सर्दी वर उपाय

  1. बाळांच्या सर्दी खोकल्यावर घरगुती उपाय
  2. गरोदरपणात होणारी सर्दी आणि खोकला: घरगुती उपाय आणि उपचार
  3. सर्दीवरील उपाय आणि अनुभव


Download: सर्दी वर उपाय
Size: 68.74 MB

बाळांच्या सर्दी खोकल्यावर घरगुती उपाय

In this Article • • • • • • सर्दीखोकलाहेशाळाबुडवण्याचेअगदीनेहमीचेकारणआहे. सर्दीखोकल्याचासंसर्गवर्षभरहोतअसतो. सततहोणाऱ्यासर्दीवरतसाकाहीउपायनाही. त्यावरकाहीप्रतिजैविके, सिरपकिंवागोळ्यानाहीत. तथापित्यापासूनआराममिळावाम्हणूनकाहीउपायआहेत. औषधांपेक्षाआपल्यामुलांसाठीघरगुतीउपायकरणेचांगलेआहे. असेबरेचघरगुतीउपायआहेतजेआपणकरूनपाहूशकता. आणिबरेचसेआपल्याघरातउपलब्धअसतील. ओल्याखोकल्यामध्येघशामध्येकफअसतोआणिकोरड्याखोकल्यामध्येकफआढळतनाही. दोन्हीसाठीकाहीवेळाउपायवेगवेगळेअसूशकतात. उपायकरण्याआधीसर्दी-पडशाचेनीटनिदानहोणेआवश्यकआहे. सर्दी-पडशाचासंसर्गअन्नातूनहोतनाही, तरतोहवेतूनआणिसंसर्गझालेल्याव्यक्तीच्यास्पर्शातूनहोतो. थंडहवामानामुळेबाळांनासंसर्गहोतनाहीतथापिप्रजननासाठीतेचांगलेवातावरणअसते. तर, प्रथमआणिसर्वातमहत्वाचेम्हणजेनेहमीस्वच्छताराखाआणिवेळोवेळीहातस्वच्छधुवा. आणिजरआपल्याबाळालासर्दीखोकलाझालाअसेलतर, ह्याबाळांसाठीच्यानैसर्गिकउपचारपद्धतीजरूरवापरूनपहा. महत्वाचे : जसजशीमुलांचीवाढहोते, तसतशीत्यांचीप्रतिकारशक्ती, पचनसंस्थाआणिश्वसनप्रक्रियासुद्धाविकसितहोतअसते. अर्भकांसाठीचेउपायएकवर्षवयाच्याबाळालालागूहोणारनाहीत. तथापि, काहीउपायनवजातशिशुपासूनमोठ्यामाणसांपर्यंतसगळ्यांनालागूहोतात. नवजातशिशुसाठीकाहीउपायखालीलप्रमाणे : १. स्तनपान ह्यानैसर्गिकअन्नाव्यतिरिक्तकुठलाहीउपायकिंवाउपचारपद्धतीमोठीनाही. सहामहिन्यांच्याआतीलबाळासाठीकोणत्याहीसंसर्गासाठीतेउपायम्हणूनकार्यकरते. वारंवारस्तनपानकेल्यास, तेसंसर्गावरउपायम्हणूनकामकरते. सततकिरकिरकरणाऱ्याबाळांनावारंवारस्तनपानकेल्याने, आईच्यास्पर्शानेआराममिळतो. १) निर्जंतुककेलेल्याएकावाटीत८टेबलस्पून, निर्जंतुककेलेलेपाणीगाळूनघ्या. निर्जंतुककेलेल्याचमच्यानेत्यात१/२चमचामीठघाला. सूचना: निर्धार...

गरोदरपणात होणारी सर्दी आणि खोकला: घरगुती उपाय आणि उपचार

श्वसनमार्गामध्येविषाणूकिंवाजिवाणूंच्यासंसर्गामुळेखोकलाहोतो, जोसर्दीमुळेहोऊशकतो. हवेतीलप्रदूषकांमुळेखोकलावाढूदेखीलशकतो. असेहोणेसंपूर्णभारतातीलबर्‍याचशहरांमध्येसामान्यआहे. जुनाटखोकला, सर्दीनंतरहीचालूराहतो. विषाणूतुमच्याप्रणालीमधूनबाहेरपडल्यानंतरसुद्धा, तुमचाश्वसनमार्गअद्यापसूजलेला, नाजूकराहूशकतो. आपणयोग्यरित्याहायड्रेटेडनसल्यासखोकलादेखीलराहूशकतो, ज्यामुळेश्लेष्माचीनिर्मितीवाढते. सर्दीचीलक्षणे इथेकाहीसामान्यतःआढळणारीसर्दीचीलक्षणेदिलेलीआहेत • सर्दीवाढतअसतानावाहणारेनाकचोंदते • शिंकायेतात • कधीकधीसर्दीसोबतहलकातापयेतो • घसाखराबहोतो • खोकला, जोकोरडाहोतोआणिकाहीवेळातोसर्दीपेक्षाजास्तकाळटिकतो • थकवाआणिनिर्जलीकरण खोकलाआणिसर्दीआपल्याबाळालाहानीपोहोचवूशकतेका? थोडक्यात, सामान्यसर्दीकिंवाइन्फ्लूएंझाआणित्याच्याशीसंबंधितलक्षणांमुळेबाळावरप्रतिकूलपरिणामहोतनाही. गर्भवतीआईलाकदाचितशारीरिकताणामुळेजास्तथकवावाटेल. बाळगर्भजलानेवेढलेलेअसल्यानेखोकल्याचाबाळावरपरिणामहोतनाही. तथापि, खोकलातीव्रकिंवाहिंसकहोण्यापूर्वीत्यावरउपचारकरणेव्यावहारिकआहे. लक्षातठेवाकीखोकलाआणिसर्दीहोणाऱ्याआईलाकमकुवतकरतेआणितिच्यापोषणावरदेखीलपरिणामकरते, ज्याचादीर्घकाळापर्यंतबाळाच्याविकासावरहानिकारकपरिणामहोतो. म्हणूनचहेमहत्त्वाचेआहेकीआपणनेहमीचकाळजीघेतलीपाहिजेआणिलक्षणेजास्तकाळकशीटिकूनराहणारनाहीतह्यावरलक्षदिलेपाहिजे. साधीसर्दीकिंवाफ्लूआहेहेकसेठरवायचे? आपणआपल्यासर्दीचेफ्लूअसेकिंवाफ्लूचेसर्दीअसेनिदानकेलेनाहीयाचीखात्रीकरा. फ्लूहीसर्दीपेक्षाहीवाईटपरिस्थितीआहेआणित्यासाठीअधिकलक्षआणिकाळजीघ्यावीलागते. यादोघांमधीलमुख्यवैशिष्ट्यम्हणजेफ्लूमध्येतीव्रताप, सर्दी, डोकेदुखीआणिघसाखवखवणेसमाविष्टआहेजेदुसर्‍यादिवसापासूनकिंवातिसर्‍यादिवसापर्यंतआणखीवाढते. जेव्ह...

सर्दीवरील उपाय आणि अनुभव

नमस्कार मिपाकर सर्दी, या जास्तीत जास्त आढळणा-या आजाराने प्रत्येक मानवाला कधी ना कधी, कमी जास्त प्रमाणात ग्रासलेलं असतंच. तर या अतिशय लोकप्रिय आजाराशी वर्षातून एखाद दोनदा माझीही नाकभेट होत असते. मग काही दिवस आम्ही एकमेकांना अजिबात दूर जाऊ देत नाही. एकत्र मिळून शिंकांचे फटाकेही फोडतो. अखेर कंटाळून मग आम्ही सोडतो एकमेकांना. असो. गमतीचा भाग वेगळा. पण या सर्दीवर अनेक उपचारपद्धतीत अनेक उपाय सांगितलेले आहेत, औषधं सांगितलेली आहेत. घरगुतीपासून ते गोळीबारापर्यंत. मला लागू झालेले काही उपाय इथे देत आहे, १) काढा - सर्दी झाली रे झाली की आई, आजीचं हे वाक्य येणारच. `काढा देते करून चांगला' या काढ्याचं स्वरूप साधारण असं असतं की, चार कप (अंदाजे) पाणी घेऊन त्यात धने, जिरे, पाती चहा, थोडी मिरी या गोष्टी उकळवायच्या, पाणी अर्ध होईपर्यंत. गरम गरम प्यायचा. सर्दीवर जबर ईलाज. फरक पडायला दोन दिवस जातात पण सर्दी प्रदीर्घ काळासाठी बरी होते. २) गरम पाणि विथ लिंबू - हे सतत, म्हणजे अक्षरशः कंटाळा आला की घेत रहावं. लिंबू सी विटॅमिन पुरवतं, प्रतिकार्शक्ती वाधते, सर्दी बरी होते. ३) सी विटॅमिन च्या गोळ्या - सेलिन किंवा लिमसी किंवा सिट्रावाईट नावांच्या च्युएबल, म्हणजेच चघळता येणा-या गोळ्या कुठल्याही औषधांच्या दुकानात मिळतात. त्या दिवसाला ४ खाणे. येता जाता मस्तपैकी. यांचा अपाय नाही. जास्त घेतल्या तरीही. यामुळेही सी विटॅमिन बूस्ट मिळतो, प्रतिकारशक्ती वाढते, सर्दी बरी होते. आपसुक. हा उपाय एका डॉक्टरांनीच सांगितलेला आहे. ४) मासा खा - हा मी शोधलेला उपाय. आपापल्या जबाबदारीवर हे करावं. परंतु ही ट्रिक मला तरी लागू होते. सर्दी, खोकला, कणकण वाटली की हॉटेलात जाऊन (तुम्हास घरी बंदी नसल्यास घरी) एखादा पापलेट, सुरमई फ्राय ख...