श्री स्वामी समर्थ आरती संग्रह pdf

  1. श्री स्वामी समर्थ आरती संग्रह :Shree Swami Samarth Aarti
  2. श्री स्वामी समर्थ आरती संग्रह pdf
  3. आरती ओवाळू चरणी ठेउनिया माथा


Download: श्री स्वामी समर्थ आरती संग्रह pdf
Size: 36.32 MB

श्री स्वामी समर्थ आरती संग्रह :Shree Swami Samarth Aarti

श्री स्वामी समर्थ आरती 1 : Shri Swami Samarth Aarti 1 जय जय सद्-गुरु स्वामी समर्था, आरती करु गुरुवर्या रे। अगाध महिमा तव चरणांचा, वर्णाया मति दे यारे॥धृ॥ अक्कलकोटी वास करुनिया, दाविली अघटित चर्या रे। लीलापाशे बध्द करुनिया, तोडिले भवभया रे॥१॥ यवन पूछिले स्वामी कहाॅ है, अक्कलकोटी पहा रे। समाधी सुख ते भोगुन बोले, धन्य स्वामीवर्या रे॥२॥ जाणिसे मनीचे सर्व समर्था, विनवू किती भव हरा रे। इतुके देई दीनदयाळा, नच तव पद अंतरा रे॥३॥ श्री स्वामी समर्थ आरती 2 : Shri Swami Samarth Aarati 2 जयदेव जयदेव आरती ओवाळू चरणी ठेवूनिया माथा !! जयदेव जयदेव..!! छेली खेडेग्रामी तू अवतरलासी, जगदुध्दारासाठी राया तू फिरसी भक्त वत्सल खरा तू एक होसी, म्हणूनी शरण आलो तुझिया चरणांसी !! जयदेव जयदेव..!! त्रैगुण परब्रम्ह तुझा अवतार, याची काय वर्णू लीला पामर शेषादीक शिणले नलगे त्या पार, तेथे जडमूढ कैसा करु विस्तार !! जयदेव जयदेव..!! देवाधिदेव तू स्वामीराया, निर्जर मूनिजन ध्याती भावे तव पाया तुजसी अर्पण केली आपली ही काया, शरणागता तारी तू स्वामीराया !! जयदेव जयदेव..!! अघटित लीला करुनी जडमूढ उध्दरीले, किर्ती ऐकुनी कानी चरणी मी लोळे. चरण प्रसाद मोठा मज हे अनुभवले, तुझ्या सूता नलगे चरणावेगळे !! जयदेव जयदेव..!! श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आरती 3 : Shri Swami Samarth Aarati 3 आरती स्वामी राजा।(२) कोटी आदित्यतेजा। तु गुरु मायबाप। प्रभू अजानुभुजा। आरती स्वामी राजा॥धृ॥ पुर्ण ब्रम्ह नारायण।(२) देव स्वामी समर्थ। कलीयुगी अक्कलकोटी। आले वैकुंठ नायक। आरती स्वामी राजा॥१॥ लीलया उध्दरिले।(२) भोळे भाबडे जन। बहुतीव्र साधकासी। केले आपुल्या समान। आरती स्वामी राजा॥२॥ अखंड प्रेम राहो।(२) नामी ध्यानी दयाळा। सत्यदेव सरस्वती। म्हण...

श्री स्वामी समर्थ आरती संग्रह pdf

मराठी भाषेत, तुमच्यासाठी संपूर्ण आरती संग्रह मराठी लिरिक्स घेऊन आलो आहे, जे घरात आरती घेण्यासाठी उपयुक्त आहेत. सगळ्या आरत्या या संग्रहात सुद्धा उपलब्ध आहेत आणि ते Aarti Sangrah Marathi PDF मध्ये दिले गेले आहेत. आपण ते Download करून वाचू शकता. अशा प्रकारे, आरती घेण्यासाठी संपूर्ण आरती संग्रह मराठी लिरिक्सची आवश्यकता असल्यास, हा ब्लॉग आपल्यासाठी खास … Categories Tags

आरती ओवाळू चरणी ठेउनिया माथा

• • Aarti Ovaloo Charani Theuniya Matha Lyrics in Marathi जय देव, जय देव, जय श्री स्वामी समर्था, जय श्री स्वामी समर्था। आरती ओवाळू चरणी ठेउनिया माथा ।।धृ।। छेलि खेडे ग्रामी तु अवतरलासी, राया अवतरलासी। जग्दउध्दारासाठी राया तु फिरसी। भक्तवत्सल खरा तु एक होसी, राया एक होसी। म्हणुनी शरण आलो तव चरणासी। जय देव, जय देव, जय श्री स्वामी समर्था, जय श्री स्वामी समर्था। आरती ओवाळू चरणी ठेउनिया माथा ।।धृ।। त्रैगुण-परब्रम्ह तुझा अवतार, तुझा अवतार। त्याची काय वर्णु लिला पामर। शेशादिक क्षीणले नलगे त्या पार, नलगे त्या पार। तेथे जडमुढ कैसा करु मी विस्तार। जय देव, जय देव, जय श्री स्वामी समर्था, जय श्री स्वामी समर्था। आरती ओवाळू चरणी ठेउनिया माथा ।।धृ।। देवाधिदेवा तु स्वामी राया, तु स्वामी राया। निरजर मुनीजन ध्याती भावे तव पाया। तुझसी अर्पण केली आपुली ही काया, आपुली ही काया। शरणागता तारी तु स्वामी राया। जय देव, जय देव, जय श्री स्वामी समर्था, जय श्री स्वामी समर्था। आरती ओवाळू चरणी ठेउनिया माथा ।।धृ।। अघटीत लिला करुनी जडमुढ उध्दारिले, जडमुढ उध्दारिले। किर्ती एकूनी कानी चरणी मी लोळे। चरण प्रसाद मोठा मज हे अनुभवले, मज हे अनुभवले। तुझ्या सुता नलगे चरणा वेगळे। जय देव, जय देव, जय श्री स्वामी समर्था, जय श्री स्वामी समर्था। आरती ओवाळू चरणी ठेउनिया माथा ।।धृ।। Aarti Ovaloo Charani Theuniya Matha Lyrics in English Jay Dev, Jay Dev, Jay Shree Swami Samartha, Jay Shri Swami Samartha. Aarti Ovaloo Charani Theuniya Matha. Cheli Khede Grami Tu Avatarlasi, Raya Avatarlasi. Jagdudhharasathi Raya Tu Phirasi Bhaktavatsal Khara Tu Ek Hosi, Raya Ek Hosi. Mhununi Sharan Alo Tav Charanasi. Jay Dev, Jay Dev, Jay Shre...