सर्दी वर घरगुती उपाय

  1. सर्दी पडसे घरगुती उपाय
  2. गर्भ राहण्यासाठी घरगुती उपाय
  3. Home remedies for cold cough will be beneficial mhsz
  4. सर्दी कमी करण्यासाठी घरगुती उपाय : Dr Satish Upalkar
  5. 10
  6. बाळे आणि छोट्या मुलांना होणाऱ्या सर्दी खोकल्यावर १४ घरगुती उपाय
  7. कोरडा खोकला घरगुती उपाय
  8. सर्दी वर करायचे घरगुती उपाय : Dr Satish Upalkar


Download: सर्दी वर घरगुती उपाय
Size: 10.5 MB

सर्दी पडसे घरगुती उपाय

सर्दी पडसे घरगुती उपाय – sardi padse gharguti upay – cold home remedies सर्दी पडसे डोकेदुखी ताप अर्ध डोकेदुखी वर घरगुती उपाय सर्दी पडसे, डोकेदुखी, ताप, डोकेदुखी वर, अंगात जडपणा आला असेल तर, जाण्यासाठी 13 सोपे घरगुती उपाय जाणून घेऊया. cold home remedies ayurveda Respiratory disease सर्दी-पडशावर आले किंवा सुंठ Ginger दालचिनी Cinnamon 5-5 ग्रॅम गुळ jaggery 20 ग्रॅम, सोबतच 4 चार कप पाणी घेऊन काढा तयार करा. एक कप उरला म्हणजे काढून घ्या. आणि त्या यांना सर्दी-पडसे जाते. cold home remedies for adults सदी पडशावर सुंठ आणि जायफळ Nutmeg पाण्यात उगाळून गरम करून कपाळाला नाकाला आणि घशाला लावायचं सर्दी-पडसे जाते. सर्दी पडसे, आणि डोके दुखत Headache असेल तर यावर ओवा आणि वेखंड Vekhanda powdered याचे चूर्ण तयार करा. आणि ते चूर्ण कपड्यामध्ये पोटली बांधून वास घ्या म्हणजे सुंगा. सर्दी पडसे जाते आणि डोके दुखत असेल तर दुखणे कमी होते. cold home remedies in marathi अमृतरस सुंगुन थोडा-थोडा वास घ्यायचा आणि एक थेंब 1 कप पाण्यामध्ये टाकून प्यायचं. यान सर्दी पडसे यावर आराम मिळतो. Cold Fever Home Remedies सर्दी-पडसे असेल ताप असेल, अंगाला जडत्व आले असेल, यावर गवती चहा, सुंठ, दालचिनी, साखर 20/10 ग्रॅम, आणि पाणी 4 कप घेऊन त्याचा काढा तयार करा. एक कप उरला म्हणजे गाळून घ्या. व अंगावरून जाड पांघरून घेऊन घ्या. सर्व अंगाला दरदरून घाम येऊ द्या तुमचं सर्दी, पडसे, ताप आणि जडत्व जाते हुशारी येते. सर्दी-पडसे असेल आणि सोबत डोके दुखत असेल तरी यावर सोपा घरगुती उपाय म्हणजे दालचिनीचा अर्क Cinnamon extract कपाळाला लावा. थोडा थोडा सुंगा म्हणजे वास घ्या. सर्दी-पडसे जाते डोके दुखत असेल तर दुखणे थांबते. Dalchini Ark सर्दी पडसे ...

गर्भ राहण्यासाठी घरगुती उपाय

गर्भ राहण्यासाठी घरगुती उपाय/ गर्भ राहण्यासाठी काय करावे/ गर्भ राहण्यासाठी आयुर्वेदिक औषध सांगा / गर्भ राहण्यासाठी उपाय/ garbh rahnyasathi upay >>>स्त्रियांच्या जीवनाला परिपूर्णत्व तेंव्हाच मिळते जेंव्हा एखादी स्त्री ही आई बनते. मातृत्वा एवढे मोठेपण स्त्री जन्मात इतर कुठल्याही स्थानी मिळत नाही. लहानपणापासून एखादी मुलगी ही आई-वडिलांची राजकन्या असते, लग्नानंतर पतीची राणी बनते, सासू-सासर्‍यांसाठी घराची लक्ष्मी बनते, नणंद-दीर यांची मैत्रीण बनते परंतू तिचे जीवन तेंव्हाच साकार आणि सार्थक होते जेंव्हा ती एका बाळाची आई बनते. गर्भधारणा हा निसर्गनियम सर्वच स्त्रीयांसाठी सारखा नसतो, काही स्त्रियांना लग्नानंतर काही वर्षातच सहज गर्भधारणा होते आणि गर्भ वाढतो देखील, परंतु याला अपवादात्मक अशा काही स्त्रिया आहेत, ज्यांना सहजपणे गर्भ राहत आणि आणि जरी राहिला तर काही कारणास्तव गर्भ पूर्णवाढ न होताच काही महिन्यातच गर्भपात होतो. ज्या स्त्रियांना अशा समस्यांना तोंड द्यावे लागते किंवा सतत होणार्‍या गर्भ पात आणि गर्भ न राहण्याच्या समस्येने परेशान आहेत, त्यांना या समस्येपासून सोडवण्यासाठी हा आजचा लेख त्या सर्व महिलांसाठी उपयोगी ठरणारा आहे ज्या गर्भ राहत नसल्या कारणाने निराश आहेत, त्यांच्यासाठी उपयुक्त आणि फायदेशीर ठरणारा असा लेख आहे, त्यामुळे तुम्हाला गर्भ राहत नाहीय या काळजी आणि चिंतेत बसून राहण्यापेक्षा गर्भ राहण्यासाठी आणि वाढण्यासाठी काही उपाय आहेत ते करावे, त्यामुळे तुमची समस्या नक्कीच नाहीशी होईल. गर्भ राहण्यासाठी उपाय / गर्भ राहण्यासाठी काय करावे आपल्याला माहीतच आहे की, गर्भ धारणा होणे तशी नैसर्गिक प्रक्रिया असली तरी देखील, ही एक जटिल आणि गुंतागुंतीची प्रक्रिया आहे, गर्भ धारणा न होण्याची बरी...

Home remedies for cold cough will be beneficial mhsz

नवी दिल्ली, 15 जून : पावसाचा हंगाम सुरु झाला आहे. पावसाळ्यात अनेक रोग डोकं वर काढतात, त्यामुळे आपल्या आरोग्याची योग्य काळजी घेण्याची आवश्यकता आहे. पावसाळ्यात अनेकांचा त्रास इतका वाढतो की, त्यामुळे तापही येतो. सर्दी-खोकला पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात सर्वाधिक असतो, त्याचा परिणाम घशावर होतो. कधीकधी ( Health News ) घशात ऍलर्जी देखील होते, ज्यामुळे खाण्या-पिण्यात त्रास होतो. यावर आपण घरगुती गुणकारी उपाय करु शकतो. कोमट पाणी - वारंवार कोमट पाणी प्यायल्याने सामान्य सर्दी आणि खोकला यांच्या विरुद्ध लढण्यास मदत होते. गरम पाणी प्यायल्याने गळ्याभोवतीची सूज देखील कमी होते. यामुळे घसा खवखवणे आणि संसर्गापासून आराम मिळेल. थंड पाण्याने ही समस्या वाढू शकते. कोमट पाणी प्यायल्याने संसर्ग हळूहळू कमी होतो. हे ही वाचा - मध - मधामध्ये अॅंटिबायोटिक गुणधर्म असतात जे घसादुखी, खोकला आणि सर्दीपासून आराम देतात. मधामुळे घसा खवखवणे आणि सूज यांमध्येही आराम मिळतो. मधामुळे घशाला आराम मिळतो. आलं - आल्याच्या चहामुळे केवळ फ्रेशच वाटत नाही तर सामान्य सर्दी आणि खोकला देखील बरा होण्यास मदत होते. आल्याच्या चहामुळे नाकातून पाणी येणे आणि नाक बंद होणे यापासून दिलासा मिळतो. शिवाय श्वसनमार्गातून घाण देखील बाहेर पडते. हळद - हळदीमध्ये अॅंटीबायोटिक आणि अॅंटीसेप्टिक घटक असतात जे जळजळ आणि वेदना कमी करतात. हळद घशासाठी फायदेशीर आहे. हळदीचं दूध पिल्यानं घशाला आराम मिळतो. झोपण्याच्या आधी एक ग्लास गरम हळद दूध प्यायल्याने सर्दी आणि खोकला बरा होतो. सूप - घसा खवखवल्याने तुमची भूक कमी करू शकते, म्हणून सूप सर्वात प्रभावी ठरतं. सूपमध्ये कांदे, लसूण आणि अतिरिक्त भाज्या देखील जोडल्या जाऊ शकतात ज्यामुळे चव वाढू शकते. जे रोगप्रतिकारक शक्तीसा...

सर्दी कमी करण्यासाठी घरगुती उपाय : Dr Satish Upalkar

Dr Satish Upalkar’s article about Common cold causes and treatments in Marathi. सर्दी होणे – Common cold : सर्दी होणे ही एक सामान्य समस्या असून अनेक कारणांनी सर्दी होऊ शकते. श्वसन मार्ग, नाक व घशामध्ये व्हायरल इन्फेक्शनमुळे सर्दी होत असते. सर्वच ऋतूमध्ये सर्दीचा होऊ शकतो. विशेषतः थंडी आणि पावसाच्या दिवसात हा त्रास हमखास होत असतो. या लेखात डॉ सतीश उपळकर यांनी सर्दी कमी करण्याचे उपाय सांगितले आहेत. सर्दी होण्याची कारणे – Common cold causes : साधारणपणे सर्दी ही Rhinovirus नावाच्या व्हायरल इन्फेक्शनमुळे होते. सर्दी हा संसर्गजन्य रोग असल्याने सर्दी झालेल्या व्यक्तीच्या खोकला किंवा शिंकातून दुसऱ्या व्यक्तीला सर्दीची लागण होत असते. तसेच ऍलर्जी आणि बॅक्टरीयाच्या इन्फेक्शनमुळेही सर्दी होत असते. तसेच सर्दीचा त्रास प्रामुख्याने हिवाळ्यात आणि पावसाळ्यात भरपूर प्रमाणात होत असतो. थंडीत सकाळचा प्रवास करणे, पावसात भिजणे, थंड पेय तसेच थंड पदार्थ जास्त खाणे यांमुळे सर्दी होत असते. सर्दीची लक्षणे – Common cold symptoms : • सर्दी झाल्यास नाकातून पातळ किंवा घट्ट शेंबूड (श्लेष्मल स्त्राव) येणे, • • नाकाने श्वास घेण्यास त्रास होणे, • अंग दुखणे, • • खोकला व ताप येणे अशी लक्षणे यामध्ये असतात. सर्दी आणि उपचार – Common cold treatments : संसर्गातून झालेली सर्दी पाच-सहा दिवसांत आपोआप बरी होत असते. सर्दीमध्ये लक्षणानुसार उपचार केले जातात. सर्दी झाल्यास decongestants आणि antihistamine औषधे, वेदनाशामक गोळ्या दिल्या जातील. ताप किंवा खोकला असल्यास त्यासाठी औषधे दिली जातील. सर्दी जर आठवड्यापेक्षा अधिक दिवस असल्यास आणि त्याबरोबरचं ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास होत असल्यास किंवा खोकल्यातून रक्त येत असल्यास ...

10

थंड हवामान सुरू झाल्यावर, सर्दी आणि फ्लूची समस्या सामान्य होते. ज्याला हि आपण पाहतो तो शिंकताना, खोकताना, नाक पुसताना दिसतो. या हंगामात सामान्य फ्लू टाळणे खूप कठीण होते. पण आता काळजी करण्यासारखे काहीच नाही. तुम्हाला सर्दी झाली तरी घरगुती उपायांचा अवलंब करून तुम्ही आराम मिळवू शकता. हे असे उपाय आहेत जे अत्यंत प्रभावी असल्याचे आढळले आहे. आयुर्वेदात देखील, या उपायांशी संबंधित घटक उबदारपणा प्रदान करतात असे म्हटले गेले आहे. 10 घरगुती उपाय – सर्दीवर घरगुती उपाय स्वयंपाकघरात उपस्थित असलेल्या गोष्टींसह तुम्ही हे उपाय घरी तयार करू शकता. यापूर्वी कोणतीही तयारी करण्याची किंवा बाजारातून खरेदी करण्याची गरज नाही. • कोमट किंवा मीठ पाण्याने गुळण्या करा कोमट पाण्यात मीठ घालून चांगले मिक्स करावे. त्या पाण्याने गुळण्या करा. दिवसातून दोनदा गुळण्या करा. हे पाणी एक किंवा दोन घोट प्या. खरं तर, मीठात अँटीव्हायरल गुणधर्म असतात. जे खूप फायदेशीर आहेत. • आले खाणे आले ठेचून घ्या. 2 ते 3 मिनिटे गरम पाण्यात उकळवा. पाणी फिल्टर करा आणि बाहेर काढा. त्यात मध घालून प्या. • लसूण खा लसणाच्या पाकळ्या घ्या. त्यांना बारीक वाटून घ्या. त्यात मध मिसळून खा. दोनदा सेवन करा. लसणीमध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि अँटीव्हायरल गुणधर्म असतात. हे थंड विषाणू नष्ट करते. • मधाचे सेवन करा दोन वेळा मध सेवन करा. आपण ते सरळ खाऊ शकता. तुम्ही ते दुधात मिसळून पिऊ शकता. मधामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ गुणधर्म देखील आहेत. याला सर्दीवर घरगुती उपाय असेही म्हणतात. • ग्रीन टी फायदेशीर आहे ग्रीन टी बनवा आणि प्या. त्यात मध घाला आणि तुम्हाला अधिक फायदा होईल. यामुळे नाक वाहणे आणि घशाला आराम मिळेल. • काढा...

बाळे आणि छोट्या मुलांना होणाऱ्या सर्दी खोकल्यावर १४ घरगुती उपाय

In this Article • • • • • सर्दीआणिफ्लूहाविषाणूंमुळेहोणाराआजारआहे. सहावर्षापेक्षाकमीवयाच्यामुलांनासर्दीआणिफ्लूचीजास्तीचीऔषधेदिलीजाऊशकतनाहीत, म्हणूनचलहानबाळेआणिमुलांच्यासर्दीखोकल्यावरघरगुतीउपायांचावापरकेलाजाऊशकतो. हेसर्वउपायएकाचवेळीनवापरण्याचासल्लादिलाजातो. तसेचआपल्यामुलासकुठल्याहीघटकाचीऍलर्जीतरनाहीनाहेलक्षातघेणेजरुरीचेआहे. तसेच, हेउपायकरण्याआधीतुमच्याबालरोगतज्ञांचासल्लाघेणेआवश्यकअसतेआणिहेउपायकरण्यापूर्वीतुमच्याबाळाचेवयलक्षातघेणेसुद्धागरजेचेआहे. बाळांमध्येसर्दीआणिफ्लूचीलक्षणे आपल्याबाळालासर्दीझाल्यावरत्यावरउपायकरण्यासाठीलक्षणेजाणूनघेतल्यानेमदतहोते. त्यासाठीखालीललक्षणांवरतुम्हीलक्षठेवलेपाहिजे. • थोडेवाहणारेनाक • सौम्यखोकला • घसाखवखवणे • चोंदलेलेनाक • भूककमीहोणे • अस्वस्थता • हलकाताप मुलांच्यासर्दीवरउपचारकरण्याआधीपालकांनीसर्वातप्रथमत्यांनाआरामदायककरण्याचाप्रयत्नकेलापाहिजेजेणेकरूनत्यांनाबरेवाटेल. तापामुळेनिर्जलीकरण (डिहायड्रेशन) होते.बाळालानेहमीचतहानलागतनाहीकिंवाद्रवपदार्थघ्यावेसेवाटतनाहीत. तथापि, आपणत्यालाअधिकद्रवपदार्थाचेसेवनकरण्यासप्रोत्साहितकरणेआवश्यकआहे. निर्जलीकरणाची (डिहायड्रेशनची) लक्षणेशोधाआणित्यानुसारआपल्याबाळालाद्रवपदार्थद्या. बाळेआणिछोट्यामुलांनाहोणाऱ्यासर्दीखोकल्यावरघरगुतीउपाय हेघरगुतीउपचारसुरक्षित, कोमलआणिप्रभावीआहेत.जेव्हामुलांनासर्दीकिंवाफ्लूचात्रासहोतअसेलतेव्हात्यांनाह्याउपचारांमुळेबरेवाटण्यासमदतहोते. १. स्तनपान आईच्यादुधातअँटीबॉडीअसतातत्यामुळेशरीरसर्दीआणिफ्लूविषाणूंसहसर्वप्रकारच्याजंतूवविषाणूंसाठीरोगप्रतिकारकबनते. तसेच, आईच्यादुधामुळेसजलीकरणसुद्धाहोते. नवजातमुलांमध्येफ्लूसाठीहाएकउत्तमनैसर्गिकउपचारआहे. ज्यामुलांनाइतरकोणत्याहीऔषधाचीआवश्यकतानसतेअशा६महिन्यांपेक्षा...

कोरडा खोकला घरगुती उपाय

Table of Contents • • • • • • • • खोकल्यावर घरगुती उपाय Khokla Aushadh in Marathi कोरडा या समस्येपासून सुटका होण्यासाठी लोक विविध प्रकारची औषधं घेत असतात. परंतु अनेकदा याचा परिणाम तात्पुरता होत असतो. त्यामुळे अशा हवामान बदलामुळे नेहमी खोकला होत असल्यास काही घरगुती उपाय फायदेशीर ठरतात. या घरगुती उपायांनी केवळ खोकलाच नाही तर शरीरातील इतर समस्यांवरही फायदा होत असतो. या उपायांमुळे शरीराला कोणतंही नुकसान पोहचत नाही. कोरडा खोकला घरगुती उपाय औषध khokla ayurved Gharguti upchar in Marathi in 2021 जिऱ्यामध्ये व्हिटॅमिन आणि अॅन्टिऑक्सिडेंट असतात. जे बॅक्टेरिया, जंतू नष्ट करतात. कोरडा खोकला घरगुती उपाय khokla Gharguti upchar in Marathi in 2021 सर्दी-खोकल्यावर जीरं खाण्याने फायदा होतो. खोकल्यावर कच्चं जिरं किंवा जिऱ्याचं पाणी पिणं फायदेशीर ठरतं. हळदीमध्ये अॅन्टी-बॅक्टेरियल आणि अॅन्टी-फंगल गुण असतात. जे खोकला कमी करण्यास मदत करतात. तसेच हळद कफही कमी होण्यास फायदेशीर आहे. घसा दुखत असल्यास किंवा सूज आली असल्यास हळदीच्या पाण्याच्या गुळण्या केल्यानेही आराम पडतो. मध खोकल्याची समस्या कमी करतो. मधामध्ये अॅन्टिऑक्सिडेंट, व्हिटॅमिन आणि मिनरल असतात. जे सर्दी-खोकल्याची लक्षणं कमी करतात. खोकल्यामुळे होणाऱ्या इतर समस्याही मधामुळे कमी होण्यास मदत होते. अद्रकमध्ये अॅन्टी-बॅक्टेरियल आणि अॅन्टिऑक्सिडेंट गुण असतात. खोकल्यामुळे होणारे इतर त्रासही अद्रकचा रस घेतल्याने कमी होतात. खोकल्यामुळे होणारा कफही अद्रकचा रस घेतल्याने कमी होता. marathi ayurvdec home remedies अनंतमूळ एक औषधी वनस्पती आहे. जी सर्वत्र आढळते. या वनस्पतीची चार-पाच पानं चांगली उकळून घ्यावी आणि ते पाणी गाळून प्यावं. ते प्यायल्यानंतर 15 ते 20 ...

सर्दी वर करायचे घरगुती उपाय : Dr Satish Upalkar

Dr Satish Upalkar’s article about Common cold home remedies in Marathi. सर्दी होणे – बऱ्याचदा सर्दी होत असते. थंडी आणि पावसाच्या दिवसात सर्दी हमखास होत असते. व्हायरल इन्फेक्शनमुळे सर्दी होते. सर्दी झाल्याने वाहणाऱ्या नाकामुळे जीव अगदी हैराण होत असतो. या लेखात डॉ सतीश उपळकर यांनी सर्दीवर करायचे काही सोपे घरगुती उपाय सांगितले आहेत. < सर्दीवर करायचे घरगुती उपाय – गरम दूध आणि हळद – सर्दी झाल्यास एक कप गरम दूधात एक चमचा हळद घालून ते दूध प्यावे. हळदीमध्ये अँटी-बॅक्टेरिअल त्यामुळे सर्दी लवकर जाण्यासाठी मदत होते. आले – सर्दीवर आले खूप उपयोगी पडते. यासाठी सर्दी झाल्यावर आल्याचा बारीक तुकडा चावून खावा. या उपायाने सर्दीमुळे घशाला आलेली सूज आणि खोकलाही कमी होतो. तुळशीच्या पानांचा काढा – एक कप पाण्यात तुळशीची पाच-सहा पाने घालून त्यात आल्याचा तुकडा बारीक करून टाकावा व मिश्रण चांगले उकळावे. हा आले आणि तुळशीचा काढा थोडा कोमट झाल्यावर प्यावा. हा उपाय सर्दीवर खूप उपयोगी ठरतो. लिंबू रस आणि मध – लिंबूरसात व्हिटॅमिन-C मुबलक असल्याने सर्दी दूर होण्यासाठी ते खूप उपयुक्त ठरते. यासाठी लिंबू रसात दोन चमचे मध घालून ते कोमट पाण्यातून प्यावे. काळी मिरी, सुंठ आणि मध – सर्दीमध्ये काळी मिरी पावडर आणि सुंठीचं मिश्रण मधातून दिवसातून दोन ते तीन वेळा घ्यावे. सर्दी झाल्यावर घ्यायची काळजी : • सर्दी झाल्यावर दिवसभरात पुरेसे पाणी व तरल पदार्थ वरचेवर पित राहावे. • सर्दी झाल्यावर विश्रांती घ्यावी. • ‎थंड पदार्थ व थंड वातावरणापासून दूर राहावे. • एसी व फॅनचा वापर करणे टाळावे. • ‎उबदार कपडे वापरावेत. • झोपताना उबदार पांघरूण घ्यावे. • ‎शिंकताना नाकापुढे रुमाल धरावा. म्हणजे इतरांना सर्दीची लागण होणार नाही. हे सुद्धा वा...