श्री स्वामी समर्थ इमेज

  1. __ श्री स्वामी समर्थ मानस पूजा __.docx Pages 1
  2. स्वामी समर्थ प्रकट दिन 2020: अक्कलकोट स्वामी महाराजांचं स्मरण करण्यासाठी जपमंत्र ते नाव स्वामींचे येता माझा ठाई रे ... ही भक्तीमय गाणी देतील सकारात्मक उर्जा!


Download: श्री स्वामी समर्थ इमेज
Size: 46.8 MB

__ श्री स्वामी समर्थ मानस पूजा __.docx Pages 1

|| श्री स्वामी समर्थ मानस पूजा || || श्रीगणेशाय नम: || नमो स्वामी राजम दत्तावतारम || श्री वि ष्णुब्रम्हा शि वशक्ति रूपम || ब्रम्ह स्वरूपाय करूणा कराय || स्वामी समर्था य नमो नमस्ते|| हेस्वामी दत्तात्रया हेकृपाळा || मला ध्यान मूर्ती दि सूदेई डोळा || कुठेंमाय माझी म्हणेबाळ जैसा || समर्था तुम्हा वि ण हो जीव तैसा || १ || स्वामी समर्था तुम्ही स्मतृगामी || हृदयासनी या बसा प्रार्थि तो मी || पूजेचेयथासांग साहि त्य केले|| मखरांत स्वामी गुरू बैसवि ले|| २ || महाशक्ति जेथेउभ्या ठाकताती || जि थेंसर्व सि द्धी पदी लोळताती || असेसर्व सामर्थ्य तो हा समर्थ || परब्रह्म साक्षात गुरूदेव दत्त || ३ || सुवर्ण ताटी महारत्न ज्योती ||ओवाळोनी अक्षता लावूमोती || शुभारं भ ऐसा करूनी पूजेला || चरणा वरी ठेवूया मस्तकाला || ४ || हा अर्ध्य अभि षेक स्वीकारी माझा || तुझी पाद्य पूजा करी बाळ तुझा ।। प्रणि पात साष्टांग शरणागताचा || तुम्ही वाहि ला भार या जीवनाचा || ५ || ही ब्रम्हपूजा महावि ष्णूपूजा || शि व शं कराची असेंशक्ति पूजा || दहीदुध शुद्धोदकानेतयाला || पं चामृती स्नान घालूप्रभूला || ६ || वीणा तुतारय् ा कि ती वाजताती || शं खादि वाद्येपहा गर्जताती ।। म्हणती नगारेगुरूदेव दत्त || श्री दत्त जय दत्त स्वामी समर्थ || ७ || प्रत्यक्ष गं गा जलकंुभीआली || श्री दत्तस्वामीसि या स्नान घाली।। महासि द्धआलेंपदतीर्थ घ्याया || महि मा तयांचा कळता जगा या || ८ || मीं धन्य झालो हेतीर्थ घेता || घडूदेपूजा ही यथासांगआता।। अजानबाहू भव्य कांती सतेज || नसेमानवी देह हा स्वामीराज || ९ || प्रत्यक्ष श्रीसदगुरू दत्तराज || तया घालुया रेशि मी वस्त्र साज || सुगं धि त भाळी टीळा रेखि येला || शि री हा जरीटोप शोभेतयाला || १० || वक्षस्थळी लावि ल्या च...

स्वामी समर्थ प्रकट दिन 2020: अक्कलकोट स्वामी महाराजांचं स्मरण करण्यासाठी जपमंत्र ते नाव स्वामींचे येता माझा ठाई रे ... ही भक्तीमय गाणी देतील सकारात्मक उर्जा!

स्वामी समर्थ प्रकट दिन 2020: अक्कलकोट स्वामी महाराजांचं स्मरण करण्यासाठी जपमंत्र ते नाव स्वामींचे येता माझा ठाई रे ... ही भक्तीमय गाणी देतील सकारात्मक उर्जा! चैत्र शुद्ध द्वितीया हा दिवस श्री स्वामी समर्थ यांचा प्रकटदिन म्हणून ओळखला जातो. यंदा ग्रेगेरियन कॅलेंडरप्रमाणे अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ यांचा प्रकटदिन 26 मार्च दिवशी साजरा केला जाणार आहे. Shri Swami Samartha Songs: महाराष्ट्रात गाणगापूर येथील अक्कलकोट हे देशा- परदेशातील स्वामी भक्तांसाठी महत्त्वाचं स्थळ आहे. वर्षभर भाविक येथे स्वामी महाराजांच्या दर्शनासाठी येतात. दरम्यान चैत्र शुद्ध द्वितीया हा दिवस श्री स्वामी समर्थ यांचा प्रकटदिन (Shri Swami Samartha Prakat DIn) म्हणून ओळखला जातो. यंदा ग्रेगेरियन कॅलेंडरप्रमाणे अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ यांचा प्रकटदिन 26 मार्च दिवशी साजरा केला जाणार आहे. 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.' या त्यांच्या वचनाने अनेकांना कठीण प्रसंगातूनही पुन्हा उभं राहण्यासाठी प्रेरणा मिळते. मराठी सिनेसृष्टी, टेलिव्हिजन क्षेत्रामध्येही अक्कलकोट महाराजांच्या महात्म्यावर काही खास कलाकृती साकारण्यात आल्या. जगभर पसरलेल्या स्वामींच्या भक्तांना कठीण काळामध्ये पुन्हा आशेचा किरण देण्यासाठी त्यांची काही अशीच भक्तीमय गीतं मदतीचा हात ठरतात. मग प्रसिद्ध शास्त्रीय राहुल देशपांडे यांनी गायलेलं नाव स्वामींचे येता माझा ठाई रे.... हे गाणं असू दे किंवा सुरेश वाडकरांचा स्वरसाज असलेला स्वामी समर्थांचा जपमंत्र... ही सारीच गाणी अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांच्या भक्तांसाठी खास आहेत. स्वामी समर्थ यांचा जपमंत्र महाराष्ट्रात स्वामींच्या मठात, घरी ध्यान, स्मरण करताना स्वामी भक्त या जपमंत्राने नामस्मरण करतात नाव स्वा...