शिव भोळा चक्रवर्ती अभंग

  1. Mahashivratri Wishes In Marathi
  2. शिवमाहात्म्य
  3. गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन – PurenTrue
  4. Abhang
  5. श्रीसंतएकनाथ गाथा


Download: शिव भोळा चक्रवर्ती अभंग
Size: 79.43 MB

Mahashivratri Wishes In Marathi

Mahashivratri Wishes In Marathi || महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा:-हिंदु बांधवांचा एक पवित्र सण जो अतिशय भक्तिभावाने सर्वत्र साजरा करण्यात येतो तो म्हणजे महाशिवरात्री.हा उत्सव माघ कृष्ण चतुर्दशी या दिवशी संपन्न होतो. इंग्रजी महिन्यानुसार हा उत्सव बहुदा फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात येतो.आज आपण या पोस्ट मध्ये महाशिवरात्रीच्या काही शुभेच्छा संदेश देत आहोत. हे महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्ही तुमच्या मित्र मंडळी मध्ये नक्की शेअर करा. काल पण तूच महाकाल पण तूच लोक ही तूच त्रिलोकही तूच शिव पण तूच आणि सत्यही तूच जय श्री महाकाल हर हर महादेव. ❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀ अघोर 👹हूँ मैं, अघोरी मेरा नाम🙏, महाकाल🔱 हैं आराध्य मेरे, और श्मशान😈 मेरा धाम। Jay Mahakal 🚩🔱 ❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀ शिव सत्य आहे, शिव सुंदर आहे, शिव अनंत आहे, शिव ब्रम्ह आहे, शिव शक्ती आहे, शिव भक्ती आहे, महाशिवरात्रीच्या तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा! ❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀ जी काळाची चाल आहे ती भक्तांची ढाल आहे क्षणात बदलेल सृष्टीला तो महाकाल आहे जय महाकाल हर हर महादेव🙏 ❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀ जसं हनुमानाच्या हृदयात श्रीराम आहेत तसंच माझ्या हृदयात बाबा महाकाल आहेत जय श्री महाकाल. महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. ❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀ भोलेनाथ 🕉️के भक्त है🙏 इसलिये भोले 😊बनकर फिरते है पर याद रखना,🙏 कभी कभी _तांडव😈 करना भी जानते हैं ❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀ Mahashivratri Wishes In Marathi अद्भूत आहे तुझी माया अमरनाथमध्ये केला वास नीळकंठाची तुझी छाया तूच आमच्या मनात वसलास हर हर महादेव. महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा ! ❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀ शिव भोळा चक्रवर्ती। त्याचे पाय माझे चित्ती॥ वाचे वदता शिवनाम। तया न बाधी क्रोधकाम॥ धर्म अर्थ काम मोक्ष। शिवा देखता प्रत्य...

शिवमाहात्म्य

• • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • अभंग ९४५ ते ९८८ • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • •

गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन – PurenTrue

गुरु तेथे ज्ञान | ज्ञानी आत्मदर्शन || दर्शनी समाधान | आधी जैसे || ब्रह्मचर्येपासून शालेय शिक्षणाबरोबर अध्यात्माचा अभ्याससुद्धा व्हायला पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या सहाव्या वर्षी चांगदेव पासष्ठी सांगितली, सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी सांगितली, अठराव्या वर्षी अमृतानुभव सांगितला, एकविसाव्या वर्षी समाधी घेतली. किती लहान वयात त्यांनी या महान गोष्टी केल्या. या सर्व गोष्टीला एकमेव कारण म्हणजे त्यांना निवृत्तीनाथांसारखे आत्मज्ञानी सदगुरू मिळाले. परंतु आज आत्मज्ञानी सदगुरू मिळणे जवळजवळ दुर्मीळ झाले आहे. जगात हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच लोक दिव्यबोध, दिव्यसाधना इतरांना शिकवू शकतात. नाथ संप्रदायामध्ये परंपरा होती. आदिनाथांनी मच्छिंद्रनाथांना ही साधना शिकविली, मग मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना शिकविली, गोरक्षनाथांनी गहिनीनाथांना शिकविली, गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना शिकविली, निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना शिकविली. संतमंडळी अव्यक्ताच्या प्रांतातले जे काही सांगतात, ते व्यक्ताच्या प्रांतात नांदणा-या लोकांना काहीच कळत नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीला सदगुरू महिमा सांगितला आहे. ‘राजविद्या राजगुह्यं’ याचा अर्थ हे सदगुरूंकडूनच शिकून घे, असा आहे. याबाबतीत संत तुकाराम महाराजांचा अभंग फार महत्त्वाचा आहे. सदगुरुवांचोनी सापडेना सोय | धरावे ते पाय आधी आधी || आपणांसारिखे करिती तात्काळ | नाही कळवेळ तयालागी || लोहपरिसाची नसाहे उपमा | सदगुरु महिमा अगाध || तुका म्हणे कैसे आंधळे हे जन | गेले विसरोनी ख-या देवा || गुरूचे आद्य कर्तव्य म्हणजे साधकाला मार्गदर्शन करणे हे होय. हे मार्गदर्शन घेऊन परमार्थाच्या पथावर प्रगती व्हावी म्हणूनच गुरूचे पाय धरा...

Abhang

श्री संत नरहरी सोनार | Shri Sant Narhari Sonar हे १३ व्हा शतकातील वारकरी संप्रदायातील एक संत होते. वारकरी संप्रदायातील प्रथम शैव उपासक म्हणून त्यांना ओळखले जाते. संत नरहरी सोनार यांच्या संत साहित्यातील फार थोडे अभंग उपलब्ध आहेत. त्यांचे ‘देवा तुझा मी सोनार’, शिव आणि विष्णू एकचि प्रतिमा’, ‘माझे प्रेम तुझे पायी’, इत्यादी अभंग प्रसिद्ध आहेत. संत नरहरी सोनार यांचे ३४ अभंग उपलब्ध आहेत. या पोस्ट मध्ये आपण त्यांचे हे अभंग सर्व ३४ अभंग पाहणार आहोत. Abhang – Sant Narhari Sonar | अभंग – संत नरहरी सोनार अभंग – १ नव्हें तें सगुण नव्हे तें निर्गुण । जाणती हे खूण तत्त्वज्ञानी ॥ १ ॥ आहे तें अंबर निःशब्द निराळ । अद्वय केवळ जैसें तैसे ॥ २ ॥ म्हणे नरहरी सोनार तैं क्षर ना अक्षर । परेहुनी परात्पर ब्रह्म जैसें ॥ ३ ॥ अभंग – २ अनुहात ध्वनी करित निशिदिनीं । मन हें लुब्धुनी गेलें तया ॥ १ ॥ अखंड हें मनीं स्मरा चिंतामणी । ह्रदयीं हो ध्यानीं सर्वकाळ ॥ २ ॥ अखंड हें खेळें जपे सर्व काळीं । ह्रदयकमळीं आनंदला ॥ ३ ॥ म अखंडित निशिदिनीं ध्यात । नरहरीसी पंथ दाखविला ॥ ४ ॥ अभंग – ३ ऐरावती बहु थोर । त्याला अंकुशाचा मार ॥ १ ॥ व्याघ्र बहु भयंकर । त्याला सांपळा हो थोर ॥ २ ॥ सर्पविष हो विखार । मंत्रवल्ली केली थोर ॥ ३ ॥ देह जठराग्नी भारी । अन्नपाणी शांत करी ॥ ४ ॥ गुरु गैबीनाथ । नरहरी दास हा अंकित ॥ ५ ॥ अभंग – ४ काय तुझी थोरी वर्णूं मी पामर । होसी दयाकर कृपानिधी ॥ १ ॥ तुजसरशी दया नाहीं आणिकासी । असे ह्रषीकेशी नवल एक ॥ २ ॥ जन हो जोडी करा नाम कंठीं धरा । जेणें चुके फेरा गर्भवासी ॥ ३ ॥ नरदेही साधन समता भावभक्ति । निजध्यास चित्तीं संतसेवा ॥ ४ ॥ गुरुपदीं निश्चळ परब्रह्म पाहे । नरहरी राहे एकचित्तें ॥ ५ ॥ अभंग – ५ काहीं करीन...

श्रीसंतएकनाथ गाथा

९४५ आरोहण ज्याचें नंदीवरी । वामांकी शोभे गिरिजां नारी ॥१॥ त्रिशुळ डमरु शंख कपाल । मस्तकी गंगा चंद्रभाळ ॥२॥ अंकीं षडानन गजवदन । सदा प्रसन्न ज्याचें ध्यान ॥३॥ भुतें वेताळ शोभती । हर्षयुक्त उमापती ॥४॥ अंगीं विभूति लेपन । सदा समाधि तल्लीन ॥५॥ मुखीं रामनाम छंद । एका जनार्दनीं परमानंद ॥६॥ ९४६ भोळा कर्पुरगौर भोळे ज्याचें मन । भोळ्या भक्ताधीन धांवेक भोळा ॥१॥ भोळे याचे गळां शोभे रुडमाळा । अर्धांगी तें बाळा पर्वताची ॥२॥ भोळें ज्याचें मन भोळें ज्यांचें ध्यान । भोळें ज्याचे वदन शोभतसे ॥३॥ एका जनार्दनीं प्रेमाचा पुतळा । भरो माझे डोळां सदोदित ॥४॥ ९४७ पंचविसांचे दृष्टी । शिवा नाहीं तेथें भेटी ॥१॥ छत्तिसां वेगळा । भरला असें तो निराळा ॥२॥ चाळिसाचे ध्यानीं मनीं । कदा नये शुळपाणी ॥३॥ ऐसे विचारे भागले । तया नाहीं रुप कळलें ॥४॥ एका जनार्दनीं रुप । स्वयं प्रकाश अमूप ॥५॥ ९४८ पांच पांचाचा मिळोनि मेळु । सदाशिव म्हणती अमंगळू ॥१॥ कवणा न कळे याचा भावो । शिव साचार देवाधि न कळे याचा भावो ॥२॥ विरुपाक्ष म्हणती भेकणा । परी हा सर्वांग देखणा ॥३॥ एका जनार्दनीं प्रबोधु । शिव नित्य नवा आणि वृद्धु ॥४॥ ९४९ श्रवण नयन घ्राण रसन । यमाजीं कोण ज्ञान प्रमाण ॥ महादेव ॥१॥ इंद्रियां अतीत आपण । देखिजें हें ज्ञान कारण ॥ महादेव ॥२॥ जन वन जीवन निरंजन । यामाजीं कवण करुं भजन ॥ महादेव ॥३॥ एका जनार्दनीं जन । तो भजकां तो मुख्य भजन ॥ महादेव ॥४॥ ९५० निर्गुण निराकार अवयवरहित । जो शब्दरुपातीत शिव जाण ॥१॥ चहूं वांचांवेगळा पांचांसी निराळा । तो असे व्यापाला सर्वांघटी ॥२॥ ध्यानीं मनीं नये समाधी साधनीं । तो भक्तांचे ध्यानीं तिष्ठतसे ॥३॥ एका जनार्दनीं नामरुपा वेगळा । परब्रह्मा पुतळा शिव जाणा ॥४॥ ९५१ परपश्यंती मध्यमा वेगळा । वैखरीये निराळा ...