श्री स्वामी समर्थ मंत्र 108 वेळा

  1. 3 जून मोठा शुक्रवार करा श्री स्वामींची ही विशेष सेवा.. फक्त 108 वेळा बोला हा मंत्र.!!
  2. श्री स्वामींची विशेष सेवा... फक्त 108 वेळा हा मंत्र
  3. स्वामींची कृपा होईल आज फक्त 108 वेळा म्हणा हा मंत्र


Download: श्री स्वामी समर्थ मंत्र 108 वेळा
Size: 63.78 MB

3 जून मोठा शुक्रवार करा श्री स्वामींची ही विशेष सेवा.. फक्त 108 वेळा बोला हा मंत्र.!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो, 3 जून शुक्रवारचा दिवस आहे आणि शुक्रवारचा दिवस हा लक्ष्मी मातेचा आणि महालक्ष्मीचा दिवस मानला जातो. आपण दररोज श्री स्वामी समर्थ महाराजांची विशेषत सेवा करत असतो, या चमत्कारिक आणि विशेष सेवेमध्ये आपण एका विशेष मंत्राचा जप करतो. आज सुद्धा आपल्याला हे विशेष चमत्कारी आणि शक्तिशाली अशी महाराजांची सेवा करायची आहे आणि या सेवेत एका विशेष, एका शक्तिशाली मंत्राचा जप करायचा आहे. तर तुम्हीही या सेवेत सहभागी व्हा आणि हा मंत्र जप करावा. तसेच ही स्वामी सेवा रोज करा आणि रोज आपण नवनवीन मंत्राद्वारे श्री स्वामींना प्रसन्न करतो. याचबरोबर या श्री स्वामींच्या सेवेमध्ये तुमच्या घरातील कोणीही म्हणजे घरातील महिला किंवा पुरुष तसेच शिकणारी लहान मुलं असं या सेवेत कोणीही सहभागी होऊ शकता आणि तेव्हा हा मंत्र जप करू शकतात. तुम्हाला फक्त आजच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस आपले हात-पाय तोंड स्वच्छ धुऊन देवघरा समोर बसायचं आहे, श्री स्वामी महाराजांच्या समोर बसायचे आहे. मग त्यानंतर अगरबत्ती आणि दिवा लावायचा. मग त्यानंतर आपल्या हात जोडून श्री स्वामी समर्थ महाराजांना सुख-समृद्धीसाठी आणि बरकतीसाठी तसेच आपल्या परिवारातील सदस्यांच्या आरोग्यासाठी, तसेच घरातील सर्व प्रकारच्या अडचणी आणि समस्या, संकट दूर करण्यासाठी मनोभावाने विश्वासाने प्रार्थना करायचे आहे आणि त्यानंतर आपले दोन्ही हात जोडून मंत्रजप तुम्हाला करायचा आहे. हा मंत्र जप काही असा आहे की, “ओम दिगंबराय नमः” “ओम दिगंबराय नमः” हा मंत्र तुम्हाला फक्त 108 वेळेस करायचा आहे. हा मंत्राचा जप 108 पेक्षा कमी नाही किंवा 108 पेक्षा जास्त नाही आणि हा मंत्र जप मनोभावाने आणि विश्वास...

श्री स्वामींची विशेष सेवा... फक्त 108 वेळा हा मंत्र

नमस्कार मित्रांनो..या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! स्वामीची कृपा होईल आज फक्त 108 वेळा म्हणा हा मंत्र सोमवार भगवान शिवशंकर यांचा दिवस मानला जातो. सोमवारच्या दिवशी हा हिंदू धर्मातील मान्यतेनुसार सोमवारच्या दिवशी जी व्यक्ती भक्तिभावाने भगवान शिवशंकराची पूजा करते त्या व्यक्तीला जीवनातील सर्व कष्टातून आवश्य मुक्ती मिळते. जे लोक सोमवारचं व्रत उपवास करतात त्यांच्या सर्व प्रकारच्या इच्छांची आणि मनोकामना यांची पूर्तता होऊ शकते. 545bc9bce6a07bc37e55cadbfbe45c4f त्यामुळे आपल्या पैकी अनेक लोक सोमवारच्या दिवशी भगवान शिव शंकराला प्रसन्न करण्यासाठी अनेक लोक अनेक प्रकारचे उपाय करीत असतात. त्यामुळे सोमवारी काही कार्य आपण अवश्य केली पाहिजे. सोमवार दिवस हा महादेवाचा दिवस मानला जातो. आजच्या दिवशी आपल्याला भगवान महादेवाची सेवेसोबतच श्री स्वामी समर्थ महाराजांची विशेष सेवा करायची आहे. 545bc9bce6a07bc37e55cadbfbe45c4f तसेच या विशेष सेवेमध्ये आपल्याला एका विशेष मंत्राचा 21 वेळा जप करायचा आहे. याशिवाय तुमच्या घरातील महिला किंवा पुरुष तसेच घरातील शिकणारी लहान मुलं असं कोणीही या सेवेत सहभागी होऊ शकतात हा मंत्र जप करू शकतात. फक्त श्रद्धेने विश्वास आणि आणि मनोभावाने तुम्हाला ही सेवा करायची आहे. 545bc9bce6a07bc37e55cadbfbe45c4f म्हणजे हा मंत्र जप करायचा आहे याच बरोबर ही सेवा करताना तुम्हाला आज सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस आपले हात पाय स्वच्छ धुऊन पवित्र झाल्यावर घरातील देव घरासमोर वसईत म्हणजे स्वामीच्या समोर बसायचे आहे आणि अगरबत्ती दिवा लावायचा. मग त्यानंतर सगळ्यात आधी श्री स्वामी समर्थ महाराजांना हात जोडून आपल्या परिवाराच्या सुख समृद्धी साठी आणि आरोग्यासाठी तसे...

स्वामींची कृपा होईल आज फक्त 108 वेळा म्हणा हा मंत्र

मित्रांनो, सोमवार भगवान शिवशंकर यांचा दिवस मानला जातो. सोमवारच्या दिवशी हा हिंदू धर्मातील मान्यतेनुसार सोमवारच्या दिवशी जी व्यक्ती भक्तिभा वाने भगवान शिव शंकराची पूजा करते, त्या व्यक्तीला जीवनातील सर्व कष्टातून अवश्य मुक्ती मिळते. जे लोक सोमवारच व्रत, उपवास करतात, त्यांच्या सर्व प्रकारच्या इच्छांची आणि मनोकामना यांची पूर्तता होऊ शकते. त्यामुळे आपल्या पैकी अनेक लोक सोमवारच्या दिव शी भगवान शिवशंकराला प्रसन्न करण्यासाठी अनेक लोक अनेक प्रकारचे उपाय करीत असतात. त्यामुळे सोमवारी काही कार्य आपण अवश्य केली पाहिजे. सोमवार दिवस हा महादेवाचा दिवस मानला जातो, आजच्या दिवशी आपल्याला भगवान महादेवाची सेवेसोबतच श्री स्वामी समर्थ महाराजांची विशेष सेवा करायची आहे. तसेच या विशेष सेवेमध्ये आपल्याला एका विशेष मंत्राचा एकवीस वेळा जप करायचा आहे. याशिवाय तुमच्या घरातील महिला किंवा पुरुष तसेच घरातील शिकणारी लहान मुलं असे कोणीही या सेवेत सहभागी होऊ शकता. हा मंत्र जप करू शकतात. फक्त श्रद्धेने विश्वासाने आणि मनोभावाने तुम्हाला ही सेवा करायची आहे, म्हणजे हा मंत्र जप करायचा आहे. याचबरोबर ही सेवा करताना तुम्हाला आज सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस आपले हात-पाय स्वच्छ धुऊन, पवित्र झाल्यावर घरातील देवघरासमोर बसायचं आहे. म्हणजे स्वामीच्या समोर बसायचे आहे आणि अगरबत्ती दिवा लावायचा. मग त्यानंतर सगळ्यात आधी श्री स्वामी समर्थ महाराजां ना हात जोडून आपल्या परिवाराच्या सुख-समृद्धीसाठी आणि आरोग्यासाठी तसेच समाधानासाठी, बरकतीसाठी आणि संकट, समस्या, अडचणी, दुःख दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे. प्रार्थना करून झाल्यानंतर तुम्ही हात जोडून हा मंत्र बोलायचं आहे. हा मंत्र बोलायचा आहे. कारण हास्वामींच्या विशेष ...