श्रीकांत शिंदे

  1. BIG BREAKING
  2. श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीला भाजपाचाच विरोध? म्हणे, "दुसरा उमेदवार सहन करणार नाही", कल्याणमध्ये मतभेद उघड!
  3. खासदारकी सोडतो, आधी तुमचा उमेदवार कोण ते सांगा? श्रीकांत शिंदे आक्रमक
  4. जाहिरातीवरून रणकंदन सुरू असताना खासदार श्रीकांत शिंदे दिल्ली दौऱ्यावर; भाजप श्रेष्ठींना भेटण्याची शक्यता
  5. जाहिरातीवरून रणकंदन सुरू असताना खासदार श्रीकांत शिंदे दिल्ली दौऱ्यावर; भाजप श्रेष्ठींना भेटण्याची शक्यता
  6. खासदारकी सोडतो, आधी तुमचा उमेदवार कोण ते सांगा? श्रीकांत शिंदे आक्रमक
  7. श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीला भाजपाचाच विरोध? म्हणे, "दुसरा उमेदवार सहन करणार नाही", कल्याणमध्ये मतभेद उघड!
  8. BIG BREAKING

Download: श्रीकांत शिंदे
Size: 12.68 MB

BIG BREAKING

शिवसेनेच्या जाहिरातीवर भाजप नेत्यांनी नाराजी व्यक्त केलीय. भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी तर उघडपणे शिवसेनेची जाहिरात ही चुकीची असल्याचं म्हटलं आहे. विशेष म्हणजे आज कोल्हापूरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र जाणार होते. पण फडणवीस यांचा कोल्हापूर दौरा अचानक रद्द झाला. शिवसेनेकडून या जाहिरातीवर कोणतीही नाराजी नाही, असं सांगण्यात येतंय. “जाहिरात चुकीची असल्यास खुलासा करणार” “विशेष म्हणजे या जाहिरातीशी शिवसेनेचा कोणताही संबंध नाही. कुणीतरी हितचिंतकाने ही जाहिरात दिली असेल”, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे. तर मंत्री दीपक केसरकर यांनी “जाहिरात चुकीची असल्यास खुलासा करणार”, असं म्हटलं आहे. श्रीकांत शिंदे अचानक दिल्लीला रवाना या सगळ्या घडामोडी एकीकडे घडत असताना श्रीकांत शिंदे आज अचानक दिल्लीला गेले आहेत. ते दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटणार असल्याची चर्चा आहे. श्रीकांत शिंदे अचानक दिल्लीला गेल्याने तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. श्रीकांत शिंदे हे मुंबईहून संध्याकाळी साडेसहा वाजता दिल्लीच्या दिशेला रवाना झाले आहेत. श्रीकांत यांनी आपण वैयक्तिक कामांसाठी दिल्लीला जात असून कोणत्याही नेत्यांना भेटणार नसल्याचं सांगितलं आहे. पण तरीही राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. शिवसेना नेत्यांकडून युतीत सन्मान मिळत नसल्याची तक्रार? शिवसेनेच्या नेत्यांची नुकतीच काल एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत शिवसेना आणि भाजपची आधी युती होती तेव्हा जसा मानसन्मान मिळत होता तसा सन्मान आता मिळत नसल्याची तक्रार काही आमदारांनी बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती, अशी बातमी समोर आली होती. त्यानंतर आज शिवसेनेची जाहिरात स...

श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीला भाजपाचाच विरोध? म्हणे, "दुसरा उमेदवार सहन करणार नाही", कल्याणमध्ये मतभेद उघड!

पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांना आता एक वर्षाहून कमी काळ राहिला आहे. त्यामुळे एकीकडे महाराष्ट्रातील राजकीय पक्षांना निवडणुकीचे तर नेतेमंडळी-आमदार-खासदारांना उमेदवारीचे वेध लागले आहेत. राज्यात सत्ताधारी आणि विरोधी पक्ष या आघाड्यांमध्ये आपापसांत जागावाटप नेमकं कसं होणार? यासंदर्भात बैठका सुरू झाल्या आहेत. दुसरीकडे वेगवेगळ्या जागांसाठी काही ठिकाणी मित्रपक्षांमधलेच अनेक उमेदवार इच्छुक असल्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. सत्ताधारी भाजपा-शिंदे गटामध्येही असाच काहीसा प्रकार घडताना दिसत असून कल्याणमध्ये चक्क मुख्यमंत्र्यांच्याच मुलाच्या उमेदवारीवरून खडाजंगी होण्याची शक्यता आहे. कल्याण लोकसभा उमेदवारीवरून मतभेद काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या बैठकीत भाजपा आणि एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना गट पुढील सर्व निवडणुका एकत्र लढणार असल्याचं निश्चित झालं. खुद्द मुख्यमंत्र्यांनी याची माहिती ट्वीट करून दिली. मात्र, आता मुख्यंत्र्यांचेच पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या लोकसभा उमेदवारीवर आक्षेप घेतला जात आहे. त्यामुळे या वादावर शिंदे-फडणवीस कशा प्रकारे उपाय शोधणार? याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. Adipurush First Review: कसा आहे प्रभासचा ‘आदिपुरुष’ चित्रपट? पहिला शो बघितल्यानंतर ट्विटर युजर्स म्हणाले… कल्याणसाठी भाजपाची ठाम भूमिका दरम्यान, कल्याणमध्ये भाजपाच्याच मर्जीच्या उमेदवाराला तिकीट मिळेल, अशी ठाम भूमिका स्थानिक भाजपानं घेतली आहे. “कल्याण लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाशी असहकाराचा निर्णय! एकीकडे कल्याण लोकसभा उमेदवारीवरून वाद सुरू झालेला असताना ...

खासदारकी सोडतो, आधी तुमचा उमेदवार कोण ते सांगा? श्रीकांत शिंदे आक्रमक

लोकमत न्यूज नेटवर्क, कल्याण : नरेंद्र माेदी हे पुन्हा पंतप्रधान व्हावेत, लाेकसभेला एकत्रित काम करायला हवे. पण, डोंबिवलीतील काही व्यक्ती युतीत मिठाचा खडा टाकण्याचे काम करीत आहेत, असा टोला लगावतानाच मी कल्याणची खासदारकी सोडायला तयार आहे. पण मग त्या जागी तुम्ही तुमचा चांगला उमेदवार सुचवा. मी युतीचे काम करण्यास तयार आहे, अशी आक्रमक भूमिका घेत कल्याणचे खासदार डॉ. आम्हाला आव्हान देण्याचे काम करू नका. मुख्यमंत्र्यांनी युती करण्याचे पाऊल उचलले नसते, तर काय झाले असते? डोंबिवलीतील काही व्यक्ती जाणीवपूर्वक युतीत मिठाचा खडा टाकण्याचे काम करीत आहेत, असा टोलाही त्यांनी मंत्री रवींद्र चव्हाण यांचे नाव न घेता लगावला. मला कल्याण लोकसभेतील मतदारांनी दोन वेळा निवडून दिले आहे. तुम्ही सांगा, तुमच्याकडे कोणता चांगला उमेदवार आहे, असा प्रश्नही त्यांनी भाजपच्या नेत्यांना केला. त्याबाबत मला माहिती नाही : कपिल पाटील कल्याण लोकसभेतील वादाविषयी काही माहिती नाही. मला फोन आला होता, मात्र मी त्यावेळी दाैऱ्यावर होतो, असे केंद्रीय पंचायतराजमंत्री कपिल पाटील यांनी कल्याण येथे सांगितले. ‘ती’ वैयक्तिक इच्छा असू शकते : म्हस्के कल्याण लाेकसभा निवडणूक लढवण्याची काेणाची तरी इच्छा असू शकते. मात्र युतीमुळे ही इच्छा पूर्ण हाेऊ शकत नसल्यानेच ही भूमिका पुढे आली असावी, असा टाेला शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी चव्हाण यांचे नाव न घेता लगावला. वरिष्ठ पातळीवर युती भक्कम आहे, असे ते म्हणाले.

जाहिरातीवरून रणकंदन सुरू असताना खासदार श्रीकांत शिंदे दिल्ली दौऱ्यावर; भाजप श्रेष्ठींना भेटण्याची शक्यता

शिवसेनेचे खासदार तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव डॉ. श्रीकांत शिंदे दिल्लीला रवाना झालेत. शिंदे यांच्या या अचूक टायमिंगवरून राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. एकीकडे जाहिरातीवरून राज्यातील राजकारण तापलेले असताना दुसरीकडे शिंदे यांच्या या दिल्लीवारीमुळे मोठ्या घडामोडीची शक्यता वर्तविली जात आहे. शिवसेनेने मंगळवारी राज्यातील सर्व वृत्तपत्रात जाहिरात दिली. या जाहिरातीवरून भाजप नेत्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. या जाहिरातीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा जास्त लोकप्रिय असल्याचे एका सर्व्हेच्या हवाल्याने दाखवण्यात आले आहे. नाराजीत शिंदेची दिल्लीवारी राष्ट्रात मोदी महाराष्ट्रात शिंदे, असे या जाहिरातीत म्हटले आहे. या जाहिरातीमुळे भाजप नेत्यांनी उघड नाराजी व्यक्त केली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत कोल्हापूर दौऱ्यावर जाणार होते. मात्र, फडणवीसांनी तो दौरा अचानक रद्द केला. त्यामुळे या राज्यात जोरदार चर्चा झाली. ही चर्चा सुरु असतानाच श्रीकांत शिंदे दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यामुळे राज्यात मोठ्या घडामोडी घडू शकतात अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दरेकरांचा खोचक टोला दरम्यान, भाजपचे नेते प्रवीण दरेकर म्हणाले, एखाद्या सर्व्हेच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पसंती दर्शवली असले तर आम्हाला आनंदच आहे. ते आमच्या युतीचे मुख्यमंत्री आहेत. जाहिरात करण्यात देण्यातही आमची अडचण नाही. मात्र, यामध्ये एकनाथ शिंदे यांना जास्त पसंती दाखवली आहे आणि देवेंद्र फडणवीसांना कमी दाखवण्याची गरज नव्हती. त्यात जर शिंदे यांच्या संदर्भातील आकडेवारी दिली असती तर बरे झाले असते. अशी जाहिरात देणे युतीसाठी योग्...