Simple ukhane in marathi

  1. Dohale Jevan Ukhane In Marathi
  2. Dohale Jevan Ukhane In Marathi
  3. Dohale Jevan Ukhane In Marathi

Download: Simple ukhane in marathi
Size: 30.67 MB

Dohale Jevan Ukhane In Marathi

⇒ मावळला सूर्य, चंद्र उगवला आकाशी; ——— रावांचे नाव घेते डोहाळे जेवणाच्या दिवशी. ⇒ माझ्या सासर – माहेरची , लोकं सारी हौशी; ———- रावां चं नाव घेते डोहाळाच्या दिवशी. ⇒ हिमालयावर पडतो बर्फाचा पाऊस; ———- रावांचे नाव घेते सासरच्यांनी केली हौस ⇒ मोहरली माझी काया, लागता नवी चाहूल; ———- रावां चं नाव घेते आता जड झाले पाउल. ⇒ मायेच्या माहेरी डोहाळे-जेवणाचा घाट, ———- रावां चे नाव घेते, केला थाटमाट ⇒ आई-वडील प्रेमळ, तसे सासू-सासरे; ———- रावां चं नाव घ्यायला डोहाळे जेवणाचं कारण पुरे. ⇒ तुम्हा सर्वांचे प्रेम पाहून डोळे माझे पाणावले; ———- रावां चं नाव गोड, पुरवा माझे डोहाळे. ⇒ घाट घातला तुम्ही पुरवायला माझे प्रेमळ डोहाळे ; ———- रावांच्या प्रेम झुल्यावर घेते मी हिंदोळे ⇒ पहाटे वेलीवर फुलतात फुले गोमटी; ——– रावांचे नाव घेते भरली माझी ओटी. ⇒ वसंत ऋतूच्या आगमनाने धरती ल्याली माझी ओटी; ——– रावांचं नाव घेते डोहाळे जेवण आहे आज. ⇒ कुबेराच्या भांडारात हिरे-माणिकांच्या राशी; ——– रावांनी आणला शालू डोहाळे जेवणाच्या दिवशी. ⇒ फुटता तांबड पूर्वेला, कानी येते भूपाळी; ——– रावांचे नाव घेते डोहाळे जेवणाच्या वेळी. ⇒ सरस्वतीच्या मंदिरात साहित्यांच्या राशी; ——– रावांचं नाव घेते डोहाळे जेवणाच्या दिवशी. ⇒ देव्हाऱ्यात देवापाशी मंद ज्योत तेवते; ——– रावांचं नाव घेते डोहाळे जेवणाच्या दिवशी. ⇒ हिरवी नेसली साडी, हिरवा भरला चुडा; ——– रावांचं नाव घेऊन शोधते बर्फी किंव्हा पेढा ⇒ डोहाळे जेवणाला सजवली पाना फुलांची नौका; ——– रावांचं नाव घेते लक्ष देऊन ऐका. ⇒ थाटामाटाने डोहाळे माहेरच्यांनी केल आज ; ——– रावांनी मला घातला साज ⇒ गोप-गोपिकांना करते धुंद कृष्णाची बांसरी; ——– रावांचं नाव घेते डोहाळे जेवणाचे आहे सासरी. ⇒ नाटकात नाट...