समाज कल्याण विभाग महाराष्ट्र शासन योजना

  1. समाज कल्याण योजना 2023 » कृषी दवंडी
  2. आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना २०२२
  3. इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजना


Download: समाज कल्याण विभाग महाराष्ट्र शासन योजना
Size: 57.73 MB

समाज कल्याण योजना 2023 » कृषी दवंडी

Ah Mahabms नाविन्यपूर्ण योजना GR: नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखांमध्ये राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजना 2022 (समाज कल्याण विभाग शासन निर्णय GR) अंतर्गत अनुसूचित जाती घटकांसाठी दुधाळ संकरित गाई किंवा म्हशींची गट वाटप अनुदान योजना यासाठी सन 2022-23 च्या अर्थसंकल्पीय तरतुदी मधून मंजूर झालेल्या 22 जून 2022 रोजीच्या शासन निर्णयाची माहिती आज या लेखांमध्ये पाहणार आहोत. … Ah Mahabms नाविन्यपूर्ण योजना GR: गाई म्हशी गट वाटप 6000 लाख मंजूर Read More » संजय गांधी निराधार अनुदान योजना शासन निर्णय GR: नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखांमध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील सर्वसाधारण लाभार्थ्यांसाठी सन 2022-23 या आर्थिक वर्षातील एप्रिल 2022 ते मार्च 2023 करिता झालेल्या अनुदानात संबंधित शासन निर्णयाची माहिती या लेखांमध्ये पाहणार आहोत. संजय गांधी निराधार अनुदान योजना शासन निर्णय GR सन 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये … 540 कोटी मंजूर संजय गांधी निराधार अनुदान योजना शासन निर्णय GR 2023 Read More » श्रावणबाळ सेवा निवृत्तीवेतन योजना GR: नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखांमध्ये श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना (Shrvanbal Pension Yojana 2022) मधील अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांना साठीचा सन 2022-23 या आर्थिक वर्षातील एप्रिल 2022 ते मार्च 2023 करिता झालेल्या अनुदानाचे वितरण शासन निर्णय माहिती पाहणार आहोत. श्रावणबाळ सेवा निवृत्तीवेतन योजना GR शासन निर्णय सन 2022-23 या … 225 कोटी मंजूर श्रावणबाळ सेवा निवृत्तीवेतन योजना 2023-24 GR Read More » कृषी पंप ग्राहकांना वीज बिल सवलत योजना 2022: कृषी पंप ग्राहकांना वीज बिलात सवलत या योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांकरिता सन 2022-23 या आर्थिक वर्षात निधी व...

आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना २०२२

आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना २०२२: “What is Antarjatiya Vivaha Yojana?” Maharashtragr.com महाराष्ट्र राज्यातील सामान्य प्रवर्गातील मुलगा किंवा मुलगी अनुसूचित जातीच्या मुलाशी किंवा मुलीशी लग्न केल्यास त्यांना आंतरजातीय विवाह योजना महाराष्ट्र राज्य सरकारकडून या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी पात्र असतील. या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील त्या जोडप्यांना मिळेल. ज्यांनी हिंदू विवाह कायदा, १९५५ किंवा विशेष विवाह कायदा, १९५४ अंतर्गत आपले विवाह नोंदणीकृत केले आहेत त्या जोडप्यांना या योजनेअंतर्गत लाभ घेता येईल. महाराष्ट्र आंतरजातीय विवाह योजना २०२१ अंतर्गत, लाभार्थी जोडप्यांना देण्यात येणारा निधी केंद्र आणि राज्य सरकारद्वारे दिला जाईल. या रकमेच्या ५०% रक्कम केंद्र आणि ५०% रक्कम राज्य सरकार देईल. या योजनेअंतर्गत लाभ तुम्हाला मिळवायचा असेल तर हा लेख संपूर्ण वाचा. आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना महाराष्ट्र २०२१ चे उद्दिष्ट काय? राज्यात अस्पृश्यता निवारण करण्याचा कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आंरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक साहाय्य म्हणून आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना राबवली जाते. आंतरजातीय विवाह योजना २०२१ द्वारे जातीभेद कमी करून सर्व धर्मांमध्ये समानता आणणे.आपल्या देशात निरनिराळ्या जातीच्या लोक राहतात. जातीच्या बाबतीत लोकांमध्ये खूप भेदभाव सुरु आहेत.हा भेदभाव कमी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सदर योजना अमलात आणली आहे. या योजनेअंतर्गत राज्य सरकार रु.५०,०००/- पर्यंत प्रोत्साहन रक्कम देईल. या महाराष्ट्र आंतरजातीय विवाह योजना २०२१ द्वारे देशातील आंतरजातीय विवाहाबाबत भेदभाव कमी करणे. ही योजना समाजातील आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देणार नाही, तर पात्र आंतरजातीय विवाहित ज...

इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजना

Old Pension Scheme Maharashtra in Marathi: नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखांमध्ये इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजना 2022 (Old Pension Scheme Maharashtra) संबंधित संपूर्ण माहिती आज या लेखामध्ये पाहणार आहोत. त्यामध्ये या योजनेचे उद्दिष्ट काय अटी काय आहेत, आवश्यक पात्रता काय, पेन्शन किती मिळेल, योजनेसाठी अर्ज कुठे करावा, अधिक माहितीसाठी संपर्क कुठे करावा या सर्व प्रश्नांची उत्तरेआणि माहिती या लेखामध्ये तुम्हाला आज मिळणार आहे. त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा. Table of Contents • • • • • • Old Pension Scheme Maharashtra 2022 इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजना ही एक केंद्र पुरस्कृत राबवली जाणारी योजना आहे. ही योजना महाराष्ट्र राज्यामध्ये सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन (समाज कल्याण विभाग) अंतर्गत राबवली जाते. या योजना राज्यातील वृद्धपकाळातील लोकांना आर्थिक मदत करण्यासाठी राबवली जात आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ पेन्शन योजना चे उद्दिष्ट काय? या केंद्रपुरस्कृत योजनेचे उद्दिष्ट म्हणजे राज्यातील निराधार व्यक्तींना दरमहा पेन्शन उपलब्ध करून देणे. त्यांच्या वृद्धापकाळात त्यांना आर्थिक मदत करून स्वावलंबी बनवणे हे आहे. या योजनेचा लाभ सर्व प्रवर्गातील लोकांना होणार आहे. या योजनेसाठी महाराष्ट्राची सर्व नागरिक पेन्शन मिळण्यासाठी पात्र असतील. महाराष्ट्र विधवा पेंशन योजना: कागदपत्रे, एप्लीकेशन फॉर्म, अर्ज, पात्रता इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजना 2022 च्या प्रमुख अटी • दारिद्र रेषेखालील 65 वर्षावरील सर्व नागरिक या योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र असतील. • या लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून रुपये 200/- प्रतिमहा प्रति लाभार्थी पेन...