श्रीदेवीच्या

  1. श्रीदेवीच्या निधनाचा करण जोहरलाही बसला होता 'सदमा', घेतला होता मोठा निर्णय
  2. Sridevi Biography: श्रीदेवीचं आयुष्य पुस्तकरूपात उलगडणार; बोनी कपूर यांची मोठी घोषणा!
  3. श्रीदेवीच्या निधनाची बातमी कळताच बोनी कपूर असे झाले रिअॅक्ट
  4. दोन वर्षांनीनंतरही सुपरस्टार श्रीदेवीच्या चाहत्यांच्या मनात मृत्यूचं गुढ कायम...
  5. श्रीदेवीच्या रहस्यमयी मृ.त्यूचा पडदा फाश, समोर आलं मृ.त्यूचं धक्कादायक कारण!


Download: श्रीदेवीच्या
Size: 20.72 MB

श्रीदेवीच्या निधनाचा करण जोहरलाही बसला होता 'सदमा', घेतला होता मोठा निर्णय

श्रीदेवीच्या निधनाचा करण जोहरलाही बसला होता 'सदमा', घेतला होता मोठा निर्णय By February 24, 2020 04:45 PM 2020-02-24T16:45:07+5:30 2020-02-24T16:51:23+5:30 श्रीदेवीची रुपेरी पडद्यावरील अखेरची झलक आनंद एल. राय यांच्या झीरो या सिनेमात पाहायला मिळाली. श्रीदेवीच्या निधनाचा करण जोहरलाही बसला होता 'सदमा', घेतला होता मोठा निर्णय या सिनेमात श्रीदेवीसह किंग खान शाहरुख, अनुष्का शर्मा आणि कॅटरिना कैफ यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. श्रीदेवीच्या निधनामुळे प्रसिद्ध दिग्दर्शक The unpredictability of life only hits us in times of tragedy ...then soon after we go back to being petulant and full of ourselves....I hope we can take stock of the eventualities of life and death and then rise above our own insecurities....— Karan Johar (@karanjohar) 'शिद्दत' या सिनेमात अभिनेत्री श्रीदेवी झळकणार होत्या. तसंच या सिनेमाच्या निमित्ताने श्रीदेवी आणि संजय दत्त ही जोडी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकणार होती. याआधी गुमराह सिनेमात श्रीदेवी आणि संजय दत्त यांनी एकत्र भूमिका साकारली होती. करणच्या शिद्दत या सिनेमाच्या निमित्ताने ही जोडी पुन्हा एकदा एकत्र आणण्याचे करणनं ठरवलं होते. याशिवाय या सिनेमात आलिया भट्टसुद्धा झळकणार होती. मात्र करणने हा सिनेमा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलला. करण जोहर हा श्रीदेवी आणि कपूर कुटुंबीयांचा निकटवर्तीय मानला जातो. कपूर कुटुंबीयांशी करणचे चांगले संबंध आहेत. श्रीदेवी यांच्या निधनाची बातमी येताच जान्हवी आणि खुशी यांना धीर देण्यासाठी पोहचणा-यांमध्ये करण आघाडीवर होता. याशिवाय दुबईत मोहित मारवाच्या लग्नातसुद्धा करण श्रीदेवीसह थिरकतानाचा व्हिडीओ समोर आला होता. त्यामुळे श्रीदेवी यांच्या...

Sridevi Biography: श्रीदेवीचं आयुष्य पुस्तकरूपात उलगडणार; बोनी कपूर यांची मोठी घोषणा!

येत्या २४ फेब्रुवारी रोजी, श्रीदेवीच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्ताने अभिनेत्रीचा 'इंग्लिश विंग्लिश' हा चित्रपट चीनमध्ये पुन्हा एकदा प्रदर्शित करण्यात येणार आहे. अभिनेत्री श्रीदेवीच्या ‘इंग्लिश-विंग्लिश’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. गौरी शिंदे दिग्दर्शित ‘इंग्लिश-विंग्लिश’ या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर २०१२ मध्ये टोरंटो फिल्म फेस्टिव्हलमध्ये झाला होता. थिएटरमध्ये देखील या चित्रपटाने चांगला गल्ला जमवला. आता पुन्हा एकदा ‘इंग्लिश-विंग्लिश’ हा चित्रपट चीनी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

श्रीदेवीच्या निधनाची बातमी कळताच बोनी कपूर असे झाले रिअॅक्ट

मुंबई : श्रीदेवीच्या अकाली मृत्युमुळे सारेचजण धक्क्यात आहे. कपूर कुटुंबावर हा खूप मोठा आघात आहे. बोनी कपूर यांच्यासाठी श्रीदेवीचं असं अचानक जाण खूप धक्कादायक होतं. शेवटच्या क्षणी श्रीदेवीसोबत बोनी कपूरच होते. बोनी कपूर हे श्रीदेवीसोबत दुबईतील एका हॉटेलमध्ये जेवायला जाणार होते. त्याच्या काही वेळापूर्वीच श्रीदेवी बाथरूममध्ये पडलेल्या सापडल्या. आणि काही वेळाने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने बोनी कपूर यांच्यावर खूप मोठा आघात झाला आहे. नेमकं काय झालं? श्रीदेवींना सरप्राईज देण्यासाठी बोनी कपूर शनिवारीच मुंबईहून दुबईला गेले होते. बोनी दुबईला पोहोचताच थेट श्रीदेवी थांबलेल्या हॉटेलात गेले. त्यांनी श्रीदेवींना उठवले. दोघांनीही पंधरा मिनिटे गप्पा केल्यात. यानंतर डिनरला जायचे म्हणून श्रीदेवी फ्रेश व्हायला बाथरूमध्ये गेल्या. पण १५ मिनिटे होऊनही त्या बाहेर आल्या नाहीत. बोनी यांनी दार ठोठावले. पण आतून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून दरवाजा तोडण्यात आला. त्यावेळी श्रीदेवी बाथटबमध्ये बेशुद्धावस्थेत आढळल्या. बोनी यांनी सर्वप्रथम त्यांना शुद्धीत आणण्यात प्रयत्न केलेत. यानंतर त्यांना त्वरित रूग्णालयात हलवण्यात आले. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. बोनी कपूर यांना श्रीदेवीच्या मृत्यूची बातमी कळताच श्रीदेवीच्या मृत्यूची बातमी ऐकताच बोनी कपूर हमसून हमसून रडू लागले. अवघ्या काही तासांत होत्याच नव्हत झालं. श्रीदेवी बोनी कपूर यांची दुसरी पत्नी. आपल्या पत्नीचा असा विरह त्यांना सहन झाला नाही. ‘मॉम’मध्ये श्रीदेवींच्या पतीची भूमिका साकारणारा पाकिस्तानी अभिनेता अदनान सिद्दीकीने याबाबत माहिती दिली. अदनान सिद्दीकी त्यावेळी दुबईतच होता. श्रीदेवीच्या मृत्यूची बातमी कळताच त्यांनी बोनी कपूर यांची भेट...

दोन वर्षांनीनंतरही सुपरस्टार श्रीदेवीच्या चाहत्यांच्या मनात मृत्यूचं गुढ कायम...

मुंबई - बॉलीवुडची पहिली सुपरस्टार अभिनेत्री श्रीदेवीची आज दूसरी पुण्यतिथी. 2018 मध्ये आजच्याच दिवशी श्रीदेवी दुबई मधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मृत पावली होती. श्रीदेवीच्या निधनामुळे तिच्या चाहत्यांना आणि कुटुंबाला मोठा धक्का बसला होता. श्रीदेवीने तिच्या फिल्मी करियरमध्ये मिस्टर इंडिया, चांदनी, नगीना, चालबाज, मॉम, इंग्लिश विंग्लिश सारखे सुपरहिट सिनेमे दिले. श्रीदेवीच्या अचानक जाण्याने तिचे पति बोनी कपूर पूर्णतः तुटले होते. या दुःखातुन सावरणं त्यांच्यासाठी कठिण होतं. आजही श्रीदेवीच्या आठवणींनी त्यांचे डोळे पाणावतात. एका कार्यक्रमात बोनी कपूर यांनी त्यांची लव्हस्टोरी सांगितली होती. ते म्हणतात की मी माझ्या प्रेमाची कबूली श्रीला देण्यासाठी 12 वर्ष लावली होती. बोनी त्यांच्या आणि श्रीच्या लव्हस्टोरी बद्दल सांगतात की, 'मला श्रीच्या हृदयात जागा मिळवण्यासाठी 12 वर्ष लागली. मी जेव्हा तिला पहिल्यांदा स्क्रीनवर पाहिलं तेव्हाच मी तिच्या प्रेमात पडलो होतो. हे नेहमीच एकतर्फ़ी प्रेम होतं. मी तिला फॉलो करता करता चेन्नई पर्यंत पोहोचलो होतो. तिला घेऊन मला सिनेमा साइन करायचा होता पण ती तेव्हा तिथे उपस्थित नव्हती. मी तिचा आणि तिच्या कामाचा खुप मोठा फॅन होतो. एक अभिनेत्री म्हणून तिची जी प्रतिमा होती त्याची मी नेहमीच स्तुती करायचो' असे ते सांगतात. जेव्हा बोनी श्रीला भेटायला चेन्नईला गेले होते तेव्हा श्रीदेवी सिंगापूरला शुटिंग मध्ये बिझी होती. म्हणून ते नाराज होउन मुंबईला परत आले होते. बोनी कपूर 1984 मध्ये जेव्हा मिस्टर इंडिया सिनेमाची ऑफर घेऊन श्रीदेवीच्या आईकडे गेले होते तेव्हा तिच्या आईने 10 लाख फी सांगितली होती. पण बोनी यांनी श्रीला 11 लाख देऊ केले. हे करण्यामागच एकच कारण बोनी यांच्या जवळ हो...

श्रीदेवीच्या रहस्यमयी मृ.त्यूचा पडदा फाश, समोर आलं मृ.त्यूचं धक्कादायक कारण!

मुंबई | बॉलिवूडमध्ये अनेक बड्या कलाकारांचे रहस्यमयी मृ.त्यू झाले आहेत. यातील काही कलाकारांच्या मृ.त्यूमागचं गूढ अद्याप देखील उलघडलं नाही. तर काही कलाकारांच्या मृ.त्यूमागे भलतीच कारणे देण्यात आली. ज्या कलाकारांचा मृ.त्यू अद्याप देखीप एक राहास्यच बनून आहे त्यातील एक नाव म्हणजे अभिनेत्री श्रीदेवी. 24 फेब्रुवारी 2018 रोजी श्रीदेवीने या जगाचा निरोप घेतला. श्रीदेवीचा मृ.त्यूच्या बातमीने संपूर्ण जगातील तिच्या चाहत्यांना जणू धक्काच बसला होता. श्रीदेवीच्या अचानक मृ.त्यू झाल्याच्या बातमीने अनेकांच्या पायाखालची जणू जमीनच निसटली होती. यावेळी सर्वजण श्रीदेवीचा मृ.त्यू नेमका कशामुळे झाला? हा एकच सवाल विचारत होते. यावेळी श्रीदेवीच्या मृ.त्यूची अनेक कारणे समोर आली. श्रीदेवीच्या मृ.त्यूबाबत अनेक अफवा देखील पसरवल्या गेल्या. यानंतर बाथटबमध्ये बुडून श्रीदेवीचा मृ.त्यू झाल्याचे एक वृत्त समोर आले आणि मग हेच कारण पूढे प्रसिद्ध झाले. मात्र, अनेकांनी या कारणावर अद्याप देखील विश्वास ठेवला नाही. अशातच आता श्रीदेवीच्या मृ.त्यूविषयी धक्कादायक कारण समोर आलं आहे. श्रीदेवीची बायोग्राफी ‘श्रीदेवी इटरनल गोडेस’ लिहिणारे लेखक सत्यार्थ नायक यांनी तिच्या मृ.त्यूशी संबंधित एक मोठे रहस्य उलघडले आहे. सत्यार्थ नायक यांनी उलघडलेल्या या रहस्याने सर्वांनाच हैराण केलं आहे. सत्यार्थ नायक यांच्या मते श्रीदेवी कमी रक्तदाबाची रुग्ण होती. यामुळे ती अनेकवेळा बेशुद्ध देखील झाली होती. एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत देताना सत्यार्थ नायक यांनी याविषयी खुलासे केले आहेत. यावेळी सत्यार्थ नायक म्हणाले की, मी पंकज पराशर आणि नागार्जुन यांची भेट घातली. या दोघांनीही मला सांगितले की, श्रीदेवीला ब्लड प्रेशरचा त्रास होता. श्रीदेवी जेव्हा...