सोसायटी नियमावली मराठी

  1. Latest Marathi News
  2. संस्थेचा ठराव कसा लिहावा?
  3. फिल्म सोसायटी चळवळ (Film Society Movement) – मराठी विश्वकोश
  4. शेअर सर्टिफिकेटबद्दल तुम्हाला सर्व माहिती असणे आवश्यक आहे
  5. दोनदा व्याज सवलत घेत कोट्यवधींची फसवणूक


Download: सोसायटी नियमावली मराठी
Size: 26.77 MB

Latest Marathi News

सदस्यांना सोसायटीची कागदपत्र व दस्तावेज मिळण्याचे सीमित अधिकार असले तरही सभासद त्यांना हवी असलेली माहिती व कागदपत्रे कशी मिळवू शकतात याविषयी.. ‘वास्तुरंग’मध्ये माधव मटकर यांचा ‘सदस्यांना सोसायटीचे कागदपत्र व दस्तावेज मिळण्याचे सीमित अधिकार’ या मथळ्याखालील लेखातील माहिती ही अत्यंत माहितीपूर्ण होती. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सदस्यांना सोसायटीचे कागदपत्र व दस्तावेज मिळण्याचे अधिकार अत्यंत सीमित आहेत, हे जरी खरे असले तरीदेखील खालीलप्रमाणे युक्तिवाद करून सभासद आवश्यक कागदपत्रे मिळवण्याचा प्रयत्न करू शकतात. गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने शासनाकडून भरपूर मदत घेत नसलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांना माहिती अधिकाराचा कायदा लागू नसल्याचा निकाल दिला आहे. तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम क्र. ३२ (१) प्रमाणे संस्थेने ठरावीक कागदपत्रांची, तसेच माहिती मागणाऱ्या सभासदाने संस्थेशी केलेल्या आर्थिक व्यवहाराशी निगडित कागदपत्रांची तपासणी विनामूल्य व सात दिवसांच्या आत देण्याचे बंधनकारक केले आहे. तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम क्र. ३२ (२) प्रमाणे अधिनियम क्र. ३२ (१) मध्ये नमूद केलेल्या कागदपत्रांच्या व दस्तावेजाच्या प्रती सभासदाने संस्थेला ठरावीक रक्कम अदा केल्यावर ३० दिवसांच्या आत देण्याचे बंधनकारक केले आहे. आता जरा महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम क्र. ३२ (१) मध्ये नमूद केलेल्या कागदपत्रांकडे व दस्तावेजांकडे एक नजर टाकू. त्या सर्व कागदपत्रांची व दस्तावेजांची यादी मटकर यांनी त्यांच्या लेखात दिलेली आहेच. त्या यादीतील एकदेखील कागदपत्र व दस्तावेज असा नाही की, ज्यातून सभासदाला ज्यात स्वारस्य असते त्या समितीच्या आर्थिक गरव्यवहाराचा पुरावा मिळू शकेल व दुर्दैवाने बहुसंख्य सोसायटय़ांमधील ...

संस्थेचा ठराव कसा लिहावा?

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ मधील तरतुदीनुसार, सहकारी गृहनिर्माण संस्थांची नोंदणी आता खालीलप्रमाणे सुधारित तरतुदीनुसार करावयाची आहे :- १] नव्याने स्थापन झालेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या नोंदणीची प्रक्रिया नोंदणीपूर्वी होणाऱ्या पहिल्या सर्वसाधारण सभेच्या (आता अधिमंडळाच्या वार्षकि बठकीच्या) कामकाजापासून सुरू होते. या सभेत प्रामुख्याने खालील बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे :– अ) सभेच्या सुरुवातीस इतिवृत्त नोंद : पुस्तकात उपस्थित प्रवर्तक-सभासदांची नावे लिहून त्यांच्या सह्य़ा घेणे व सभेचे इतिवृत्त नोंद करणे. यासाठी किमान १० प्रवर्तक-सभासदांची उपस्थिती बंधनकारक आहे. ब) मुख्य-प्रवर्तकाची निवड करणे. क) नियोजित सहकारी गृहनिर्माण संस्थेचे नाव राखून ठेवण्यासाठी परवानगी मिळण्याबाबत करावयाच्या विहित नमुन्यातील अर्ज करण्यास व नियोजित सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या नावाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत खाते उघडण्यासाठी करावयाच्या कागदपत्रांची पूर्तता करण्यास, तसेच संस्थेच्या मुख्य प्रवर्तकास व वास्तुविशारदास नियोजित सहकारी गृहनिर्माण संस्थेसाठी व संस्थेच्या वतीने कामे पार पाडण्यासाठी विशेष अधिकार बहाल करणारे ठराव सर्वानुमते / बहुमताने मंजूर होणे बंधनकारक आहे. २] नियोजित सहकारी गृहनिर्माण संस्थेचे नाव राखून ठेवण्याची पद्धत : प्रथम जिल्हा सहकारी हाउसिंग फेडरेशनच्या कार्यालयातून नाव राखून ठेवणे. यासाठी उपलब्ध असलेला विहित नमुन्यातील अर्जाचा संच प्राप्त करणे. नियोजित सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या मुख्य प्रवर्तकाने सदरहू अर्जात नियोजित सहकारी गृहनिर्माण संस्थेचे संपूर्ण नाव, पत्रव्यवहाराचा संपूर्ण पत्ता व अन्य माहिती घ्यावयाची आहे. तसेच संस्थेचे...

फिल्म सोसायटी चळवळ (Film Society Movement) – मराठी विश्वकोश

• आमच्याविषयी • मराठी विश्वकोश इतिहास • पूर्व अध्यक्ष तथा प्रमुख संपादक • विश्वकोश संरचना • मराठी विश्वकोश खंड – विक्री केंद्रे • ठळक वार्ता.. • पुरस्कार.. • बिंदूनामावली • विश्वकोश प्रथमावृत्ती • विश्वकोश प्रकाशन • कुमार विश्वकोश • मराठी विश्वकोश परिभाषा कोश • मराठी विश्वकोश परिचय-ग्रंथ • अकारविल्हे नोंदसूची • सूचिखंड • मराठी विश्वकोश अभिमान गीत • लेखनाकरिता • ज्ञानसरिता • नोंद • आशयसंपादन • भाषासंपादन • संदर्भ • भाषांतर • विश्वकोशीय नोंद लेखनाच्या सूचना • ज्ञानमंडळ • ज्ञानसंस्कृती • मराठी परिभाषा कोश • मराठी शुद्धलेखनाचे नियम • महत्त्वाचे दुवे • मराठी भाषा विभाग • भाषा संचालनालय • साहित्य संस्कृती मंडळ • राज्य मराठी विकास संस्था • अभिप्राय • Toggle website search चित्रपटप्रेमींची सदस्यता असलेली संस्था. इथे अन्यथा चित्रपटगृहांमध्ये सहसा पाहायला न मिळणारे कलात्मक चित्रपट सदस्यांना दाखवले जातात, कला म्हणून त्यांची चर्चा केली जाते. जगभरातील उत्तमोत्तम चित्रपट सदस्यांना दाखवणे, त्यांविषयी पत्रके वा अभ्याससाहित्य निर्माण करणे, चर्चा-परिसंवाद-चित्रपटमहोत्सव यांचे आयोजन करणे व त्याद्वारे चित्रपटकलेचा प्रचार व प्रसार करणे हे फिल्म सोसायटीचे उद्दिष्ट असते. भारतात तिला ‘फिल्म सोसायटी’ तर यूरोपात त्यास ‘फिल्म क्लब’ अथवा ‘सिने क्लब’ असे म्हंटले जाते. अशा फिल्म सोसायटींमधील परस्पर आदानप्रदानातून उभे राहिलेले जाळे म्हणजे फिल्म सोसायटी चळवळ. ही एक आंतरराष्ट्रीय, अ-राजकीय आणि सांस्कृतिक चळवळ आहे. ल्यूम्येअर बंधूंनी चित्रपटनिर्मिती केल्यानंतर तब्बल २५ वर्षांनी १९२० मध्ये पॅरिसमध्येच ल्यूई दी ल्यूक (Luis de Louke) यांनी ‘सिनेक्लब’ची स्थापना केली, तर १९२४ मध्ये ‘सिने क्लब दी फ्रान्स’ची स्था...

शेअर सर्टिफिकेटबद्दल तुम्हाला सर्व माहिती असणे आवश्यक आहे

गृहनिर्माण संस्थेच्या व्यवस्थापकीय समितीकडे शेअर सर्टिफिकेट देण्याची जबाबदारी असते. ज्याप्रमाणे विक्री करार हा मालमत्तेच्या योग्य मालकाच्या ताब्यात असलेला एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे, त्याचप्रमाणे शेअर सर्टिफिकेट हा एक पुरावा आहे की सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या समभागांच्या योग्य मालकाकडे असणे आवश्यक आहे. जर तुम्हाला तुमची मिळालेली नसेल, तर एकतर तुमच्या हाऊसिंग सोसायटीने तुम्हाला ते जारी करण्याचे लक्षात ठेवले नाही किंवा तुम्हाला माहिती नाही. काळजी नाही. ते कसे मिळवायचे ते आम्ही तुम्हाला सांगतो. • • • • • • • • • शेअर सर्टिफिकेट म्हणजे काय आणि तुम्हाला त्याची गरज का आहे? एखादा विशिष्ट सदस्य सहकारी गृहनिर्माण संस्थेतील शेअर्सचा नोंदणीकृत मालक असल्याचा पुरावा म्हणून गृहनिर्माण संस्था प्रमाणपत्र जारी करते. राज्याचे मॉडेल उपविधी सूचित करतात की शेअर सर्टिफिकेटमध्ये हाऊसिंग सोसायटीच्या सदस्याचे नाव, त्या व्यक्तीला जारी केलेल्या शेअर्सची संख्या आणि त्यावर दिलेले मूल्य यांचा एक विशिष्ट क्रमांक असणे आवश्यक आहे. समभागांचे वाटप केल्यापासून सहा महिन्यांच्या कालावधीत, प्रत्येक सदस्याने सदस्यत्व घेतलेल्या समभागांसाठी सोसायटीद्वारे हे जारी केले जाईल. शेअर सर्टिफिकेट पूर्णपणे मोफत दिले जाते. एकूण अधिकृत भागभांडवल ठरवणारा हा रजिस्ट्रार असतो. समाज आहे त्या वेळी हे घडते नोंदणीकृत उदाहरणार्थ, एखाद्या शेअरचे मूल्य 50 रुपये असू शकते आणि प्रत्येक सदस्याला 10 शेअर्ससह शेअर सर्टिफिकेट दिले जाऊ शकते. लक्षात ठेवा की जर एखाद्या सदस्याची देय रक्कम मंजूर झाली असेल आणि कोणतेही बोजा नसेल परंतु जर सोसायटीने शेअर सर्टिफिकेट देण्यास नकार दिला असेल तर, सदस्याला सोसायटीविरुद्ध कायदेशीर नोटीस / मनाई आदेश दाखल करण्...

दोनदा व्याज सवलत घेत कोट्यवधींची फसवणूक

शेतकऱ्यांना सहकार विभागाकडून पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना राबवली जाते. विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी व राष्ट्रीयीकृत बँकांकडून घेतलेल्या कर्जावर व्याज सवलत दिली जाते. सातारा जिल्हा बँकेच्या विकास सोसायट्यांचे सभासद असलेल्या काही शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेच्या विकास सोसायटी आणि राष्ट्रीयीकृत बँक अशा दोन्हीकडून पीक कर्ज घेऊन फसवणूक केल्याचे दिसून आले. कोरेगाव तालुक्यातील कण्हेरखेड सोसायटीत हा प्रकार सुरू असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते किशोर शिंदे यांनी सहकार उपनिबंधक आणि स्टेट बँकेकडे केली होती. त्यांनी ईडीकडेही याची तक्रार केली आहे. ईडीने मागविला आयुक्तांकडून अहवाल ईडीने याप्रकरणी सहकार आयुक्तांकडून अहवाल मागवला होता. सहकार आयुक्तांनी ईडीची नोटीस सातारा जिल्हा उपनिबंधकांकडे पाठवली. उपनिबंधकांनी अशी कोणतीही चौकशी केली नसल्याचे आणि गुन्हा दाखल केला नसल्याचे सहकार आयुक्तांना कळवले आहे. तब्बल दोन हजार शेतकरी दोनदा लाभार्थी? साताऱ्यातील आठ तालुक्यातील व्याज सवलत घेतलेल्या शेतकऱ्यांची पाच वर्षातील संख्या २ हजारच्या घरात आहे. मात्र दुबार पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचा आकडा यापेक्षाही जास्त असण्याची शक्यता आहे. वाई येथील सहायक निबंधकांनी एका विकास सोसायटी प्रकरणात दिलेल्या अहवालानुसार २०१५-१६ ते २०१९-२० या कालावधीत दुबार पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचा आकडा ६१३ इतका आहे. या सभासदांनी विकास सोसायटी आणि राष्ट्रीयकृत बँक असे दोन्हीकडून कर्ज घेऊन दोनदा व्याज सवलत योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. जिल्हा बँकेचा संबंध नाही ज्यांनी दुबार पीक कर्ज घेतले आहे त्यात बँकेचा काहीही संबंध नाही. व्याज परतावा पडताळणी बँक करत नाही. त्याची पडताळणी सहकार विभाग करत असते. मागील सलग १० वर्ष ...