शरद पवार जात

  1. Maharashtra Police Suspect Accused Was In Depression In Threatening To Kill Sharad Pawar
  2. अजित पवार यांना विश्वासात घेऊनच नियुक्ती, शरद पवार यांचे स्पष्टीकरण
  3. ना दादा, ना ताई, अखेर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारच!; दिवसभरात काय काय घडलं?
  4. शरद पवार को जान से मारने की धमकी देने के आरोप में IT इंजीनियर अरेस्ट
  5. शरद पवारांना आलेल्या धमकीची सरकारने घेतली गंभीर दखल; शिंदे
  6. Sharad Pawar In Rain NCP Sharad Pawar Attends Marriage In Solapur Rain Marathi News Updates


Download: शरद पवार जात
Size: 24.39 MB

Maharashtra Police Suspect Accused Was In Depression In Threatening To Kill Sharad Pawar

Maharashtra News: सोशल मीडिया के जरिए एनसीपी अध्यक्ष शरद पवार को धमकी देने के मामले में पुलिस ने ताजा अपडेट दिया है. पुलिस ने बताया कि इस मामले की जांच गहनता से जांच की जा रही है. इसी तरह, पुलिस को संदेह है कि आरोपी सागर बर्वे डिप्रेशन में था. साथ ही पुलिस ने कोर्ट को बताया है कि सागर शादी न करने और महाराष्ट्र के मौजूदा हालात से काफी उदास है. पुलिस ने कोर्ट से यह भी कहा है कि आरोपी जांच में सहयोग नहीं कर रहा है. जांच में सहयोग नहीं कर रहा आरोपी पुलिस जांच में सामने आया है कि सागर बर्वे ने दो फर्जी सोशल मीडिया अकाउंट बनाए और शरद पवार के खिलाफ अपशब्द लिखे. साथ ही पुलिस ने इस मामले में फेसबुक से भी कुछ जानकारी मांगी है. क्या है पूरा मामला? इस फेसबुक अकाउंट पर 'नर्मदाबाई पटवर्धन' नाम से अकाउंट है. उस पर पोस्ट में शरद पवार को संबोधित करते हुए धमकी दी गई थी कि 'आप जल्द ही दाभोलकर बन जाएंगे'. सौरभ पिंपलकर नाम के ट्विटर हैंडल पर शरद पवार की औरंगजेब से तुलना करते हुए आपत्तिजनक भाषा में एक टेक्स्ट लिखा गया था. शरद पवार को धमकी देने वाले सागर बर्वे जांच में सहयोग नहीं कर रहा है. मुंबई पुलिस ने इसबारे में कोर्ट को जानकारी दी है. पुलिस ने दी जानकारी देखा गया है कि सागर बर्वे इससे पहले भी कई आपत्तिजनक मैसेज सोशल मीडिया पर पोस्ट कर चुका है. इतना ही नहीं जिस वात्सल्य पुरम समाज में वे रहते हैं, वहां के सदस्य भी उनसे चार हाथ दूर रहना पसंद करते थे. सोशल मीडिया पर सागर बर्वे की पहले की पोस्टों को देखकर साफ है कि वह एक खास विचारधारा से अभिभूत हैं. लेकिन पुलिस के मुताबिक अभी तक उसका किसी संगठन से सीधा संबंध सामने नहीं आया है. जैसा कि वह जांच में सहयोग नहीं कर रहा है, मुंबई पुलिस ने फेसबुक और ट्...

अजित पवार यांना विश्वासात घेऊनच नियुक्ती, शरद पवार यांचे स्पष्टीकरण

पक्षामध्ये कार्यकारी अध्यक्ष नेमण्यासंदर्भात गेले दोन महिने चर्चा केली जात होती. त्यावर पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमावर शिक्कामोर्तब करण्यात आले. सुळे व पटेल यांच्याकडे ही जबाबदारी दिली पाहिजे, अशी मागणी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी केली होती. त्यांच्याशी सल्ला-मसलत केल्यानंतरच हा निर्णय घेण्यात आला आहे, असे सांगत अजित पवार नाराज असल्याची बाब पवारांनी फेटाळली. Adipurush First Review: कसा आहे प्रभासचा ‘आदिपुरुष’ चित्रपट? पहिला शो बघितल्यानंतर ट्विटर युजर्स म्हणाले… राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी कार्यक्रमाला नेत्यांची उपस्थिती दिल्लीतील वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाला पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, अजित पवार, जितेंद्र आव्हाड, सुनील तटकरे, वंदना चव्हाण, फौजिया खान आदी नेते उपस्थित होते. या सर्व नेत्यांनी सुळे व पटेलांच्या नियुक्तीचे स्वागत केले असून नवी जबाबदारी सांभाळण्यासाठी हे दोन्ही नेते योग्य असल्याची प्रतिक्रिया या नेत्यांनी दिली. सुप्रिया सुळे व प्रफुल पटेल यांची नियुक्ती सर्वसंमतीने करण्यात आली आहे. या प्रक्रियेत अजित पवार यांनाही विश्वासात घेण्यात आले होते. -शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

ना दादा, ना ताई, अखेर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारच!; दिवसभरात काय काय घडलं?

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या राजीनाम्यावर निर्णय घेण्यासाठी आज राष्ट्रवादीच्या निवड समितीची बैठक बोलावण्यात आली होती. राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात ही बैठक होणार होती. त्यामुळे या बैठकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं. आजच्या बैठकीत मोठा निर्णय होणार असल्याने राज्यभरातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रदेश कार्यालयाबाहेर जमले होते. या कार्यकर्त्यांनी कार्यालयाबाहेर जोरदार घोषणा दिल्या. जो नेता बैठकीसाठी येईल त्याला घेरून आपलं म्हणणं मांडण्याचा प्रयत्न केला. एका कार्यकर्त्याने तर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे समितीवर आपसूक दबाव आला. सर्व अंदाज फोल त्यानंतर बरोबर 11 वाजता प्रदेश कार्यालयात बैठक सुरू झाली. या बैठकीला छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, एकनाथ खडसे, अनिल देशमुख, पीसी चाको, सुनील तटकरे आणि इतर नेते उपस्थित होते. या बैठकीत शरद पवार यांनाच अध्यक्षपदी ठेवण्याचा ठराव मांडला जाण्याचा प्रस्ताव मांडण्यात येईल अशी शक्यता होती. तसेच पवार अध्यक्ष आणि सुप्रिया सुळे अध्यक्ष किंवा सुप्रिया सुळे यांना अध्यक्षपद देण्याचा ठराव मांडला जाईल असंही सांगितलं जात होतं. काहींनी तर सुप्रिया सुळे यांना राष्ट्रीय अध्यक्ष करून त्यांच्याकडे देशाची जबाबदारी द्यायची आणि अजित पवार यांच्याकडे राज्याची जबाबदारी द्यायची असा निर्णय होईल असा कयास वर्तवला होता. काहींच्या अंदाजानुसार अजित पवार यांनाच अध्यक्ष करण्याचा निर्णय होऊ शकतो, असं सांगितलं जात होतं. मात्र, प्रत्यक्षात उलटं घडलं. फक्त अर्ध्या तासात निर्णय बैठक सुरू झाल्यावर प्रफुल्ल पटेल यांनी दोन ठराव मांडले. एक म्हणजे शरद पवार यांचा राजीनामा नामंजूर करणे आणि दुसरा म्हणजे शरद पवार यांना राष्ट्रीय...

शरद पवार को जान से मारने की धमकी देने के आरोप में IT इंजीनियर अरेस्ट

एनसीपी चीफ शरद पवार को जान से मारने की धमकी के मामले में मुंबई क्राइम ब्रांच ने पुणे से एक IT इंजीनियर को गिरफ्तार कर लिया है. आरोपी बर्वे आईटी इंजीनियर है. आरोपी को आज अदालत में पेश किया गया. कोर्ट ने आरोपी को 14 जून तक पुलिस हिरासत में भेज दिया है.बर्वे ने कथित तौर पर फेसबुक पर राकांपा प्रमुख शरद पवार के खिलाफ धमकी भरा पोस्ट किया था. फेसबुक और ट्विटर सहित सोशल मीडिया पर जान से मारने की धमकी मिलने के बाद पवार की बेटी सांसद सुप्रिया सुले ने मुंबई पुलिस में शिकायत दर्ज कराई थी. फेसबुक पोस्ट में लिखा था कि जल्द ही शरद पवार का हश्र भी नरेंद्र दाभोलकर की तरह करेंगे. दरअसल तर्कवादी नरेंद्र दाभोलकर की 20 अगस्त 2013 में बेरहमी से हत्या कर दी गई थी. उन्होंने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिति की स्थापना की थी. शरद पवार को धमकी मिलने के बाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने कहा था कि सरकार ने शरद पवार को जान से मारने की धमकी को गंभीरता से लिया है और उन्होंने जांच के निर्देश दिए हैं. जबकि डिप्टी देवेंद्र फडणवीस ने कहा था कि इस तरह की धमकियों को बर्दाश्त नहीं किया जाएगा. पवार को वरिष्ठ और सम्मानित नेता बताते हुए शिंदे ने एक बयान में कहा कि उनकी सुरक्षा के लिए सभी जरूरी एहतियात बरते जाएंगे. सीएम ने कहा था कि पुलिस अधिकारियों को जरूरत पड़ने पर पवार की सुरक्षा बढ़ाने के लिए कहा गया है.

शरद पवारांना आलेल्या धमकीची सरकारने घेतली गंभीर दखल; शिंदे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनाही धमकी मिळाली आहे. यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी पोलिस आयुक्तांना भेटून तक्रार दाखल केली. मात्र, अशा धमक्या खपवून घेतल्या जाणार नाही, असा इशारा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. 'राजकारण महाराष्ट्राचे' या नावाचा अकाउंट वरून शरद पवार यांना धमकी देण्यात आली आहे. यानंतर या धमकी प्रकरणी खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलिस आयुक्तकडे तक्रार दाखल केली. याची तत्काळ दाखल घेत राज्य शासन ॲक्शन मोडमध्ये आले असून पोलिस आयुक्तांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. पोलिस आयुक्त - गृहमंत्री भेट खासदार सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांना आलेल्या धमकीची तक्रार पोलिस आयुक्तांकडे केल्यानंतर मुंबईचे पोलिस आयुक्त गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचले आहेत. या प्रकरणाची गंभीर दखल राज्य शासनाने घेतली असून तात्काळ कारवाई होण्याची शक्यता आहे. दरम्यान अशा धमक्या खपवून घेणार नसल्याचं गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे. बंदोबस्त वाढवला या धमकी प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. 'तुमचा दाभोलकर करू' अशी धमकी दिल्यानंतर राज्यात कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. शिंदे अधिकाऱ्यांशी बोलले ज्येष्ठ नेते शरद पवार यांना ट्विटरवरुन आलेल्या धमकीची सरकारने गंभीर दखल घेतली असून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी मी स्वतः बोललो आहे, तपासाच्या सूचना दिल्या आहेत. शरद पवार हे ज्येष्ठ नेते असून, त...

Sharad Pawar In Rain NCP Sharad Pawar Attends Marriage In Solapur Rain Marathi News Updates

Sharad Pawar In Solapur Rain : शरद पवारांनी शब्द दिला आणि तो पाळला नाही असं कधीच झालं नाही, मग परिस्थिती कोणतीही असो. असाच एक प्रसंग सोलापुरात घडला आणि त्याची प्रचीती आली. शरद पवारांनी सोलापुरातील आपल्या सहकाऱ्याच्या दिलेला शब्द पाळला आणि त्याच्या भर पावसात त्याच्या नातेवाईकाच्या लग्नाला उपस्थित राहिले. शरद पवारांच्या या कृतीची सर्वत्र चर्चा केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वधूवराला आशीर्वाद देण्यासाठी भर पावसात लग्न सोहळ्याला हजेरी लावली. सोलापूरचे राष्ट्रवादीचे माजी महापौर मनोहर पंत सपाटे यांच्या पुतण्याचा विवाह सोहळा आज पार पडला. या विवाह सोहळ्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे उपस्थित राहणार होते. मात्र अचानक लग्न सोहळ्या दरम्यान पाऊस सुरू झाला. या पावसामुळे साऱ्यांची तारांबळ उडाली. मात्र भर पावसात शरद पवार यांचे आगमन झाले. यावेळी नव वरवधूला आशीर्वाद देण्यासाठी शरद पवार स्वतः गाडीतून उतरून खाली आले आणि दोघांना शुभेच्छा दिल्या. खरं तर रविवारी सकाळपासून शरद पवार हे सोलापूर जिल्हा दौऱ्यावर होते. सुरुवातीला पंढरपूर त्यानंतर सांगोला येथे कार्यक्रम झाल्यानंतर शरद पवार यांना या लग्न सोहळ्याला यायला काहीसा उशीर झाला. त्यातच पावसाने हजेरी लावल्याने शरद पवार येतील की नाही अशी शंका होती. मात्र आपल्या सहकार्याला दिलेला शब्द पाळण्यासाठी शरद पवार यांनी भर पावसात देखील या सोहळ्याला हजेरी लावली. Sharad Pawar In Satara Rain : शरद पवार आणि पाऊस आपल्या सहकाऱ्याला दिलेला शब्द पाळणे हे शरद पवारांचे वैशिष्ट. 2019 सालच्या लोकसभा निवडणुकीवेळी सातारा मतदारसंघातून शरद पवारांचे मित्र श्रीनिवास पाटील यांनी फॉर्म भरला होता. उदयनराजे यांच्याविरोधात त्यांनी फॉर्म ...