Sindhudurg killa

  1. सिंधुदुर्ग किल्ला (Sindhudurg Fort) – मराठी विश्वकोश
  2. सिंधुदुर्ग जिल्ह्याची संपूर्ण माहिती Sindhudurg District Information In Marathi » मराठी मोल


Download: Sindhudurg killa
Size: 42.76 MB

सिंधुदुर्ग किल्ला (Sindhudurg Fort) – मराठी विश्वकोश

• आमच्याविषयी • मराठी विश्वकोश इतिहास • पूर्व अध्यक्ष तथा प्रमुख संपादक • विश्वकोश संरचना • मराठी विश्वकोश खंड – विक्री केंद्रे • ठळक वार्ता.. • पुरस्कार.. • बिंदूनामावली • विश्वकोश प्रथमावृत्ती • विश्वकोश प्रकाशन • कुमार विश्वकोश • मराठी विश्वकोश परिभाषा कोश • मराठी विश्वकोश परिचय-ग्रंथ • अकारविल्हे नोंदसूची • सूचिखंड • मराठी विश्वकोश अभिमान गीत • लेखनाकरिता • ज्ञानसरिता • नोंद • आशयसंपादन • भाषासंपादन • संदर्भ • भाषांतर • विश्वकोशीय नोंद लेखनाच्या सूचना • ज्ञानमंडळ • ज्ञानसंस्कृती • मराठी परिभाषा कोश • मराठी शुद्धलेखनाचे नियम • महत्त्वाचे दुवे • मराठी भाषा विभाग • भाषा संचालनालय • साहित्य संस्कृती मंडळ • राज्य मराठी विकास संस्था • अभिप्राय • Toggle website search महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक प्रसिद्ध सागरी किल्ला व पर्यटनस्थळ. मालवण बंदराच्या किनाऱ्यापासून पश्चिमेस सु. १·६० किमी.वर कुरटे नावाच्या बेटावर तो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जंजिऱ्याचा सिद्दी, मुंबईचे इंग्रज, गोव्याचे पोर्तुगीज आदी परकीय सत्तांना पायबंद घालण्यासाठी या किल्ल्याची उभारणी केली. या किल्ल्याची चिरा २५ नोव्हेंबर १६६४ रोजी प्रथम बसविली. त्याचे बांधकाम गोविंद विश्वनाथ प्रभू याने केले. विजयदुर्ग व सिंधुदुर्ग यांच्या बांधणीसाठी महाराजांनी गोवेकरी पोर्तुगीजांकडून कारागीर मागविला होता. किल्ला बांधताना कित्येक खंडी शिशाचा उपयोग पायाच्या कामासाठी केल्याचा उल्लेख कागदोपत्री आढळतो. सिंधुदुर्गच्या बंदोबस्तासाठी किनाऱ्याजवळच पद्मगड, राजकोट व सर्जेकोट यांची योजना केलेली होती. शिवाजी महाराजांच्या आरमाराचे हे प्रमुख केंद्र होते. सिंधुदुर्गचा विस्तार १९ हेक्टर व परिघ सु. साडेतीन किमी. आहे. किल्ल्याला ३...

सिंधुदुर्ग जिल्ह्याची संपूर्ण माहिती Sindhudurg District Information In Marathi » मराठी मोल

Sindhudurg District Information In Marathi महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग हा जिल्हा ऐतिहासिक जिल्हा म्हणून ओळखला जातो. सिंधुदुर्ग जिल्हा राज्यातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा म्हणून सुद्धा ओळखला जातो.चला तर सिंधुदुर्ग जिल्ह्याविषयी आणखी सविस्तर माहिती पाहूया. सिंधुदुर्ग जिल्ह्याची संपूर्ण माहिती Sindhudurg District Information In Marathi हिरवीगार गर्द वनराई छत्रपती शिवाजी महाराजांची असामान्य कर्तृत्वातून निर्माण झालेल्या सिंधुदुर्ग हा किल्ला देखील या जिल्ह्यात पाहायला मिळतो. सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त किल्ले असणारा जिल्हा आहे. • या जिल्ह्यात महाराष्ट्रातील पहिला पवन विद्युत प्रकल्प जमसांडे, तालुका देवगड येथे उभारण्यात आला. रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन करून 1 मे 1981 ला महाराष्ट्र दिनाच्या शुभमुहूर्तावर सिंधुदुर्ग हा नवीन जिल्हा अस्तित्वात आला. • विस्तार व क्षेत्रफळ : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ 5,222 चौरस किलोमीटर एवढे आहे. तसेच या जिल्ह्याच्या सीमेला लागून उत्तरेस रत्नागिरी जिल्हा व पश्चिमेस अरबी समुद्र तसेच दक्षिणेस गोवा व कर्नाटक राज्य आणि पूर्वेस सह्याद्री पर्वताच्या रांगा व कोल्हापूर जिल्हा आहे. • लोकसंख्या : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकसंख्या 2011 च्या जनगणनेनुसार 8,48,868. ऐवढी आहे. सिंधुदुर्ग हा राज्यातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा आहे. या जिल्हा मध्ये 1000 पुरूषांमागे 1036 स्त्रियांचे प्रमाण आहे. येथील साक्षरता दर 86.54% येवढे आहे. तर लिंग गुणोत्तर प्रमाण 1.05% आहे. येथे विविध जाती व धर्माचे लोक राहतात. • जिल्ह्यातील तालुके: सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये एकूण 8 तालुके आहेत. जिल्ह्यात देवगड, मालवण, वेंगुर्ले, सावंतवाडी, कुडाळ, कण...