शिक्षक कविता मराठी छोटी

  1. शिक्षक दिवस पर कविता 2022 – Teachers Day Poem in Hindi, English & Marathi for Class 1
  2. 30+ सुंदर पावसाळ्यावर कविता
  3. 42 शिक्षक दिन शुभेच्छा संदेश Teachers Day Quotes in Marathi इनमराठी
  4. शिक्षक दिन मराठी छोटी भाषणे 6
  5. तो छोटा मुलगा
  6. शिक्षक दिन मराठी छोटी भाषणे 1
  7. शिक्षक दिन कविता मराठी
  8. माझे आवडते शिक्षक निबंध / भाषण / कविता


Download: शिक्षक कविता मराठी छोटी
Size: 66.54 MB

शिक्षक दिवस पर कविता 2022 – Teachers Day Poem in Hindi, English & Marathi for Class 1

Teachers Day 2022: माता एवं पिता के बाद शिक्षक ही हमारे जीवन में अहम् महत्व रखते है| के हमें सही एवं गलत के बीच का फर्क बताते है| प्रत्येक वर्ष शिक्षक दिवस 5 सितम्बर को आता है| वे हमें सही एवं गलत के बीच का फर्क बताते है| हम सभी के जीवन में सफलता के पीछे एक शिक्षक का हाथ होता है जो की हमारे शिष्यकाल के समय हमे सही मार्ग पर चलने की प्रेणना देता है| प्रत्येक वर्ष शिक्षक दिवस 5 सितम्बर को आता है| इस दिन को पूरे भारत के शिक्षकों की मेहनत एवं उनकी शिक्षण नीतिओ को समर्पित है जो की अपने विद्यार्थियों को सफल बनाने के लिए मेहनत करते है| शिक्षक दिवस कविता दीपक सा जलता है गुरु फैलाने ज्ञान का प्रकाश न भूख उसे किसी दौलत की न कोई लालच न आस उसे चाहिए, हमारी उपलब्ध‍ियां उंचाईयां, जहां हम जब खड़े होकर उनकी तरफ देखें पलटकर तो गौरव से उठ जाए सर उनका हो जाए सीना चौड़ा हर वक्त साथ चलता है गुरु करता हममें गुणों की तलाश फिर तराशता है शिद्दत से और बना देता है सबसे खास उसे नहीं चाहिए कोई वाहवाही बस रोकता है वह गुणों की तबाही और सहेजता है हममें एक नेक और काबिल इंसान को शिक्षक दिवस पर बाल कविता आइये अब हम आपको शिक्षक दिवस पर कविता, hindi poem on teacher student relationship, शिक्षक दिवस की कविता, youtube, shikshak divas marathi kavita, teachers day poems in marathi, shikshak diwas kavita in hindi, सही क्या है, गलत क्या है, ये सब बताते हैं आप,झूठ क्या है और सच क्या है ये सब समझाते है आप, जब सूझता नहीं कुछ भी राहों को सरल बनाते हैं आप, जीवन के हर अँधेरे में, रौशनी दिखाते हैं आप, बंद हो जाते हैं जब सारे दरवाज़े नया रास्ता दिखाते हैं आप, सिर्फ किताबी ज्ञान ही नहीं जीवन जीना सिखाते हैं आप! Poem for Teach...

30+ सुंदर पावसाळ्यावर कविता

पावसाळा सुरू झाल्यानंतर एक वेगळाच फील सगळ्यांच्या मनात असतो. विशेषतः पावसाळ्यात रोमँटिक वातावरण अधिक प्रमाणात दिसून येते. पाऊस सुरू झाला की, घरात कांदाभजी आणि पावसाळा कविता (Rain Poems In Marathi), खिडकीत बसणं हे एक समीकरणच आहे. पहिला पाऊस सुरू झाल्यावर पहिला पाऊस कविता (Marathi Kavita On Nature And Rain) ही आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे. मराठी पावसाळी कविता (Marathi Poem On Rain) ही पावसाळ्यात मनाला अधिक भावते. पाऊस कविता म्हटलं की आपल्याला मराठीतील अनेक कविताही आठवतात. अशाच काही पाऊस कविता (Rain Poems In Marathi) खास तुमच्यासाठी. मस्तपैकी पावसाळा सुरू झाल्यावर आपल्या जोडीदाराचा हात हातात घ्या, चहाचा घोट आणि पावसाळी कविता हे उत्तम समीकरण जमवून आणा आणि पावसाचा आनंद घ्या! Table of Contents • • • • • • पाऊस कविता मराठी – पाऊस पाऊस कविता मराठी – पाऊस पाऊस म्हटलं की कवयित्री शांता शेळके यांचं नाव ओठावर येणार नाही असं अजिबातच नाही होणार. मराठी साहित्यात पाऊस कविता मराठी शांता शेळके यांच्या नेहमीच मनावर राज्य करणाऱ्या आहेत. याशिवाय मंगेश पाडगावकर, संदीप खरे यांच्याही कविता या मनाला वेगळाच आनंद देऊन जाणाऱ्या आहेत. अशीच पाऊस कविता मराठी (Rain Poems In Marathi ) तुम्ही वाचा आणि पावसाळ्यात आनंद घ्या. 1. आला पाऊस मातीच्या वासांत ग मोती गुंफ़ित मोकळ्या केसांत ग आभाळात आले, काळे काळे ढग धारा कोसळल्या, निवे तगमग धुंद दरवळ, धरणीच्या श्वासात ग ॥ १ ॥ कोसळल्या कश्या, सरीवर सरी थेंब थेंब करी नाच पाण्यावरी लाल ओहळ वाहती जोसांत ग ॥ २ ॥ लिबोळ्यांची रास कडूनिंबाखाली वारा दंगा करी, जुइ शहारली, चाफा झुरतो, फुलांच्या भासात ग ॥ ३ ॥ झाडांवरी मुके, पाखरांचे थवे वीज लालनिळी, कशी नाचे लवे तेजाळते...

42 शिक्षक दिन शुभेच्छा संदेश Teachers Day Quotes in Marathi इनमराठी

Happy Teachers Day Quotes in Marathi – Teachers Day Wishes in Marathi 5 सप्टेंबर शिक्षक दिन शुभेच्छा संदेश 2021 अशाच या गुरुणा शुभेच्छा देण्यासाठी खास आपण काही शिक्षक दिन शुभेच्छा २०२१ घेऊन आलो आहोत अशा करतो कि ते तुम्हाला आवडतील. teachers day quotes in marathi शिक्षक दिन शुभेच्छा संदेश मराठी 2021 – Teachers Day Quotes in Marathi शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्या – Happy Teachers Day Wishes in Marathi विद्यार्थ्यांना आकार देण्यात शिक्षकांची मोठी भूमिका असते. आई फक्त जन्म देते शिक्षक माणसाला जीवन देतो. -नरेंद्र मोदी. “आपण लक्षात ठेवूया: एक पुस्तक, एक पेन, एक मूल आणि एक शिक्षक जग बदलू शकतात.” – मलाला युसूफझाई • नक्की वाचा: “तुम्ही धनुष्य आहात ज्यातून तुमची मुले जिवंत बाण म्हणून पुढे पाठविली जातात.” – खलील जिब्रान “शिकवण्याची कला ही शोधात मदत करण्याची कला आहे.” – मार्क व्हॅन डोरेन एक चांगला शिक्षक मेणबत्ती प्रमाणे असतो, स्वतः जळून विध्यार्थ्यांचे आयुष्य उजळून टाकतो. “ते तुम्हाला प्रेरणा देतात, ते तुमचे मनोरंजन करतात आणि तुम्हाला माहित नसतानाही तुम्ही एक टन शिकता.” – निकोलस स्पार्क्स “जिथे जिथे तुम्हाला काहीतरी विलक्षण सापडेल तिथे तुम्हाला एका महान शिक्षकाच्या बोटांचे ठसे सापडतील.” – आर्ने डंकन एक चांगला शिक्षक आशा जागृत करून कल्पनेला प्रज्वलित करू शकतो. “प्रेम, उदारता, चांगले शिष्टाचार शिकवा आणि त्यापैकी काही वर्गातून घराकडे जातील आणि कोणाला माहित आहे, मुले पालकांना शिक्षण देतील.” – रॉजर मूर शिक्षक दिना निमित्त संदेश – Happy Teachers Day Message in Marathi “खरा शिक्षक त्याच्या विद्यार्थ्यांचा स्वतःच्या वैयक्तिक प्रभावापासून बचाव करतो. तो आत्मविश्वासाची प्रेरणा देतो. तो त्यांच्...

शिक्षक दिन मराठी छोटी भाषणे 6

सर्वप्रथम सर्वांना शिक्षक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आजचा हा दिवस म्हणजे आपल्या शिक्षकांविषयी ऋण व्यक्त करण्याचा दिवस. भावी पिढी घडविण्याचे काम होते ज्यांच्या हातून संस्कारांचे बीज पेरता बालकांच्या मनामनातून जगात सर्वदा आदरणीय ठरती शिक्षक सदैव व्हावे त्यांच्या चरणी नतमस्तक शिक्षकांच्या हातात देशाचे भविष्य असतं, कारण शिक्षक योग्य संस्कार व ज्ञान देऊन मुलांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देतात. शिक्षकांमुळे भविष्यातले डॉक्टर, शास्त्रज्ञ, इंजिनियर, लेखक, शिक्षक आणि अनेक क्षेत्रांमध्ये प्रगती करून देशाचे नाव उंचवणारे सामर्थ्यवान पिढी तयार होते. आई-वडिलांनंतर शिक्षकांकडून बर्‍याच नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात. म्हणूनच शिक्षकांना दुसरे पालक ही म्हटले जाते. आपले विचार, मत आणि व्यक्तिमत्त्व घडवण्यामागे शिक्षकांचा मोठा वाटा असतो. चांगले संस्कार, शिस्तीत राहणे, आणि योग्य शिक्षण देऊन जगासमोर उभं राहण्याची ताकद शिक्षकांमुळे येते. या नात्याचे महत्त्व समजवण्यासाठी आणि शिक्षकांप्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी हा दिन साजरा केला जातो. शिक्षक हे एकाच बागेत वेगवेगळ्या रूप आणि रंगाचे फुलं सजवणार्‍या माळ्याप्रमाणे असतात. विद्यार्थ्यांना काट्यांवर हसत चालण्यासाठी प्रेरित करतात. आज प्रत्येक घरात तंत्रज्ञान आणि विज्ञान यांची सांगड घालून शिक्षा पोहचवण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि शिक्षित भारत हे प्रत्येक शिक्षकांचे स्वप्न असतं आणि ते प्रत्यक्षात साकारण्यासाठी शिक्षक जिवाचे रान करत असतात. म्हणून शिक्षक हे सन्मानाचे हक्कदार आहेत. अशा सर्व शिक्षकांना शतशः नमन! धन्यवाद !! !! जय हिंद, जय महाराष्ट्र !! संकलन : गिरीश दारुंटे, मनमाड-नाशिक 👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻 👇🏻👇🏻👇🏻 👨🏻‍🏫 👨🏻‍🏫 👨🏻‍🏫 👨🏻‍🏫 👨🏻‍🏫 👨🏻‍🏫 👨🏻‍🏫 👨🏻‍🏫 👨🏻‍🏫 👨🏻‍🏫...

तो छोटा मुलगा

Addeddate 2022-02-07 16:27:04 Identifier chota-mulga Identifier-ark ark:/13960/s2d7cddv38s Ocr tesseract 5.0.0-1-g862e Ocr_detected_lang mr Ocr_detected_lang_conf 1.0000 Ocr_detected_script Devanagari Ocr_detected_script_conf 1.0000 Ocr_module_version 0.0.15 Ocr_parameters -l mar Ppi 300 Scanner Internet Archive HTML5 Uploader 1.6.4

शिक्षक दिन मराठी छोटी भाषणे 1

राष्ट्र घडविती शिक्षक. उपस्थित गुरुजनवर्ग व माझ्या प्रिय मित्रांनो! आपल्या सर्वांना माहीत आहे की, आज आपण सर्व येथे शिक्षक दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत. या सुंदर प्रसंगी, आपल्या सर्व शिक्षकांना, ज्यांनी आपले व्यक्तिमत्त्व घडवण्यात अतुलनीय योगदान दिले आहे, त्यांना वंदन करण्याचा आजचा दिवस म्हणजेच शिक्षक दिन होय. दरवर्षी ५ सप्टेंबरला आपण शिक्षक दिन साजरा करतो. नेहमीप्रमाणे आजचा हा दिवस खूप उत्साह आणि आनंदाने भरलेला आहे. सर्वच विद्यार्थी आपल्या शिक्षकांना ते त्यांच्यासाठी कसे आणि का खास आहेत हे सांगण्यासाठी उत्सुक आहेत. प्रिय मित्रांनो, आज मी आपल्या जीवनातील शिक्षकांचे महत्त्व या विषयावर दोन शब्द बोलणार आहे, ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावे ही विनंती! भारतात दरवर्षी ५ सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा केला जातो. 5 सप्टेंबर हा डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती आहे आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिक्षक दिन साजरा केला जातो. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे केवळ भारताचे राष्ट्रपतीच नव्हते तर ते एक महान विद्वान आणि शिक्षक देखील होते. देशभरातील विद्यार्थी त्यांच्या शिक्षकांविषयी आदरभाव व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा करतात. शिक्षक हे आपल्या समाजाचा कणा आहेत. विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडवण्यात आणि त्यांना देशाचे आदर्श व संस्कारित नागरिक बनवण्यात शिक्षकांची महत्त्वाची भूमिका आहे. शिक्षकांचा विद्यार्थ्यांच्या आणि राष्ट्राच्या वाढीवर, विकासावर आणि कल्याणावर मोठा प्रभाव पडतो. साजरा करूया शिक्षक दिन. पालकांपेक्षा शिक्षक हे नेहमीच मोठे असतात. अशी एक म्हण आहे की, पालक मुलाला जन्म देतात तर शिक्षक त्या मुलाचे व्यक्तिमत्त्व घडवून त्याचे भविष्य उज्ज्वल करतात. अनेक चांगल्या गोष्टी शिकण्यासाठी आम्ह...

शिक्षक दिन कविता मराठी

शिक्षक दिन कविता मराठी | shikshak din kavita 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो म्हणूनच आज आपण शिक्षक दिन कविता मराठी हा लेखाचा विषय घेतला आहे. शिक्षक दिन कविता मराठी शिक्षक दिन कविता (toc) 5 सप्टेंबर शिक्षक दिनाच्या दिवशी शिक्षकांना सर्वजण शुभेच्छा देत असतात त्यांनी केलेल्या अध्यापनाच्या कामकाजाचे ऋण व्यक्त करण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या स्वरूपात शुभेच्छा दिल्या जातात कोणी प्रत्यक्ष भेटून शिक्षकांना वंदन करते कोणी फोनच्या माध्यमातून तर कोणी पत्राच्या माध्यमातून अगदी त्याच पद्धतीने कवितेच्या माध्यमातून शिक्षकांविषयी ऋण व्यक्त करणे म्हणूनच आजचा विषय शिक्षक दिन कविता मराठी हा घेतलेला आहे.आमची ही shikshk din kavita marathi स्वरचित असल्याने आपल्याला नक्की आवडेल . शिक्षक दिन कविता मराठी | shikshak din kavita आपण जर इंटरनेट वरती सर्च केले तर शिक्षकांवरती अनेक कविता सापडतील जर आपण शाळेमध्ये शिक्षक दिनाचा कार्यक्रम घेणार असाल शिक्षकांविषयी आपल्याला आदरभाव व्यक्त करायचा असेल तर नक्कीच आमची शिक्षक दिन कविता मराठी हे आपणाला मदत करेल.चला तर मग teachers day marathi poem आपण पाहूया....... शिक्षक दिन कविता |shukshak din kavita कविता शिक्षक | kavita shikshak देतो समाजाला आकार घडवूनि नररत्ने थोर स्थान तुझे मोठे माझ्या आयुष्यात माता- पित्यानंतर नमन माझे हे तुज गुरुवर्या सदासर्वकाळ ||१|| देतो अजाण बालकाला आकार त्यातून घडवितो नागरिक नक्षत्रासमान उपकार तुझे मोठे या भूमीवर नमन माझे हे तुज गुरुवर्या सदासर्वकाळ ||२|| नाही केला कसलाच भेद फोल तुझ्यापुढे जात -धर्म, गरीब- श्रीमंत सर्व तुजला दिसती एकसमान नमन माझे हे तुज गुरुवर्या सदासर्वकाळ||३|| दिसतोस मला तू मोठा वटवृक्षासमान देतोस आ...

माझे आवडते शिक्षक निबंध / भाषण / कविता

कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देवून त्यापासून सुंदर मडके घडवतात, त्याच प्रमाणे विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्वाला सुरेख आकार देण्याचे महान कार्य शिक्षक करतात. आई ही प्रत्येकाचा पहिला गुरु असते. त्यानंतर प्रत्येकाला घडवण्या चे महान करतात कार्य शिक्षक करतात. मला माझ्या आईवडिलाप्रमाणेच घडवण्याचे कार्य माझ्या गुरुनी केले. त्यातील मला सर्वात जास्त भावलेले व्यक्तीमत्व म्हणजे माझे अमित जाधव सर. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्याचा पाया म्हणजे त्याचे प्राथमिक शिक्षण. मला पहिलीत असताना माझ्या वडिलाप्रमाणे सरांनी माझ्यावर प्रेम केले. माझे सर मी शाळेत जाण्या अगोदरच शाळेत आलेले असत. त्यांना स्वच्छतेची फार आवड होती. त्यांनी आमच्या शाळेत अनेक औषधी वनस्पती सुंदर फुलझाडे लावली. ते एक उत्तम कलाकार होते. कोणतीही कविता ते कृतीसह शिकवत. मी आजही त्या कविता गुणगुणते. पुस्तकातील कोणताही धडा इतक्या तन्मयतेने ते शिकवित की आमचा तो धडा तोंडपाठ होत असे. घरी जाऊन पुन्हा पुस्तक वाचण्याची गरज कधीच पडायची नाही. त्यांचे हस्ताक्षर मोत्या प्रमाणे सुंदर असल्यामुळे माझे हस्ताक्षरही आपोआप सुंदर बनले. त्यांचे व्यक्तीमत्व अष्टपैलू होते. त्यांनी आमचा प्रत्येक विषय पक्का केला. आमचा सरांच्यासोबत आमचा दिवस कसा जाई, ते कळतच नसे. मला सरांनी भाषणाची, गायनाची, आवड लावली. गणित व शारीरिक शिक्षण हे त्यांचे आवडते विषय. अवघड वाटणारा गणित विषय सर आम्हांला खूप सोप्या भाषेत शिकवत. कृतीतून समजावून सांगत. त्यामुळे इयत्ता पहिलीपासून च आमची गणिताची भिती पळून गेली. आमच्या सरांना खेळाची आवड असल्यामुळे ते आम्हाला दररोजचा संध्याकाळी मैदानावर खेळायला घेऊन जात. अगदी पहिली पासून खो-खो, कबड्डी, लंगडी, हे सांघिक खेळ शिकविले. ...