श्री स्वामी समर्थ स्टेटस विडिओ

  1. श्री स्वामी समर्थ चरित्र मराठी Shree Swami Samarth in Marathi इनमराठी


Download: श्री स्वामी समर्थ स्टेटस विडिओ
Size: 52.48 MB

श्री स्वामी समर्थ चरित्र मराठी Shree Swami Samarth in Marathi इनमराठी

Shree Swami Samarth in Marathi – Swami Samarth Information in Marathi स्वामी समर्थ चरित्र मराठी आजच्या लेखामध्ये आपण अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या विषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत. श्री स्वामी समर्थ हे एकोणिसाव्या शतकामध्ये उद्भवलेले महाराष्ट्रातील अक्कलकोट येथील दंत पंथाचे महान संत होते. श्री स्वामी समर्थ हे श्रीपाद वल्लभ व श्रीनृसिंहसरस्वती यांच्या नंतरचे श्री भगवान दत्तात्रेयांचे ते तिसरे पूर्ण अवतार आहेत. श्री स्वामी समर्थ यांनी आपल्या वेगवेगळ्या चमत्कारांनी व गोड संदेशांनी भक्तजनांच्या मनामध्ये घर केले आहे. आज लाखोहून अधिक भक्त दरवर्षी अक्कलकोट येथे जाऊन स्वामी समर्थांची भेट घेतात. “भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे” हे स्वामी समर्थ यांचे घोषवाक्य आहे. shree swami samarth in marathi श्री स्वामी समर्थ चरित्र मराठी – Shree Swami Samarth in Marathi Shri Swami Samarth in Marathi जन्म श्री स्वामी समर्थ यांच्या जन्मा बद्दल काही माहिती उपलब्ध नाही आहे. परंतु काही पुस्तकांमध्ये व ग्रंथांमध्ये लिहिल्या गेल्याप्रमाणे स्वामी समर्थ हे विद्यमान आंध्र प्रदेशातील श्री शैल्यम क्षेत्राजवळील कर्दळीवनातून प्रकट झाले होत. या वनांमध्ये स्वामी समर्थ महाराज तीनशे वर्षे प्रगाढ समाधी अवस्थेत मध्ये होते. त्यांच्या शरीराभोवती मुंग्यांनी भलंमोठं वारूळ निर्माण केलं होतं. एकदा या जंगलातून जाताना एका लाकूडतोड्याच्या कुऱ्हाडीचा घाव त्या वारूळावर पडला आणि त्यातून श्री स्वामी समर्थ प्रकट झाले. स्वामी समर्थ प्रथम काशीस प्रगट झाले त्यानंतर पुढे कोलकत्ता येथे जाऊन त्यांनी कालीमातेचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला. आणि मग तिथून पुढे पुढे स्वामी समर्थ हैदराबादला गेले आणि तिथुन मंगळवेढ्यास आले. मंगळव...