श्री स्वामी समर्थ ची आरती

  1. श्री स्वामी समर्थ सप्तशती – अथातो ब्रह्म
  2. श्री स्वामी समर्थ आरती सेवा


Download: श्री स्वामी समर्थ ची आरती
Size: 39.56 MB

श्री स्वामी समर्थ सप्तशती – अथातो ब्रह्म

श्री स्वामी समर्थ सप्तशती अध्याय पहिला श्री गणेशाय नम: । श्री सरस्वत्यै नम: । श्री गुरुभ्यो नम: । ऊँ दत्त परब्रह्माय स्वाहा । ऊँ नमो सर्व सिध्दाय स्वाहा । ॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥ ॥ ध्यानम् ॥ अजानुबाहु विशाल नेत्रम् । अनंत ब्रह्माण्डकार स्वरुपम् ॥ भक्त कामकल्पद्रुम कामधेनुम् । स्वामी समर्थ शिरस: नमामि ॥ श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती । अनेक पाहा लीला करिती । गाणगापुरी राहती । भक्तोध्दारा कारणे ॥१॥ अवतार कार्य पूर्ण होत । गाणगापुराहुनी निघत । श्रीशैल पर्वती येत । महास्वामी अवधारा ॥२॥ स्वामी गुहेत वसलेले आहेत व दोन बाजूला दोन वाघ बसलेले आहेत आणि त्याच्या समोर काही भक्त बसले आहेत. मल्लिकार्जुनाते पाहोनी । स्वामी जाती कर्दळीवनी । तीनशे वर्षे तप करोनी । पुन्हा उठती अवधारा ॥३॥ अरण्यात एक ग्रामस्थ । होता वृक्षाची फांदी तोडत । कुर्‍हाड हातातून सुटत । पडे एका वारुळावरी ॥४॥ वारुळात श्री गुरुनाथ । होते पाहा समाधिस्थ । कुर्‍हाड मांडीवरी पडत । जागृत ऐसे होती ते ॥५॥ भिल्लासी देवोनी आशीर्वचन करिती तेथोनी प्रयाण । हिमालयात जावोन । काही काळ राहती ॥६॥ हिमालयात स्वामी समर्थ । योग्यांसी दर्शन देत । राहती एका गुहेत । नवल तेथे वर्तले ॥७॥ योग्यांसवे चर्चा करीत । बैसले होते स्वामी समर्थ । दोन वाघ येवोनी तेथ । श्रवणालागी बैसले ॥८॥ समर्थ म्हणती वाघांप्रत । काहो प्रकांड पंडित । गजावरी बैसोनी फिरत । जयपत्रे घेत होता ना ॥९॥ श्रोते व्हावे सावधान । आठवावे गुरुचरित्र आख्यान । दोन ब्राह्मण येवोन । चर्चा केली गुरुसवे ॥१०॥ ते ब्राह्मण पुढील जन्मात । वाघरुपे जन्म घॆत । तेची पुन्हा समर्थांप्रत । येवोनी गुहेत मिळती ते ॥११॥ वाघांसी पूर्वजन्म आठवत । मनुष्यवाणी बोलू लागत । म्हणती त्रिविक्रम यतीप...

श्री स्वामी समर्थ आरती सेवा

Post Contents • • • • • • • • • • • • • • भुपाळी जागृत होई आत्मयारामा । अनामा सच्चित सुखघनधामा । गुरुःसाक्षात् परब्रह्म अखिल व्यापुनी अरलासी ।। धृ ।। ओँकारे तुज सत् ओळखती । दीप्तिरूप अससी गायत्री । अनंत नारायण यदुपति । जन उध्दरती या नामे ।। १ ।। जगत् अनादि खेळ सुरू झाला । अहंज्ञान जीवाभ्रम झाला । विसरुनी गेला स्व-स्वरूपाला । षड्ररिपुसंगे सुखदुःखी ।। २ ।। ही अहंनशा अतराया लीना । ज्ञानामृत पाजाया । विधि हरिहरा ऐक्य पावुनिया । दत्तात्रेया अवतरशी ।।३।। पाहुनिया दुर्मन दुर्बल जना । कळवळूनि ये प्रेमाचा पान्हा । स्वामी समर्थ सदगुरुराणा । माय आम्हा हदयी धरिसी ।। ४ ।। माये प्रेमेँ जागृत केले । क्षुंधेने लेकरु व्याकुळ झाले । पान्हा चोरिसी तुज न भले । भ्रांति दैत विस्मृति नाशी ।। ५ ।। जागृत होई आत्मयारामा । अनामा सच्चित सुखघनधामा । गुरुःसाक्षात् परब्रह्म अखिल व्यापुनी अरलासी ।। ———————————————————————————————— ध्यान व स्मरण ब्रम्हानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तीं | द्वन्द्वातितं गगनसदृशं तत्व मत्स्यादिलक्ष्यम् || एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षिभूतमं | भावातीतं त्रिगुणरहित सद्गुरुं तं नमामि || ॥ गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा ॥ ॥ गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ॥ श्रीमन्-महा गणाधिपतये नम: l श्री कुलदेवतायै नमः l श्री गुरवे नम: l श्री स्वामी समर्थ महाराजाय नम: l सकाळी ॥ श्री गणपती आरती ॥ ओवाळू आरती श्री गणपति ओंकारा l औट मात्रा कोटी सुर्यसम प्रभाकरा ll धृ.ll बिंदुरुपे अचल अभय निर्गुण निराकारा l योगमाया अर्धमात्रा विचरि भवप्रसारा ll १ ll पीतवर्ण आकारमात्रा ब्रह्मसृजकारा l उकार जीमूतवर्ण रक्षिसी अखिल चराचरा ll २ ll लीन करिसी रक्तवर्ण तू सकल जगमकारा l अनन्यश...