजिना खोलतोय आता पहा यात आपल्याला सर्व प्रकारचे उखाणे वाचण्यास मिळेल तसेच आपण हि मराठी उखाणे आपल्या मित्र आणि मैत्रीणींना पण पाठवू शकता. यात आपलनास नावारीसाठी आणि नवरदेवासाठी दोघांकरिता उखाणे मिळतील आणि लग्नावर वर खास तसेच आपले गमतीदार उखाणे तर भेटणारच येथे तर पहा १००+ मराठी उखाणे. Here I have shared Marathi ukhane for female and male both can use, even on different occasions like haldi kunku, satyanarayan pooja and baby shower ukhane. this Marathi ukhane you can use and share with friends and family members. marathi ukhane for female पतिव्रतेचा धर्म नम्रतेने वागते, **** रावांचे नाव घेऊन आशिर्वाद मागते. marathi ukhane गळ्यात मंगळसूत्र, मंगळसूत्रात डोरलं, **** रावांचे नाव माझ्या हृदयात कोरलं. marathi ukhane घातली मी वरमाला हसले **** राव गाली, थरथरला माझा हात लज्जेने चढली लाली. marathi ukhane वय झाले लग्नाचे लागली प्रेमाची चाहूल, **** रावांचे जीवनात टाकले मी पाऊल. marathi ukhane मोह नसावा पैश्याचा, गर्व नसावा रूपाचा, **** बरोबर संसार करीन सुखाचा. marathi ukhane नाव घ्या नाव घ्या म्हणता, नाव तरी काय घ्यायचे, **** रावांना शेवटी अहोच म्हणायचे. marathi ukhane वाट जीवनाची झाली सुखद आनंदी **** च्या सवे चालते मी सप्तपदी! marathi ukhane चांदीच्या वाटीत साखरेचे खडे, **** चं नाव घेते देवापुढे. marathi ukhane गावठी गुलाबाला सुगंध सुवास, **** रावांना भरवते श्रीखंडपुरीचा घास. marathi ukhane हळद असते पिवळी, कुंकू असते लाल, **** रावांची मिळाली साथ झाले जीवन खूशहाल. marathi ukhane कामाची सुरूवात होते श्रीगणेशापासून, **** चे नाव घ्यायला सुरूवात केली आ...