शिवाजी महाराजांचा जन्म व मृत्यू

  1. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी माहिती
  2. (१९ फेब्रुवारी) शिवजयंती 2023 माहिती मराठी
  3. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म – Chhatrapati Shivaji Maharaj – Shivray
  4. शिवजयंती : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मतारखेचा नक्की वाद काय आहे?
  5. शिवाजी महाराजांचा जीवनक्रम


Download: शिवाजी महाराजांचा जन्म व मृत्यू
Size: 48.78 MB

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी माहिती

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी माहिती | Shivaji Maharaj Bio Information in Marathi |shivaji maharaj yanchi mahiti marathi madhe pdf आजच्या लेखात महाराष्ट्राचे आराध्य दैवत मानले जाणारे "छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी माहिती (Shivaji Maharaj Bio in Marathi)" यांच्या विषयी वाचणार आहोत. याचा उपयोग आपण शिवाजी महाराज जयंती निमित्त भाषण निबंध सूत्रसंचालन तसेच शायरी साठी करू शकता. तुम्हां सर्वांना शिवजयंती च्या हार्दिक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी माहिती मराठी| Shivaji Maharaj Bio Information in Marathi ( shivaji maharaj yanchi mahiti marathi madhe ) pdf शिवाजी महाराज यांच्या विषयी माहिती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी, जुन्नर येथील एक डोंगरी किल्ला असलेल्या 'शिवनेरी' येथे झाला, ज्याला आता पुणे म्हणून ओळखले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांनी नोकरशहांच्या कुटुंबात जन्म घेतला. त्यांचे वडील शाहजी राजे भोंसले हे विजापूर सल्तनतीच्या सैन्यात एक महान मराठा सेनापती होते आणि तर त्यांची आई जिजाबाई शाहजी राजे भोंसले या धर्माच्या महान भक्त होत्या. 🆕 🌳 छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास pdf (Life History of Shivaji Maharaj in Marathi) छत्रपती शिवाजी महाराज हे भारतातील 'मराठा राज्याचे' संस्थापक होते. राज्याची सुरक्षा पूर्ण पणे धार्मिक सहिष्णुते वर आणि ब्राह्मण, मराठा यांच्या कार्यात्मक एकीकरणावर आधारित होती. प्रतिष्ठित महापुरुषांच्या पंक्तीचे वंशज असलेले शिवाजी अत्यंत शूर होते आणि त्यांनी भारताला एक वटण्यासाठी अनेक युद्धे केली. त्या वेळी भारत मुस्लिम शासकांच्या अधिपत्या खाली होता आणि अनेक भागात विभाग ला गेला होता. मुघल उत्तर भारतात आणि विजापूरचे मुस्लिम सुलतान तसेच...

(१९ फेब्रुवारी) शिवजयंती 2023 माहिती मराठी

शिवजयंती 2023: परकीय सत्तांनी सार्‍या भारतावर कबजा केला होता. दिल्लीला मोगलांची सत्ता होती. दक्षिणेतही मुसलमानी सत्ता होती. हिंदू जनतेवर अत्याचार होत होते. सारा महाराष्ट्र होरपळून गेला होता. अशा काळात १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरी किल्ल्यावर शिवाजीचा जन्म झाला. हा दिवस ‘शिवजयंती’ म्हणून साजरा केला जातो. शिवाजीराजांकडे मूठभर मावळी सेना होती; पण गनिमीकाव्याने त्यांनी विजापूरकरांना आणि दिल्लीच्या बादशहाला जेरीस आणले. राजांचे मावळे दर्‍याखोर्‍यातून येत, यवनी फौजांवर हल्ला करत आणि पुन्हा डोंगरदर्‍यांतून निसटून जात. ठिकठिकाणी डोंगरी किल्ले बांधून शिवाजीराजांनी आपले छोटे राज्य मजबूत केले. दिल्लीचा बादशहा औरंगजेब याने अनेक सरदारांना मोठमोठ्या फौजा घेऊन राजांना हरवण्यासाठी पाठवले. अशाच एका मोहिमेवर आलेल्या राजा जयसिंगाच्या शब्दांवर विश्वास ठेवून शिवाजीराजे औरंगजेबाला आग्र्याला भेटायला गेले पण दुष्ट औरंगजेबाने मात्र राजांना अटकेत ठेवले. पण ते तेथून शिताफीने सुटले. अशा अनेक संकटांवर राजांनी मात केली. ६ जून १६७४ रोजी शिवाजी महाराज महाराष्ट्राचे राजे झाले. स्वराज्य आले. रायगड ही मराठी राज्याची राजधानी ठरली. स्वराज्याचा ध्वज भगवा ठेवला व ‘होन’ व ‘शिवराई’ अशी दोन नाणी पाडली. राज्याभिषेकसमयी शिवाजी महाराजांनी ‘क्षत्रियकुलावतंस’ व ‘सिंहासनाधीश्वर’ अशी दोन बिरुदे धारण केली. राज्याभिषेकानंतर राजांनी आणखी एक महत्त्वाचे कार्य केले; ते म्हणजे राजव्यवहारकोश. स्वराज्याचा कारभारही स्वभाषेतच चालावा म्हणून त्यांनी हा कोश तयार करून घेतला. लोकमान्य टिळकांनी शिवाजी महाराजांचा आदर्श लोकांपुढे सतत राहावा म्हणून १८९५ साली शिवजयंतीचा सार्वजनिक उत्सव सुरू केला. सुरुवातीला हा उत्सव रायगडावर जाऊन साजरा केला...

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म – Chhatrapati Shivaji Maharaj – Shivray

शिवरायांचा जन्म फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ म्हणजेच १९ फेब्रुवारी १६३० साली शिवनेरी किल्ल्यावर झाला. वेगवेगळ्या बखरींमध्ये व शकावली नुसार सन १६२७ कि १६३० हे ठरवण्यात प्रामुख्याने २ प्रवाद दिसून येतात. एक जुनी पद्धत म्हणजे १६२७ सालचा शिवरायांचा जन्म मानणारी. सभासद बखर– जन्म तारखेची नोंद नाही. एक्याण्णव कलमी बखर– वैशाख मास शुद्ध ४ चंद्रावरी १५५९ (नेमके १५५९ आहे कि १५४९ / १५५१ असे आहे ह्या बाबत सांशकता आहे) क्षयणाम संवत्सरी चिटणीस बखर– शके १५४९ प्रभाव नाम संवास्तरे वैशाख शुद्ध २ गुरुवार मराठी साम्राज्याच्या छोटी बखर– १५४९ क्षयनाम संवास्तरे माहे वैशाख शुद्ध ५ चंद्रवासरी शिवदिग्विजय– शके १५४९ प्रभाव संवत्सर वैशाख शुद्ध २ गुरुवासरे शिवाजी प्रताप– तीस शके १५४९ रक्ताक्षी नाम संवास्तरे शेडगावकर भोसले बखर– शके १५४९ प्रभावनाम संवत्सरे फसली सन १०३७ मिती वैशाख शुद्ध ३ रोजी शनवार पंतप्रतिनिधी बखरीत– शके १५४९ शके प्रभाव नाम संवत्सर वैशाख शुद्ध १५ इंदुवारी न्यायशास्त्री पंडितराव बखर– शालिवाहन शके १५४९ प्रभावनामे संवत्सरे दुसरा प्रवाद – १६३० सालच्या जन्माचा आहे. जेधे शकावली– शके १५५१ शुक्ल संवत्सर, फाल्गुन वद्या त्रितीय शुक्रवार (१९ फेब्रुवारी १६३०) नक्षत्र हस्त घाटी १८ पळे ३१ गड ५ पळे ये दिवसी शिवापुरकर देशपांडे वहीतील शकावली– शके १५५१ शुक्ल नाम संवत्सरी फाल्गुन वद्या ३ शुक्रवार forbes collection – जेधे शकावली सारखेच.. कवींद्र परामानंदांच्या अनुपुरण– शालिवाहन शके १५५१ शुक्लानाम सवत्सरी उत्तरायणात शिशिर ऋतूमध्ये फाल्गुन वद्या तृतीयेला रात्री.. शिवराम ज्योतिषी यांनी केलेली शिवाजी महाराजांच्या कुंडली नुसार– संवत १६८६ (शके १५५१) फाल्गुन वद्या ३ शुक्र उ. घाटी ३०/९ राजा शिवाजी जन्म : र. १०/२३ ...

शिवजयंती : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मतारखेचा नक्की वाद काय आहे?

3) मल्हार रामराव चिटणीस यांनी लिहिलेल्या बखरीमध्ये वैशाख शुद्ध द्वितीया शके 1549 गुरुवार असा उल्लेख आहे. त्यानुसार इंग्रजी तारीख पडताळली तर ती 6 एप्रिल 1627 येते. मात्र गणिती आकडेमोड करुन पाहिल्यास गुरुवारच्या ऐवजी शनिवार येतो. चिटणीस बखर शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 130 वर्षांनी लिहिण्यात आली आहे. शिवाजी महाराजांचा जन्म 1630 साली झाला हे सिद्ध करणारा आणखी एक महत्त्वाचा दस्तावेज जोधपूर येथे सापडला. जन्मकुंडलींबाबतचा हा अमोल ठेवा जोधपूरच्या मिठालाल व्यास यांच्याकडे असल्याचे पुण्याचे ज्योतिषतज्ज्ञ पं. रघुनाथ शास्त्री यांना समजले आणि नंतर सर्व उलगडा झाला. या दस्तऐवजात शिवाजी महाराजांची कुंडली आहे. समितीच्या पहिल्या बैठकीला आ. ग. पवार काही कारणांनी उपस्थित राहू शकले नाहीत. या बैठकीत महामोपाध्याय द. वा. पोतदार, ग. ह. खरे, वा. सी बेंद्रे. ब. मो. पुरंदरे. मोरेश्वर दीक्षित यांचे फाल्गुन वद्य तृतिया शके 1551 (19 फेब्रुवारी 1630) या तारखेवर एकमत झाले. मात्र न. र. फाटक यांनी मात्र वैशाख शुद्ध द्वीतिया शके 1549 (6 एप्रिल 1927) ही तारीख योग्य वाटते असे मत दिले. त्यात त्यांनी एक्याण्णव कलमी बखर, चिटणीस बखर, पंतप्रतिनिधींची बखर, सातारच्या छत्रपतींची वंशावलीबद्ध यादी, शिवदिग्विजय बखर, नागपूरकर भोसल्यांची बखर, शेडगावकर बखर, प्रभानवल्ली शकावली, धडफळे यादी, न्या. पंडितराव यांची बखर, शिवाजीप्रताप बखर, जेधे शकावली, राज्याभिषेक शकावली, फोर्ब्स शकावली, शिवभारत, तंजावर शिलालेख, घोडेगावकर शकावली, चित्रे शकावली, कोस्मी द ग्वार्दचा उल्लेख, रॉबर्ट आर्मचा उल्लेख, स्प्रेंजेलमधील उल्लेख या सर्वांचा विचार केला आहे. मेहेंदळे यांनी ऐतिहासिक साधनांमध्ये चुका का होतात याबाबतही आपले मत व्यक्त केले आहे. मेहे...

शिवाजी महाराजांचा जीवनक्रम

हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात • शोध - • १९ फेब्रुवारी १६३० - • १९ मार्च १६३७ - जिजाऊंनी शिवाजींना • १६ मे १६४० - शिवाजी व सईबाई निंबाळकर यांचा विवाह. • २७ एप्रिल १६४५ - किल्ले रायरेश्वर येथे स्वराज्य स्थापनेची शपथ. • २८ जानेवारी १६४५ - स्त्रियांची अब्रू लुटणाऱ्या गुजर पाटलाला कडक शासन. • ७ मार्च १६४७ - कानंद खोऱ्यातील तोरणा किल्ला जिंकुन स्वराज्याचे तोरण उभारले. • इ.स. १६४७ - कोंढाण्यावर विजय.मुरुंबदेवाचा डोंगर जिंकुन त्याचे नाव राजगड ठेवले. • इ.स. १६४८ - पुरंदर किल्ला जिंकला. • इ.स. १६४९ - जिंजी येथून शहाजी रावांची व कान्होजी जेधेंची सुटका • इ.स. १६५६ - त्यांचे जेष्ठ बंधू संभाजीराजे यांचे कनकगिरी येथे तोफेचा गोळा लागुन निधन. • ३० एप्रिल • १४ मे १६५७ - महाराणी सईबाईच्या पोटी शंभूराजांचा जन्म. • २४ ऑक्टोबर १६५७ - दुर्गाडी किल्ल्याची पायाभरणी. अपार द्रव्यसाठा सापडला.पुरंदरचे किल्लेदार नेताजी पालकर यांना सरसेनापती पदावर बढती. • ५ मार्च १६५९ - ३०० होनात पोर्तुगालची तलवार विकत घेतली. • ५ सप्टेंबर १६५९ - पत्नी सईबाईंचे निधन • १० नोव्हेंबर १६५९ - अफजलखान वध. • २ मार्च १६६० - सिद्धीचा पन्हाळगडास वेढा • ५ एपिल १६६३ - पुण्याच्या लालमहालावर छापा. • २३ जानेवारी १६६४ - शहाजी महाराजांचे कर्नाटकात होदीगरे येथे निधन. • १४ एप्रिल १६६५ - पुरंदरची लढाई • १३ जून १६६५ - पुरंदरचा तह • ४ फेब्रुवारी १६७० - गड आला पण सिंह गेला • ६ मार्च १६७३ - कोंडाजी फर्जंदांनी पन्हाळा फत्ते केला. • २४ फेब्रुवारी १६७० -सोयराबाईच्या पोटी राजाराम यांचा जन्म • ६ जून १६७४ - शिवरायांचा राज्याभिषेक • १७ जून १६७४ - जिजाऊंचे निधन वयाचे ७७व्या वर्षी • २४ सप्टेंबर १६७४ - शाक्य पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा दूसरा राज्य...