श्री स्वामी समर्थ प्रकट दिन

  1. Akkalkot : अक्कलकोटमध्ये ‘असा’ रंगणार श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन सोहळा
  2. स्वामी समर्थ
  3. स्वामी समर्थ प्रकट दिन विशेष : 'श्रीस्वामी मठ' एक अनुभूती
  4. Swami Samarth Prakat Din Wishes in Marathi
  5. श्री स्वामी समर्थ प्रकट दिन : Shri Swami Samarth Prakat Din
  6. shri swami samarth : अक्कलकोटमध्ये आज रंगणार श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन सोहळा


Download: श्री स्वामी समर्थ प्रकट दिन
Size: 64.16 MB

Akkalkot : अक्कलकोटमध्ये ‘असा’ रंगणार श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन सोहळा

पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत गुंतवा 1500 रुपये, ठेवीवर मिळवा 35 लाख, जाणून घ्या स्कीम? जय अर्जुन घोडके Shree Swami Samarth Prakat Din Utsav at Akkalkot : श्री स्वामी समर्थांच्या प्रकट दिनाचं औचित्य साधून त्यांच्या अनुयायांनी राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात स्वामींचा प्रकट दिन विविध धार्मिक कार्यक्रमांसह साजरा होणार आहे. भारत हा जसा कृषीप्रधान देश आहे, तसाच भक्तीप्रधान देश आहे. त्यामुळे येथील भाविकांची अनेक दैवतं व श्रद्धास्थानं आहेत. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांची प्रचिती अनेक भाविकांना येत असल्याने श्री स्वामी समर्थांवरही अनेक भाविकांची मनोभावे श्रद्धा आहे. भारतीय नागरिकांबरोबरच विदेशातील नागरिकांचीही स्वामींवर श्रद्धा आहे. स्वामींच्या प्रकटदिनी शेकडो भक्तगण अक्कलकोटला येत असतात. त्यांच्यासाठी स्वामींचा प्रकट दिन सोहळा ही एक पर्वणी असते. प्रकटदिनी पहाटे ५ वाजता श्री स्वामी समर्थ महाराजांची काकड आरती होईल. सकाळी १० ते १२ या वेळेत देवस्थानच्या ज्योतिबा मंडपात सत्संग महिला भजनी मंडळ अक्कलकोट पांच्या वतीने भजन होऊन श्रींच्या चरणी गुलाल पुष्प वाहून स्वामींचा जन्म सोहळा संपन्न होईल. त्यानंतर पाळणा, भजनगीत व आरती होवून स्वामींचा प्रकट दिन सोहळा संपन्न होईल. दुपारी १२ ते २ या वेळेत देवस्थानच्या मैंदर्गी-गाणगापूर रोडवरील भक्तनिवास भोजन कक्ष येथे सर्व स्वामी भक्तांना स्वामी प्रसाद म्हणून महाप्रसादाचे आयोजन करण्यात येईल. आज काय झालं? तत्पूर्वी, आज प्रकट दिनाच्या आदल्या दिवशी साडेतीन मुहूर्तापैकी पहिले प्रमुख पूर्ण मुहूर्त असलेल्या हिंदू धर्म नूतन वर्ष प्रारंभ गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर पुरोहीत मोहनराव पुजारी व...

स्वामी समर्थ

इस लेख की (नवम्बर 2019) श्री स्वामी समर्थ , अकालकोट स्वामी (रहस्योद्घाटन: 3-5) महाराष्ट्र के अक्कलकोट में दत्त संप्रदाय के एक महान संत थे , जो उन्नीसवीं शताब्दी में हुआ था । ऐसा माना जाता है कि वह श्रीपाद वल्लभ और श्रीनृसिंहसरस्वती के बाद भगवान श्रीदत्तात्रेय के तीसरे पूर्णावतार अवतार हैं। गाणगापुर के श्री नरसिंह सरस्वती बाद में श्रीस्वामी समर्थ के रूप में प्रकट हुए। स्वामी के मुख से उद्घोष, "मैं नरसिंह हूं और श्रीशैलम के पास मैला जंगल से आया था" बताता है कि वह नरसिंह सरस्वती के अवतार हैं। अलग-अलग जगहों पर, स्वामी अलग-अलग नामों से आए। स्वामी समर्थ महाराज का पृकट देश भारत राज्य महाराष्ट्र जिला सोलापुर तहसील अक्कलकोट में हुआ था। अक्कलकोट में श्री खंडोबा मंदिर में प्रथम आगमन हुआ वहा 3 दिन तक वास्तव्य किया। स्वामी समर्थ, जिन्हें अक्कलकोट स्वामी भी कहा जाता है, एक प्रमुख आध्यात्मिक गुरु थे जो भारतीय उपमहाद्वीप के अनेकों भक्तों की आध्यात्मिक शिक्षा में मदद करते थे। स्वामी समर्थ ने 18वीं शताब्दी में जन्म लिया था और 19वीं शताब्दी में उनका निधन हुआ। स्वामी समर्थ का जन्मस्थान महाराष्ट्र के अक्कलकोट नामक स्थान पर हुआ था। उनके माता-पिता एक साधारण परिवार से थे, लेकिन उनकी अद्भुत आध्यात्मिक शक्तियों के कारण वे छोटी उम्र में ही आदर्श गुरु बन गए। स्वामी समर्थ ने विभिन्न धार्मिक संप्रदायों के लोगों की मदद की और उन्हें उच्चतर आध्यात्मिक ज्ञान प्रदान किया। उन्होंने अपने अनुयायों को साधना, ध्यान और भक्ति की प्राकृतिक विधियों पर ध्यान केंद्रित करने का उपदेश दिया। स्वामी समर्थ एक ऐसे गुरु थे जिन्होंने अपने शिष्यों की श्रद्धा और विश्वास को महत्व दिया और उन्हें सही मार्ग पर चलने के लिए प्रेरित कि...

स्वामी समर्थ प्रकट दिन विशेष : 'श्रीस्वामी मठ' एक अनुभूती

'तू भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे श्रीस्वामी समर्थांचे ब्रिदवाक्य. श्रीस्वामींनी लौकिकार्थाने जनकल्याणार्थ धारण केलेला मानव देह त्यागतेवेळी जनसागराला अभिवचन दिले त्याची प्रचिती आजही स्वामी भक्तांना येत आहे. श्रीस्वामी कृपेची जिवंत अनुभूती म्हणजेच पं. मालवीयनगर, खामला, नागपूर येथे श्रीस्वामी इच्छेने उभा झालेला 'श्रीस्वामी मठ'. श्रीस्वामीमठाची स्थापना २००७ सालच्या श्रीस्वामी समर्थ प्रगटदिनी चैत्र शुद्ध द्वितीयेला झाली. श्रीस्वामी मठात दर गुरुवारी संध्याकाळी ७.०० वाजता मठस्थापनेपासून श्रीस्वामी उपासना सुरू आहे. श्रीस्वामी मठामध्ये वर्षभरात प्रामुख्याने प्रगटदिन, निजानंदमग्नदिन गुरुपौर्णिमा व नामजपयज्ञ असे चार कार्यक्रम होतात. श्रीस्वामी मठामध्ये श्रीस्वामी भक्तांच्या नित्य उपासना व साधनेमुळे अत्यंत सकारात्मक अशी दैवी ऊर्जा निर्माण होत असते व जे भाविकजन श्रीस्वामींपुढे नतमस्तक होऊन प्रदक्षिणा घालतात ते अशा दैवी ऊर्जेच्या संपर्कात येऊन अनेक प्रकारच्या अनुभूती आल्या व येत आहेत. हा श्रीस्वामीकृपेचाच महिमा आहे. एक साधिका अपर्णा वाघमारे यांना कर्करोगासारख्या असाध्य रोगाने ग्रासले होते. त्या डॉक्टरी उपाय सुरू असतानाच श्रीस्वामी मठाच्या संपर्कात येऊन नित्यनेमाने श्रीस्वामीची सेवा करीत होत्या. आज श्रीस्वामीकृपेने त्यांचा असाध्य आजार बरा झाला असून, त्या पूर्वीप्रमाणे तंदुरुस्तीने नोकरी, घर सांभाळत आहे. त्यांचे डॉक्टरही आश्चर्य व्यक्त करतात. माझासुद्धा चंद्रपूर येथे असताना १५ डिसेंबर १९९९ ला मोठा अपघात झाला. तेव्हापासूनच मी श्रीस्वामीसेवेत आलो. तद्नंतर शासकीय सेवेच्या संध्याकालात माझ्यावर नोकरीवर फार मोठे गंडांतर आले होते. तथापि, मी आधीपासूनच श्रीस्वामीसेवेत असल्याने श्रीस्वामींनी त...

Swami Samarth Prakat Din Wishes in Marathi

• मुखपृष्ठ • • सरकारी जाहिराती • मेगा भरती • पोलीस भरती • खाजगी जाहिराती • शिक्षणानुसार • जिल्ह्यानुसार जाहिराती • आज प्रकाशित झालेले अपडेट्स • हिंदी • दिव्यांग उमेदवारांसाठी जॉब्स • International Jobs • महत्वाचे • सराव पेपर्स • • • • MPSC आणि मेगाभरती • • • • • प्रवेशपत्र • निकाल • जॉईन व्हाट्सअँप • अधिकृत अँप • वय मोजा • योजना • • रोजगार मेळावे • अभ्यास • हेल्पलाईन • युनिव्हर्सिटी • • • Swami Samarth Prakat Din Wishes 2023 in Marathi – Swami samarth prakat din message in Marathi, Images For sharing on WhatsApp and social media are given for your reference. You can download the Images of messages & share freely on any Social media like Instagram, Facebook & WhatsApp. For more updates keep visiting us. | | श्री स्वामी समर्थ | | उधळा गुलाल, वाजवारे नगारे त्रैलोक्य चे स्वामी आज धर्तीवर आले. अनुसूयेचा तूच दत्त, सुमतीचा तूच श्रीपाद अंबा भवानीचा तूच नरहरी, आम्हां कैवाऱ्याचा तूच स्वामी. अन्य महत्वाच्या भरती ✅खुशखबर! ४५०० पदांची तलाठी भरती १५ जून पासून सुरु होणे अपेक्षित! ✅अर्ज सुरु -वन विभाग 2,412 पदांची भरती सुरु, १० वी पास उमेदवारांना सुवर्णसंधी! ✅पशुसंवर्धन विभाग अंतर्गत 446 पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित- त्वरित अर्ज करा! ✅10, 12 वी पास उमेदवारांसाठी संधी! सशस्त्र सीमा बल अंतर्गत 984 रिक्त पदांची भरती ⚠️तलाठी भरती लवकरच सुरु होणार- रजिस्ट्रेशनसाठी 'ही' कागदपत्रे तयार ठेवा! ✅तलाठी भरती नवीन पॅटर्न नुसार प्रकाशित प्रश्नसंच सोडवा ! ✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !! ✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP, वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App नोकरी अपडेट्...

श्री स्वामी समर्थ प्रकट दिन : Shri Swami Samarth Prakat Din

श्री स्वामी समर्थ प्रकट दिन श्री स्वामी समर्थ उधळा गुलाल, वाजवारे नगारे त्रैलोक्य चे स्वामी आज धर्तीवर आले. अनुसूयेचा तूच दत्त, सुमतीचा तूच श्रीपाद अंबा भवानीचा तूच नरहरी, आम्हां कैवाऱ्याचा तूच स्वामी. इ.स. १८५६ च्या सुमारास स्वामी समर्थ अक्कलकोटास आले. ते मंगळवेढ्याहून पहिल्यांदा जेव्हा अक्कलकोट नगरीत प्रवेशले, तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला. तो दिवस चैत्र शुध्द द्वितीया, शके १७७८, अनल नाम संवत्सरे,रविवार दि. ०६/०४/१८५६ हा होता. दत्तात्रयाचे अवतार असलेले अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराजयांचा 23 मार्च 2023, गुरुवार रोजी प्रकट दिन आहे. प्रकट पूर्वपिठिका इ.स. १४५९ च्या सुमारास (माघ वद्य १, शके १३८०)श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज ह्यांनी गाणगापुरास निर्गुण पादुका स्थापन केल्या व त्यानंतर शैल यात्रेचे निमित्त साधून ते कर्दळीवनात अदृश्य झाले. ह्या कर्दळी वनात सुमारे ३०० वर्ष महाराजांनी कठोर तपश्चर्या केली. ह्या काळात मुंग्यांनी त्यांच्यावर वारूळ निर्माण केले. एके दिवशी उद्धव नावाचा लाकूडतोडया त्याच कर्दळीवनात लाकडे तोडीत असताना त्याच्या हातून कुर्‍हाड निसटली व ती वारूळावर पडली. उद्धवाचे निमित्त साधून स्वामी महाराजांना पुन्हा भक्तांच्या कल्याणासाठी प्रगट व्हायचे होते. कुर्‍हाड वारूळावर पडताच त्यातून रक्ताची धार उडाली व क्षणातच दिव्य प्रकाश पडून उद्धवासमोर एक आजानुबाहू तेजस्वी मूर्ती प्रगट झाली; तेच अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज होत असे मानले जाते. आपल्या हातून ह्या महापुरुषाला जखम झाली ह्या विचाराने उद्धवाला दुःख झाले व भय वाटू लागले; पण भक्तांसाठी माताच असलेल्या महाराजांनी उद्धवाला अभय व आशीर्वाद देऊन गंगातीरी प्रयाण केले. गंगातीरावर भ्रमण करता करता त...

shri swami samarth : अक्कलकोटमध्ये आज रंगणार श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन सोहळा

ब्युरो टीम : श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सोहळा आज, गुरुवारी (२३ मार्च) अक्कलकोट इथं विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. स्वामींच्या प्रकटदिनी हजारो भक्तगण अक्कलकोटला येत असून त्यांच्यासाठी स्वामींचा प्रकट दिन सोहळा ही एक पर्वणीच ठरणार आहे. प्रकटदिनी पहाटे ५ वाजता श्री स्वामी समर्थ महाराजांची काकड आरती होईल. सकाळी १० ते १२ या वेळेत देवस्थानच्या ज्योतिबा मंडपात सत्संग महिला भजनी मंडळ अक्कलकोट पांच्या वतीने भजन होऊन श्रींच्या चरणी गुलाल पुष्प वाहून स्वामींचा जन्म सोहळा संपन्न होईल. त्यानंतर पाळणा, भजनगीत व आरती होवून स्वामींचा प्रकट दिन सोहळा संपन्न होईल. दुपारी १२ ते २ या वेळेत देवस्थानच्या मैंदर्गी-गाणगापूर रोडवरील भक्तनिवास भोजन कक्ष येथे सर्व स्वामी भक्तांना स्वामी प्रसाद म्हणून महाप्रसादाचे आयोजन करण्यात येईल. दरम्याम, श्री स्वामी समर्थांच्या प्रकट दिनाचं औचित्य साधून त्यांच्या अनुयायांनी राज्यभरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे.